Beed मध्ये Suresh Kute यांच्या Kute Group चा 4000 कोटींचा घोटाळ्याचा खुलासा, नेमकं प्रकरण काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 164

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 2 месяца назад +94

    जाणीवपूर्वक संपवलंय मराठी उद्योजकाला...याच्या मागे कोण आहे ते सर्वांना माहिती आहे...

    • @THE_RD73
      @THE_RD73 2 месяца назад +20

      त्यानं मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील अनेक कुटुंब देशो धडीला लावले आहे

    • @samarth2937
      @samarth2937 Месяц назад +14

      Tumche paise aste tar hech comment aste ka tumche?

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 Месяц назад

      Tula kahi mahit nahi kahi nahi tari tond vajavtoy
      Chutiya adani kuthla

    • @prasadchetre7029
      @prasadchetre7029 Месяц назад

      भोसड्यात गेला मराठी व्यापारी जर एखाद्याला फसवत असेल तर मराठी नाही आणि काही नाही

    • @drsachinban2497
      @drsachinban2497 Месяц назад +5

      किती पैसे ठेवले होतो तुम्ही आणि किती परत मिळाले तुम्हाला ??
      जाणीवपर्वक संपवले काय ?
      जरा बीड - नगर लोकांना भेटून या काय हाल आहे मग बोला जाणीवपूर्वक कोण्ही कोणाला संपवला

  • @omomnamo2245
    @omomnamo2245 2 месяца назад +64

    माझ्या वडिलांनी ह्याच नराधमाच्या बँकेत ठेवी ठेवली होती, आणि आम्ही पैसे अभावी आमचे वडिलांची बायपास सर्जरी करू शकलो नाही..... तळ तळात मात्र लागनार 100%😡😡😡

    • @umeshpuri2986
      @umeshpuri2986 Месяц назад +1

      सुरेश कुठे ला फाशीची शिक्षा देण्यात यावी

  • @narayan143
    @narayan143 7 дней назад +1

    मराठी उद्योजकाला गुजराती म्हणजेच अंबानी - अदानी उर्वरित बीजेपी नेते आणि संघटित महायुती यांच्या वतीने मराठी उद्योजक आणि मराठवाड्यातील
    कुठे/ तिरुमला ऑईल यांना उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या लोकांनी केलं

  • @anitajogdand2705
    @anitajogdand2705 2 месяца назад +34

    किती खोटं बोलावे, लोकांना फसवावे याला कसलीच मर्यादा या लोकांनी ठेवली नाही.लोकांचे हाल बिन विषाचे होत आहेत.😢😮😢😢 कपाळाला हात लावून बसलेत ठेवीदार.विश्वास घात झाला..

  • @Don-x9b
    @Don-x9b 2 месяца назад +36

    चिक्की धन्याची कृपा

    • @shubhamsavant4563
      @shubhamsavant4563 2 месяца назад

      Brobr

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +6

      @@maheshtidke9
      कुटे कुणाचा प्रचार करत होता...
      धन्या चिक्कीचीच कृपा बाळा...
      चुत्यासारखं बरळत जाऊ नकोस...
      आम्ही महाराष्ट्रात 36 टक्के आहोत..
      एक एक रुपया काढला तरी सुद्धा तुमच्या धन्या चिक्कीला घातल्याकपड्यासह विकत घेऊ..

