साहेब 2014 पासून आतापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या हजारो एकर जमीन ये वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बगलबच्चे ताब्यात घेतलेले आहेत तसेच मागील काळात वाल्मीक करडा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ताच होता स्वर्गीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच पाळलेला गुंड होता आतापर्यंत किती हत्या झाल्यात परळी मध्ये त्याचे आपण खाजगीत माहिती घ्या त्याचबरोबर हिंमतच जोवर निवडून आले नाही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे नव्हे तर देशाने पाहिले आहे सर्व बूथ कॅप्चर करून यांनी सामान्य लोकांना मतदानापासून वंचित ठेवले आहे प्रचंड गुंडगिरी आहे बीड जिल्ह्यामधील सर्व प्रशासन वाल्मिकी म्हणजे धनंजय मुंडे चालवलेला आहे
वाल्मिक कराड हा जर खरोखरच गुन्हेगार असेल आणि तो जर सापडतच नसेल तर मा.मुख्यंमंत्री साहेबांनी वेळीच अशा नराधमांसाठी एन्काऊंटरच्या सुचना आपन द्याव्यात म्हणजे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल.आणि जर नसेल परवानगी द्यायची तर मग तुम्ही कायमचे सुखी, आणि आम्ही कायमचे दुःखी.
राजकी वरhasth aakaa सामोर आलयशिवाय कराड येवधी हिमात करनार नाही त्यासाठी सामोर आलयशिवाय कराड येवधी हिमात करनार नाही त्यासाठी त्यच्याशी संभाdhit sarvch राजकीय मंत्री याचि हाकालपट्टी केल्यशीयy देशमुख कुटुंबास नाय मिलू शकट्ट नाहीही
@gitap77777 राजकारण नाहीच मुळात, जर हेच अशे विडिओ जर दीड वर्षांपूर्वी केले असते तर ही वेळ आली नसती कारण जारंगे पाटील हयांनाच्या मुळे महाराष्ट्रात जातीवाद वाढलं हे कुणी नाकारू शकत नाही मग तेंव्हा असे विश्लेषण करायला पाहिजे होते, कारण बीड जिल्यामध्ये पंकजा मुंडे यांना गावा गावात अडवले होते, नाभिक समाजाच्या एका माणसाने लोकसभेला बीजेपी ला मतदान केले मनहून त्याचे दुकान फोडले होते त्याचे काय??
@@dattatraykhandekar5087 तुम्ही काहीही केल तरी आता काही नाही होणार आहे कारण मराठा समाज खुप पेटला आहे,त्यांची लोकसंख्या जास्त आहे पुर्ण महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, फक्त परळीत उड्या मारुन काय होणार आहे बाहेर सगळे मराठाच आहे त्यांची सगळीकडून दबाव आणला आहे मुख्यमंत्री फडणवीस सुध्दा वाचवु नाही शकत आता कराड यांना मुंडे तर खुप लांब राहिले धनंजय मुंडे एकटे पडले आहेत त्यांच्या पक्षातील व मित्रपक्षातील आमदार-खासदार सुध्दा त्यांच्या विरोधात खुलेआम बोलत आहे कारण इथे मराठा समाजाला विषय आहे. वंजारी समाज फक्त बीड-परळीत जास्त आहे ते पण मराठा समाजा पेक्षा जास्त नाही. त्यामुळे जातीचा विषय आल्यामुळे आता संपूर्ण मराठा समाज पेटलेला आहे म्हणून वाल्मिक कराड हे वाचने अवघड आहे.
धन्यान आपल नाव 302 मध्ये येऊ नये वाल्याला कायमच गायब केल वाटत .
बाहेरचे पोलिस,judge ,collector,बोलावावे कारण काही मुंडे भक्त अधिकारी अभारतीय आहेत त्यांना कायद्याचे काही देणे घेणे नाही
स्कॉटलंड यार्ड पोलिसांची बरोबरी करणार्या महाराष्ट्र पोलिसांना 20 दिवस झाले तरी आरोपी सापडत नाहीत आश्चर्य वाटते.
एवढ्याdetails मुळे तो सावध होऊ शकतो
फड यांना जामीन मिळाला आहे. कराडला सुद्धा मिळू शकतो. शासन आणी पोलीस यांनी ठरविले तर, दोन तासातच अटक होईल.
वाल्या जीवंत आहे का पन ?
Nahi
@geetanjaliundre6166
मग आका च उचलावा लागेल.
