हो पण मी जेव्हा सोलापूर ला सून म्हणून गेले ना तेव्हा कळलं की सोलापूर उत्सव प्रियजिल्हा आहे, खूप आनंदाने सर्व सण समारंभ साजरे करतात तसं पुणे मुबई इतर ठिकाणी मॉडर्न झालं पण सोलापूर की बात ही निराळी
मी ढोल ताशा आणि संबळ मधील ही सर्वोच्च जुगलबंदी पहिल्यांदाच पाहिली. अप्रतिम वादन. अंगावर शहारे आले. जे लोक तिथे उपस्थित होते ते सर्वात भाग्यवान व्यक्ती होते. आई जगदंबेचा उधो उधो. जय भवानी जय शिवराय.🚩
बाआआआस!!! रक्त नुस्त सळसळतया, हा व्हिडीओ माझ्या फ्लॅटमध्ये होम थिएटरवर फुल्ल आवाजात ऐकत बसलोय, निदान 5-6 जणांनी आत्तापर्यंत विचारलय काय आणि कुठल? कडकच...
Mitran no video Purna Baga aani share Naki Kara 😍 asa video shati subscribe Naki Kara ❤
ek no vajavlay rav🔥🔥
Konihi uthun nachtil asa vadan hota te.
ढोलपथक मधला कोणाचा नंबर मिळाला तर बरे होईल बाकी बोलणे फोन वर होईल 🙏
Contact number dya hya veles ganpati sathi pahije
@@daminiyadav1897i
i
अहो भाग्य माझे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रात जन्मलो
महाराष्ट्र मधे जन्म झाला याचा खूप अभिमान आहे ⚡💥💪
हो पण मी जेव्हा सोलापूर ला सून म्हणून गेले ना तेव्हा कळलं की सोलापूर उत्सव प्रियजिल्हा आहे, खूप आनंदाने सर्व सण समारंभ साजरे करतात तसं पुणे मुबई इतर ठिकाणी मॉडर्न झालं पण सोलापूर की बात ही निराळी
💚
❤
Hoo dada kharch ❤
❤❤🎉
मी ढोल ताशा आणि संबळ मधील ही सर्वोच्च जुगलबंदी पहिल्यांदाच पाहिली. अप्रतिम वादन. अंगावर शहारे आले. जे लोक तिथे उपस्थित होते ते सर्वात भाग्यवान व्यक्ती होते. आई जगदंबेचा उधो उधो. जय भवानी जय शिवराय.🚩
हे आपल्या कुर्ला मंदिर गोदावरी एक्स्प्रेस चे गणपती विसर्जन चे आहे आपलं मनमाड, ह्या वर्षी आम्हाला नाही मिळाली परमिशन , गणपती बाप्पा बसवायची मनमाड 😢
यात वाजवणारा कोण कोणत्या जातीचा धर्माचा आहे का हे लक्षात घ्या आपण फक्त मराठी आणि हिंदू जय महाराष्ट्र❤
आपण उगाच भांडतो. इथे सगळे आहे मराठा १२ बलुतेदार......
Gapre yz
Tumchya sarkhe edzave ith pn jaativaad kartoy lavdya.....
Sabka malik 1 Hai !!!❤
@@VishalPatil-u4myeah … shivji bhagwan ❤
❤
आई तुळजभवानीच्या कृपेने तुमचं जीवन भरभराटीचे जाओ आईच्या चरणी प्रार्थना करतो🎉
विषय हार्ड च असतो संभळ म्हणलं की ❤❤❤
अंगावर काटा आला भाऊ ❤❤❤❤❤
खूप छान 2नंबर ला वाजवलेली चाल मोठ्या महादेव श्री शिखर शिंगणापूरला महादेवाच्या कवडी मुंगी घाटातून वर नेताना...वाजवतात ..खूपच अप्रतिम
Adhbhut jawab nahi sab bajanewale kohinoor hai🕉️🕉️🕉️🕉️manacha mujara🙏🙏🙏
Ordat nachaychi ichha zali bhavanno Kadak❤️🔥❤️🔥❤️🔥
अप्रतिम वादन ! पहील्यांदाच अशी जूगलबंदी पहायला आणी ऐकायला मीळाली .धन्यवाद सर्वांना .