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      @@maheshtidke9
      जरांगे पाटलांचा सोबत सर्व मराठा समाज आज उभा आहे फक्त काही नीच मराठा आमदार सोडले तर...
      ज्यांना चिक्की लय गोड लागती ते...
      दुसरी गोष्ट हागेला फ्लॅट कोणी दिला गिफ्ट याची चौकशी सुद्धा व्हायला हवी...
      नुसते वडापाव खाऊन उपोषण करून कुणी जरांगे पाटील होत नाही...
      किंवा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून जरांगे पाटील होता येत नाही बाळा कॉप्या करून...
      लोक आता हुशार झालेले आहेत...
      मायक्रो ओबीसीला तुमची नाटक कळलेली आहेत काही जातीवादी कुत्री भुंकत असतात तुझ्या सारखी...
      त्यान्चा भुंकण्याने काहीही साध्य होणार नाही....
      मा.ध.व च बिंग फुटलेलं आहे...
      पक्याने कुणबी मराठ्यांना मत देऊ नका त्यांच आरक्षण काढून घ्या या तिका करून अजून मा.ध.व कमजोर केला आहे...
      आधीच तुम्ही आमच्या पेक्षा (सर्व ओबीसी मिळून) संख्येने कमी होता.
      त्यात कुणबी बाहेर निघाले आणि जरी काही प्रमाणात मायक्रो ओबीसी मराठ्यांसोबत जरी आले तर आताचे जेवढे आमदार आहेत तेसुद्धा निवडून येऊ शकत नाही.....
      तुमचे नेते सर्व चोरच आहेत...
      धन्या कृषी घोटाळा
      पंकी चिक्की घोटाळा
      छग्या सदन घोटाळा,सध्याचा चर्चित रेशन घोटाळा.
      शेंडगे हागेची अजून लायकी नाही तिथपर्यंत पोहचण्याची तिथपर्यत पोहचण्या अगोदरच जातीवाद केल्याने त्यांच करिअर सम्पुष्टात...

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +5

      @@maheshtidke9
      तुमचा एकही नेता पाटलाची बरोबरी करू शकत् नाही...
      हे तुमच दुर्दैव..
      सगळे भ्रष्ट नेते + सरकार विरुद्ध जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज.
      लोकसभेचा रिझल्ट पाहोलास असेल अजून विधान सभा बाकी आहेत...
      आता तुम्ही राजकीय आरक्षणाची मागणी कशी करताय तेच पाहतो आम्ही...

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 месяца назад

      @@Don-x9b आमच्या नेत्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही मिथुन बारामतीच्या चाविवर चालतो त्याला आरक्षणाशी काही देणं घेणं नाही आमचा नेता देवाघरी गेला पणं तो आजही आमच्या देवघरात आहे. रात्रीत न मागता आरक्षण देणारा आमचा नेता स्व. गोपीनाथराव मुंडे यांची बरोबरी महाराष्ट्रातील कोणताच नेता करू शकत नाही.. असले अंडील गोरे निवडणुकी पुरते असतात तो लय झालं तर या वेळेस शरद पवारला सत्ता मिळवून देईल नंतर मुजरा करून गप्प पडल पण समाजाला जे चुकीचे आश्वासन देतोय ओबीसी मधून आरक्षण चे तो कधीच देऊ शकत नाही.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Месяц назад +10

    सुरेश कुटे आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करा कांहिहि होणार नाही आपल्या सारख्या हुशार लोकांची राजकीय पक्षाना गरंज आहे

  • @prashilbankar661
    @prashilbankar661 Месяц назад +5

    मराठी उद्योजक पुढे गेलेले चालत नाहीत आपल्या च लोकांना
    हे सिद्ध होते ह्यातून

    • @shaileshvaidya9865
      @shaileshvaidya9865 14 дней назад +3

      लोकांचे मुंडके मोडून उद्योजक बनतं नसतात बाळा

  • @Dhanshri-sm6tz
    @Dhanshri-sm6tz 2 месяца назад +9

    मुंडे सर चा आशीर्वाद

  • @gopichandbapuravkhaladkar3133
    @gopichandbapuravkhaladkar3133 2 месяца назад +44

    Dsk संपवले आता कुटे च्या मागे लागले मराठी उद्योजक संपविण्याचा कट कारस्थान किती पैसे घेतले व्हिडीओ बनवायचे

    • @सत्य-भ7ष
      @सत्य-भ7ष Месяц назад

      भिखारचोट आहेत कुटे

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 Месяц назад +1

      Kali kam karat ahe mg asach honnar ki

    • @Krushna_Lahoti
      @Krushna_Lahoti 26 дней назад

      Tu comment karaiche kitti ghetle

    • @PrasadWani-j9w
      @PrasadWani-j9w 16 дней назад

      @@gopichandbapuravkhaladkar3133 je distributor hote na tyna vichara kiti loss zala ahe samjla ka
      Ani me sudha hoto distributor Mala loss zala ahe

