Samarjeet Ghatge यांचा Sharad Pawar यांच्या गटात प्रवेश होणार? Hasan Mushrif यांची आमदारकी धोक्यात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 198

  • @Nikhil_muluk
    @Nikhil_muluk 2 месяца назад +150

    भावी आमदार व मंत्री समरजित घाटगे साहेब श्री शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार चिन्ह तुतारी द्

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад +295

    समरजीत सिंह 🦁 घाटगे निवडून येऊ शकतात, पवार साहेब शिलेदार 👍👍

  • @rajendragadekar8392
    @rajendragadekar8392 2 месяца назад +176

    समरजित घाटगे उच्च शिक्षित आहे.... पण प्रत्येक वेळेस तिरंगी लढतीमुळे निवडून येऊ शकले नाही. यंदा जर महाविकस आघाडीत आले तर जिंकू शकतात... नसता त्यांना मुश्रीफ यांचा प्रचार करावा लागेल....

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 2 месяца назад +1

      समर्जित घाडगे गटा नेच आजपर्यंत मुश्रीफ ना निवडून आणले😂😂

    • @shubhamkumbhar7158
      @shubhamkumbhar7158 2 месяца назад +4

      Brobr

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 месяца назад +1

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 2 месяца назад +204

    *परीक्षेच्या आधल्या दिवशी अभ्यास झाला नाही म्हणून रडणारा आणि मास्तरला **_1500 रूपये💰_** देऊन पासिंग ची सेटिंग करणारा😂😂 माणूस थोडीच आहे शरद* पवार💪🏻😎🔥💥✌🏻🤟🏻💯

  • @saurabhpatil4964
    @saurabhpatil4964 2 месяца назад +101

    सतेज पाटील यांची भूमिका महत्वाची ठरेल अस वाटतंय 💯

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад +4

      Yes..
      Bunty patil thavatil tarch aamdar

    • @K.G.F_1395
      @K.G.F_1395 2 месяца назад +1

      ते प्रचार करणार नाहीत.. समरजीत घाटगे
      लोकसभेत शाहू महाराज यांच्या वेळ विरोधात होते

    • @AjitSawant22
      @AjitSawant22 2 месяца назад +3

      रिकामी हवा आहे सतेज पाटील यांची कागल मध्ये कोणाचं विचारात नाही
      कागल मध्ये घाडगे मंडलिक मुश्रीफ बस 🔚

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад +2

      ​@@AjitSawant22मग लोकसभेला काय झालं, प्रत्येक कागल च्या कोपऱ्यात सभा घेऊन कागल मधे लीड जेवढं देणारं होतं ते बंटी साहेबांनी मिळवून दिलाच नाही, आणि संजय बाबा घाटगे आता बंटी साहेब यांच्यासोबत आहेत त्यामूळे, कागल बंटी पाटील च gamechanger ठरतील

    • @RanjeetKamble-e7e
      @RanjeetKamble-e7e 2 месяца назад

      मित्रा मुश्रीफ साहेब 5000 ने निवडून आले त्यावेळी उत्तुर मधील मतदान भेटले म्हणून आले नाहीतर त्यावेळीच पडले असते आणि जे 5000 मतदान मिळालं ते फक्त आणि फक्त बंटी पाटील hote म्हणून हे जरा लक्ष्यात ठेवा​@@AjitSawant22

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 месяца назад +120

    वस्तदाचा एकच डाव लई मग पडू शकतो😂😂
    चाणक्य पवारसाहेब❤

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 2 месяца назад +66

    बोल भिडू ला फक्त राजकीय बातम्या, क्राईम न्यूज च पडले आहे.. पुण्यात MPSC चे मुलं गेले २४ तास आंदोलन करत आहेत..त्या वर पण व्हिडिओ बनवा.. अरुणराज जाधव तुम्ही तर क्लास घेता

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +4

      Barobar... Crime jasta ch aahe

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 месяца назад +1

      Kara ki video bol bhidu.... Aaplich por aahet❤

    • @lonecrusader4545
      @lonecrusader4545 2 месяца назад

      Udyachya Choranvar video kara bol bhidu

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад

      BJP bhidu ahe he

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 2 месяца назад +44

    Mpsc आंदोलन चालू आहे त्यावर व्हिडिओ बनवा बोलभिदू...😊

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 месяца назад +53

    Pawar means Power

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 месяца назад +71

    समरजित घाटगे हे एक चार्टर्ड अकांऊटंट (ca) आहे एक हुशार व्यक्ती आहे. कागल मध्ये विकासकामे कशे होईल यासाठी नेहमी प्रयत्न करतात त्यांना निश्चित पणे राज्याच्या राजकारणात योग्य ती संधी भेटली पहिजे 😊

