वाघीण | भाग -१३ | प्रा व बा बोधे कादंबरी | v b bodhe | deepak rege kathakathan |
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- वाघीण | भाग -१३ | प्रा व बा बोधे कादंबरी | v b bodhe | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi kadambari Waghin part 13 by Prof V B Bodhe |
marathi kathakathan by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
गरिबांना कुणीच वाली नव्हता व आत्ता ही नाही. त्यांनी किड्यां_मुंगी प्रमाणे जगावं म रा व हे जळजळीत वास्तव व सत्य प्रा.बोधे सरां नि सांगितलं आहे. 😔😔 श्रीमान रेगे सरांनी अतिशय उत्कृष्ट असा अभिवाच ना चा नमुना सादर केला आहे. धन्यवाद. 🙏🏻💐
रेखा ताई...आभार
खूपच छान 1ते 13 भाग...❤😊
अश्विनी ताई...आभार
Khup Chan kadambari aani abhiivachan sir 🎉🎉
धन्यवाद नेत्रा ताई
All episodes are beautiful and the narration is extremely good. 🙏
धन्यवाद अरुणा ताई
Apratim story! Narration, 👌👌👌👌👌
धन्यवाद रंजना ताई
Khup chhan kadambari hoti rege sir dhanyavad
विजया ताई...आभार
Jabardast kadbri
धन्यवाद
अप्रतिम कादंबरी होती सर धन्यवाद❤❤
आभार
खूप छान आहे कादंबरी. तुमचे वाचनही अप्रतिम..!! धन्यवाद रेगे सर. 🙏🙏🙏
धन्यवाद वैशाली ताई
सर खूप छान वाघीण कादंबरी वाटली मनापासून धन्यवाद
धन्यवाद कैलास भाऊ
Sir great katha vachan thanks
धन्यवाद
खूपच जबर दस्त होती अप्रतिम
संगीता ताई..
🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼
दळवी सर...आभार
बोधे सर, रेगे सर🙏🙏
खरंच रत्नी वाघिण होती..
👍👍
Badaltya para nisaraavajat vachan apratim vachan dhanyavad rege sir.
🙏🤔🙏
Atishay apratim Kadambari ani awaj ekdam damdar.
धन्यवाद आरती ताई
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव...आभार
धन्यवाद सर
विजयराव...धन्यवाद
धन्यवाद सर ,
दगडाला पाझर फोडणारी कादंबरी.
माझ्या आवडत्या लेखकाचे खुप खुप आभार.
धन्यवाद किसनराव
अप्रतिम लेखन व वाचन.या दुनियेत गरीबाला व कष्टकरी लोकांना कोणी वाली नाही.शेवटी रत्नाने सगळ्यांच्या सुड घेतला व वाघीण संपली.श्री.बोधे सर व रेगे सर धन्यवाद.😢😢
सूर्यवंशी सर....आम्हा दोघातर्फे मन:पुर्वक आभार
कादंबरी खूप आवडली थॅन्क्स सर
धन्यवाद
Ati uttam. Kadambari.
धन्यवाद किसनराव
🚩🙏🙏🙏👌🚩
धन्यवाद शंकरराव...🙏
खूप छान कांदबरी
संध्याराणी ताई....माफ करा...इथून पुढे ..संध्या ताई म्हणत जाईन...( संध्याराणी ..लिहायला अवघड जातंय..म्हणून 🙏🙏,,) पण...प्रतिक्रियेबद्दल आभार
कादंबरी खूपच छान होती.
धन्यवाद सुधा ताई
😮धाडसी आणि स्वाभिमानी ररत्नीला मनापासून 🙏🙏🙏👍
मंगला ताई...आभार
धन्यवाद सर..काय कादंबरी होती...
👍👍🙏🙏
Sunder kadambari
धन्यवाद
खूप खूप सुंदर कांदबरी,
रत्ना वाघीण हे character बोधे सरांनी खूप छान रंगवले आहे,
आणि तुम्ही वाचून त्यावर कळस चढवला आहे 🎉🎉
❤❤❤
धन्यवाद रावसाहेब
कथाखुपच छान होती वाचन फारच अप्रतिम यात शंकराचार्य नाही धन्यवाद सर
कविता ताई...धन्यवाद...
पण तुम्ही केलेली कमेंट मला नीट कळली नाही...
यात शंकराचार्य नाही....हे कळलं नाही..
सांगाल का मला समजावून
🙆🙆
खूप वेळानी माझ्या लक्षात आलं... यात शंकाच नाही... असं लिहायचं होत तुम्हाला..😄😄
Khup chan kadambari hoti . waghin marayla nako hoti garibachi wali
रंजना ताई..
🙏🙏🙏
दमली भागलेली वाघीण धडाधडा जळायला लागली..😢😢😢
अविनाशजी ...धन्यवाद
रेगे साहेब नमस्कार, आपल्या पिढीतले व बा बोधे बहुतेक शेवटचे ग्रामीण कथा आणि कादंबरी लेखक असावेत त्यांच्या दोनचार कादंबर्या मी वाचल्या आहेत त्यांचे लिखाण म्हणजे गावठी लसणाची लाल मिरची एकदम झटका काही वाक्ये एवढी अफलातुन की एकट्यानेच पोटभर हसावं वारे शिडात शिरावं तसली पात्रे डोक्यात फिरतात
Balaji4773: नाही हो... असं कसं म्हणता तुम्ही....बोधे सरांच्या ( किंवा .. तुमच्या म्हणण्यानुसार आपल्या ) पिढीतले ग्रामीण कथा / कादंबरी कार आहेत की... पोपटराव भसे... द स काकडे ... राजेश जगताप...रंगराव बापू पाटील... गिताराम नरवडे ...अप्पासाहेब खोत...असे पुष्कळ आहेत... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या सर्वांच्या कथा / कादंबरी आपल्या चॅनलवर ऐकायला उपलब्ध आहेत..!!
मुळात रेगे सरांनी निवडलेल्या प्रत्येक कथा, कादंबरीचे लेखक प्रतिभावान आणि सामाजिकता आणि वास्तवतेचे भान जपणारे असतात. आणि सर त्या लेखकांना अपेक्षित भावना श्रोत्यांपर्यंत अत्यंत आत्मीयतेने पोहोचवतात..❤
धन्यवाद राम भाऊ
खूप छान कादंबरी.
धन्यवाद विश्वनाथ भाऊ
आज पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया आली चॅनलवर ... धन्यवाद