व्हिडिओ पाहिल्यानंतर दहा ते पंधरा दिवस जास्तीत जास्त महिनाभराच्या आत जाऊन येणे होलसेल विक्रेते आहेत सारखा माल बदलत असतो बाराही महिने ऑफर वेगवेगळ्या चालू असतात 😊🙏
त्यांचा होलसेल रेट मध्येच किरकोळ विक्री होते ruclips.net/video/aEakvuYOe8s/видео.html ही रविवार पेठ पुणे येथे असलेल्या होलसेल दुकानाचे विक्रेत्यांची लिंक आहे येथे सुद्धा तुम्ही होलसेल मध्ये खरेदी करू शकता इथे गेल्यावर माझ्या व्हिडिओची लिंक त्यांना दाखवा या दुकानात फक्त विक्रेत्यांनाच खरेदी करता येते
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे सर मालकांशी बोलून घ्या ते तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देतील हा माझा यूट्यूब चैनल आहे
व्हिडिओ चालू असताना वर जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर चौकशी करा आणि यानंतरच दुकानात जा ✨️जुलै मधील अपडेट कव्हर करण्यासाठी लवकरच चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल
खूब सुंदर साड़ी आहे
फार सुंदर माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली👍👍
खूप छान आहे
Junya saree aahet , khup fasawatat mala fall lavaleli juni saree aali
खुप छान
जुन्या साड्या जुने कुर्ते असतात मी जाऊन अले
खूपच सुंदर साडया👌
🙂🙏
Ithe kdhich jau nka.. 🙏🏻.. Khup bhari fsval mla.. Video bghun tr kdhich jau nka 🙏🏻
तुम्ही कमेंट करण्याअगोदर व्हिडिओ कधीचा आहे हे सर्वात प्रथम बघा हा व्हिडिओ खूप जुना आहे लॉकडाऊन नंतरचा
कलेक्शन खूपच सुंदर आहे. प्रत्यक्ष आल्यावर दाखवा मात्र
khup chan...pn aamhi ghyayla aalyavr reng hich asudya mhnje zal
व्हिडिओ पाहिल्यानंतर दहा ते पंधरा दिवस जास्तीत जास्त महिनाभराच्या आत जाऊन येणे होलसेल विक्रेते आहेत सारखा माल बदलत असतो बाराही महिने ऑफर वेगवेगळ्या चालू असतात 😊🙏
Dew
आपल मनापासून अभिनंदन
🙂🙏
Khup Sunder sarees aahet dress material pn miltil ka
Ho
वेटलेस किंवा ग्रांप्री सिल्क साडी पाहीजे चार चार साडी पाहीजे
व्हिडिओ जुना आहे सध्या नवीन साड्या आल्या आहे तुम्ही शॉप ला भेट देऊ शकता
Online milela ka ?
Nahi
Nice 👍 online bhetel ka
नाही
खरं आहे का हे .
खरं आहे पण आता नवीन स्टॉक आला आहे हा व्हिडिओ जुना आहे नवीन स्टॉक वर नवीन डिस्काउंट आहे
Online pahijen kas odara karaychi
ऑनलाइन ऑर्डर नॉट अवेलेबल
Wholesale price madhe available aahet ka
यांची होलसेल आणि रिटेलर प्राईस एकच आहे
35 rs valya sarees junya manze use kelelya astat ka
नाही
Ho जुन्या असतात मी बगून अले
On line मिळतील का?
नाही
Fasvatat te me gelo hoto .bilat pn 500 rs extra lavle tyani fasaval mla .me parat yeun call lavla tr uchalala pn nahi
भाऊ मग हे यांची फसवेगिरी सर्वांच्या समोर आली पाहिजे ।।। एवढे विडिओ ताल झाम यांचा बनहून लोकांना फसवतात।
Mg tyanchya var kes karayche n
Ho , majhe pn extra paise ghetale bolat bil tithech check kara mi ghari aalyavar check kele
250 boltat ni gst extra lavtat, kunihi Jay naka
Yach shop madhil dress material che pan video banva
हो नक्की 😊🙏🏻
Khup mahag Asher dress maxi nighty 500, 600 rd aahet ,khup fasale
आता सध्या या रेट मध्ये साड्या मिळतील का
गे शॉप मध्ये कधी रेंजच्या साड्या उपलब्ध असतात
आता मिळतील का या किमंत मध्ये
व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे त्यांना चौकशी करू शकता कमी रेंजच्या साड्या शॉप मध्ये कायम उपलब्ध असतात
Offer chalu aahe na
दर महिन्याला ऑफर असते वेगवेगळी सध्या दिवाळी ऑफर चालू आहे
ऑर्डर दिली तर बाहेरगावी मिळणार का
नाही हा व्हिडिओ खूप जुना आहे आता नवीन प्राईज वेगळी असणार आहे
किती दिवस आहे offer
यांच्या इथे सारख्या बारमाही ऑफर चालू असतात फक्त ऑफर वेगवेगळ्या येतात प्रत्येक माला गणित ऑफर बदलतात
Aamhi yenar aahe👍
🙂
Ni
Khrch milel ka🙏
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे तो दुकानदारांचा आहे येथे तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी करू शकता 🙂🙏
चार ते पाच साध्या होलसेल रेट मध्ये मिळेल का
हो
Garden silk mala pahije hoti
Nice video
कुठे आहे.. मला घरुन सेल करायचे आहे.. होलसेल मिळेल का..
