Tai tumchya washing machine baddal mahiti dya na kiti kg ahe ani kevdhyachi ahe mla pn ghyaychi ahe pn konti ghya i kalat nahi please aaj kinva udya washing machine cha video upload kra mi new subscriber ahe tumachi 🙏
@@maharashtrianvloggergauri4080 मग ठीक आहे तू मला आपल्यासारखीच वाटतेस आणि तुझं छान आहे घर साधी राहणीमान चालणं बोलणं तुझा फर्स्ट टाइम मी पुरणपोळी चा व्हिडिओ बघितला तेव्हापासून मी तुझे सगळे व्हिडिओ बघते
नाही ताई मला असं वाटतं की मी मलाच ट्रॉली मेंटेन करायला जमणार नाही मला असं वाटतं की त्याच्यात कॉकरोच होतात आणि ते कधी जातच नाहीत आणि किचन पण आपलं मॉड्युलर नाही नॉन मॉड्युलर साधे किचन आहे 🙂
खूप सुंदर आहे ताई तुमचं किचन👌👌👍
Kitchen khupach Chan zale aahe 👌👌👍🏻👍🏻
♥️
Lovely❤ kitchen
♥️♥️
खूप छान किचन आहे ताई
Ty🙏🤗
Khupch chan aahe kichan❤🎉
♥️
Khup chan kitchen ahe
♥️
Tai khup chhan organised kele kitchen👌👌👌Tumhi pan khup fresh watatat in new kitchen❤ lovely
♥️
Tai tumchya washing machine baddal mahiti dya na kiti kg ahe ani kevdhyachi ahe mla pn ghyaychi ahe pn konti ghya i kalat nahi please aaj kinva udya washing machine cha video upload kra mi new subscriber ahe tumachi 🙏
Okay Tai उद्याचा व्हिडिओ तोच असेल डिटेल मध्ये माहिती देणे 👍
Tai home tour kara na
Ok
गौरी किचन khup chan zale aahe .bathroom pan मस्त .व्हीडिओ आवडला.
♥️
किचन मस्तच केला आहे 🎉🎉
Nice video 🎉🎉
♥️
Lovely Kitchen❤
♥️
Waah chaan👌👌👌
Thank you
Khup chan 🎉
Ty♥️
Khup chan kitchen
♥️
Mastc aahe ❤
😍🤗
Nice 👍
Thank you
Tai kitchen room kiti by kiticha aahe
Ok
गौरी किचन झालेला आहे पण गॅस लाईन आतून घे गॅस पाईप लाईन मध्ये मध्ये येते बाकी किचन एक नंबर झालेला आहे
ताई पाईप आतून घेतली की गॅस खाली घेता येत नाही त्याच्यामुळे मी मुद्दाम तशी पाईप ठेवली 🙂
@@maharashtrianvloggergauri4080 मग ठीक आहे तू मला आपल्यासारखीच वाटतेस आणि तुझं छान आहे घर साधी राहणीमान चालणं बोलणं तुझा फर्स्ट टाइम मी पुरणपोळी चा व्हिडिओ बघितला तेव्हापासून मी तुझे सगळे व्हिडिओ बघते
@@maharashtrianvloggergauri4080 लवकरच तुला यूट्यूब करून सिल्वर प्ले बटन मिळू दे त्यासाठी ऑल द बेस्ट गौरी
Ok asiu de tuze video chan astat lavkar ch tula you tube silver button milu de all the best gouri
Tai bhandi dutana apran vapra gaun ola honar nahi
Ho tai 🤗
खर्च किती रुपये आल
♥️40k
Tai Tumi bhandi bathroom made gasta ka
Nahi
Troli ka nahi lavali tai kitchen otya khali
नाही ताई मला असं वाटतं की मी मलाच ट्रॉली मेंटेन करायला जमणार नाही मला असं वाटतं की त्याच्यात कॉकरोच होतात आणि ते कधी जातच नाहीत आणि किचन पण आपलं मॉड्युलर नाही नॉन मॉड्युलर साधे किचन आहे 🙂