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 месяца назад

      Mahnun cyber crime madhe fasla tuza CA😂😂😂😂😂😂

    • @dremmy69
      @dremmy69 2 месяца назад +1

      तुतारी घेतली म्हणून का.. आधी कसा होता😅😅😅

  • @ramachandramagdum3465
    @ramachandramagdum3465 2 месяца назад +13

    २०२४ कागल, गडहिंग्लज आजरा विधानसभा मतदारसंघातून राजश्री शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकत जनतेच्या कल्याणासाठी समाजातील प्रत्येक घटकाच्या नेत्रामधील सर्वोत्तम नेतृत्व देणारे भावी आमदार म्हणजे देव देश आणि धर्म यांसाठी फक्त राजे समरजीतसिंह दादा.❤❤

  • @Shawn_39
    @Shawn_39 2 месяца назад +121

    काहीही झालं तरी शरद पवार कागलची जागा निवडून आणणारच 💯

    • @shubhamkumbhar7158
      @shubhamkumbhar7158 2 месяца назад +1

      😂

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад

      Bunty patil var avlambun ahe

    • @Shawn_39
      @Shawn_39 2 месяца назад +3

      @@VidzMG Agodr tikd Dakshin bga mhnav. Putnyach adchanit hy

    • @pranavtambe5137
      @pranavtambe5137 2 месяца назад

      Kona mule adchnit ahe.​@@Shawn_39

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 2 месяца назад +1

      ​@@Shawn_39putnya apatnar 100%😂😂😂

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 2 месяца назад +27

    घाडगे साहेब तुतारी घेतात

  • @sonu8098
    @sonu8098 2 месяца назад +13

    चिन्मय एक नंबर सांगतो ❤

  • @dhairyasheelingale2105
    @dhairyasheelingale2105 2 месяца назад +13

    Raje Samarjeetsinh Ghatge 👑💪🚩

  • @anantasatav819
    @anantasatav819 2 месяца назад +13

    Sharad Pawar ❤
    Mahavikas-aghadi
    Maharashtra

    • @dremmy69
      @dremmy69 2 месяца назад

      खा उष्ट😅 त्याचं

  • @PradeepGodase
    @PradeepGodase 2 месяца назад +15

    राजे पर्व

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 месяца назад +9

    समरजित घाडगे अपक्ष भावी आमदार 🚩🚩

  • @pranavc24
    @pranavc24 2 месяца назад +7

    ज्याच्या डोक्यावर साहेबांचा हात तोच उमेदवार निवडून येणार

  • @dhairyasheelingale2105
    @dhairyasheelingale2105 2 месяца назад +8

    One and only राजेसाहेब 👑 💪 🚩

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 2 месяца назад

    Changlay

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 2 месяца назад +8

    फक्त शरदचंद्र पवारसाहेबवर म्हटले ना?मी तुझाच पाठिशी आहेत.बसं उमेदवार कामाला लागला असंच समजा.

  • @PranavTodkar-vw6hl
    @PranavTodkar-vw6hl 2 месяца назад +4

    राजे आमदार 💯

  • @Karan_KS.
    @Karan_KS. 2 месяца назад +3

    अपक्ष लढून घाम फोडला होता या वाघाने आता तर शरद पोवार आहेत सोबत शरद पोवार यांच कागलमध्ये एक भाषण बास आहे राजे निवडून येण्यासाठी ❤

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 2 месяца назад +5

    तुतारी
    रामकृष्ण हरी

  • @akshaygurav1694
    @akshaygurav1694 2 месяца назад +2

    गेम चेंजर बंटी साहेब✌️

  • @anamik3267
    @anamik3267 2 месяца назад +6

    जरी समरजीत घाटगे तुतारी घेऊन लढत असले तरीही सर्व भाजपप्रेमी समरजीत घाटगे यांनाच मतदान करतील.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 месяца назад +3

    स्टार प्रचारक किरीट भाई जोरात प्रचार करणार हसन मूश्रिफचा😂😂

  • @sagarkhot5863
    @sagarkhot5863 2 месяца назад +4

    Hm.only

  • @narayanpatil2500
    @narayanpatil2500 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 2 месяца назад +4

    Pawar is power❤

  • @akshayghaste476
    @akshayghaste476 2 месяца назад +5

    राजेच आमदार..

