मी इतका हरामी आहे प्रत्येक व्यक्तीचे शब्दाचा तर्क वितर्क करून डोक्यात घेतो हर्षवर्धन दादा जो बोलतो तो मोकळ्या मनाने बोलतो मी वैजापूरचा असून दोनदा लोकसभेला मतदान केले कारण माझा विश्वास आहे हर्षवर्धन जो मनापासून बोलतो तो खरा आहे
आमचा एकच वादा हर्षवर्धन दादा.मतदारसंघातील सर्व बांधवांना एकच विनंती आहे की या माणसाला एकदा संधी द्या मित्रांनो ...खरच हुशार माणूस आहे .आपण अनेदा आडाणी माणसाला निवडून दिले आहे .एकदा या सुशिक्षित व्यक्तीला निवडून आणण्याचा सर्वांनी संकल्प करावा ...
मी इतका हरामी आहे प्रत्येक व्यक्तीचे शब्दाचा तर्क वितर्क करून डोक्यात घेतो हर्षवर्धन दादा जो बोलतो तो मोकळ्या मनाने बोलतो मी वैजापूरचा असून दोनदा लोकसभेला मतदान केले कारण माझा विश्वास आहे हर्षवर्धन जो मनापासून बोलतो तो खरा आहे
त्याने दोन बायका ना सोडले
दादा आहे तर कन्नड मधील प्रामाणिक लोक कष्टकरी लोक शेतकरी लोक जिवंत आहे
ओन्ली हर्षवर्धन दादा जाधव
हा माणूस खुप चांगला आहे विधानसभा मधे पाठवा भावानो
मि या सभेत हजर होतो हसून हसून पोट दूकले दादा दादा ओन्ली दादा
आम्ही आमचा हक्काचा माणुस निवडुन देनार आहोत फक्त हर्षवर्धन दादा जाधव
अतिशय मोठया मनाचा माणूस ❤❤❤
Dada saport 🎉🎉🎉
Only harshwardhan dada
Only harshu dada....
दादा आपला विजय पक्का आहे तांड्या वरच्या ओटिंग तुम्हालाच आहे फक्त ऊसतोड कामगाराचा पाठिंबा
आमचा एकच वादा हर्षवर्धन दादा.मतदारसंघातील सर्व बांधवांना एकच विनंती आहे की या माणसाला एकदा संधी द्या मित्रांनो ...खरच हुशार माणूस आहे .आपण अनेदा आडाणी माणसाला निवडून दिले आहे .एकदा या सुशिक्षित व्यक्तीला निवडून आणण्याचा सर्वांनी संकल्प करावा ...
ओन्ली dada
कन्नड च्या जनतेला विनंती पुर्वक अव्हाहन करतों की आदरणीय श्री हर्षवर्धन जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी खुलताबाद चा आहे पन कन्नड च्या लोकांना विनंती आहे तुम्हाला विकास करायचा असेल तर दादा निवडुन द्या 🙏🙏
ओन्ली हर्षवर्धन साहेब कन्नड फिक्स आमदार
असं परखड फक्त हर्षवर्धन जाधव च बोलू शकतात...
Good person god will fix his problems 😢😢
ओन्ली हर्षवर्धन दादा
Dada fakta dada...
एक मराठा लाख मराठा
अभ्यास खरंच जबरदस्त आहे या माणसाचा असाच माणुस आमदार पाहिजे
Only dada
Dashing manus ahe ha....
दादा विजयी भव
हषर्वर्धन जाधव फक्त
भाऊ चा,सिंहा पासुन,ते,दादा,ची,डोली, आम्ही,तुमाचा बोरबर आहे दादा विजय,आपलाच,प़म,दिवाकर
हर्षु दादा
विनंती आहेत मित्रानो विधान परिषदेत पाठवा भाऊ ना एक मराठा मित्र म्हणून विनंती करतो
SATYAE SATI SAGALE ASE BOLTAT
पैसे सासरे चे घ्या आणि मतदान जवाईला करा मित्रांनो
आमदार हर्षवर्धन जाधव✌️
मी चंदगड कोल्हापूर चा आहे पण दादा फुल सपोर्ट तुम्हाला
Fakt dada
हर्षवर्धन दादा 50 हजारांच्या लिडणे निवडून येणार .
दादा सारखा खरा माणूस पूर्ण महाराष्ट्रातच नाही,जनता दादाला न्याय देणार
दादा विजय पक्का आहे आहे आपला
🎉🎉
Ek number ek number side effect
हर्ष भय्या जाधव विजयी भाव 👍
Dada❤❤❤
आपली जरूरत है साहेब
दादा बरोबर बोलतात
Super star bhai
Harshvardhan Jadhav lai Bhaari 💯💥
कन्नड ला पर्याय नाही दादा शिवाय
Yess boss 100%right
🎉🎉 विजयी भव
गावा गल्लीतल्य लहान पोरांना सूधा वाटत कि दादा निवड आले पाहिजे
महाविकास आघाडी 🚩
Data fakt tumhich❤❤❤
अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा माणूस
दादा
दादा शेती विकु नका ,तुम्ही चांगले नेते आहेत
विजय झाले तर मंत्रीपद नक्कीच शिंदे मंत्रिमंडळ
दादा आपण लोकासाठी शेती विकु नका,लोकाचे शेतीचे रक्षण करा, आहे भाषण ऐकले शेतकरी सांभाळा ,, माणसानी शेती विकु नये, व शपथ कुणाची खाऊ नये
अरुण थोटे
होय आम्ही पण तेच म्हणतो
नवरा बायको विरोधात यात नकरा विजयी होणार...
Ha manus khup changla distoy yala mat dya
❤
सर्व मतदार बांधवांना विनंती आहे की जाधव साहेबांना निवडून आणा कन्नड मतदारसंघातला विकास करतील रावसाहेब दानवे ची लेख काही करणार नाही
🌹🌹🙏🙏🙏🧡
Dada
Marathi nhi yet ka
❤😂
Ha manus kharach mazya matdar sanghat asla asta tar mi ayushyabhar asha hushar mansala vote kel ast......
No,1
निवडून येणार तर नवरा बायको पैकी एक
Jo aplya baykocha nahi lekracha nahi to jantecha hou shakat nahi
Are baba baekoch nad karu nako bako nidun enar.
Only sanja tai
.. निवडून
अरे घरच्या लक्ष्मी चा आदर करत नाही तो दुसऱ्या ना काय बघणार....
घरची लक्ष्मी स्वतः मनाची वागणारी,असावी बापाचे ऐकनारी नसावी.
घरचं यवस्तित आहेनां
कन्नड च्या जनतेला कळकळीची विनंती या वाघाला यावेळी विधानसभेत पाठवा आणि कन्नड चा विकास करून घ्या हा लय कामाचा माणूस आहे
आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे.त्यामुळे इथे दादा लाच मतदान करा ताईला चपाती लाटायला ठेवा.
🚩✌️✌️✌️
❤❤❤❤😊
दादा विजयी भव
Only dada
Dada
Only dada