शिर्डी - वसुली गुंडांकडून साईभक्ताला मारहाण..!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 80

  • @nandkishorpawar649
    @nandkishorpawar649 Год назад +2

    देवाच्या नावावर. पेसे कमावण्याचा. धंदा आहे

  • @shankarsomnathe8777
    @shankarsomnathe8777 6 лет назад +9

    शिर्डीमध्ये ठगांचा सुलसुलाट आहे.

  • @kishorkulthe5611
    @kishorkulthe5611 4 года назад +12

    🌷 शिर्डी ऐवजी लोकांनी शेगांव येथे जावे. तिथे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. 🌷

  • @manohardahibhate5797
    @manohardahibhate5797 4 года назад +3

    या त्रासामुळे शिर्डीला यायची हिम्मत होत नाही साहेब !

  • @shankarvaidya8085
    @shankarvaidya8085 3 года назад +2

    देशातील 2 नंबर चे देवस्थान आहे शिर्डी
    बालाजी ला जाऊन बगा काय सुविधा देतात तेथील लोक

  • @nitinkumartarte5022
    @nitinkumartarte5022 4 года назад +3

    घरी आई वडिला चे दर्शन घ्या त्या सारखे पवित्र ठिकाण पुर्ण विश्वात नाही. ..कोणताही कर नाही दंड नाही दिवसातून कितीही वेळा दर्शन घ्या फुकट आहे. ..फ़िरायचे झाल्यास देवांची गावे सोडुन फिरा आनद घ्या......भारतात देवांचे ठिकाण म्हणजे लुटमार यांचे ठिकाण आहे. ..कारण आपण जातो गाडी लावायचे पैसे दर्शन घ्यायचं ते पैसे फुले हार यांचे पैसे टोल विविध कारनाचे पैसे देऊन जर अपालाच जिवाचा धोका असेल तर न गेलेले बरं काय वाटत सांगा. ........शिरडी मधे सर्व लुटमार आहे भक्त साई बाबाना देणगी देतात अहो कमिटी चे लोक त्यात राजकारण करतात हे देवाच्या नावा खाली पैसे खातात हे यांचे घरे भरतात. ....आपण म्हणतो की देवाला देणगी दिली. .पन हे हरमखोर ही देणगी घरी नेतात इतके खालच्या पातळीवर हे काम करतात. ....शिरडीतील पोलीस हे भक्ता ना लुटत आहे राजकारण करणारा ही लुटण्यासाठी आहे. .बाकी अध्यक्ष कोणते किती कोणत्या पक्ष्यांचे याचा गैर हिशोब आहे नगर पंचायत पोलीस स्टेशन कर्मचारी अधिकारी तेथील टुकार जनता बिनाकामाचे दारु पिऊन नाचणारे. .पोलिसचे चमचे राजकारणी चमचे हे सगळे लुटायला बसले आहेत. ..बर हे आज नाही खुप दिवस नाही अहो अनेक वर्षा पासून चालू आहे हे कोणाला दिसत नाही का. ...कोनी काही केले का.आणी करनार ही नाही. ..आणी भक्त जर शिरडीत एक महिना आले नाही पुर्ण बंद झाले तर हे लोक येडे पागल बधिर होतील कारण याना पैसे मिळनार नाहित म्हणून. .....त्या पेक्षा आपले घरीच नीट मारा जगतील सर्व तिर्थ एकाच पायात आहे ते म्हणजे आई वडील याची पुजा करा सांभाळ करा किती वेळा फुकट दर्शन घ्या त्या साठी रांगेत उभे रहाण्याची गरज नाही. ..हे सोडुन लोकांचे घरे भरणे बंद करा घरी नीट झक मारा. ....पन भक्त काय आणी जनता काय तुम्हाला किती बोलले तर काय फरक तुम्ही म्हणजे बधिर लोक तुम्ही एकनार नाही तुम्ही जी झक मारायची ती मारणाराच ते केल्याने तुम्ही अधिक लुटले जाणार हे पोळ सुधारणार पहा काय करायचे ते बाहेरचे तिथे आले जागा घेउन धंदे करत आहे. .आपले त्यांच्या हाताखाली लूट मार करायला. ....असे भिकारी चाळे करणारे नीट नाहित मरणार मग त्या ठिकानी कुणी ही असो. ..नोकरी करणारा राजकारण करणारा व्यसाय करणारा जो कोनी असेल तो. ..सुधारणार तर नाही पण वेडा वाकडा होवुन नक्की मरल आणि मरणारच ....पागल पणा सोडुन द्या त्या शिरडीत एक पण हुशार दिसत नाही सर्व असे बधिर झाले गत आहे

  • @baalaentertainment3990
    @baalaentertainment3990 4 года назад +4

    म्हणून मी शिर्डी ला जात नाही , आता पहिल्या सारखे नाही आहे , शाई च्या नावाने गरीबांना जेऊ घालतो इकडेच मुंबईत

