बँजोवरची हळद म्हणजे धुमशानच?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
    श्री पराग नामदेव कुबल
    मु. पो. आचरा - पिरावाडी,
    ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
    पिन कोड - 416614
    Insta Handle www.instagram....
    Facebook Page
    www.facebook.c...
    नमस्कार मित्रांनो माझं नाव पराग कुबल स्वागत आहे आपल्या स्वर्गीय कोकण या मराठी यूट्यूब चैनल वर.. प्रवास कधीच संपत नसतो आपण मात्र थांबायचं नसतं....
    मित्रांनो, आमच्या गावातील स्वप्निल श्रीराम जोशी याचं 23 मे रोजी लग्न समारंभ होता आणि त्याच्या एक दिवस अगोदर हळदीचा कार्यक्रम ठेवला होता. आता कोकणातील हळद म्हटल्यावर बॅन्जो हा आलाच, बॅन्जो शिवाय हळद म्हणजे सर्वच अपूर्ण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हल्ली हल्ली असे हळदीचा कार्यक्रम अगदी मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातात परंतु परंपरा ही तितक्याच आत्मीयतेने जपल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वप्निलची हळद आणि या हळदी मधील बँजो वरील धमाल पाहणार आहोत त्याचबरोबर या हळदी मधील एक सो एक डान्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा....
    कोकणातील पारंपारिक हळद
    हळदीचे व्हिडिओ
    हळदीची गाणी
    हळदीच्या ओव्या
    हळद कशी लावतात
    हळदीतील डान्स
    हळदी मधील धमाल मस्ती
    पारंपारिक हळद
    कोकण हळद
    स्वर्गीय कोकण हळद व्हिडिओ
    स्वर्गीय कोकण व्हिडिओ
    kokanatil paramparik halad
    haladiche video
    halad gani
    haladichya ovya
    halad Kashi lavatat
    halad dance
    halad dhamal Masti
    paramparik halad
    kokan halad
    swargiya Konkan haladi video
    swargiya Konkan video
    Thanks For Watching.......

Комментарии • 1

  • @Malvanikavgya
    @Malvanikavgya 3 месяца назад +1

    मस्त ... कोकणातली हळद 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