त्यांचा होलसेल रेट मध्येच किरकोळ विक्री होते
ruclips.net/video/aEakvuYOe8s/видео.html
ही रविवार पेठ पुणे येथे असलेल्या होलसेल दुकानाचे विक्रेत्यांची लिंक आहे येथे सुद्धा तुम्ही होलसेल मध्ये खरेदी करू शकता इथे गेल्यावर माझ्या व्हिडिओची लिंक त्यांना दाखवा या दुकानात फक्त विक्रेत्यांनाच खरेदी करता येते
महालक्ष्मी या दुकानाची सुरपुर्ण माहिती:- व्हिडिओ चालू असताना व्हिडिओच्या खालच्या बाजूला जो पत्ता आहे आणि वरच्या बाजूला फोन नंबर आहे
👌🏻👌🏻
ऑनलाइन मिळेल का
Nahi
उरली देवाची फूरसूगी जेजूरी कीती किलोमीटर आहे
उरुळी देवाची आणि फुरसुंगी चा अंतर पाच किलोमीटर आहे
फुरसुंगी ते जेजुरी 34 किलोमीटर आहे
Khinhi khot aahe sgl dakhvtat ek n astat dusre price tr khup aahet tith jaun ya mg kalel
जुना व्हिडिओ बघून चालू रेट विचारला तर नक्कीच रेट मध्ये फरक असतो आणि व्हरायटी बदलत असते
Online milel
नाही
Anjali sadi centar संभाजीनगर
online milel ka
नाही
Online online paise hai
Hasil kuthe aaye the
Single piece miltil ka
Ho
Business sathi milatil ka
@@savitasurgude5556 हो
Singal pic milel ka
@@shardanandane820 हो
👍🏻
आता आहे का
जुना माल आहे
मी आलो होतो
काही नाही फालतू दुकन आहे, ज्यास्त दर लावतात साडीचे, व्हिडीओ मधे दाखवलेले रेट आणि खरे दर वेगळे आहेत.मि गेलतो दुकानात. 😢😢😢
Onaline patva
ऑनलाइन नाही पाठवत 🙂🙏
Online mideka
नाही
350vali Sadi avdli
हा व्हिडिओ खूप जुना आहे
या किमंत मध्ये भेटतील का पण नक्की
हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीचा आहे जर यातील स्टॉक अवेलेबल असेल तर नक्की साड्या मिळतील सध्या काटपदर साड्यांचा नवीन स्टॉक आलेला आहे गौरी गणपती साठी
Phonnnbar pahije
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो नंबर आहे तो दुकानदाराचाच नंबर आहे
Vikrisatimileka
Ho
मला नंबर पाहिजे
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच वरच्या बाजूला फोन नंबर आहे
Costly market
तुम्हाला कसे परवडते मग
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो फोन नंबर आहे तो शॉप चा आहे सर मालकांशी बोलून घ्या ते तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देतील हा माझा यूट्यूब चैनल आहे
कि तोच rate मिळेल kadhipn
नाही ऑफरमध्येच ते सर्व काही रेट मिळतात
Solapur la patvnar ka
@@artisspecial3798
Offer चालू आहे/ नाहीं हे कसं समजणार ?
(नाही तर लोक लांबून खर्च करून येणार व ऑफर नसेल तर किती पश्चात्ताप होईल?)
व्हिडिओ चालू असताना वर जो फोन नंबर आहे त्या फोन नंबर वर चौकशी करा आणि यानंतरच दुकानात जा
✨️जुलै मधील अपडेट कव्हर करण्यासाठी लवकरच चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल
वेव घालवायचा असेल तर इथे जा
No pathva
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला फोन नंबर आहे व्हिडिओ स्किप न करता बघा
No. Please
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला दुकानदारांचा नंबर मी दिलेला आहे
Please no dya
व्हिडिओ चालू असताना वरच्या बाजूला जो नंबर आहे तो या दुकानाचा फोन नंबर आहे
दुकान गेल्या नंतर अस काही दाखव नाहीत
हा व्हिडिओ खूप जुना आहे मॅम
Nina blouse piss use sadya astat😂😂
Bina blouse pis sadi use astar😂😂😂
85rs chya sadila 5.5 MTR cut spasht lihlay tari tumhi 6.00MTR सांगताय😅
यामध्ये ब्लाउज पीस नाही
Thikan mahit nahiye
पुणे सासवड रोड गुगल मॅप वर इंडिकेट होते
खोटं बोलतात
हा व्हिडिओ खूप वर्षांचा आहे खाली व्हिडिओ चालू असताना डेट चेक करत जा
ही स्कीम तेव्हाची आहे आता ही स्कीम अवेलेबल नाही
काय पण खोटं सांगू नका
हा खूप जुना व्हिडिओ आहे त्यांचे हे सुरुवातीची ऑफर होते आता प्राईस बदलली आहे
ऑनलाइन मिळेल का
नाही
Online milel Ka
नाही
Online मिळेल का
नाही