  • @rajutamboli3705
    @rajutamboli3705 2 года назад +1

    फक्त पैसे मागतात शिर्डी त

  • @henantdalvi4192
    @henantdalvi4192 4 года назад +3

    शिर्डीत लोकल गुंडगिरी आणि दादागिरी खूप वाढली आहे

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 3 года назад +1

    मोटे मोटे देवस्थान ठिकाणी हेच गडतंय. महाराष्ट्र त सर्वात जास्त हा प्रकार घडतो. देव दर्शनाला गुजरात म्हध्ये जा काहीच अडचण येत नाही

  • @paraggangurde7499
    @paraggangurde7499 3 года назад +1

    या नालायकांना लाज नाही वाटत शिर्डी तसं पवित्र देवस्थान अशा ठिकाणी गुंडगिरी करणे चुकीचा आहे नगरपालिकेने गुंडांचा बंदोबस्त करावा

  • @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ

    शिर्डीत हॉटेल वाल्याची सुद्दा भरपुर बेकायदेशिर मनमानी सुरू आहे...

  • @dipakbacchav2216
    @dipakbacchav2216 4 года назад +2

    मि मालेगांव येथिल युवक आहे। सेम अनुभव मला सुध्दा आला आहे।

  • @bhujangbhalerao7414
    @bhujangbhalerao7414 6 лет назад +11

    लोक भक्तीन येतात आण हे लोक सक्तीन वसुली करतात शिर्डी पंढरपुर आशा धार्मिक ठिकाणी आशा गुंड लोकाचा सुलसुलाट झालाय

  • @ramkrushnasarkate5644
    @ramkrushnasarkate5644 6 лет назад +4

    साई भकता साठी अशीस मदत एस नाईनची राहु द्या जय साई

  • @purushottamsolanki7492
    @purushottamsolanki7492 4 года назад +2

    शेगाव ला येऊन बघा

  • @jayeshchandragadkari3811
    @jayeshchandragadkari3811 4 года назад +2

    घरी आई बापा ची सेवा करा तेच खर तीर्थ आहे । हे कमाई चे धंधे आहे ।

  • @babasahebingale9853
    @babasahebingale9853 6 лет назад +9

    पोलिस काय झोपा घेतेय का

  • @parvinkedare1783
    @parvinkedare1783 6 лет назад +8

    मला ही अनुभव आला य पैसे दिले नाही तर गाडी ची चावी घेऊन जातात हे गुडं मुल

  • @nomedicnandedkar7532
    @nomedicnandedkar7532 4 года назад +4

    शिर्ड़ी वल्याणो कधी गजानन महाराजानची नगरी शेगाव येथे जाऊंन बाघा माऊलि शिवकोनी आपल्यला बोल्नार नाही

  • @manojladane2918
    @manojladane2918 4 года назад +5

    चोरांची भंगार्डी...शिर्डी....चुकून जाऊ नये.....

  • @kkumar6097
    @kkumar6097 4 года назад +1

    शिर्डी हे अनेक भावीकांचे श्रद्धास्थान आहे.
    तेथील स्थानिक दहशतवाद्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा.

  • @TopSecretTechs0786
    @TopSecretTechs0786 4 года назад +3

    अश्याने शिर्डी मध्ये जाण बंद होईल...

    • @anupsalvi1428
      @anupsalvi1428 4 года назад

      Better Lok thambtil jyche. Tyaa lokaana maaj alaa

  • @gopalmarathe65
    @gopalmarathe65 6 лет назад +2

    s9 thank you.

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 6 лет назад +10

    मला पन हा आनुभव आलाय मी जुलेलाल मदिरा जवळ गाडी थांबून साईभताना गाडी त
    बसवत होतो तरी पन पैसे मागीले यच्यावर करवाई झाली पयजे

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 6 лет назад +1

      ह्यकर्मचाय्रवर कारवाई केली पयजे

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 6 лет назад +11

    टेडर बंद करावे नाही तर ऐखाद्या भाविकाचा खुन करतील आनी शिर्डीत हाहाकार मजला जाईल शिर्डी बदनाम होऊ शकते

    • @deepakkarwe1705
      @deepakkarwe1705 4 года назад

      शिडीँ मधे हाल्ली चोर लबाडी जास्त झाली पोलीस काही कारवाई करत नाही

  • @pramodjagtap9938
    @pramodjagtap9938 6 лет назад +5

    Thank you S9 he sarv band zale pahije

  • @ffpavan1234
    @ffpavan1234 4 года назад +2

    Taka taka पोलीस काय शेतात काढतात का

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 4 года назад +2

    ठेकेदार पकडायला हवा

  • @yogeshv1641
    @yogeshv1641 Год назад +1

    Bogas vasuli

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 3 месяца назад

    शेगाव संस्थानच्या व्यवस्थापनाचा आदर्श घ्यायला इतर देवस्थानच्या ट्रस्टच्या लोकांना लाज वाटते की काय?

  • @giteshparker5258
    @giteshparker5258 4 года назад +2

    Police pn chor ahe tikadche

  • @mh1780
    @mh1780 6 лет назад +4

    सूजीत.कारवायी.करा.९०.टके.चाेर.हेत.

