हे 5 वर्ष कधीच कुठं दिसत नाहीत... कधीच कोल्हापूर ज़िल्हा व त्याचे प्रश्न मांडताना दिसलें नाहीत... फक्त जोतिबाच्या नावानं लोकांना साद घालून राजकारण करतात...
जन स्वराज्य शक्ती पक्षाने सर्वसामान्य माणसांसाठी काही केले नाही फक्त कारखाना सभासद संचालक यांच्यासाठी.. कोल्हापूर जिल्ह्यात हातकलंगले एमआयडीसी नवीन उद्योग का आणले नाही.. सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे... फक्त स्वार्थासाठी आहे..
सावकर साहेब चारच जागा का मागताय सर्व 288 मतदार संघात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करा की आपली ताकत कीती आणि आपण बोलतो किती समित कदम मुळे पैसे मिळतात म्हणून त्यावर या उड्या मारताय
@@amarpatil9400 kahi nahi kel ....mi engineering kelay tumchya vidhan sabha matdar sanghat ....Panhala fort conservation sathi Kai kele ? Raste ,light , ?
राजकीय अभ्यास आणि भाषण कितीअभ्यासू सावकर साहेब आपल्या ज्ञानाला सलाम
स्वतःच्या हाताने स्वतःच वाटोळं कस करून घ्यायच, हे सावकार कडून शिकावं
कर्ज माफ करून घेतलं कि भाजप बरोबर जाऊन 😂😂😂😂😂😂
जोतिबाच्या नावानं चांगभलं
हे 5 वर्ष कधीच कुठं दिसत नाहीत... कधीच कोल्हापूर ज़िल्हा व त्याचे प्रश्न मांडताना दिसलें नाहीत...
फक्त जोतिबाच्या नावानं लोकांना साद घालून राजकारण करतात...
Kadachit tumhala lay aabhyas nahi vatat savkar sahebancha kamacha
@@ulhasjadhav3156kute aahet kam
Right 👍
पन्हाळा शाहूवाडी तालुक्याचे भाग्यविधाते🎉🎉सावकर साहेब. ......
तुझा काय प्रश्न असेल तर घेऊन ये..सोडवूया....
तुमचं यावेल शाहुवाडी मतदारसंघ मध्ये खूप अवघड आहे
Ka tu ubha rahnar ahes savkar chya virudh 😂
सावकार साहेबांनी बीना पैसे वाटता नीवडून येऊन दाखवावे
शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारा सावकार साहेब यांचे काम म्हणजे कळेल..🎉🎉
@@kumarghorpade3604 आहो साहेब सावकार साहेबांचे काम चांगले आहे बरोबर आहे तरी पण त्यांना पैसे वाटायची वेळ का येते
Tumch saheb kay tashich ahet vhtt 😅😅@@npatil3687
जोतिबाच नाव घेऊन राजकारण बंद करा
ONE AND ONLY RAHUL PATIL BHAIYA 9292❤❤
Only Satyajeet Patil Aaba sarudkar ✌️✌️🚩🚩
एक पण येणार नाही
सावकार सावकार धूम धडाका महागाईचा झालाय कडाका त्याच्याकडे लक्ष द्या
करवीर. फक्त. राहुल. दादा.
Rahul P.N.Patil ❤🎉
जिकडं खोबरं तिकडं चांगभलं
कै.आमदार पी.एन.साहेब
आधी भागातल्या लोकांना किंमत द्या
राहुल पाटील भैय्या
I PROUD OF YOU SIR
Aamdar rahul p n patil sadolikar ✌✌
महायुतीमध्ये जर कोल्हापूर जिल्ह्यात तुमच्या पक्षाला चार जागा मिळाल्या तर..कोल्हापूर चा किंग म्हणून तुमची ओळख होईल...
भाजपा च हां पोपट
🎉🎉 सावकर सावकर धुमधडाका
पहीलं संस्था सांभाळ
@@gamerplyer8738 जागा भरायची आहे..येतोस काय...
