15 बोन्डे कापूस किती होणार | बोन्ड संख्येवरून कापूस उत्पादन काढण्याचे सूत्र | 4×1 कापूस 15 बोन्डे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • 🌾🌾वावर आहे तर power आहे 🌾🌾
    शेतकरी मित्रानो शेती विषयक नवनवीन माहिती साठी आपले youtube channel subscribe करा.
    शेतकरी पॅटर्न
    15 बोन्डे कापूस किती होणार | बोन्ड संख्येवरून कापूस उत्पादन काढण्याचे सूत्र | 4×1 कापूस 15 बोन्डे
    About this video :-
    शेतकरी पॅटर्न,shetkari pattern,कांदा संपूर्ण मार्गदर्शन,शेती,कांदा फवारणी,कांदा पोषक,कापूस किती होणार,कापूस उत्पादन,15 बोन्डे कापूस किती होणार,एकरी 10 क्विंटल कापूस,कापूस सरासरी उत्पादन,कापूस बाजारभाव
    #royalshetksri #onionfarming #shetkaripattern #कृषिदर्शन #market #farming #शेतकरीपॅटर्न
    कांदा पीक संपूर्ण मार्गदर्शन 👇
    कांदा पहिले खत
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    कांदा पिकास दुसरे खत
    • कांदा पिकास खताचा दुसर...
    कांदा पिकांवर पहिली फवारणी
    • कांदा पहिली फवारणी, का...
    कांदा पिकांवर दुसरी फवारणी
    • कांदा दुसरी फवारणी, फव...
    कांदा वाढीसाठी स्पेशल फवारणी
    • कांदा पीक वाढीसाठी स्प...
    कांदे रोप जळ नियंत्रण
    • कांदे रोप जळत आहे, हि ...
    कांदा रोप संपूर्ण व्यवस्थापन
    • कांदे रोप व्यवस्थापन /...
    Contact for business :- msjadhav305@gmail.com
    Channel Host :- mahesh jadhav

Комментарии • 32

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 Год назад

    Super target mast aahe bhau

  • @bigb3267
    @bigb3267 Год назад +1

    माझ्या शेतात 3.25 by 1 aahe
    सरासरी 15-20 बोंड आहेत.
    पूर्ण कापूस आल्यावर बघुया किती कापूस होतो

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Год назад

      किती कापुस् झाला भाई, कृपया सांगा.

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Год назад

    भाऊ हे फक्त कागदावरच एवढे येते प्रत्यक्षात नाही येत.

  • @mayuripatil5575
    @mayuripatil5575 Год назад +1

    माझ्या शेतात साडेतीन बाय दिळ अंतर आहे सरासरी 25 बॉंडे आहेत तर किती उतारा येईल

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    Us 7067 che vaja kiti ahe Ani jangi che vajan kiti ahe

  • @sureshgosavi1827
    @sureshgosavi1827 Год назад +2

    40,बोड मध्ये १०८९ तर १५ बोडवाले कसकाय १०८९ लेन कस येइल

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад

      दोन ओळीतील अंतर जास्त असेल तर बोन्ड सुद्धा जास्त पाहिजे,
      कमी अंतर असेल तर कमी बोन्ड असले तरी उत्पादन जास्त निघते

  • @mayuripatil5575
    @mayuripatil5575 Год назад +1

    व्हेरायटी जँगी आहे

  • @sureshmule3146
    @sureshmule3146 Год назад +1

    सर माझी कपासी 3.5*3.5 लागवड केली अनि 40 बोन्डे लागलीत तर किती कापूस होईल

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад

      12 क्विंटल

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Год назад

      सुरेश भाऊ किती quintal कापुस् झाला तुम्हाला, कृपया सांगा.

  • @श्रीस्वामीसमर्थ-भ2म

    नाही होत शेठ

  • @abathorat5843
    @abathorat5843 Год назад

    Us 7067 Ani jangi lagavad Keli ahe mi lagavad 3.5 ×1 VAR lagavad Keli ahe ata kamit Kami 25 kairi ahe ter maz kiti avarej nighel Ani var ajun bharpur pati ahet

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад

      सध्या 15 क्विंटल निघेल व नंतर पाते असतील तर उत्पादन वाढेल

    • @abathorat5843
      @abathorat5843 Год назад

      @@shetkaripattern पन त्यातल्या काहि कैर्या पावसाने सडत आहे तर काय करावे तुमचा व्हाट्सअप नंबर द्या

    • @abathorat5843
      @abathorat5843 Год назад

      सांगा ना

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Год назад +1

      किती कापुस् झाला भाई, कृपया सांगा.

    • @abathorat5843
      @abathorat5843 Год назад

      @@sk-ue2mu 9 कुंटल

  • @manikjivane2415
    @manikjivane2415 Год назад

    सव्वा तीन बाय सव्वा तीन 3.25 ..3.25 सरासरी 50 बोंडे एकरी किती

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад

      16क्विंटल 75 kg

    • @rushihend1558
      @rushihend1558 Год назад +1

      @@shetkaripattern ks ky plant population ghatal na 3bye 9 furavr 1zad aal na

  • @anandpatil9734
    @anandpatil9734 Год назад

    4.1.25anter aahe 40 kairi aahe

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  Год назад

      14.50 क्विंटल

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Год назад

      किती कापुस् झाला भाई, कृपया सांगा.

  • @mahendrabelkhode5537
    @mahendrabelkhode5537 Год назад

    4×4 कापूस लागवड केली आहे 120 बोडे आहे

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Год назад

      किती कापुस् झाला भाई, कृपया सांगा.

  • @SandipDevkate-xi8zc
    @SandipDevkate-xi8zc 11 месяцев назад

    होत नाही

    • @shetkaripattern
      @shetkaripattern  11 месяцев назад

      बोन्डा चे वजन सारखे भरत नाही त्यामुळे होत नाही