12 ते 21 लीटर दूध देणाऱ्या म्हशी व त्याच्या किंमती पहा व्हिडिओ | Murrah Buffalo Farming Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 58

  • @AkhileshKumar-sm3yq
    @AkhileshKumar-sm3yq 7 месяцев назад +6

    एक नंबर माणूस महावीर नैन व्यवहार चांगला आहे टोप कोलटी म्हणून आहे 🦬🐃🐃👌👌👌

  • @RakeshKumar-bh9dv
    @RakeshKumar-bh9dv 7 месяцев назад +5

    खूप छान माहिती आहे 👌👍👍

  • @RakeshKumar-bh9dv
    @RakeshKumar-bh9dv 7 месяцев назад +5

    1 number ahe 👌👍👍

  • @pdfparthdairyfarm
    @pdfparthdairyfarm 8 месяцев назад +7

    महावीर जी आपका बहुत आभारी हुं 👏Great Maharashtra You tube channel पर हमारी मुलाखत प्रसारित करनेका प्रयास किया 👏👏 धन्यवाद,👍🙏💐💐

  • @ReenaMaharashtra
    @ReenaMaharashtra 8 месяцев назад +7

    A trustworthy person mahavir sir 🥰🥰

  • @PrashantZINJURDE1212
    @PrashantZINJURDE1212 8 месяцев назад +17

    प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर खूप चांगला माणूस आहे महावीर भाई मी आता पर्यंत 9 गाडी म्हशी आल्यात
    व्यापारा साठी 2 ते 3 म्हशीं मला खराब लागल्या ते आपले नशीब पण बाकी म्हशी खूप चांगल्या लागल्या . दूध मी सलग 3 वेळ काढायचो . दुधात आपल्या कडे 1 लिटर जास्त निघाले म्हशी 15 दिवसात सेट झाल्या की
    महावीर भाई चा अनुभव खूप मोठा आहे
    आपण जर जिंद ला गेलो की तो माणूस खूप चांगल्या प्रकारे आपली काळजी घेतो हा माझ्या साठी खूप चांगला अनुभव आहे
    म्हशी घेतांना सौदा एकदम आपण सांगेल तिथे पैसे वाढवत नाही खोटी म्हैस जर सौदा करायच्या टाईम ला असेल जर महावीर भाई ला ते कळाले तर तो माणूस आपल्या ला ती म्हैस घेऊन देत नाही आगे चलो सेठ असे बोलून काढतो तिथून हा एक चागला मला आलेला अनुभव
    एक खुप चांगला माणूस आहे पाहिले तर महावीर भाई त्यामुळे आता नाव खूप मोठे झाले त्यांचे अभिमान वाटतो त्यांचा आपल्याला ला ही गर्व वाटतो की आपल्याला तो माणूस भेटला तिकडे ❤👍

    • @SubeSingh-jh8iz
      @SubeSingh-jh8iz 7 месяцев назад +3

      बरोबर भाऊ

    • @ajaykumar-qr2uu
      @ajaykumar-qr2uu 7 месяцев назад +3

      एकदम बरोबर आहे 👌👌

    • @neetupawar986
      @neetupawar986 7 месяцев назад

      Vikri sathi astil na tumchya kade mg

    • @santoshkhandekar800
      @santoshkhandekar800 7 месяцев назад

      मित्रांनो.. पंडित डेअरी फार्म /प्रकाश डेअरी फार्म हरियाणा कर्नाल... याच्याकडून कोणीही गाई म्हशी घेऊ नका.. यांनी महाराष्ट्रातील 90 % शेतकऱ्यांना फसवले आहे.. पुरावा व्हिडिओ सहित मिळेल..याचे owners..banty pandit
      Sunny pandit, honey pandit. Rishab.. अजून 2 जन..ही लोक आहेत...

  • @kamls5281
    @kamls5281 8 месяцев назад +5

    Good humanity mahavir sir 👍👌👌

  • @rahuldhage6311
    @rahuldhage6311 8 месяцев назад +21

    ज्या ज्या लोकांनी यांच्याकडून म्हैस घेतलेल्या आहेत. ज्यांना ज्यांना जो अनुभव आला असेल त्यांनी आपला अनुभव मांडणे ज्याच्या मुळे खरी माहिती लोकांसमोर येईल..

