Milind Narvekar यांना जास्तीची मतं आली कुठून? Varun Sardesai यांनी गणित मांडलं| Vidhan Parishad 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VarunSardesai #MilindNarvekar #UddhavThackeray #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls
    महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. आकडे नसताही उद्धव ठाकरेंनी अधिकची मतं घेत नार्वेकरांना निवडून आणलं आहे. त्यामुळं आता हे सगळं कसं घडलं?, यावर वरुण सरदेसाईंनी भाष्य केलं आहे. #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 19

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 месяца назад +3

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 3 месяца назад +9

    Varun saheb Jai Maharashtra we are happy Milind Narvekar saheb has win

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 3 месяца назад

    👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩

  • @K-y7n
    @K-y7n 3 месяца назад +12

    Sir tya zishan la ticket deu naka tumi ubhe raha !! 🔥🔥bandra east madhun !! Ti jaga shivsena chi ch ahe !!

    • @surajsawant4241
      @surajsawant4241 3 месяца назад +1

      Tithe bahutek shivsenacha sada parab ubha hoil

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 3 месяца назад +3

    Desai saheb, your reply is correct. Jai Maharashtra

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 3 месяца назад

    👍👍

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 3 месяца назад

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 3 месяца назад

    तिसरा उमेदवार दिला तुम्ही पण समजेल विधानसभेत ऐक आमदार कमी झाला असता तरी तुम्हाला काय फरक पडला नसता पण आम्हाला फरक पडला आहे किती आमचे नेते म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आहोत पण कार्यकर्ता तुमचा करेक्ट कार्यक्रम करील काँग्रेस आणि सेनेचा

  • @ashishsavaratkar7140
    @ashishsavaratkar7140 3 месяца назад +1

    तुमचाच उमेदवार पाडला तुम्ही😮

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 3 месяца назад +2

    Bhava aamadar mahayutini vikat ghetali aata janta vidhansabhela janta mahayutila ghari pathvnar

  • @gaurav3706
    @gaurav3706 3 месяца назад +5

    मुस्लिम आमदारावर आमदार झाला नार्वेकर😂😂

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 3 месяца назад +1

    अरे हा कल्याण डोंबिवली मधून पळाला, निवडणुकीत उभा राहिला नाही

  • @never-ending-voyager
    @never-ending-voyager 3 месяца назад +4

    लाडका भाचा योजना

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 3 месяца назад +2

    अरे नार्वेकर तुमच्या मुले नाही एकनाथ शिंदे यांच्या कडे असलेले समंधा मुले निवढून आले

    • @ChatGptIot
      @ChatGptIot 3 месяца назад

      Gaddar swataha bjp chya jivavar udtoy 🤬

    • @BingeMarathi
      @BingeMarathi 3 месяца назад +1

      अर्र विधानसभेत कळेल