सर नमस्कार ठिबक कोणत्या कपनिचे आहे ठिबक नळीच्या किती वर्ष वारटी आहे मला पण ऐक ऐकर ठिबक करायची आहे सर ताक अडी खत बद केले काय कारण या वर्षी ताक अडी बदल माहिती दिली नाही कीही नविन माहिती असेल तर पाठवा पेरू लागवडीसाठी तुमचे काय मत आहे तर तसेच पपई बदल माहिती दिली बरे होईल
Kupach chan mahiti
Sir mulching paperwar gavari Keli tar aavrej deiel ka.
.
डांगर कधी लावणार बियाने
3-4acre dreep system lavnyakarita kiti kharch yeto
@@ryzen_Op. स्वतःच शेत असेल तर सबसिडी मधील करा. साधारण एकरी 50000 खर्च जाईल. 85% सबसिडी आहे
@GreengoldAgri bhau kuthe claim krta yeil purn mahiti dyaa
@GreengoldAgri Mazi swatachi 11-12acre sheti aahe tyamadhe karachi aahe
Ekostrong kandyasathi chalel ka, Nagar madhe milel ka
@@sambhajiberad6533 व्यवस्था करेल. चालते कांद्याला एकरी 2 लिटर. पण त्या अगोदर कांदा सड होऊ नये यासाठी trichoderma आणि psudomonas drinxhing करा
मस्त भाऊ मनापासुन विचार मांडत असतोस 😊 तुझे नविन व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत असतो
बारी नियोजन केल आहे
सर कोथीमबीर डिसेंबर महिन्यात केली तर चालते का..
फारच छान
sir mi ata bhendi che biyane anle ahe pn thandi khup ahe tr lavli tr chalel ka ani lavli tr niyojn kas karta yeil
लावून घ्या थंडी कमी होणार आहे
Jabardast ❤👌👏
सर गवार ला दर चांगला मिळेल का आता जर लागवन केली तर
आंतर पिके कोणती लावणार आहात
सर नमस्कार ठिबक कोणत्या कपनिचे आहे ठिबक नळीच्या किती वर्ष वारटी आहे मला पण ऐक ऐकर ठिबक करायची आहे सर ताक अडी खत बद केले काय कारण या वर्षी ताक अडी बदल माहिती दिली नाही कीही नविन माहिती असेल तर पाठवा पेरू लागवडीसाठी तुमचे काय मत आहे तर तसेच पपई बदल माहिती दिली बरे होईल
@@जागोबंजारा hydrogol प्रकारात खूप कंपन्या आहेत. गॅरंटी नसते पण टिकते.
मस्त भाऊ ❤
Ok