साहेब 2014 पासून आतापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या हजारो एकर जमीन ये वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बगलबच्चे ताब्यात घेतलेले आहेत तसेच मागील काळात वाल्मीक करडा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ताच होता स्वर्गीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच पाळलेला गुंड होता आतापर्यंत किती हत्या झाल्यात परळी मध्ये त्याचे आपण खाजगीत माहिती घ्या त्याचबरोबर हिंमतच जोवर निवडून आले नाही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे नव्हे तर देशाने पाहिले आहे सर्व बूथ कॅप्चर करून यांनी सामान्य लोकांना मतदानापासून वंचित ठेवले आहे प्रचंड गुंडगिरी आहे बीड जिल्ह्यामधील सर्व प्रशासन वाल्मिकी म्हणजे धनंजय मुंडे चालवलेला आहे
वाल्मिक कराड हा जर खरोखरच गुन्हेगार असेल आणि तो जर सापडतच नसेल तर मा.मुख्यंमंत्री साहेबांनी वेळीच अशा नराधमांसाठी एन्काऊंटरच्या सुचना आपन द्याव्यात म्हणजे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल.आणि जर नसेल परवानगी द्यायची तर मग तुम्ही कायमचे सुखी, आणि आम्ही कायमचे दुःखी.
लवकरात लवकर कारवाई करावी लोकांची पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय मंडळी यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे
वाल्याची शुट आऊट ऑर्डर कधी काढणार ते सांगा
गुन्हेगारांना कोणता राजकीय नेता पाठबळ देत आहे हे बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला माहित नाही हे एक आश्चर्यच् आहे
वाल्याला तर अटक झालीच पाहिजे परंतु त्याअगोदर धन्याला देखील अटक व्हायला हवी आहे .
आता कळाले दिखावा मात्र चांगल आणि कर्म मात्र दृष्कृत्य.
सरकार बरखास्त करण्याची वेळ आली. तुम्ही म्हणता अटक पुर्व जामीन.
सुदर्शन घुलेचा कदाचित वाल्मिकने खुन केला असावा?
एक तर धन्या ने त्याला फार्महाउस वर लपून ठेवले असेल किवा त्याचा गेम केला असेल
पुरावे नष्ट करण्याची काम करत आहेत सध्या त्यांच्या आका सही त .
अति केले की असेच होतं
वाल्या फार्म हाऊस लपून बसला आहे
कुठे? 😂 आहे का पण का धन्याने गेम केला?
काटा काढला असेल
किंवा नेपाळ
तो तर विदेशात फरार झाला आहे! आणि तुम्ही बिड व आजुबाजूला शोधून काढत आहे काय?
वाल्या karad la अटक करा नाही तर् aamhi karad vasi मोठ aandolan करू
वाल्मिक कराड याला शिक्षा झाली च पाहिजे
कुटे सर तुम्ही तर सगळ्यांना सावध केलं मग तर आता काय फोनवर मोबाईल सगळा डाटा डिलीट झाला असेल
वि दा कराड कुठे, अन हा कराड कुठे
वाल्मिकी कराड याला अजून अटक का होत नाही
धन्या,वाल्या खरे आरोपी
दाऊद सुध्दा बीड मध्ये लपुन राहु शकतो, कारण पोलीस सुध्दा तपास करु शकणार नाहीत.
वाल्या
परळी मध्येच कुठेतरी लपून बसले आहेत हे
302 मध्ये आहे व्हिडिओ कॉल कोणाला केला ते चेक करा
पापाचा घडा भरलाय या प्रकरणात आहे त्या सर्वांचा 100%
आता पर्यंत वाल्मीक म्हणून भासणारे, वाल्या निघाले.
Lvkr karad vrti karvayi kra
Valmic cha game DM karnar fix aahe swata safe honar
Unbelievable seminar series on Sangh terror and Failures of Justice on utube
शेवटी अति तिथे माती होतीच
Suresh dhas tiger abhi zinda hai 🙏🙏🌹🌹👍👍👍
वाल्याचा गेम तर केला नाही ना त्याच्या आका ने...
धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे मुंडे काहीही होऊ देणार नाही
राजकी वरhasth aakaa सामोर आलयशिवाय कराड येवधी हिमात करनार नाही त्यासाठी सामोर आलयशिवाय कराड येवधी हिमात करनार नाही त्यासाठी त्यच्याशी संभाdhit sarvch राजकीय मंत्री याचि हाकालपट्टी केल्यशीयy देशमुख कुटुंबास नाय मिलू शकट्ट नाहीही
परदेशात गेला असावा
सिंगापूरला गेला वाल्मीक..
वाल्मिक कराड दुबई ला पळून गेला आहे👉
Men.aropi..DM..
