छान ,आपल्या कोकणातील परंपरा संस्कृती चालीरीती.... लग्न धामधूम मज्जाच मज्जा... पाहुण्यांची यथेच्छ जेवणाची सोय पाच पाहुणे,ठराव नामा , हळदीचा कार्यक्रम, साखरपुडा, लग्न,वरात, गोंधळ,पुजा .... आपलं कोंकण सुंदर कोकण
कोकणी मुली फक्त दिसायला सुंदर नाही तर स्वभावाला पण सुंदर असतात….भावा मी पण लग्नासाठी मुली बघायला चालू केलाय….कोकणी मुली चा biodata कुठून भेटेल काय आईडिया…..मी हिंदू मराठा….आहे
छान ,आपल्या कोकणातील परंपरा संस्कृती चालीरीती.... लग्न धामधूम मज्जाच मज्जा... पाहुण्यांची यथेच्छ जेवणाची सोय पाच पाहुणे,ठराव नामा , हळदीचा कार्यक्रम, साखरपुडा, लग्न,वरात, गोंधळ,पुजा .... आपलं कोंकण सुंदर कोकण
अति सुंदर
खूप छान
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉
खूप छान.. साखरपुडा.. वधु वरांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन
Kop can karyakrm jhalay 💖
Nice video.
Thanks!
मस्त भाई🎉
Thank you🙏😍
Chiplun
Koni por asli tar sanga. Lagnachi
पसंती कार्यक्रमाला केक कापण्याची परंपरा कधी पासून चालू केली नको त्या परंपरा चालू करू नका
प्रथम ज्यांनी प्रश्न विचारला तुझे कुठे प्रेम वैगेरे आहे का ? त्यांना मानांचा सप्रेम जयभिम व दोघांना मनांपासून शुभेच्छा ?
जय शिवराय जय भिंम !
कोकणातली संस्कृती सर्वात चांगली आहे
Ho mag💞
❤❤
कुटले गाव आम्ही रत्नागिरीतले
भालगाव,रोहा.
. केक कापणे पद्धत कोठून आणली कळत नाही हे बंद झाले पाहिजे
कोकणी मुली फक्त दिसायला सुंदर नाही तर स्वभावाला पण सुंदर असतात….भावा मी पण लग्नासाठी मुली बघायला चालू केलाय….कोकणी मुली चा biodata कुठून भेटेल काय आईडिया…..मी हिंदू मराठा….आहे
Kokani muli ghatwar sahasa karat nahit
@@good_name912 karan HUNDA milnar nahi
HUNDA milnar nahi , aani HALL kharch pan ardha ardha , SINDHUDURG madhye hi paddhat aahe.Tasech kontyahi sanala jawyacha manpan pan nahi.
@@vijaysawant2157 ते सर्व ठीक आहे adjust होईल….पण मानपण तर हवाच ना दादा 🤷🏻♂️ असो मी आमच्या जवळपास च स्थळ बघेन😁
@@good_name912 करतात. माझी बायको कोकणी आहे. मी घाटावर चा मराठा ती वैश्यवाणी.... 12 वर्षापूर्वी ते पण arranged marriage
Dad mi pan kunbi ahe disysla gora paan height 6 feet 3 100 kg muscular body eye colour blue ahe ani mi jadgoan kadcha ahe
कोकण मद्ये आदिवासी लोक आहेत का...
हो आहेत ना
मी मडणंगड चा आहे मूलगी असेल तर सागा गवली
समाज
Hi
मुलगा काळाचौकी जिजामाता नगर लां राहतो का?
येवढा काय माहिती नाही 😅
तो गेलाय त्याचा चायनल वाढवायला 😂😂
मुलगी आहे का माझा साठी मी आजरा मला लग्न करायचे आहे
कुठला समज्यात आहे
समाज
हिंदू कुणबी
आम्ही पण कुणबी च.... चिपळूण कर
मी पण कुणबी माझ्या मुलाला मुलगी हवी आहे यंदा कर्तव्य नाही पुढच्या वर्षी म्हणतोय मुलगा अमेरिकेत जाॅब करतो @@roshanpawarvlogs
तिकडे कुणबी व मराठा विवाह होतात का?की भेदाभेद आहेत?
मुंबई la सगळ duplicate 😂😂😂😂 आम्ही मुंबई कर काय duplicate 😂😂😂
आणि मुलगी पसंद हाय
मुलगा बोलतो हाय 😂😂
अरे थोड मॅच्युरिटी ठेवा बोलण्यात काय हे बोलणे 😂😂😂
Mulgich karbar kar sagla ..ata shiklya muli baba nusta chaha denyapurta mulgi nhiye..
पोरीने केस तरी बाधांवे