सायबर सेक्युरिटी कोर्स करतायत मग पहा विद्यार्थ्यांना लोन काढायला सांगून कसे लुटतात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024

Комментарии • 11

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 месяца назад +8

    शिक्षणाच्या नावाखाली धंदे सुरू आहे सर गंभीर विषय आहे ईतर खुप मुलं असतील शिक्षण नावाखाली फसवणुक सर चांगले कार्य करतात परमेश्वर तुम्हाला यश देवो

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 месяца назад +6

    हा मोठा इश्यू आहे. अशांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. त्यानंतर त्यांना तुडवायचे आहे. असे प्रकार थांबवले पाहीजेत. मुले नाहक शिक्षणा च्या नळाखाली बळी पडतात, लुटली जातात.

  • @vishalgaikwad8932
    @vishalgaikwad8932 3 месяца назад +3

    सर असे क्लास दादर मध्ये भरपूर प्रमाणात चालू आहे गाईडन्स ग्रुप आहे त्या मध्ये हेच चालते सर पाहिली फी द्या बोलतात नंतर काहीही करत नाही आपण लक्ष द्यावे

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 месяца назад +4

    नितीन सर फसवल आहे ह्या मुलाच सर गुन्हा दाखल करा

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 месяца назад +1

    Nitin nandgaokar sahebana chief minister kele pahije janatene jay bhim jay parshuram

  • @surekhakharabi7665
    @surekhakharabi7665 3 месяца назад +2

    Dada je ceo ahet tayachya kade ha corss ghayache laycen ahe ka?

  • @jdevelops3739
    @jdevelops3739 Месяц назад

    Hackers training is not meant for chorya maryaa kamdhande. Big organisations hire ethical hackers to keep their systems/ applications secured. Owner has done unethical practices to het fees paid up n he should be punished. But don’t get mixed up that hackers course means chorya marya 😀

  • @gajananwagmare4743
    @gajananwagmare4743 2 месяца назад

    साहेबांचा फोन नंबर आहे का

  • @javedshaikh9998
    @javedshaikh9998 10 дней назад

    12th pass and age 22 😮 May be he took years of gap