खूप छान. तुमच्या पुरणपोळ्या पण मी पाहिल्या. गूळ पोळी आणि आज खव्याची पोळी पाहिली. खाऊन बघायची पण गरज नाही. नुसत्या पाहून सुद्धा अंदाज येतो की त्या किती छान झाल्या आहेत ते.
Jar foreign la pathavanar asal tar aadlya divashi kara. Gar zalyavar fridge madhe theva.Tumhi barobar gheun janar asal tar chalel. Pan courrier ne pathavanar asal tar naka pathavu.
मी केलं subscribe. माझा भाऊ अमेरिकेत राहतो त्याच्यासाठी सध्या जेवणाच्या सोप्या आणि healthy अशा पण recipies दाखवाल का please. तो जरा कॅलरी concious aahe. मी त्याला link पाठवते. :-)
मी आपण दाखवल्याप्रमाणे कृती करुन खव्याच्या पोळ्या करायला घेतल्या पण त्या तव्यावर भाजताना फुटत होत्या. आता काय करु म्हणजे त्या फुटणार नाही कृपया मार्गदर्शन करावे.
Khup sunder kartes sarva
श्रेया ताई तुम्ही सुगरण आहात.खूप सुंदर रेसिपी दाखवली ❤
खूप छान.
खूपच छान खवा पोळ्या झाल्या आहेत.
धन्यवाद 🙏
Please share
खूप सुंदर, यम्मी! 👌👌
धन्यवाद 😊
Please share
Khup Chan jhalya polya 👌👌
Thank u 🙏
Kitti sunder polya wow
Thank u 😊 please share
खूप छान. तुमच्या पुरणपोळ्या पण मी पाहिल्या. गूळ पोळी आणि आज खव्याची पोळी पाहिली. खाऊन बघायची पण गरज नाही. नुसत्या पाहून सुद्धा अंदाज येतो की त्या किती छान झाल्या आहेत ते.
Thank u 🙏
माझा सांज्याच्या पोळीचा पण video आहे तो पण please बघा.
तसेच माझे videos please तुमच्या groups वर share करा.
खुप छान 👌
तेल गार का घातले गरम घातले तर खुसखुशीत होतात ना
Khupach suder
Thank u 🙏
Please share
खूप छान
Thank u 😊
खवाघरी कसा बनवायचा...अगदी मऊ लुसलुशीत ...कोणतेदूध??गाईचे की म्हशीचे
Mast mi kal tandlachi kheer keli chan zali
Thank you 😊
आता खव्याच्या पोळ्या करुन बघा. पटकन होतात.छान होतात.
Please share
Hello
खवा पोळी खूप मस्त झालीय
मी करून पाहीन
आणि मला खवा साटोरी ची रेसिपी आवडेल
Thank u 😊
नक्की दाखवीन.
Please subscribe to my channel.
Please share with your family friends and groups.
मस्त
Thank you ☺️
Please share
👌👌
Thank u 😊
Please subscribe, share &like
Khupach chan
खूप छान. छान बोलता.
Thank you ! 🙏
Thank u 😊
@@kundamodak9307 ✅👍
मी आधी केल्या होत्या त्यापेक्षा आजच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्यावर आणखी सुंदर झाल्या. Thank you so much.🙏
Khoopach chan tai my fav.
Thank u 😊
हॅलो मॅडम साटोरी कशी करतात याचा पण व्हिडिओ बनवा.
माझा नारळाच्या साटोरीचा video आहे माझ्या channel वर.
खव्याच्या साटोरीचा लवकर बनवीन.
Khava apan ghari kela tar chalel ka ??
Milk powder cha ...
Milk powder चा खवा नको. तो भुसभशीत होतो. दुध आटवुन खवा केलात तरी चालेल.
Suger jast vatatey
Sreya tuze करणेच छान आहे
Thank u 😊
Mi subscribe kela,tumchi varchi recipe pahili,5/6divas packingmadhun tya tiktil ka,kharab honor nahit n,Mala baher pathavaychya aahet
Jar foreign la pathavanar asal tar aadlya divashi kara. Gar zalyavar fridge madhe theva.Tumhi barobar gheun janar asal tar chalel. Pan courrier ne pathavanar asal tar naka pathavu.
Maza sanjyachya policha video aahe to bagha. Tya polya 7,8divas chhan tikatat.
खवा चे मिश्रण दोन दिवस आधी तयार केले तर चालेल का आणि फ्रिजमध्ये ठेवले तर चालेल का
हो चालेल. फ्रीज मध्ये चांगले रहाते. पण पोळ्या करण्याच्या आधी room tem. ला येऊ दे.
Please subscribe to my channel.
मी केलं subscribe. माझा भाऊ अमेरिकेत राहतो त्याच्यासाठी सध्या जेवणाच्या सोप्या आणि healthy अशा पण recipies दाखवाल का please. तो जरा कॅलरी concious aahe. मी त्याला link पाठवते. :-)
Thank u
माझ्या channel वर breakfast recipes आहेत. त्या easy n healthy आहेत. त्याची playlist बघा.
Please share with your friends and groups.
@@ShreyaAthavale बर बघते... धन्यवाद!!
तेल गरम घालायचे की गार
खूप छान झाली आहे करून बघते
गार घालायचे !
मी आपण दाखवल्याप्रमाणे कृती करुन खव्याच्या पोळ्या करायला घेतल्या पण त्या तव्यावर भाजताना फुटत होत्या. आता काय करु म्हणजे त्या फुटणार नाही कृपया मार्गदर्शन करावे.
कणिक सैल झालीय का?
कणकेत थोडा मैदा घाला व कणिक मळा.लाटताना पण मग मैदाच लावा. होतील पोळ्या चांगल्या.
खूप छान
Thank u 🙏
Please subscribe to my channel.
Please share with your friends family, and groups .
👌👌