  • @DhananjayTaurvlogs
    @DhananjayTaurvlogs Месяц назад +9

    माझे 200000/- रू घेऊन गेला हा मानुस 😢😢

  • @Dhanja344
    @Dhanja344 Месяц назад +3

    मग त्यांचा उद्योग तिसगावला कस काय चाललाय कुटे ग्रुप गुड मॉर्निग दुध एकदम ओके चाललाय

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 2 месяца назад +22

    जनता अमिषाला बळी पडतात काम न करता आपल्या ला कमी वेळेत जास्त व्याज मिळतील अशी अपेक्षा असते तिथे फसतात...

  • @AshokravMagar
    @AshokravMagar 9 дней назад

    भारतीय स्टेट बँकेतील काढून आमच्याकडे टाका म्हणत होते लय इमानदार सांगत होते

  • @girishgaldhar8657
    @girishgaldhar8657 2 месяца назад +51

    मराठी उद्योजकला बदनाम करण्यच कारस्थान💯

    • @educationvideos2428
      @educationvideos2428 2 месяца назад +5

      नेमक काय बदनाम केलाय ते सांग

    • @amolkulkarni196
      @amolkulkarni196 2 месяца назад +5

      Lokanchi Ghar barbad zali age kite mule tula kay mahit ahe kutechi sahanbhuti karayala

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 2 месяца назад +6

      दादा माझ्या वडिलांचं पेन्शन आलेलं 4.50 लाख रुपये गुंतवलेले आता बहिणीच लग्न करायचं आहे एक तर कर्ज काढावं लागेल नाही तर दीड एकर शेती आहे त्यातली काही विकावी लागेल आम्ही मराठी नाहीयेत का? कुटे साहेब तीस वेळेस म्हणले आहेत देऊत म्हणून एक रुपया ही परत आला नाही 😢

    • @AkshayKh93
      @AkshayKh93 Месяц назад

      तुझे पैसे नाहित म्हणून तू असं बोलतोस😢

    • @onlinedoctor2727
      @onlinedoctor2727 Месяц назад

      कारे मूर्खा लोकांचे पैसे घेऊन पळून जतांनी तुला अणि त्या कुटे ल लाज नाही वाटत

  • @Hindudhrmrkshak1011
    @Hindudhrmrkshak1011 2 месяца назад +7

    मराठा उद्योजकला बदनाम कारण्याचा डाव आहे या मागे कोण आहे हे माहिती आहे सर्व जनतेला

    • @parinshah5542
      @parinshah5542 Месяц назад +4

      Tyancha company madhe paishe guntavnare / thevidaar pan marathich hote jyana tyani paishe parat fedle nahi, marathi udhyojak marathi jantalela fasavtat ani marathi janta sarkarla badnam karat ahe.

    • @VDarwha
      @VDarwha Месяц назад

      😂😂😂😂

  • @PrabhakarShinde-e5b
    @PrabhakarShinde-e5b 2 месяца назад +7

    दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए या तुन हेच स्पष्ट होतय

  • @ramrajjadhav7059
    @ramrajjadhav7059 2 месяца назад +9

    GST / INCOME tax छापेमारी BJP मुळे असे उद्योजक संपून जात आहेत ....

    • @parinshah5542
      @parinshah5542 Месяц назад +3

      Tyancha company madhe paishe guntavnare / thevidaar pan marathich hote jyana tyani paishe parat fedle nahi, marathi udhyojak marathi jantalela fasavtat ani marathi janta sarkarla badnam karat ahe.