    • @rameshwarpardeshi8704
      @rameshwarpardeshi8704 6 лет назад +2

      शिर्डी मधे.चौटे. हारामखोर भाडखाउ भक्तांना लुटतात पोलिससुद्धा गाड्या वाल्यांना लुटतात पगार नाही मिळत का हरामखोरांना यांमध्ये पोलिसांचा सुद्धा हात असतो

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 4 года назад +1

    Shirdi la javu nako saibaba saglikade aahet

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 10 месяцев назад

    कशासाठी हि ठेकेगिरी काही गरज नाही.

  • @akshaykolekar855
    @akshaykolekar855 4 года назад +2

    Shirdi madhe aamhi yaych ka ny as sarkh ch ast shirdi mdhe police pn kych madat krt ny

  • @fungu-hl2yh
    @fungu-hl2yh 6 лет назад +3

    सुजित ला हाकला

  • @laxmitoursandtravelsshirdi2601
    @laxmitoursandtravelsshirdi2601 6 лет назад +6

    Majle ho sare

  • @navnathtambade611
    @navnathtambade611 4 года назад +1

    Shirdit bhaktniwas madhil karmchari room khali asun boking karat ni ulat dadagiri kartaat khup brastachar yala ala ghala

  • @anupsalvi1428
    @anupsalvi1428 4 года назад +1

    Shirdi la jayche sodaa bababnchi bhakti gharich keraa...

  • @siddheshbharte897
    @siddheshbharte897 4 года назад +1

    Ajji bat jau naka shridla maj ale ahe ya kutrayan

  • @alankardond
    @alankardond 4 года назад +1

    main problem aahe shirdi madhe aai ghaale anna madrasi loka ani landya lokanni sagli ghan keli aahe....

  • @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ

    *जगताप साहेब* तुमच्या मुखातून उपोषणला बसन्याची भाषा चांगली नाहीं वाटत... तुम्ही तर ठोकायची भाषा वापरायला पाहिजे... कारण आपन बालासाहब ला माननारे व्यक्ति आहे.. *जय भवानी जय शिवाजी... जय हो बालासाहब की*

  • @parthpanpatilviii-b5821
    @parthpanpatilviii-b5821 4 года назад +1

    Kashala jatat aapman karun ghenyasati

  • @vishal651
    @vishal651 4 года назад +1

    Faltugiri aahe 😡😡😡🤬

  • @akshaymhatre4291
    @akshaymhatre4291 4 года назад +1

    haramacha paysa pachnaar naay yanna...martil saale bin paanyache....shee....sale bhikari loka...

  • @gopalmarathe65
    @gopalmarathe65 6 лет назад +1

    Barobar ahe he. gund gardi vadli ahe.

  • @manojsrivastav5485
    @manojsrivastav5485 6 лет назад +4

    jau naka shridila gund jiv martil tumhala

  • @jayeshpande7730
    @jayeshpande7730 4 года назад

    S9 congritulachin

  • @sahilavhad5805
    @sahilavhad5805 6 лет назад +1

    Khup marl pahije yana pavti walyana

  • @HPPCUDA
    @HPPCUDA 4 года назад

    Are tya thekedarache naav jahir kara ani te wasuli wale Sudha.

  • @gopalmarathe65
    @gopalmarathe65 6 лет назад +1

    gav Swach karaych ahe tar. mandiratil dengi peti ughada. gund kamala laun lokana ka marhan kartay.

  • @sunilpathak5932
    @sunilpathak5932 6 лет назад

    Takeu s9

  • @fungu-hl2yh
    @fungu-hl2yh 6 лет назад

    100 रु पार्किंग?

  • @imranpathan8061
    @imranpathan8061 4 года назад

    Jaudya ho tyanna kahi utpannache sadhan nasel

    • @alankardond
      @alankardond 4 года назад

      tu aai ghalya tithlach asshil...landya....

  • @HPPCUDA
    @HPPCUDA 4 года назад

    Bar tya video madhe je distey tya video madhil gundanna atak ka karat nahi police department...tyanna atak kelywar thekedarache NAV samjel, tasech koni tendor milwun dile, Mahanagar Palika Adhyaksha yanchya pasun te nagarsewak ashi link aahe.ani ti gaav Gund aahet. bagha.jara bagha

  • @lomeshgame7126
    @lomeshgame7126 6 лет назад

    Ok

  • @मुठाळश्रीकांत

    🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @shaileshkullal11
    @shaileshkullal11 5 лет назад

    Marayla pahije hota,janmachi addl ghdli asti,gundanchya naadi lagtoy..Batman.Next time pistol thev javal.

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 4 года назад +1

    😂😂😂😂😂asech chopun kadha karan aaplya deshat ji prynt dev dharm krun jivant mansala marun kiva atyachar krun dagdachya devala pujatat tith prynt asech hot rahnar

  • @sachingawade8170
    @sachingawade8170 4 года назад

    Mala samjat nahi ki loak ghari murati pujat nahi aani tyach devala bhetayala shirdit jatat aani tithe devacha navavar paise vasuli hote he mahit nahi ka lokana..aata tari sudhar kara jau naye aasha thikani jithe gund giri chalate

  • @siddheshbharte897
    @siddheshbharte897 4 года назад

    Yanch aai Bosda