अति उत्कृष्ट
सर्वात अगोदर ताल पथक पुणे यानी हा प्रयोग केला आहे लक्ष्मी रोड ला 2021 ला
आपल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटायला हवा... सर्व पथक सभासंदाचे खरचं कौतुक करावं..#वादक होणे सोपे नाही.❤️
एकदम कडक वादन अंगावर काटा आला पहिल्यांदा अशी जुगलबंदी बघीतली
1000हजार तोफांची सलाम दादा जय हो शिवराय
अप्रतिम जुगलबंदी , काय आवाज आहे , जय शिवराई 🚩❤️❤️
पुणेरी ढोलताशा पथकांचा नाद नाय करायचा 😎🔥💥
☝🏻जगात भारी 👏🏻💪🏻💯🌍🔝🧡🚩
bhau sglyat bhari Nashik dhol aahe
Kiti kilo cha ahe
@@Patrickbateman963 Hard bhai 🙌😂 Puneri Pati...💥🤙
एक नंबर ✌️✌️✌️✌️
@@Patrickbateman963 kaddk ha.... 🤣🤣🤣
शब्द नाही..... असेच नवं नवीन प्रयोग करून पहायला हरकत नाही... ताशा आणि संबळ खुप छान जुगलबंदी रंगली..
अप्रतिम. मुलांनो तुमचा पत्ता सांगा.आणि शिवजन्मभूमी जुन्नर ला शिवजयंतीला या
संबळ वाल्या मुलीला सलाम ❤
नाद केला पन वाया नाही गेला
🚩🚩जय शिवराय🚩🚩
संभळ आपली जाण आहे भाऊ 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
भारत देशात एकच राष्ट्र ...महाराष्ट्र ❤🚩🇮🇳
ह्या पेक्ष्या चांगले संगीत आत्तापर्यंत कधी ऐकलं नाही.
अप्रतिम ❤️❤️😍🥰
अबे माहोल ... एवढी जबरदस्त जुगलबंदी आज पर्यंत नाही पहिली ❤️
नुसता अभिमान नाही तर माज आहे या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर जन्मल्या चा❤
माज आहे असे म्हणु नका माज मादी ला असतो आपण तर नरकेसरी आहोत
हा आवाज आहे महाराष्ट्राचा❤
१०१ तोफा ची सलामी 🙏🚩
अतिशय उत्तम जुगलबंदी आपल्या महाराष्ट्रा ची सांस्कृतिक परंपरा खूप अप्रतिम आहे याचं दुसर कुठच उदाहरण मिळणार नाही
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
हे ऐकुन ज्याचे पाय थिरकनार नाही तो माणूसच नाही..!
कुठल्या शब्दांनी प्रशंसा करू शब्दच सुचेना झाले राव...👌👌👌
3 वर्षांपासून अमेरिकेत आहे. महाराष्ट्रा ची ओढ लागली आहे. शिवजयंती, गणेशोउत्सव परत feel करायची आहे.
Mi sudha ek vadak ahe 😌
बाआआआस!!! रक्त नुस्त सळसळतया, हा व्हिडीओ माझ्या फ्लॅटमध्ये होम थिएटरवर फुल्ल आवाजात ऐकत बसलोय, निदान 5-6 जणांनी आत्तापर्यंत विचारलय काय आणि कुठल? कडकच...
Garv ahe bavano gondli aslyacha❤
ही अशी जुगलबंदी फक्त पुण्यातच पाहीला भेटणार❤❤❤
खूपच सुंदर पहिल्यांदा ही अशी जुगलबंदी ऐकली.
जे कोणी live होते नशिबवान आहेत राव...गर्व आहे मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र...❤❤
गणपती बाप्पा मोरया ❤🙌❤️😘
संबळ + ढोल ताशा अप्रतिम combination 😘😘
4 am + headphones + these vadan = goosebumps 🔥🔥🔥🔥
Same here
Same here full sound on head phones
Same here bhava❤💥🕉️♾️
2am
एक नंबर❤️🔥
अप्रतिम
सर्व कलाकारांना धन्यवाद
खुपच भारी
शिव छत्रपतींची भूमी भारत (महाराष्ट्र 🚩)
जय भवानी 🚩जय शिवाजी 🚩🙏🏻
नतमस्तक भाऊ तुमच्या कलेला
❤❤❤❤❤
जुगलबंदी लय भारी हो माझ्यागावात एकदा तरी सांगेन यानां लय भारी अप्रतीम
Apratim jugalbandi mi Maharashtra Maharashtra maza Jai bhavani Jai shivrai Jai jijau 🙏👌👍
Chatrapati shivaji maharaj ki jai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Aamcha Pathak ahe ha❤❤
Juni athvaan Navi zali
ती ऑक्टीपाॅड वगैरे सर्व फेल जय महाराष्ट्र 🙏
एकच सांगतो.....फक्त नाद पाहिजे नादा शिवाय काही नाही ..... वादक...✌️✌️🔥🔥🔥
Jithna bhi dekhu maan bhaar he nhi raha ❤❤❤❤ sambhal + tasha ❤❤❤❤
Thank you 😊🙌🏻🙌🏻 keep supporting 🤘🏻
@@DhwajotsavOfficial love you 😍 ❤🚩🚩🚩🚩🚩
वा काय वाजवल राव ❤
ध्वज प्रणाम केल्याबद्दल like
जय जिजाऊ जय शिवराय 👏🚩
खुप छान 👍💯
Jay Shree Ram 🧡🚩💪🏻🇮🇳🚩
सर्वांमध्ये किती सुंदर समन्वय आहे, पाहत रहावस वाटत!