    • @PrasadWani-j9w
      @PrasadWani-j9w 16 дней назад

      @@ramrajjadhav7059 ata hyat bjp cha kay samandha
      Distributor walyna jast nukasan zal ahe ani me sudha hoto Distibutor

    • @PrasadWani-j9w
      @PrasadWani-j9w 16 дней назад

      @@ramrajjadhav7059 kay zal ka lagech bjp chya navane danga kartat

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 Месяц назад +10

    ती अर्चना कुटे या बाई मुळे हे सर्व झाल..
    अति तिथे माती🙏

  • @surajunhale2325
    @surajunhale2325 2 месяца назад +17

    हे सगळे अर्चना कुटे यांच्या फालतू शो बाजी झाले

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Месяц назад +4

    कुटे कुटे शोधायचं गुंतवणूक दारांनी

  • @sandeepkumbhar5031
    @sandeepkumbhar5031 Месяц назад +2

    तुला बातमी सांगायला भरपूर पैसा मिळाला असेल

  • @Miraclestory712
    @Miraclestory712 10 дней назад

    ह्याला धनंजय मुंडे कर्णीभूत आहे

  • @AshokravMagar
    @AshokravMagar 9 дней назад

    गरीबाची खाऊन अन्नधान्य वाटप केले रात्रंदिवस कष्ट करून पैसे भरले बँकेत

  • @geveshpakmode8314
    @geveshpakmode8314 Месяц назад +1

    AS Agree and Aqua Tech has also done a scam of approximately Rs 2000 crore.

  • @sksaundarmal146
    @sksaundarmal146 Месяц назад +1

    गोर गरीबांचा पैसा गोळा याने आणि याच्या बायकोने युरोप मध्ये चांगले बिझनेस सुरू केले आहेत...

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 Месяц назад +3

    Black money
    Corrupt person
    Tax saving

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Месяц назад +1

    माझा पण विस हजार गेला मैत्री परीवार मधे😢😢😢😢😢😢😢 पाच वर्षात दुप्पट करू न देत होते😤😢
    त्यातला एखादा माणूस सुद्धा दिसत नाही .

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 2 месяца назад +6

    जुनीच माहिती दिली,

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Месяц назад +1

    तिरुमला खाद्य तेलाची बाजारपेठ वाढल्याने स्पर्धक ए-२ कंपनी च्या भल्यासाठी मराठी उद्योजकाचा बळी दिला, त्यामुळे मराठी ठेवीदारांची रक्कम बुडाली,मराठी उद्योजक बदनाम करण्यात यशस्वी झाले

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 Месяц назад +4

    तो पण भाजप मध्ये गेला.मोदी ने त्याला धुवून शुद्ध केल.

  • @abhiom4901
    @abhiom4901 Месяц назад +4

    Taluka Shevgaon, Ahmednagar madhye 10 hajar koti cha ghotala zalay

  • @Indialove2712
    @Indialove2712 Месяц назад +5

    माझ्या भावाचे सात लाख रुपये FD आहेत काकाचे सुद्धा पन्नास हजार रुपये आहेत पण भांडे कर्मचारी आज या उद्या या भेटणार असे म्हणून त्यांना काढून देत आहेत

  • @ashwinpawarpatil9387
    @ashwinpawarpatil9387 Месяц назад +1

    मराठी उद्योजकला संपवण्याचे काम चालू आहे ह्या भाजप सरकारच आणि जाणूनबुजून त्यानं टार्गेट केले जात आहे त्यांनी

  • @RamMule-lr5fd
    @RamMule-lr5fd Месяц назад +5

    माझे 80000 रुपये घेवून गेला आहे...हा माणूस...काय करावं सुचत नाही आता.

  • @sarthakpargaonkar1892
    @sarthakpargaonkar1892 2 месяца назад +3

    👍🏻 ,Chan, mast, chabuk

  • @padmakarchinchkar7543
    @padmakarchinchkar7543 Месяц назад +1

    Jo manus jitkya kami velat var jato, to tyach speed ne khali yeto, business madhe sthirta havi, time dyava lagto

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Месяц назад +3

    अक्कल नसताना अनेक उद्योग अल्प अवधीत सुरू केल्यानंतर काय होणार

  • @shivanandkakde4268
    @shivanandkakde4268 Месяц назад +1

    हे सरकार लई 12 च आहे
    मा. सुरेश जीनी मराठा समाजाच्या जालन्याच्या सभेला पूर्ण मदत केली होती म्हणून सरकार बदला घेत आहे

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Месяц назад

    ह्या विषयावर video बनवुन माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🏼💐

  • @cloudlandsoul6365
    @cloudlandsoul6365 17 дней назад

    DSK ला बेल आणि कुटेला जेल. जय हो देवा भाऊ

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 17 дней назад

      Khup varshanni DSK nna bail milaali ! Mulgi aajari asatana bail naahi milaali,mulgi waarlyawar tyanna thhoda vel bail milali hoti :-tichya antyasamskaraasathhi !

