कबड्डी स्पर्धा. वागदरी विरूद्ध A. M. Kabaddi club 'C' Team अक्कलकोट.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • मोरया गणेशोत्सव मंडळातर्फे दिनांक 15 9 2024 रोजी घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक संघ उपस्थित झालेले होते त्यामध्ये वाघदरीविरुद्ध अक्कलकोट हा ही सामना अतिशय उत्कृष्ट खेळी दाखवत प्रेक्षकांची मनी जिंकली. तरी या खेळात सहभागी झालेल्या सर्व कबड्डी टीमचे कुरनूर मोरया प्रतिष्ठान तर्फे हार्दिक स्वागत.

Комментарии •