घ्या पुरावे ! 'ते' दोन व्हिडीओ, फोटो आले समोर! आता काय करणार? (Dhananjay Munde is in trouble)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 13

  • @RaosahebShinde-tn5ov
    @RaosahebShinde-tn5ov 19 дней назад +5

    एवढी सत्य परिस्थिती बघून सुद्धा महाराष्ट्र सरकार त्यांना अटक आणि फाशीवर देत नाही किती कमालीची गोष्ट आहे

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 19 дней назад +2

    तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आणि सत्य आहे चौकशी तर होणारच नाही आणखीन मुख्य आरोपीस करार आहेत

  • @omprakashpatil7144
    @omprakashpatil7144 19 дней назад +3

    अगदी बरोबर

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 19 дней назад +3

    खरंच नाव आहे राव 7.12 हेक्टर जमीन आहे म्हणजे खंदा वाल्मीक चा आणि बंदूक चालवणारे मंत्रीजी..😂😂

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 19 дней назад +3

    एकदम ब्राईट बोलतात राव तुम्ही

  • @GovindDarade-h4s
    @GovindDarade-h4s 18 дней назад +1

    D.m boss

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 19 дней назад +2

    Mag bharat sudha akustab hoil lawkarach

  • @shivajiaglave6568
    @shivajiaglave6568 17 дней назад

    Dada hel ghri bsva

  • @Healthyme9
    @Healthyme9 18 дней назад +1

    ruclips.net/video/MhLQ7najJKE/видео.htmlsi=D6Qu3G4IJdwgtgMF

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 19 дней назад +1

    Aata gundancha incounter pahije