Must ❤️❤️❤️❤️❤️
1Number Combination, Jay Shivaji Jay Bhavani, Hindu Dharma Ki Jay
जबरदस्त खूपच छान
उत्कृष्ट अशी जुगलबंदी खरच खूप अप्रतिम वादन मजा आ गया
नाद गणेशाचा
संबळ मध्ये खूप ताकद आहे सर्वजण धुंद होता
आपली संस्कृतीच एक नंबर आहे👉🤩❤❤
Super जुगलबंदी 😯🔥🚩
Dhanewad bhavano❤❤❤❤❤❤khup chyan👌🙏🙏🙏
आई राजा उदो उदो
नाद खुळा काम आहे जय महाराष्ट्र
Maharastra chi Shan aahe. संबळ आणि ढोल. ताशा 🔥👑🚩
नाद खुळा दादा.. 💐🤝👌👌
हे वादन ऐकून मेलेल उठून नाचन बाकीचे तर काय बाजूलाच राहिले मग 🔥🔥🔥🔥
खुपच छान , तालबध्द तर्हेने , ऐकता ऐकताच नाचावसं वाटतं .
Nad fakta Maharashtra cha 😘👑❤️
Are yaar ksla bhari yaar aikun anga vr kata ch aala aamcha ghrat shudha sambhal ahe pn as bgun bhari vatal
Jagdamb🙏🚩🚩🚩
Jai Ganesh............EKDUM KADAK VADAN..........EK NUMBER..........TASHA + SAMBAL DEADLY COMBINATION...KHUP CHAN.
Bhau ek dam kadak aavaj
कितीही भारी साऊंड सिस्टिम आणि डिजेवाला येउद्या ढोल ताशा वाजवणाऱ्यांसमोर पाणीचं भरणार......!
Jay maharashtra🚩🙏
नाद खुळा १नंबर❤❤❤🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र ...🚩🚩🚩🚩
कुठले पथक आहे फार सुंदर वाजवतात आवाज महाराष्ट्र चा🚩🙏🏻
एकच नंबर 👌✨👍
अभिमान आहे मला महाराष्ट्राच्या संस्कृती चा
भावांनो मला अभिमान आहे तुमचा हे dj. आणि बेंजो मधी मज्जा नाय... मज्जा फक्त ढोल ताशा संभळ😌🙂
असे वादन ऐकताना अंगावर शहारे नाही आले तर मग माणूस कसला ❤
ब्रम्हणाद....❤
खूप सुंदर अक्षरशः काटा आला अंगी ऐकून जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩
खरच अप्रतिम ❤❤
Hard na public hull machaya 🔥🔥🔥
खुप छान, अजय , अतुल सरांनी या कलाकारांची जुगलबंदी ऐकदा पाहायला पाहिजे
Listening this in 4:00 in morning, vibes & energy
जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩
Woooooooowwwwwwww.... जगात पसरायला हवा....❤
अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ❤️✌️🚩🚩🚩एकदम खतरनाक 💪💪💪
1 number khup Chan ❤
अप्रतिम वादन खूप छान
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Only Ganesha 🔥🔥🔥
Rada rada full Rada 🚩🚩🚩🚩 jay shivaji jay bhavani ganpati bappa moriya har har mahadev jay shree ram jay bajrangbali 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Aprtim ❤ sambhal + dhol Tasha
Super.....🎉❤🔥🔥🔥🔥🔥🔥
Vishy ch nay rav...❤🔥🔥🔥🔥🔥🚩🙌🕺🕺🕺