जन स्वराज्य शक्ती पक्षाने सर्वसामान्य माणसांसाठी काही केले नाही
फक्त कारखाना सभासद संचालक यांच्यासाठी..
कोल्हापूर जिल्ह्यात हातकलंगले एमआयडीसी नवीन उद्योग का आणले नाही.. सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे...
फक्त स्वार्थासाठी आहे..
@@farukmulla6298 hatkalngle cha amdar kon aahe mahiti aahe ka.......tyana vichara
भागातले.रस्ते.अणि.त्याची.दुरवस्था.याकडे.पण.दुर्लक्ष.
फक्त महविकास आघाडी...
साहेब सोलापूर मध्ये असलेला लिंगायत समाज आपली वाट बगतोय..
सावकर साहेब चारच जागा का मागताय सर्व 288 मतदार संघात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करा की
आपली ताकत कीती आणि आपण बोलतो किती
समित कदम मुळे पैसे मिळतात म्हणून त्यावर या उड्या मारताय
संताजी बाबा घोरपडे फिक्स आमदार 💯🙌🏻 आणि पूर परिस्थितीची
भावी आमदार संताजी बाबा घोरपडे 🚩🚩
@@VinayKandekar-j5x tumche pakshpramukh yeudet Nivdun aadhi .... kolhapur chya 10 chya 10 seats MVA Fakt
@shubhamnarke7869 😂
@@shubhamnarke7869 तु काळजी करू नको त्यांची...तू स्वतःला सांभाळ बाळ......
@@amolpatil7823 mi samrth aahe tumch ka evdh dukhtay samjat nahiye mala
बिना पैसे वाटता निवडून येऊन दाखवा
कोल्हापूर जिल्हा फकत महाविकास आघाडी विजय होणार
जोतिबाच्या नावाने चांगभलं
सावकर साहेब होणार आमदार
फक्त राहुल पाटील आमदार करवीर
350 koti alele ata sampav.
किंग ऑफ संताजी घोरपडे बाबा ❤❤🦁🦁👑👑
याना भाजपवाले फक्त 1च जागा देणार
आणी तो स्वतः पण निवडून येत नाही😂😂
@@akshaychopade794😂
Only Rahul bhiyya
यांनी ५वर्ष काय केले ते अगोदर सांगावे
Te baghaych aasel tr shahuwadi panhala matdar sanghacha doura kara m samjel kay kelay te
@@ulhasjadhav3156Aamhi Shahuwadi madhil ch aahe
Savkar Saheb ❤👑
Magchya veli congress chya ani rashtrawadi chya pathibyavr alat ani BJP la Pathimba dilat ..hyaveli only Satyajeet Aaba
ky rao kuthalya congress ani rashtrawadi chya karyakartyane mat dil sanga ............
@@amarpatil9400amar bhau and karansinh Gaikawad he kay jansurajya che ahet kay
साहेब मी तूमचा कट्टर समर्थक आहे
पण पंताचा नाद सोडा मराठा अरक्षणवर जरा भर द्या
Only savakar saheb ✌️✌️✌️✌️ 💯
राहुल पाटील भैय्या विजय होणार करवीर मधून
तुमचं काहीच आता चालत नाही
Only Savakar Saheb
Swata Nivdun ya aadhi ......Kay kelet 5 years madhye ...
5 yr ch kam baghaych asel tr panhala rahude shahuwadit jaun bgha .........aaba pn changle aahet pn tyani aamadar astana jya chuka kelyat tyachi shikshya shahuwadi la boghayla lagtet oooo
Abbe panhala shahuwadit ye mg kalel
@@amarpatil9400गाव कोणते तुमचं
@@amarpatil9400 kahi nahi kel ....mi engineering kelay tumchya vidhan sabha matdar sanghat ....Panhala fort conservation sathi Kai kele ? Raste ,light , ?
@@pradipkhandekar1303 Aaba krtil vikas .....