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade 2 месяца назад +5

    100 समरजित आहेत.... 12 आमदारक्या कुणाला पुरतील

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 2 месяца назад +9

    शरद पवारांच्या तुतारी चे मतदान या मतदारसंघात आहे 2000 घाडगे यांचे स्वतःचे 50,000 मतदान आहे जनता दलाचे 15,000 मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 22000 मतदान एवढ्यावर सीट जिंकू शकेल का

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад +1

      Janatela ata he mahayuti nakoy..
      Virodha sathi matdan hoil

    • @akashsuryawanshi2959
      @akashsuryawanshi2959 2 месяца назад +4

      सर तुमच गणिता मध्ये थोडीशी तुरटी आहे. कारण शरद पवार साहेबांना मानणार कागल तालुक्यात लय मोठा गट आहे. आणि आता तो हसन मुश्रीफ यांना सोडुन काम करणार आहे. आज पर्यंत आम्ही शरद पवार साहेब सांगत होते. त्यांना निवडून आणल आहे.

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 2 месяца назад

      @@akashsuryawanshi2959 असे कोणीही आतापर्यंत करत नाही उघडपणे आला तोच खरा गुळगे यांचं काही खरं नसतं उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा थोडाफार परिणाम होईल

    • @tusharpatil9874
      @tusharpatil9874 2 месяца назад +1

      85000 matdan 2019 la ghetl hoth rajeni apaaksh astana

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 2 месяца назад

      @@tusharpatil9874 85 हजार मतदान मिळाले याचे कारण नवी कोरी प्रिंट आणि संजय घाडगे यांची बदनामी यामुळे तरुणांची मतं अधिक वळली आता ते दोन्ही विषय जुने झाले आहेत

  • @R_swapnil
    @R_swapnil 2 месяца назад +1

    बापाच्या विरुद्ध जाऊन काही होत नसत
    बापानं आपल्यापेक्षा खूप पावसाळे बघितले असतात व त्यांना खूप अनुभव आहे.
    म्हणूनच म्हणतात बाप तो बाप हे

  • @arvindkarnde3235
    @arvindkarnde3235 2 месяца назад +6

    ताई कितीही विश्लेषण केलं जोपर्यंत सर्वसामान्य माणसांची कवच कुंडले साहेबांच्या भोवती आहेत तोपर्यंत मुश्रीफ साहेबांचा पराभव कोणीही करू शकत नाही साहेब सांगतील तेच धोरण साहेब सांगतील तेच तोरण

  • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज

    समरजित राजे पुढील आमदार fix

  • @MarutiChavhan-yf6hi
    @MarutiChavhan-yf6hi 2 месяца назад +3

    आताच. फायदाहोनार. घाटगे. वेळ. घालवू. नका. पोवारगटात. डोळेझाकून. जा

  • @rajarampatil9686
    @rajarampatil9686 2 месяца назад +6

    चुकीची माहिती देत जाऊ नका विक्रम सिंह घाडगे 1980 स*** काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते 1985 स*** सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते पूर्ण अभ्यासांती तुम्ही तुमचं बातमीपत्र देत जा बऱ्याच वेळा तुम्ही बिनधास्तपणे मागील गोष्टी चुकीचा पद्धतीने देता

  • @IAN-ej1wg
    @IAN-ej1wg 2 месяца назад +1

    अरे भावा असच झालं पाहिजे.
    म्हणूनच मा.नितिन गडकरी साहेब म्हणतात काही पण करा परंतु पवार साहेबांचा नाद करू नका.त्यांच्या चालीचा कुणालाही पत्ता लागणार नाही.

