एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा उभारायची काय गरज त्या माणसाला परत तिकीट द्यायला नाही पाहिजे नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे घराणेशाही नाही चालली पाहिजे
आहो मुला बाळा सह बायका माणसनां सूध्दा माहित आहे. तर निलेश लंकै काय भिंतीला धरुन मुतो काय .विरोधी पक्षाच्या कार्यकरत्याना दहसेत माजवणे म्हणून लंकेने ह्या गोष्ठी करतो
वास्तविक पहाता कोणताही राजकीय नेता हा सर्व जनतेचा तो किंवा ती प्रतिनिधित्व करीत असते. एखादा शत्रूने जर स्वागत करायचे ठरवले तर जाणे ते योग्य की अयोग्य हे व्यक्तिगत मत आहे. पण एक खरं आहे की एखादा गुन्हेगार प्रवृत्ती च्या भेटीला जाणे हे सामाजिक दृष्टीने पूर्ण चुकीचं आहे.
पंतप्रधान यांच्या शपथविधी च्या दिवशी जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण मेले त्याबद्दल पुढे काय झाले ते दाखवा एका दिवसात न्युज बंद केली आता लंके प्रकरण आजुन तुम्ही 4 दिवस चालवणार तुम्ही किती विकाउ आहे समजले
मग काय झालं भेटले तर, सर्वच आरोपी आहेत, आपल्य देशात, लोन वर घर घेणारा किंवा कोणताही प्रकार चा लोन घेणारा प्रत्येक माणूस हा बँक आणि सरकारच्या दृष्टीने आरोपी आहे, एक वेळ सिबिल खराब झाला कि पुढच्या जन्मा त त्याला परत लोन घेण्यासाठी यावं लागेल असं वाटत
जशी चर्चा गज्या मारणे याच्याबद्दल करत आहेत, तशीच चर्चा या राज्यातील गोरगरीब जनतेसाठी,शेतकऱ्यांसाठी जर केली तर जनतेचा फायदा होईल. आज शहराच्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा नियोजन होत नाही त्याबद्दल जर पत्रकारांनी आपल्या चॅनल द्वारे आवाज उठवला तर सरकार जागे होईल. पण तसा एकही मुद्दा पत्रकार घेत नाही. ज्या गज्या मारणेला कोणीही ओळखत नव्हते त्याला आज पुर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला, एवढी त्याला प्रसिध्दी मिळाली. आता हाच गजा मारणे विधानसभेला जर उभा राहिला तर तो निवडूनही येईल. आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कितीतरी नेते आहेत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पण ते छाती ठोकपणे संसदेत वावरत आहेत. पंजाबमध्ये इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा मुलगा लोकसभेला निवडूण आलाय. काय चाललय देशात. आणि निलेश लंके फक्त अनवधानाने गजा मारणे ला भेटले तर त्याची चर्चा सुरू झाली. तर अशाप्रकारे उगाच काहीतरी मुद्दा घेऊन त्याला हवा देणं ठिक नाही. जर तुम्हाला तसे काही वाटत असेल तर असा कायदाच आला पाहिजे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही नेत्याला निवडणूक लढता येणार नाही. पण हा कायदा आपल्या देशात बनुच शकत नाही.
Let me do any crime & no action is solicited is the democracy, New defination Our independence movement was against strict rulling only, as we wished to find free ourself from any action. We named it *Democracy* Now time has come to have pinal code wise constituency nationwide, & rarest rare crime style member to be elected & inducted As Every contestant has inevitable crime record & जाईल as there temple Then there will not be Parth-Lanke kaios for others 😂
प्रतिक्रिया हास्यास्पद आहे .
दहशत पसराऊन खासदार होने म्हणजे जनतेच्या दुरुषटीने घातक आहे.
Good job sr
लंके काय संत महात्मा आहे काय.
आम्हा शेतकऱ्यांसाठी महात्मा हे🔥✌️
महात्मा नाही हो "विश्वरत्न, भारतरत्न आणि लोकनेते बोला"@@pravingund8195
@@pravingund8195मग तुझ्या बायकोची पुच्ची कुत्र्याने झवली.
@@pravingund8195कळण काही दिवसात.
What about Nilesh lanke and Supa MIDC.
पार्थ पवार भेटल्यावर पण बोंबलत होते बघा मागे वळून
मूळातलकेणगूड आहे
सगळ्यांचा DNA ऐकच आहे.
एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा उभारायची काय गरज त्या माणसाला परत तिकीट द्यायला नाही पाहिजे नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे घराणेशाही नाही चालली पाहिजे
राजकरणी, तुम्ही मीडिया, सामान्य जनता,ह्या सगळ्या चा एकच ध्येय असत बाबु ते म्हणजे पैसा पैसा समजे बाबु भैया
नाही
वारकरी परंपरा आसलेले लोक कॉलेज मुल मुली.
सामान्य व्यक्ती .
कसे काय जाणार या खासदार कडे
यांनी याची प्रतिमा समाप्त करून घेतली.
निलेश लंके टार्गेट होताहेत का गजा मारणे पिक्चरमध्ये आणताहेत .
आहो मुला बाळा सह बायका माणसनां सूध्दा माहित आहे. तर निलेश लंकै काय भिंतीला धरुन मुतो काय .विरोधी पक्षाच्या कार्यकरत्याना दहसेत माजवणे म्हणून लंकेने ह्या गोष्ठी करतो
कोण हा शरद
वास्तविक पहाता कोणताही राजकीय नेता हा सर्व जनतेचा तो किंवा ती प्रतिनिधित्व करीत असते.
एखादा शत्रूने जर स्वागत करायचे ठरवले तर जाणे ते योग्य की अयोग्य हे व्यक्तिगत मत आहे.
पण एक खरं आहे की एखादा गुन्हेगार प्रवृत्ती च्या भेटीला जाणे हे सामाजिक दृष्टीने पूर्ण चुकीचं आहे.
Lanke saheb tumhi khup changale ahet phkt gajyala dur theva
अवघड आहे आता
Midc प्रभाव क्षेत्र
Nilesh lanke nivdun aale yogaya hota 1,2,varsh thamba kalech
पंतप्रधान यांच्या शपथविधी च्या दिवशी जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण मेले त्याबद्दल पुढे काय झाले ते दाखवा एका दिवसात न्युज बंद केली आता लंके प्रकरण आजुन तुम्ही 4 दिवस चालवणार तुम्ही किती विकाउ आहे समजले
त्याच्या नंतर 2 दहशदवादी मारले अजून शोध मोहीम चालू आहे तुम्हीच आधी नीट बातम्या पाहत जा
चॅनेलला दुसरी काही बातमी नाही वाटत
निलेश लंके पूर्वी काय होते त्यापेक्षा आता ते कशाप्रकारे काम करतात हे महत्त्वाचं आहे गुंडगिरी शिवाय राजकारण नाही
खाली मुंड़ि आन पताळ धुंडी यथा राजा तथा प्रजा
ह्या राजकारण्याकडून काय बोध घेणार जेणता हे चुकीचं आहे
Not a important and new issue lot of politicians in India face criminal cases it’s routine you are wasting time
Nocomment
आवङत नाही त्याच्या कार्यकर्त्यांते सरळ काम करनाराना गोड बेलून दम देतात फसवतात
मग काय झालं भेटले तर, सर्वच आरोपी आहेत, आपल्य देशात, लोन वर घर घेणारा किंवा कोणताही प्रकार चा लोन घेणारा प्रत्येक माणूस हा बँक आणि सरकारच्या दृष्टीने आरोपी आहे, एक वेळ सिबिल खराब झाला कि पुढच्या जन्मा त त्याला परत लोन घेण्यासाठी यावं लागेल असं वाटत
नगरच्या जनतेला पुढील पाच वर्षांत स्वतःला दोष देण्याची वेळ येईल. जेसी शिरूर च्या जनतेवर कोल्हे ला निवडून देऊन आली होती.
वाळूच्या गाडीवर जप्तीची कारवाई केली म्हणून तहसीलदार मॅडम ची बदली लंके साहेबांनी केली होती .यातच सर्व काही आले.
Connection Kay hai 😂😂😂😂❤
Ramayana madhe Lanka mahit hoti pan lanke naav pahilyanda ekale...Konihi aso changala kaam kar manav....
राष्ट्रवादीच्या तिकिटावर तयारी चालू केली आहे
काही शोधुन काढा आधी पार्थ पवार आता निलेश लंके
गजा मारणे कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हे पण जाहीर करा.
Atta atwane Ali ky
Lankena alelya yashachi Masti aliy ka?
