योगेश दादा तूम्ही जे केले ते योग्यच केले तूम्ही त्या लहान मुलांना सांभाळाला जबाबदारी घेतली आहे ती खुप अभिमानाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराज तूम्हाला पुढचे कार्य करण्यासाठी यशस्वी करो श्रीस्वामी समर्थ
Dada tumi je kelat te ekdam barobar aahe, pn tya mulan samor nahi hat uchalaycha tyancha papa kasa jari asla tari shevti tyancha papa aahe ; tyancha niragas dolyan madhe tumcha chehra nehmi rahil ; eka video sati mulana samor tyancha papa na marne baga pattay kay tumhala ; jr khare samaj sevak aahet tr dada krupya mage 10 fortune gheun firu naka ; maji kahi vair nahi tumcha sobat tumi kharach mast kaam kelat pn balan samor papa na nahi marayche
योगेश दादा तुम्ही जे केले ते योग्यच केले तुम्ही त्या लहान मुलांना सांभाळाला जबाबदारी घेतली आहे ती खूप अभिमानाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पुढचे कार्य करण्यासाठी यशस्वी करो श्री स्वामी समर्थ
योगेश दादा तूम्ही जे केले ते योग्यच केले तूम्ही त्या लहान मुलांना सांभाळाला जबाबदारी घेतली आहे ती खुप अभिमानाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराज तूम्हाला पुढचे कार्य करण्यासाठी यशस्वी करो श्रीस्वामी समर्थ
छान दादा मला तमची मदत बरी आहे मलाह नंबर सांगा मल
Nanga lunga nangta samartha kon ahe ha tyala kapde ahet ka adhi ghalyla
दादा तुमच्या कार्याला लाखो लाखो धन्यवाद . असंच काम करत रहा गरीब लोकांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो
भाई सगळं मान्य आहे योग्य आहे तुम्ही मुलांना खूप प्रेम दिले पण त्या मुलांसमोर मारणं मला खटकले 🙏
दादा तुमच्या कार्याला लाखो धन्यवाद आपल्या समाजात . तुमच्या सारखा ... दयाळु .. शब्दात नाहीच सांगु शकत❤
Dada tumi je kelat te ekdam barobar aahe, pn tya mulan samor nahi hat uchalaycha tyancha papa kasa jari asla tari shevti tyancha papa aahe ; tyancha niragas dolyan madhe tumcha chehra nehmi rahil ; eka video sati mulana samor tyancha papa na marne baga pattay kay tumhala ; jr khare samaj sevak aahet tr dada krupya mage 10 fortune gheun firu naka ; maji kahi vair nahi tumcha sobat tumi kharach mast kaam kelat pn balan samor papa na nahi marayche
Llllllll.ll.....
,,,,,,
Ekdam barobar ahe bhau apal💯
ताई तुमच्या सारखी आई. सर्व मुलांना मिळाला पाहिजे. आपले खुप खुप आभारी राहीन मी
योगेश दादा तुमच्या कार्याला सॅल्यूट आहे गोरगरिबांची सेवा करतात तुम्हाला आई तुळजाभवानी चा आशीर्वाद आहे ग्रेट माणूस योगेश दादा
त्याला मारा पण मुलांना दाखवू नका किंवा बाकीच्यानी मुलांच्या आडोशाला रहा... तुमचे कार्य चांगले आहे
❤ राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद अभिनंदन आभारी आहे माऊली
समाजातील अशा नालायक लोकांना वठणीवर आणण्याचे महान कार्य आपण करता हे आदरणीय कार्य आहे. आपल्या संस्थेचे लाख लाख आभार.