  • @kailashgorde715
    @kailashgorde715 2 месяца назад +1

    Adarsh Bank patasantha sambhajinagar yachavar video banava

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Месяц назад

    आम्हांला काय वाटतं नाही फक्त गरिबांची पैसे परत भेटावे बास 😂😂😂😂😂😂

  • @nileshbhosale9144
    @nileshbhosale9144 Месяц назад +2

    10 varshacha porachi company😂😂😂😂........ duniya chu.iya he bas banane wala chahiye 😂😂😂😂😂

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 2 месяца назад +4

    ़असच हाेयला पाहीजे गरीबांना फसवताेन

  • @advr3585
    @advr3585 16 дней назад

    मराठी माणसाला बदनाम करायची सुपारी तुला कोणत्या अनाजी पंता ने दिली ?

  • @pralhaddeokate7322
    @pralhaddeokate7322 2 месяца назад +3

    Ma jijau cha pan kada madam

  • @nileshtompe287
    @nileshtompe287 Месяц назад

    ह्यात काही महत्वाचं नाही सांगितलं बाई तू

  • @ajayambhore-i9c
    @ajayambhore-i9c 2 месяца назад +1

    मराठा आरक्षणाला suport केला म्हणून गेम केला 😢🤬🤬

  • @amolwakchaure7033
    @amolwakchaure7033 Месяц назад

    Ok

  • @ramdas.maharaj2602
    @ramdas.maharaj2602 Месяц назад +1

    Majhe 20 lakh gelet😢

  • @drPrakashaghav
    @drPrakashaghav 23 дня назад +1

    Marathi manus phakt dusryala pashwu shakto

  • @prashantchinchkar7535
    @prashantchinchkar7535 Месяц назад

    कीपिंग मॅन काइंड हॅप्पी

  • @Gauripal-tw3ye
    @Gauripal-tw3ye Месяц назад

    Video changla
    Pn introduction chya veli namskar peksha jay shree ram mnaal tr bhari rahil

  • @sureshpatil420
    @sureshpatil420 2 месяца назад

    जय शाहनी ९० % तिरुमाला कंपनी घेतली दबाव टाकुन

  • @Anupvarma84
    @Anupvarma84 2 месяца назад +2

    अभ्यास करून व्हिडिओ बनवा पतसंस्था नाही multi state ahe

  • @KrishnaRajput-xt1br
    @KrishnaRajput-xt1br Месяц назад

    Amount कमी सांगितली आहे

  • @IamGolya
    @IamGolya Месяц назад +1

    Are pratek goshtimadey ghotala hot ahe

  • @akshaydhanve689
    @akshaydhanve689 Месяц назад

    नाय जमलं कुठे ला

  • @umeshgirampatil1058
    @umeshgirampatil1058 2 месяца назад +8

    मराठी उद्योजकाला खाली पाडण्याचा Trap आहे हा

    • @samarth2937
      @samarth2937 2 месяца назад +5

      Marathi lokanche paise budhwale yaane

    • @Krushna_Lahoti
      @Krushna_Lahoti 26 дней назад

      @@samarth2937te kalnar nahi yala

  • @malisujit8341
    @malisujit8341 Месяц назад

    फसवलं 😡

  • @VitthalSonavne-ep3re
    @VitthalSonavne-ep3re 2 месяца назад +1

    कुटे जेजुरी येथे कंपनी आहे

  • @Hanumant_maharaj
    @Hanumant_maharaj Месяц назад

    बाई तुला व्हिडिओ टाकायचे आहेत तर ते प्रश्न चिन्ह काढून टाक 🤔🤔 खोट प्रसार करू नकोस