    • @911_gameing
      @911_gameing 8 месяцев назад

      Desi reda aahe Bogas video

  • @RaviKashyap-dw7zk
    @RaviKashyap-dw7zk 8 месяцев назад +9

    Very good dairy farm mahavir nain sir 🥰

  • @nikeshkokate9311
    @nikeshkokate9311 8 месяцев назад +7

    Mahavir shet saccha admi great job

  • @swapnilgujare893
    @swapnilgujare893 8 месяцев назад +7

    1 no ahe

  • @SubeSingh-jh8iz
    @SubeSingh-jh8iz 8 месяцев назад +10

    एक नंबर टॉप कोलिटी मी सुद्धा महावीर डेरी कडे गेलतो दहा म्हशी आणली 👌👌

  • @bantychahal5829
    @bantychahal5829 8 месяцев назад +9

    महावीर सर खूप इमानदार आहे विश्वासू माणूस आहे 👍👍👌

  • @riyazpathan5169
    @riyazpathan5169 7 месяцев назад +5

    👌👍👍

  • @मराठा-फ3य
    @मराठा-फ3य 8 месяцев назад +7

    हरियाणामध्ये महावीर नैन डेरी फार्म पण चांगला आहे 👌👌

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 8 месяцев назад +6

    1 no buffalo आताच्या

  • @avinashdum-zk3gq
    @avinashdum-zk3gq 8 месяцев назад +9

    Mahavir ji bhais bandhaneki jagah choti hai kahi bhaise gir na jai baki bhaise top ki hai shed bada banana chahiae

  • @Altaf9053
    @Altaf9053 8 месяцев назад +8

    जहां महवीर भाई है वहां विश्वास है... थैंक्स for every support

  • @abhimagadum077
    @abhimagadum077 8 месяцев назад +3

    Dada khurak, chara, labour, ani gota cha maintainence sagle include karaila lagnar mg apla total kiti paise urato te bagava lagto .

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 8 месяцев назад +7

    1नबंर आहेत म्हैशी हरियाणा मध्ये ‌1 नबंर महावीर नाईन डेरी

  • @ajaykumar-qr2uu
    @ajaykumar-qr2uu 8 месяцев назад +8

    सांगला व्यवहार महावीर नैन डेरी फॉर्म आहे 👍👌👌🥰

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 8 месяцев назад +9

    महावीरजी खूप इमानदार व्यापारी है !

    • @kamls5281
      @kamls5281 8 месяцев назад +2

      बरोबर आहे 👍

  • @priteshsingh6957
    @priteshsingh6957 8 месяцев назад +8

    Mahavir Bhai Saach mein aapka yaha ke bhais mein dum hota hai

  • @Dipak0002
    @Dipak0002 8 месяцев назад +6

    Mahavir ji mujhe apse do bhaise leni h😊 Maharashtra

  • @user-dnyanu-mahale
    @user-dnyanu-mahale Месяц назад

    Mala pn ghyaychya aahet 1 lakha paryant milel ka 14 ltr

  • @SantosJadhav-lc9pn
    @SantosJadhav-lc9pn 8 месяцев назад +4

    महावीर सर सध्या म्हशीचे रेट कशी आहे

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 7 месяцев назад +2

    तुम्ही व्हिडिओ तयार करतात त्यामध्ये जे शेतकरी असतात त्यांचे मोबाईल नंबर देत जा म्हणजे त्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून माहिती घेण्यास आम्हाला फायदा होईल व सत्य काय आहे ते पण पाहिजे मी धर्म जात मराठा

  • @usmanjaffer4630
    @usmanjaffer4630 7 месяцев назад +2

    Garib shetkarianna kon Loan detey. loan Adani Aani Ambani sarkhannach milto

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 8 месяцев назад +6

    जुनाच आहे

  • @qureshikhamarahmed5004
    @qureshikhamarahmed5004 8 месяцев назад +2

    Address

  • @umeshdeshmukh4002
    @umeshdeshmukh4002 8 месяцев назад +4

    उमरी च्य ा शेतकार्याचा नंबर मिलेल का??? माला ४ मुऱ्हा ग्याच्या अहेत... मी नांदेडच आहे

  • @ramkishanjadhav8219
    @ramkishanjadhav8219 3 месяца назад +1

    मी पण नांदेड चा आहे नंबर दया कदम सर चा

  • @HindiandMarathimovies1998
    @HindiandMarathimovies1998 2 месяца назад +1

    दादा शेतकऱ्याचा नबर देत चला 🙏🏻

  • @babasahebjadhav7893
    @babasahebjadhav7893 8 месяцев назад +4

    ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांचा नंबर

  • @Amol-oj1zo
    @Amol-oj1zo 3 месяца назад +1

    या शेतकर्याचा मोबाइल नंबर टाका

  • @indiatvdeshmukh8400
    @indiatvdeshmukh8400 5 месяцев назад

    Uttm mahiti😂 jasti d oodhdenari. Mhishich spcal vdo. Ani kimat dakhvine

  • @ramkishanjadhav8219
    @ramkishanjadhav8219 3 месяца назад

    मी पण नांदेड चा आहे नंबर दया कदम सर चा