  • @prashantchinchkar7535
    @prashantchinchkar7535 2 месяца назад +1

    ATP
    Exam
    Architecture मुलांचा प्रश्न वर vdo banva

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 2 месяца назад +5

    नक्कीच हासन पडणार

  • @PopatPatil-o2r
    @PopatPatil-o2r 2 месяца назад +1

    Only samarjeet

  • @safetygurugyan
    @safetygurugyan 2 месяца назад +1

    Samarjeet

  • @manikakurde2335
    @manikakurde2335 2 месяца назад +4

    नामदार समरजित सिंह घाटगे राजे साहेब 👑💯

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 2 месяца назад +4

    तुतारीच पाहिजे....

  • @rushikeshraykar6771
    @rushikeshraykar6771 2 месяца назад +1

    Mpsc आंदोलनाबाबत बोला थोड

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 2 месяца назад +1

    राजेंनी तुतारी घेतली
    आता आमदारकी फिक्स आहे

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 2 месяца назад +1

    Sharad pawar saheb only 🎉

  • @dattatrayshindedigital5040
    @dattatrayshindedigital5040 2 месяца назад

    chankya❤❤❤

    • @dremmy69
      @dremmy69 2 месяца назад

      कायमच भावी कट सम्राट😅

  • @gd9462
    @gd9462 2 месяца назад

    घाटगे ना तुतारी हाती घ्यायला लावणारे रोहित दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ⚜️❤️‍🔥

  • @akashsuryawanshi2959
    @akashsuryawanshi2959 2 месяца назад +1

    तोंडावर मिशा नव्हत्या तवा पासुन शरद पवार साहेबांच्या विचारांवर पुढे चालात आहे आम्ही.

    • @samadhanmorbale
      @samadhanmorbale 2 месяца назад

      चांगली गोष्ट आहे

  • @pravinsutar1768
    @pravinsutar1768 2 месяца назад

    सजंय घाडगे यांना विधान परिषदेचे उमेदवार करून यांना समरजित घाटगेनां मदत होणार आधिक सतेज पाटील =आमदार निवडून येण्यासाठी मदत होणार

  • @sanjayjagtap.4792
    @sanjayjagtap.4792 2 месяца назад

    श्री. समर्जित घाडगे पाटील हे बहुमताने विजय घोषित होती. हसन मुश्किल हे कागल मतदारसंघातून पराभूत होतील . 100%

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +11

    मुस्लिम समाज bjp व शिंदे सेना ला मतदान करत नाही

    • @ToufikMakandar-pv5sf
      @ToufikMakandar-pv5sf 2 месяца назад

      Muslim virodhi paksh la ks krel voting Muslim

    • @sharadpowar2057
      @sharadpowar2057 Месяц назад

      लाडकी, बहिणी,लाडक्या, भावांना, विसरत,नाहीत,,,कांग्रेस,कडून, देशाला, काहीही, मीळणार, नाही, 70,वर्षाचा, पुरावा,😂😂

  • @chandrakantrathod7942
    @chandrakantrathod7942 2 месяца назад +3

    Pune Mpsc andolanavr ek video bnva plz

  • @KiranPatil-ye3hs
    @KiranPatil-ye3hs 2 месяца назад

    भैया माने यु्वराज पाटील सांगावकर याच नेट्वर्किंग मु्शर्रफ यांना आमदारकी मिळणार

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 месяца назад

    हसन मुश्रीफ चा गट फेल होनार जर शरद पवार साहेब त्यांच्या विरोधात असतिल

  • @karnamore1013
    @karnamore1013 2 месяца назад +14

    कागल मतदारसंघाचा आमदार गडहिंग्लज च ठरवणार
    #जनता दल ✌🏻💯

    • @shambhurajchavan3321
      @shambhurajchavan3321 2 месяца назад +3

      Me pan Gadhinglaj cha ahai .. Rastravadi punha

    • @sushantdaware9436
      @sushantdaware9436 2 месяца назад +1

      Gadhinglaj nhi ठरवू शकत

    • @shambhurajchavan3321
      @shambhurajchavan3321 2 месяца назад

      @@sushantdaware9436 yenar tar Mushrif...

    • @vaibhavgiribuva2441
      @vaibhavgiribuva2441 2 месяца назад

      Ho gadhinglaj madhe umedavar nahit tya mule tyani fkt mata karaychi kagal amdar tharvayacha😂😂 gadhinglaj kar kadhi tri gadhinglaj cha amdaar kara ki rao😂😂

    • @vinstigadi210
      @vinstigadi210 2 месяца назад

      Aamdar jri kaglcha asla tri tyanchi sgli bhist gadhinglaj vr aste evdh lakshat theva ​@@vaibhavgiribuva2441

  • @JeddyDeo-jy1rc
    @JeddyDeo-jy1rc 2 месяца назад

    तुतारी सर्वांना तुरी देणार!