Santaji Baba ✌🏻💯✌🏻
राजू पाटील लाडेगावं
करवीर मध्ये फक्त नरके साहेब 👑✌️💪🫡❤️
आता काय नाही
भाजपने मंत्रीपद का दिल नाहि ते पण सांगा
❤ONLY ONE RAHUL BHAYAA PATIL❤
सावकर साहेब
Only 👑 सावकार....❤
Viny kore kingmekar
Only aaba
राहुल पि एन पाटील भैय्या विजय होणार
वारणा नादखुळा only sawkar saheb
भाजप मध्ये जाऊन.....आपलं कर्ज सगळं माफ करून घेतलं गोरगरीबांसाठी काही नाही केलं 😂😂😂😂 शेवटच्या क्षणी माघार घेणार फडणवीस चा फोन आल्यावर 😂😂😂😂
100%
1 jaga milel
Swapn pahane band kara saheb.
यका गरीब माणसाला खासदारकिला पा ड ला हीं मोठी चुक केली आहे
किती छापुन बसलाय तुला माहीत नाही भावा, गरीब म्हणतोय
आता फक्त शाहुवाडी वर लक्ष केंद्रित कराव अस वाटत
Atta kay usachi bill milnar nahit
Savkar Saheb 🔥❤️👑
सावकर खडे तो सरकार से बी बडे...💥👑🦁
भाजप ह्या 287 जागा देणार आणि स्वता कडे एक जागा ठेवणार
फक्त पैशासाठी भाजपकडे तुम्ही गेला ही सगळी जनता जाणते त्यामुळे यावेळी शाहूवाडी सुद्धा टिकणं कठीण आहे
Maratha samaj bjp chya virodhat aahe saheb......ugich bjp chya nadala lagu nka
ओन्ली नरके साहेब एक हजार एक टक्का
आमचं नेते आदरणीय आमदार विनय कोरे साहेब
Vinay kore 🎉🎉🎉🎉
काय बोलतात हे जनसुरज्याच कोल्हापूर प्रामुख्याने पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात अस्तित्व आणि बोलणं करतोय अमेरिकेचं 😂😂
Yevdha.bhashnat.jantela.fodun.sangnyachi.garaj.nahi.janta.murkha.nahi
आदरणीय साहेब आपण महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे नेतृत्व कणखरपणा निश्चित आहे आदरणीय साहेब आपण समाजाचे नेतृत्व केले पाहिजे असे वाटत
Kore niwadun yeanar ka
😂😂😂
1188 ✌️💪🫡
ओन्ली नरके साहेब
सावरकर
सावरकर धुमधडाका
सावकर सावकर धुमधडाका
पन्हाळयाचा विकास काय झाला ते पण सांगा.
Tumhi nivdun aala tr bharpur zal.....
tumchasathi mahatvach asel he majhasathi nahi kasa jhavl he pn sangnar tumi sangel tasa jhavnar jijala
Tari.kasa.basa.yaktach.nivdun.yetos
Fagath bolnar ani baki ayiknar kay honar he mahit nahi
भावी आमदार एकच संताजी घोरपडे बाबा ❤
Savkarsaheb only ❤❤
onli savkar
बंटी पाटील यांची साथ आहे राहुल पाटील 100000......% विजय होणार गगनबावडा किंगमेकर ठरणार 🎉🎉🎉🎉🎉
सावकार साहेबांना मराठा आरक्षण नको आहे, विशाळगड प्रकरण पेटवायला जबाबदार साहेबच... आणि हिंदू विरोधी साहेब..
काहीतरी चुकीचे narrative करू नये.....
कोरे तुम्ही हिंदू नाहीत हे लक्षात ठेवा तुमचा धर्म वेगळा आहे
Tu ahes ka hindu
करवीरचा आमदार राहूल भौया
जोतिबाच्या नावानं चांगभल..
राहुल पाटील भैय्या
राहुल पाटील भैय्या
राहुल पाटील भैय्या
राहुल पाटील भैय्या