तुमच्या मुळे मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून बहेर पडतं आहे असं वाटतय महाराजाणा अलवीत आहोत आणि त आपल्याला धीर देतायत आणि मार्ग दाखव तायत सांकटातून कस बहेर पडायचं खूप छान आहे तुम्ही म्हणतायत मी सकाळी उठले कि सुरवात या पासूनच करतें जय दत्तगुरु 🙏 जय गिरीनारी 🙏
अतीशय व अप्रतिम आवाजात गायले आहे मन प्रसन्न झाले जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्रीपाद राजे शरणं प्रपद्ये 🙏🙏🌹🌹🙏🙏♥️♥️🙏🙏
जय गुरुदेव दत्त माझा सर्व संकटात दूर कर संकट जय गुरुदेव
अतिशय सुंदर अप्रतिम आहे
तुमच्या मुळे मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून बहेर पडतं आहे असं वाटतय महाराजाणा अलवीत आहोत आणि त आपल्याला धीर देतायत आणि मार्ग दाखव तायत सांकटातून कस बहेर पडायचं
खूप छान आहे तुम्ही म्हणतायत मी सकाळी उठले कि सुरवात या पासूनच करतें
जय दत्तगुरु 🙏
जय गिरीनारी
🙏
अवधूत चिंतनshree गूरूदेव दत्त🚩🚩🚩🚩🚩🚩 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸🙏
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏
खुप छान आवाज आहे ऐकताना प्रसन्न वाटते. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺🌺
🌹🌼🌻hari om sri guru deva datta 🌹 Avadhutha chinthana sri guru deva datta 🌹🌻🌼🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आहे,🙏 श्री गुरु देव दत्त 🙏
खूप म्हणजे खूपच छान आवाज आहे तुमचा. मी दररोज एकदा का होइना हे आवर्जून ऐकत असते.
गाणे खूप सुंदर आहे आवाज छान आहे समाधान वाटते👌👌🍀🙏🌼🍀🙏🌼🍀🙏🌼🍀🙏🌼
Khup chan aahai tumcha aavaj man agdi shant hote roj khup tensions aste pn tumche hai bhajan aikun man shant hote 🙏🌹😊thanks
जय गुरदेव दत्त माझ्या मुलीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दुर करुन टाका
❤खरच खुप सुंदर आवाज आहे ❤❤ऐकून मन प्रसन्न झाले🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🌼🌻🌺🌸🌺🌸🌸🌞
🙏🌹🔱श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🔱🌹🙏
एकत रहावसे। वाटते श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏🌹🌹
अतिशय भक्तिरस युक्त आवाज अतिशय सुमधुर आवाज खरच ऐकून मन शांत होतय
अतिशय आर्ततेने माउलीला घातलेली हाक !
👌👌👌
खुप गोड आवाज आहे. एकदा ऐकल्याने पून्हा ऐकावे वाटते.. प्रसन्न वाटते दिवसाची सुरवात " शांत हो श्री गुरुदत्ता" या गाण्याने होते.श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸🙏
श्री स्वामी समर्थ 🙏💐👏🌺
Avadhut chitan gurudev datta to🌸👌🏾🌺🙏🌸🌺🙏🌸🌺🌺🌸👌🏾
🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त हे दत्त दिगंबरा माझ्या दोन्ही मुलांना सुखाचा अंदाज ठेव 🙏🙏🌹🌹🎂♥️🌺🌺
Khupch changle aahe yekun chan vatate🌺🍀🙏🌺🍀🙏
श्री गुरुदेव दत्त❤❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हे दत्त दिगंबरा माझ्या दोन्ही मुलांना सुखात आनंदाचे 🌹🌹🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
अतिशय सुंदर आवाजात म्हणाला तू आवडते धन्यवाद 👍🙏🙏🌹🌹 मन तृप्त झाले उत्तम धन्यवाद
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏गुरुदेव दत्त 🌹🌹 💐💐💐💐💐💐💐💐💐
Sri guru dev datta 🙏🙏 nice video 👌
खूप छान, ऐकून मन शांत होते 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त🙏🌹
हरि ॐ 🌹 श्रीराम 🌹 अंबज्ञ 🌹 नाथसंविध् 🌹☘️🙏🏻☘️🚩
खूप शान आवाज आहे खूप खूप शुभेच्छा🎉
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉❤ श्री गुरुदेव दत्त माऊली माझी आई 🎉❤
नमस्कार,मी ही देवाला केलेली विनंती प्रत्यक्षात नरसोबाच्या वाडीला अनुभवली. खूप छान
खूप छान आवाज आहे मन शांत होते खूप छान 🙏🙏🙏🙏
सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 🙏🌹
अवधुत चितन जय गुरुदत्...❤❤
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आवाज खूप छान आहे ऐकायला खूप प्रसन्न वाटतं🎉🎉👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन shri गूरूदेव दत्त 🚩🚩🚩🎉🎉🎉🎉🎉🎉🚩🚩 5:48