  • @pawanchougule-yb3jk
    @pawanchougule-yb3jk 2 месяца назад +6

    तुतारी घेतली तरचं निवडून येणार......

  • @cvh593
    @cvh593 2 месяца назад +18

    शरद पवार- लोकसभा निवडणुकीत पाणी पाजल सत्ताधारी यांना 😂😂
    विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी कुठे दिसतील की नाही 😂😂.
    कारण साहेबांनी 225 ची घोषणा आधीच केली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला 30 ते 35 जागा मिळतील असे सांगितलं होते ते प्रत्यक्षात खरं ठरल होत.

    • @dremmy69
      @dremmy69 2 месяца назад

      8500 देणार होते .. खोटा एकदा जिंकेल सारखा नाही😅😅

    • @cvh593
      @cvh593 2 месяца назад

      @@dremmy69 15 लाख भेटले ka

    • @amnomam5888
      @amnomam5888 Месяц назад

      Modi PM honar nahi asa pan bolle hote..

  • @pranavc24
    @pranavc24 2 месяца назад +1

    काही पण बोला 2024 विधानसभा निवडणुकीत मजा येणार.पवार साहेब निवडणुकीत उमेदवारांना पाडणार

  • @yuvrajsutar3159
    @yuvrajsutar3159 2 месяца назад +11

    हसन मुश्रीफच आमदार

  • @TejasKoli1555
    @TejasKoli1555 2 месяца назад

    दर वेळी प्रस्थापितांना पक्षा घेऊन तिकीट देण योग्य आहे का ?
    जे अडचणीच्या काळात कार्यकर्ते नेते पक्षा बरोबर राहिले त्यातील एकाला तिकीट देऊन मुश्रीफ चा पराभव केला तर तो कधीही चांगल आणि समाजात ही चांगला संदेश जाईल

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 2 месяца назад +2

    सतेज पाटलांनी जर समरजीत राजेंना मतद केली तर लडाई आणखी सहज आणि सोपी होईल

  • @amittorshe1480
    @amittorshe1480 2 месяца назад +1

    कागल फक्त मुश्रीफ साहेब

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 2 месяца назад

    तुम्हीपण आयतेच उमेदवार आयात करताय तर दुसऱ्यांना नावं कशाला ठेवता?

  • @pranitchitari7182
    @pranitchitari7182 2 месяца назад

    आशे लय समर विंटर येऊन गेले....
    हा टकलेल डाव वस्तादाने जुन्या पैलवाना साठीच टाकलेला आहे.....
    The King Sharad Pawar
    The king Hasan Mushrif....

  • @ravikirankhot6490
    @ravikirankhot6490 2 месяца назад +1

    आता फक्त राजे पर्व

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 месяца назад +1

    याला कोण विचारणार नाही

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 2 месяца назад

    Mushrif saheban cha atta kantala alay. Kagal la navya aamdara chi garaz ahe. Samarjeet raje tum aage badho hum tumhare sath he.

  • @rohankhambe6471
    @rohankhambe6471 2 месяца назад +1

    ethe sharad pawar cha ch correct karykram zalay mg te Ky kunacha game krnare 😂

  • @lancy001
    @lancy001 2 месяца назад

    Nashib kasa badalta yacha uttam udharan mahnje gadge patil ale nivdun

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 2 месяца назад +1

    Samarjit ghatge sarkhya mansa sarkhay Mansane bjpt Jane mahanje shau maharajahca. Apman karnyasarkhe ahe hyana he kalt. nahi jyana maharajani Kaym virod kela tyancy barobar he lok rajkarn kartata hyana shau maharaj kalelc nahi sudra Jay shivray jaybhim Jay maharastra

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 2 месяца назад +2

    तुतारी घेतली की विजय नीच्यित

  • @jaykamble2323
    @jaykamble2323 2 месяца назад +6

    यंदा ही मुश्रीफ साहेबच

  • @sharukhjamadar-5393
    @sharukhjamadar-5393 2 месяца назад +3

    Mi ek kagal kar aahe pawar saheb Jari aale tar mushrif saheb cha yenar

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 2 месяца назад +3

    फेसबुक लाईव्ह ठाकरे.😂

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt 2 месяца назад

    Dada Kamal chinha ghevun ladhnar ahet

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 2 месяца назад

    Bogus

  • @RavindraPatil-u7k
    @RavindraPatil-u7k 2 месяца назад

    Only tutari kagal

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +3

    99%मराठा समाज आघाडीत आला आहे.आर एस एस च्या शाखा ओस पडल्या.