Shevti tumchi echha
Innocent
Lanke lost his credibility.😂
मारणे हे काय मानुस नाही का
हे नक्कीच भाजपाचे पाळलेले दिसतात
जशी चर्चा गज्या मारणे याच्याबद्दल करत आहेत, तशीच चर्चा या राज्यातील गोरगरीब जनतेसाठी,शेतकऱ्यांसाठी जर केली तर जनतेचा फायदा होईल. आज शहराच्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा नियोजन होत नाही त्याबद्दल जर पत्रकारांनी आपल्या चॅनल द्वारे आवाज उठवला तर सरकार जागे होईल. पण तसा एकही मुद्दा पत्रकार घेत नाही. ज्या गज्या मारणेला कोणीही ओळखत नव्हते त्याला आज पुर्ण महाराष्ट्र ओळखायला लागला, एवढी त्याला प्रसिध्दी मिळाली. आता हाच गजा मारणे विधानसभेला जर उभा राहिला तर तो निवडूनही येईल. आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कितीतरी नेते आहेत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पण ते छाती ठोकपणे संसदेत वावरत आहेत. पंजाबमध्ये इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांचा मुलगा लोकसभेला निवडूण आलाय. काय चाललय देशात. आणि निलेश लंके फक्त अनवधानाने गजा मारणे ला भेटले तर त्याची चर्चा सुरू झाली. तर अशाप्रकारे उगाच काहीतरी मुद्दा घेऊन त्याला हवा देणं ठिक नाही. जर तुम्हाला तसे काही वाटत असेल तर असा कायदाच आला पाहिजे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही नेत्याला निवडणूक लढता येणार नाही. पण हा कायदा आपल्या देशात बनुच शकत नाही.
kon kay nay karat Paisa bhari ahe
Kiti Piece Ghetale Midiyane Hi Batami Karaychi
मला वाटते की निलेश लंके खरं बोलत आहे जर निलेश लंकेना भेट घ्यायची असती तर ते कुणाला न सांगता गेले असते त्यामुळे हा अपघातच आहे
कोणी पण सांगेन कि गजा मारणे कोन आहे आणि एका खासदार असणाऱ्या व्यक्तीला माहित नसने हे न पटणारं आहे.
Let me do any crime & no action is solicited is the democracy,
New defination
Our independence movement was against strict rulling only, as we wished to find free ourself from any action. We named it *Democracy*
Now time has come to have pinal code wise constituency nationwide, & rarest rare crime style member to be elected & inducted
As Every contestant has inevitable crime record & जाईल as there temple
Then there will not be Parth-Lanke kaios for others 😂
Adrishya Shakti asavi lanky yanchi
paise dele ki crpf jawan pn vachu Jo gaovat anek lapde karun pn gaon sodun janara
Kanke Ravanala Bhetlhe Tar Aacsray Vathaychi Ghatak Karan Tahncye Mothe Sayeb Dubhi Ani Pakisthan Madhey Baslhelya Bakhasurhache Samhrthk Ahehet Hac Tutariwala Dahud Shobhat Vimhanhat Baksha Hota.....Yancha Pakshac Rastrvadhi Nahitar Rastrdrohi Ahe
Khare tar bahutek Arthik gundach Raj karnat ahet tasech gund suddha ahet tyachyawar bola.
Bakicyana licence ahe bhetaya la nileshdada kade licence nahi
Samanya nagrik mhanun aamchya matala zero kimmat ahe. Lanke sarkhya lok prati nidhi kadun ashi apeksha kharach navati
Kuthli news lapvaysathi bhetayla gelta
नीलेश लंके यांनी करोना काळातील काम विसरलात का ते सामाजिक कार्य करतात करोना काळातील बातम्या दाखवा
नगर सुपा MIDC मध्ये खंडणी हेच घेतात.
Adhi Narendra dabholkar ani govind pansare che marekari sodha
Hamam me sabh nange he
कमाल आहे बुवा....🤔 म्हणे भेट कशासाठी ??? 🤔🤦🤦🤦🤣🤣🤣🤣🤣🤣
Parth pawar bhetale tenvha tumhi zopale hota ka
Andhbhakt channel
अरेरे कीती दूध खुळा आहे निलेश लंके त्याला काहींच माहीत नाही घरी जाऊन सत्कार स्वीकारला तो पर्यंत 😆😆😆
Deshacha HM suddha ek tadipar gundach na tyachya paya padayala tar maharashtratle sarvach nete jatat tyawar bola.
नाही