पुढारी आॅनलाईन युट्यूब चे हार्दिक अभिनंदन कारण बहुरूपी हे भटके विमुक्त समाजातील आहेत त्यांना शासन यांना कोणतीच मदत करत नाही आजही मुरूड व घाटनांदूर येथील बहुरूपी भ्रमण करीत लोकांचे मनोरंजन करतो कोणी दान देवो अगर न देवो मनोरंजन करतात आजही पाल मारून संसार थाटतात मी बरेच वेळा त्यांच्या पालीवर जावून त्यांना त्यांच्या अडचणी व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी केली श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
Bahurupi.vasudev.pingla ya purvapar paramparik loklala ahet..manoranjan. lavkar uthun devache smaran ghadavitat..pn ata tyana manpan lok det nhi mhanun ya kala lupt hot ahet aplyala ya kala jivant thevayachya asatil tar ya kalavantancha adar kela pahije yogya aplyala parine dan dile pahije
Khupach Chhan ✌️👌👌👌
पुढारी आॅनलाईन युट्यूब चे हार्दिक अभिनंदन
कारण बहुरूपी हे भटके विमुक्त समाजातील आहेत त्यांना शासन यांना कोणतीच मदत करत नाही
आजही मुरूड व घाटनांदूर येथील बहुरूपी भ्रमण करीत लोकांचे मनोरंजन करतो
कोणी दान देवो अगर न देवो मनोरंजन करतात
आजही पाल मारून संसार थाटतात
मी बरेच वेळा त्यांच्या पालीवर जावून त्यांना
त्यांच्या अडचणी व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी केली
श्रावण नरबागे मंडलापूरकर
रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
सलाम तुमचा कार्याला आणि आपल्या नाथपंथी समाजाला तुमि हि कला अजून जपली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार🙏🙏🙏
B
हि कला महाराजांच्या काळा पासूनच चालू आहे अभिनंदन तुम्हाला सलाम🌹🌹
यांना सरकार ने मदत केली पाहजेत...
कला जिवंत ठेवली
आपल्याला वीडियो खुप आवडला 👌👌👌
Vere.good
खुप छान वाटले. कला ही जिंवत राहिली पाहिजे
Hi Klaus Hallo pahije o gov ni rajshry dila pahije
खुपच छान आहे कला
तूमचा मला आभिमान वाटतो..
बहिर्जी नाईक यांचे वारसदार आहेत हे कलावंत ज्यांनी स्वराज्य घडवलं यांना हिनवू नका आमदार खासदार यांना पेंशन देण्यापेक्षा बहुरूपी यांना द्या
एक नंबर ....लई भारी
ही कला जिवंत राहीली पाहिजे हीच आमची अपेक्षा
Rahul Khupkar छान दादा
खुप छान आहे
झक्कास
Khup chan
ही कला जिवंत राहीली पाहिजे
जीवन हीच कला
Apratim
Amhi bhorupi
No 1
👍👍👍👍👍👍👍
👌 कला आहे
khop chan
छान
Bahurupi.vasudev.pingla ya purvapar paramparik loklala ahet..manoranjan. lavkar uthun devache smaran ghadavitat..pn ata tyana manpan lok det nhi mhanun ya kala lupt hot ahet aplyala ya kala jivant thevayachya asatil tar ya kalavantancha adar kela pahije yogya aplyala parine dan dile pahije
आमदार खासदार यांना पेन्सन देण्या पेशा आशा कंलावताना पेन्सन देण्यात काय वाईट आहे
Paramparik kala salam dada
👌
कला टिकली पाहिजे
छान
Mast
9860 Don Bokud Ek Path Ghabrlela Hota Bichara
Kala jagli pahije
Garib samaj aahe sadla, koalej madhe fukat shikshan dile pahije, sarkar ne madat dili tar samaj chi unnati hoil.
nice
Sagar Raut
सरकारीच गुलामगिरी का? उत्तर # आपण पाठवा.
😃😃😃😃
Mi yeu ka ankhor mhnun
नितीन ताकपिरे
मागासवर्गीय आहात, वसतिगृहात प्रवेश मिळतो शिक्षण घ्या, भिक नको
Hi kal givin asne avske ahe
U
Build
बायकोला तर सगळेच घाबरतात .
Mast
Mast
Amol Budhawale