कोण म्हणत देव नाही बघा सर्वांनी खरच हे योगेश दादा यांच्या रूपात देव आले
🙏योगेश दादा तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏
नवस करून लोकांना मुलं मिळत नाही आणि याला मिळाली त्यांना वाऱ्यावर सोडल ते दादा आले म्हणून तुझ्या मुलाची सोय झाली
Dil se salute hai Bhai ko jai shreeram bharat mata ki Jai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏
दादा त्याला फक्त दारू सोडायला लावा प्रत्येकाला आपला बाप हवा आहे त्याच कर्तृत्व करू दे त्याला plz
जनसेवेसाठी सदैव तत्पर टायगर ग्रुप तयार जय शिवराय जय भीम जय टायगर भाऊ
दादा सलाम तुमच्या कार्याला❤🎉🎉❤🎉🎉❤
योगेश दादा खूप खूप छान काम केलं तुम्ही तुमच्या कार्याला सलाम आम्ही बी टायगर ग्रुप चे काम करतो अहो,
दादा मस्त अक्कल शिकवली मी मदत करू इच्छितो
योगेश साहेब खरोखरच चांगले काम अभिनंदन दादा
Jai tigar ❤🔥
Jai tigar❤🔥
योगेश दादा सलाम तुम्हाला व टीम ला 🙏🙏🙏🙏🙏👍🏻🌹🌹
जय महाराष्ट्र दादा 🙏🙏
सलाम, किती महान कार्य, इथेच देवाचे दर्शन झाले, अहो देव कुठे असतो तो अश्या लोकांमध्ये दर्शन देतो, आपल्यातच देव आहे फक्त तो पाहता आला पाहिजे।
Ek request ahe
Lahan poran samor nka Maru
Parinam pdel
असाच गोरगरीबांना न्याय द्या
.जे काम पोलिसाचे ते आपण करताय .धन्यवाद.
दादा त्यांना मुलं नाहीत त्यांना कळतं की काय असतं म्हणून अशा माणसाकडे खरंच देव पण अशा लोकांकडे देवाने मुले दिलीच नाही पण तुम्ही खूप चांगलं काम दादा
Dada Khup Changla Kam Karat Aahat Devanach Tumhala Pathaval Aahe🙏
दादा खुप छान काम आहे तुमच पान असे खूप मुले आसते त्यांचां काय छान आनी गौड़ मुले आहेत तुमचे काम ऐसे न्यान दिला दादा फार छान दादा
मोठा भाऊ पाहिजे तर योगेश दादा सारखा ❤️🤙🏻❤️🔥
Jay ho tiger group❤❤❤❤❤❤love you all sir god bless you asich lokanchi madat karat raha Jay maharashtra
हेतू चांगला असेलही. पण लोकशाहीत हे योग्य नाही. त्यातही सोशल मीडिया बर टाकणं यामागचा हेतू सरळ नाही.
योगेश भाऊ तुम्हाला पण मनापासून धन्यवाद एवढा छान काम करताना भाऊ तुम्हाला खूप खूप तुमच्या कार्याला आमचा सर्व 👍
योगेश दादा अभिनंदन मराठी माणसा जागा हो
Yogesh dada tumachya sarkhe khup Kami lok aahet khup Chan Kam manapasun dhanyavad tumachya sarkhya mansanchi khup garaj aahe
दादा तुमच्या कार्याला सलाम या जगात असं कोणीच कोणासाठी करत नाही
योगेश दादा तुम्ही जे केले ते योग्यच केले तुम्ही त्या लहान मुलांना सांभाळाला जबाबदारी घेतली आहे ती खूप अभिमानाची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला पुढचे कार्य करण्यासाठी यशस्वी करो श्री स्वामी समर्थ
Dada kahi sahbhag aamcha lagel tar tayar aahot JAI MAHARASHTRA 🙏
योगेश भाऊ खरोखरच तुमचे हे काम भारी, लय भारी 👌👌🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🙏🏼
कसं आहे ना योगेश दादा, समाजात बऱ्याच लोकांना फक्त हिचं भाषा कळते , योग्य वेळी योग्य निर्णय,
18:02 काय करायचं ते मायेने करा मुलं घाबरुन गेलीतराव शेवटी बाप बाप असतो
टायगर ग्रुप छान काम करतात पहिल्यापासून धन्यवाद
दादा खरोखरच तुम्ही साक्षात परमेश्वर आहे त्या मुलांना खरंच सांभाळ कारण असले नालायक आहेत त्यांना जन्म दिलेल्या मुलांची गरज नाही पण तुम्ही लय भारी
टायगर दादा तुम्ही खूप चांगली गोस्ट केली 👍
1 no. कामगिरी ,माझा सलाम ,टायगर ग्रुपला
🌹🌹🌺Thanks Dada Ekch no 🌺🌹🌹🌺
Dada khrch tumi khup changl kelt,ashi brich mansa ahet,jyana bayka mulanchi kadar nahie,ashya sglyana dhun kadhl pahije,ami sgle ahot tumchya brobr,god bless you dada,itkyancha sansar vachvta,prmeshwar tunch khup khup khup bhaal krot..