योगेश कुटे lettas upp वाले तुम्हाला आता काम मिळाले आहे, शरद पवार साठी 5वर्ष करा काम
इथ पण राजकारण
@gitap77777 राजकारण नाहीच मुळात, जर हेच अशे विडिओ जर दीड वर्षांपूर्वी केले असते तर ही वेळ आली नसती कारण जारंगे पाटील हयांनाच्या मुळे महाराष्ट्रात जातीवाद वाढलं हे कुणी नाकारू शकत नाही मग तेंव्हा असे विश्लेषण करायला पाहिजे होते, कारण बीड जिल्यामध्ये पंकजा मुंडे यांना गावा गावात अडवले होते, नाभिक समाजाच्या एका माणसाने लोकसभेला बीजेपी ला मतदान केले मनहून त्याचे दुकान फोडले होते त्याचे काय??
@@dattatraykhandekar5087 तुम्ही काहीही केल तरी आता काही नाही होणार आहे कारण मराठा समाज खुप पेटला आहे,त्यांची लोकसंख्या जास्त आहे पुर्ण महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, फक्त परळीत उड्या मारुन काय होणार आहे बाहेर सगळे मराठाच आहे त्यांची सगळीकडून दबाव आणला आहे मुख्यमंत्री फडणवीस सुध्दा वाचवु नाही शकत आता कराड यांना मुंडे तर खुप लांब राहिले धनंजय मुंडे एकटे पडले आहेत त्यांच्या पक्षातील व मित्रपक्षातील आमदार-खासदार सुध्दा त्यांच्या विरोधात खुलेआम बोलत आहे कारण इथे मराठा समाजाला विषय आहे.
वंजारी समाज फक्त बीड-परळीत जास्त आहे ते पण मराठा समाजा पेक्षा जास्त नाही. त्यामुळे जातीचा विषय आल्यामुळे आता संपूर्ण मराठा समाज पेटलेला आहे म्हणून वाल्मिक कराड हे वाचने अवघड आहे.
वाल्याच्या जातीचा आहेस वाटतं म्हणून तूला राग आला, दहशतवादी कुठले😂😂😂
तुला असं कोणीतरी मारलं तर. असाच बोलशील का.
काय नाहि होणार नुसता देखावा आहे ठरलेला प्लान आहे
वाल्याच्या गांडीत दसकट जाणार आता
🎉🎉🎉
महाराष्ट्राचे बिहार झाले आहे
पोलिसांनी ३१डिसेंबरची तयारी केली की नाही,, तयारी करून ठेवा!!!
सध्या नाताळ नवीन वर्षात परदेशी फिरायला जायलाच पाहिजे
Samadhankarak mahiti
valya
Prakaran gambhir disat aahe walmik yanna ant jawal aalyache disat aasave.
Is it a Gopinath and Pandit Anna pattern of Nagpur poison tree ?
Dhanu bhau Aani pankjya tai kuth gayb Aahe
Valmik.la.dm..Hache.. end..karnar..
Ek manus sapdat nahi polisanna laaj vatli pahije aani sarkarla
Munde la haat laavnyachi himmat sarkaarmadhe naahi....Sarkaar ne fixing kele aahe ... Nirlajja Neta Nirlajja police
आणि नंतर होईल ऋण मोर्चा
*वाल्मिक कराड हे धनंजय मूंडे चे ऊजवा हात नाही डावा हात असावा.* 😂😂
Catch hold of master, catching nut/bolts is not going to serve the purpose.
Patrakaar aur nai Mein Kuchh Jyada Fark Nahin
Walmik jradala rajasray ahe to sapdel asi asha nahi pakdlele aropi kay kse bolt nahit nuste khaun zoptat ka
Yanchi kali kritye baher yenya sathi bicharya santosh deshmukhancha bali jawa lagala. Dev tyanchya atmyala shanti devo.
Vastav film ki shotri aahe
DM.chya.home.t..valya.. ahe...DM.pan..sah..aropi..ahet..
Valya..tula..DM.. sampvnar...he..फिक्स..
वाल्मीक कराड आरोपी आहे ना मग तुम्ही त्याला अहो जाऊ का म्हणता का तुम्ही पण घाबरता
बरोबर
बरोबर
Mla nahi watat kahi honar. Sgl prakaran daabl janar
Khandani Mangilal ka geet
वाल्या कुठे आहे त्याच्या मित्राला माहित नाही kay
थोडक्यात म्हणजे बीड परळी मधील उंदीर फारच माजले आहेत आणि ते ही सर्व सामान्य माणसाला संपवून आणि खाऊन हे उंदीर माजले आहेत
ruclips.net/video/G1yMxkRmUAA/видео.htmlsi=1fSyNS_XKebRcduJ
RUclips per news aur nai ki dukaan Ek barabar
😂😂😂
ruclips.net/user/shortshTph18fMKBE?si=KM11fj5E-jBE5TD5