  • @Djstra96k
    @Djstra96k 2 месяца назад +4

    Fake news

    • @PrasadWani-j9w
      @PrasadWani-j9w Месяц назад +3

      Fake nhi hai bhai me bhi hair oil ka distributor tha inka mere paise dube hai

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 2 месяца назад +3

    Gharoghari jaun shop pe aake dyanradha bank ke karmchari hardam hamari shop pe aate the unke karmchari kabhi hamare Ghar pe aake aakar payment le jakar bond kiye karte the 😢 hamari mehnat ki kamai kute ne kha liya hai kya bhatak bhawani madam hai wo usn ka naam

  • @dattadhanwate-q4f
    @dattadhanwate-q4f Месяц назад

    Jarange patlanna madat keli mhanhn muddam tras det ahe sarkar

  • @adsm-1512
    @adsm-1512 2 месяца назад +2

    Saral sanga na ki kute cha tela cha vyaparane gemini oil walyala nuksan hou lagle hote 😂

    • @PrasadWani-j9w
      @PrasadWani-j9w Месяц назад +1

      Are bhau je distributor hote na hair oil che saglaynche paise gele ahe ani me swata hoto distributor maza pan loss zala ahe

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 17 дней назад

      GEMINI oil jagbhar prasiddh aahe ! Tyache distributor hi chaangle aahet! Marathi maanus chaangli service det naahi ,mhanun maage padto !
      Kadhi Adani ,kadhi Jay Shah hyanche naav gheta! Tar Jarangela madat keli mhanun tynchyawar kaarwai zaali aani te budaale ase mhanata ! Nakki kay zaale ?

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 17 дней назад

      😮

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak9058 2 месяца назад +2

    Naam itne respect se sath nahi lena

  • @SandhyaMuley-hm8di
    @SandhyaMuley-hm8di 2 месяца назад

    Parivartan multistate Majalgaon aalzende guruji la thokayche aahe

  • @BEED-SG
    @BEED-SG 2 месяца назад +6

    चुकीची माहिती.....
    अभ्यास करून माहिती द्या..

  • @majedsyed3205
    @majedsyed3205 2 месяца назад

    😢😢😢😢

  • @Bollywood_Spicy
    @Bollywood_Spicy Месяц назад

    Plz do research Property then make videos.....

    • @Le_BC
      @Le_BC Месяц назад

      झवन्या तू स्पेलिंग बरोबर लिही.. आणि मराठी व्हिडिओ ला इंग्लिश कमेंट कशाला टाकतोय

  • @innocentkaminey5193
    @innocentkaminey5193 Месяц назад +1

    माझे 3 लाख डुबले

  • @Somnathhajbe
    @Somnathhajbe 2 месяца назад +1

    Aamch 10 varshach porg chaddit mutte ajun

  • @zahuruddinfarooqul7270
    @zahuruddinfarooqul7270 Месяц назад

    Aata bhajan aata clear hote the

  • @salimsayyad4856
    @salimsayyad4856 2 месяца назад +2

    मदरचोदा ने मीनेझर व करमचारी ला घरो घरी व दुकानाथ जावोन टेवीजामाकेली गुरगरीबांची फसवूनक कली

  • @PrasadWani-j9w
    @PrasadWani-j9w Месяц назад

    Hair oil ke distributor sab ka loss hua hai tirumala ka or mera bhi hua hai

  • @Vinstan0307
    @Vinstan0307 2 месяца назад

    अर्धवट माहिती देता 👎

  • @MohanDalvi1
    @MohanDalvi1 2 месяца назад +1

    हे म्हणजे बिन बुडाचे ज्ञान पाजने😂😂😂

  • @akashvangujar2074
    @akashvangujar2074 Месяц назад

    😅

  • @गजाननपंडित-द5य
    @गजाननपंडित-द5य Месяц назад +1

    देव करू आर्यन कुटेला पॅरालिसिस होवो

  • @MahadevIngale-b8y
    @MahadevIngale-b8y 2 месяца назад +2

    Labad

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 месяца назад +1

      लबाड असता तर पळून गेला असता

  • @shivanandkakde4268
    @shivanandkakde4268 Месяц назад +2

    कुटेनी मराठा समाजाला मदत केली म्हणून सरकार कुटेच्या मागे सुड बुध्दीने लागले आहे पण हे सगळ येनर्या निवडणुकीत परिणाम दिसतील