Good work. Ashic himmat shrimant lok, Nete loka, gunda loka je chukiche kama karatat tyancha virudhat pn dakhvavi ashi vinanati
खुप छान काम करत आहेत तुम्ही योगेश दादा जय टायगर भाऊ 🙏🙏🙏🙏
Dada sankrt bhoslela pn न्याय millun dys😢
टायगर टायगर भाऊला धन्य धन्य
Aise log ko sabak sikhane ke liye aap jaise ki jarurat 🫡🤗♥️♥️♥️♥️🇮🇳
आसे भाऊ ला कोटी कोटी प्रणाम करता हुं धन्यवाद
योगेश दादा एकदम छान काम करत आहेत🙏
Aap jaise log garibo & chottey baccho k liye BHAGWAAN se kamm nahi ho sirji... GOD BLESS YOU.
खुप. चांगले. कामकेले. सर. मनापासुन. धनेवाद. सर.
Mym kiti changla ahet ❤ kharach khup Chan hriday ❤️ ahe mym cha mi sambhalte boli mym ❤
या माणसाला परत त्या मुलाच्या जवळ येऊन देऊ नका ! कारण असली माणसं सुधारत नाही ! दारुसाठी काही पण करतील ! श्री स्वामी समर्थ !!!
Khupach changle Dada krishna Tiger tarfe ani dharashiv samrajya tatfe dhanyavad dada 🙏🏻🙏🏻
जय टायगर दादा 🙏🙏
मनसे सैनिक, आपण खरे दीनदयाळ आहात.आपल्या सर्वांना सलाम.
Khoop chaan kam kele dada kharach Maharashtra madhe shivvajinche rajaanch mawale jivant aahe dhanya dada
दादा तुमच्या समाजकार्यास सलाम जनसेवेसाठी सदैव तत्पर टायगर ग्रुप तयार जय शिवराय जय भिमराय जय टायगर भाऊ
खूप छान कार्य करत आहात तुम्ही
Jay tiger bhay ❤️❤️
Thanks Dada. ❤❤❤❤❤
Great work yogesh Dada. Jai Ho Tiger 🐯 group
yogesh dada namskar khup changle kaam aahe tumche
Kitne masum bacche h Bhai ne bohot acha kya...3 baccho ki life bachaie h ..
खूप छान काम दादा अभिनंदन
येवगेश दादा तूमि चांगले काम करीत आहात जे टायगर
Nice job sir ❤
दादा बरोबर केला तूनी आमच्या ईथे पण अषै लोग आहेत
या माणसाला नजरे समोर राहील अशी नोकरी देऊन त्याची दारू सोडली पाहिजे तरच तो टरकून चांगल्या मार्गाने चालेल..
खुप छान काम आहे तुमचे एकच नंबर
योगेश दादा I❤U❤❤
Yogesh dada plz amcha gaave akda ya amchavr khup atyachar chalay
Help line number hi
कोण करतं अत्याचार गाव कोणतं तुमचं
दादा तुमचा कामाला सलाम,
Asle changlya kamasathi mala pn madat karaychi ahe kasa sampark karu
खुप छान मुकुंद बांबळे भिमाशंकर पुणे
दादा अशी लोक गली बोळात आहेत
Mala khup chan vatta tyala tikdech thechta
hatsp u sir great job....
Khup changle dada saheb itkya sonya sarkhe mul aani to bap ,,,,,,,changlich addal ghadwali dada khup chan dada
गरीबोका दाता .योगेश दादा .जय महाराष्ट्र दादा .
Yogesh dada tumhi ajun marun police station la gheun jaycha na bhau❤❤❤❤
सलामःतूमचाःकामालाःजयःशिवराया
Khoopach chhan aaplya sarva team la dhanyavaad❤🎉
Daada ani taai nna ❤❤❤❤❤❤
दहनेवाद दादा 🙏🙏👍👍👌👌
Dada तुम्ही मारहाण करून न सांगता संयमाने काम करा😊😊
दादा तुमच्या कार्याला सलाम
जय मनसे
जगाच्या लायकी नाही त्या मुलांना तुम्ही कुठेतरी दत्तक दिले पाहिजे
Nalayak bap aahet sir salam aabndan saheb 🙏🙏🙏🙏
बरोबर आहे चांगले काम केले. तुमचा. नंबर पाठ वा
जय टायगर भाऊ 🙏🙏
आता सर्वानी कायदा कायदा करत नाही बसायच सरल मारायला शुरुआत करायची कायदा काय करणार फक्त वीडियो बघणार आणि मजे घेणार😂😂😂😂
Kadak action yogesh dada 🔥🔥🔥
Dada yeka Aaja Aajila pashun set karedi kelet mla phone kra 65 gunte jamin pashivlet Gadhingalj nool