खूप छान श्री गुरुदेव दत्त मनाला खूप शांतता मिळते
काय आवाज आहे अगदी आर्त साद दत्त महाराजां ना घातली आहे.खुप शांत वाटत ऐकून खुप सुंदर 😊
Avdhut chintan Shree Guru Dev Datta 🙏
Dattaguru mazya mogu Bala var tumchi krupadrushti asudya😔🙏
तुमचा आवाज खुप छान आहे करूनात्रिपदी ऐकून मनाला शांती मिळते ऐकून डोळ्यात पाणी येते खुप छान 👌 धन्यवाद
Kup chan🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Khare ahe
@@swati6469 ppp
Melodious
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप सुंदर आहे 👌👌
अतिशय सुंदर आम्हा सर्वांना खूप आवडतो 🙏🌹👍🙏
श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त शांत हो श्री गुरुदत्ता🙏🙏🙏🙏🙏
खुपच, सुंदर खरच मनाला शांत वाटते तुमचा आवाज फांरच छान
Shree Gurdev datt Avdut cintn 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🚩
Shree Guru dev data ❤❤❤❤
जय गुरू माऊली🇮🇳
श्री स्वामी समर्थ दत्त गुरुमाऊली
Avadhut chimntan Shri guru dev Datt
तुमचा आवाज खूप छान आहे श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Avdut chintan Shree guru dev datt 🌹🌹🌹🌹🌹🚩🚩😊
खुप खुप श्रवणीय आहे 🙏🙏🙏🙏🙏
🙏 मन प्नसन झाले माऊली
JAY SADGURU
Kharach khup chan vatale aikun man prasanna hotay.dolepn bharun atat.khup khup chan .aamcha Dattamandirat aaste karunatripadi,,,
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
खुप छान.... मी रोज म्हणत असतो हे वाचून
खुप छान वाटल हे एकून मी हे माझ मन शांत होण्या करता एकत आहे.
शांत हो श्री गुरुदेव दत्ता जय श्री गुरुदेव दत्तात्रेय माऊली नमस्कार
Shree Guru Dev Datt 🌸🌸🌸🙏🙏
❤🙏🙏श्री गुरूदेव दत्त❤
अप्रतिम ❤
❤❤shree Gurudevdatt ❤❤
khup chan vatate eikayala.Eikun Atishay samadhan milate.
मन प्रसन्न होते , दिवस छान छान जातो
खुपच छान मन भरुन येते ❤
Param pujya sadguru shri vasudevanand saraswati tembe swami maharaj virchit karunatripadi Namo Gurave vasudevay 🙏👏
Avdhoot chintan shree gurudev dutt 🌸🌸🌸
गुरु दत्त जय ❤❤😊
Avadut Chitan Shree Gurudev Datt 🙏🌻
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अवधूत चिंतन हृदय दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव
Avadhoot Chintan Shri Gurudev Datta.........🙏🙏🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
अनुसया नंदन 🎉🎉
अनसूया ✅
Iai Bhari aahe tumche gane khup Chan mhana shan't ho Shree gurudatta👌👏
गुरुदेव दत्त महाराज की जय
Jay Shri Jay Shri Gurudev Datta Maharaj ki Jay
माझा मन शांत झालं . जय गुरु देव दत्त
❤ खरंच खूप सुंदर आवाज आहे
श्री. स्वामी समर्थ.... जय गुरुदेव दत्त....
Avadot Chintan Shri Gurudev Dutt🙏🙏🌹🌹
Khupchaan
Tumchya aavajat khup Maya prem aahai Datta che bhakti git agdi aai chya mayene boltat
🕉️🙏🙏🙏🙏🙏💯💯💖🧡💙💚🇮🇳🌍🌎🌏🌈🌿✨🌸🌙⭐🌕⭐🌟☀️🏵️🌲🌵🌴 अवधूत चिंतनम श्री गुरूदेव दत्त भगवंत शांती शांती शांती 💚💙🧡💖💯🙏🕉️🌏🌎🌍🇮🇳🌕🌿✨🌸🏵️☀️🌟⭐🌈🌄💐🌺🌳🥀🍂❤️🌱
🎉😅😅😅😊😅😮😮😢😢😢🎉😂 खुप छान
Sarkhe ikavese vatate, Saglyani tumchya sah khup khup chaan gaile aahe
Khup Sundar manala khup prasann vatatay
🙏🙏 जय जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ 🙏🙏
Bahut Sahi awaz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Gurudev Dutta
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara❤❤🎉🎉 how to Chintan Shri Gurudev Datta❤❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ
खूप छान आणि शांत वाटतयं
मनाला खूप खूप शांती मिळाली तुमच्या आवाजातील श्री करूणा त्रिपदी ऐकून
👌👌मस्त 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Guru Datta