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 2 месяца назад +2

    अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहाल तर पुन्हा पडणार त्यापेक्षा शरद पवार गटात जाल तर हमखास निवडून याल..कारण जे फडणवीस करू शकले नाहीत ते पवारसाहेब नक्कीच करतील

    • @SSB-rb4ix
      @SSB-rb4ix 2 месяца назад

      🔔

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 2 месяца назад

      @@SSB-rb4ix 😁😁

  • @sardarchuyekar7282
    @sardarchuyekar7282 2 месяца назад +1

    राजे आमदार

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 2 месяца назад +6

    मुश्रीफच आमदार

  • @shreyashnarhare
    @shreyashnarhare 2 месяца назад

    मुश्रीफ पडणार

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 месяца назад

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 2 месяца назад

    Ata tar shana wah ani jaluldin sharad la vote deo naka
    Nahi tar marathi mansala khup jad janar aha

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 месяца назад +5

    शरद पवार खरंच किंगमेकर आहेंत

  • @sachinpowar142
    @sachinpowar142 2 месяца назад +4

    कागल मध्ये काही फरक पडणार नाही साहेबच आमदार होणार साहेबांचं काम बोलतंय

  • @amittorshe1480
    @amittorshe1480 28 дней назад

    बोल भिडू पैसे घेऊन काय पण लोकांना सांगू नका जरा कागल मघ्ये फिरा विकास बगा
    आणि जरा वेळ मिळाला तर गरीब पेशट लोकांना भेटा

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 месяца назад +9

    *💥 SC, ST आरक्षण बचाव भारत बंद 21 ऑगस्ट प्रमुख मागणी...*
    *उत्पन्न वाढले तरीही श्रीमंतांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे...😂*
    *SC, ST मधील फक्त पुढारलेल्या 1-2 जातींना SC, ST आरक्षणाचा संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे...😂*
    *SC, ST मध्ये चांभार मातंग पारधी मोची हलभी, ढोर आशा हिंदू जातींना प्रतिनिधित्व मिळाले नाही पाहिजे...😂*
    *उठ मायक्रो एससी एसटी जागा हो...🙏🚩*

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 2 месяца назад

    बोल भिडू भाजपचे बाहुले आरे एवढे मोठे प्रकरण झाले बदलापूर ला तरी सरकार विरोधात ब्र शब्द नाही सर्वच मिडियाने आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा चिमुकल्या ला

  • @Pratik796
    @Pratik796 2 месяца назад +1

    Arti More Hi Bai Sharad Pawarachi chaatu aahe 😂😂 Roj Shardya var videos banavte 😂😂

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 месяца назад

    Pawar kata kadhlyashivay raht nahit

  • @sonu8098
    @sonu8098 2 месяца назад

    चिन्मय मूळे बोल भिडू बघताय।

  • @parvez_emerald
    @parvez_emerald 2 месяца назад +1

    एकच permenent आमदार.

  • @samadhanvalate5360
    @samadhanvalate5360 2 месяца назад

    Vastad

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk 2 месяца назад +15

    पण कागल मध्ये मुश्रीफ साहेबांनी कामे खूप केली आहेत त्यांना पडणे खूप अवघड आहे...
    समीरजीत घाटगे हे इलेकशन आल्यावर ऍक्टिव्ह होतात फक्त
    मुश्रीफ साहेब ✌🏻✌🏻

    • @King08__100
      @King08__100 2 месяца назад +18

      कूछ भी....पराभव दिसत आहे आता तुम्हाला तुमच्या आमदार चा म्हणून अस तू बोलतोय ....येणार तर राजेच

    • @shivtejproduction8794
      @shivtejproduction8794 2 месяца назад

      गेले 10 वर्षभर राजेंनी bjp साठी एकनिष्ठ काम केलं आहे