गाय म्हैस चे दूध वाढवणारा या इंजिनीयरचा खुराक ₹ 10 किलो।milk increase feed,yahogatha,यशोगाथा,new

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 105

  • @santoshmohite2626
    @santoshmohite2626 2 года назад +12

    मस्त आहे नियोजन

  • @parsaramkute3739
    @parsaramkute3739 6 месяцев назад +1

    तांदुळाच पिठ कसे देतात किती किलो देतात ते सांगा म्हणजे मला समजेल

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 2 года назад +31

    व्हिडिओ असे बनवा की काहीतरी माहिती भेटेल आणि यशस्वी प्रयोग सांगत चला उगाच शेतकऱ्यांना शंकास्पद काय तरी सांगून त्याच्यात दिशाभूल करू नका आधीच शेतकरी अडचणीत आहेत चुकीचे असेल तर अजून अडचणीत वाढ होईल.

  • @shripatrathod2471
    @shripatrathod2471 2 года назад +3

    छान माहिती दिली

  • @pramodzalte3674
    @pramodzalte3674 2 года назад +20

    6ते7किलो खाद्य दिल्यावर फक्त शेन उरल येड्यात नका काडु

  • @सुर्यरावसुर्यराव

    हे खरं सांगतोय

  • @Roshan_Ruke
    @Roshan_Ruke 2 года назад +11

    यांचा खर्चाचा ताळमेळ सगळ सांगितलं तर बरं होईल..सद्ध्या किती गायी दुधावर आहेत आणि किती दूध आहे हे पण सांगावे

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 года назад +4

    Very nice

  • @akshaymokate801
    @akshaymokate801 2 года назад +38

    भाऊ ने सकाळीच देशी लावली वाटतंय 😂😂😂

    • @krishchaurasiya402
      @krishchaurasiya402 Год назад +2

      🤣sasta engineer😂

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 Год назад +3

      😂😅😂😅 देशी नाही हा तर हातभट्टी पिऊन आलाय 😂😂

    • @user-tr9ll1do5q
      @user-tr9ll1do5q Год назад

      😂😂

  • @sham484
    @sham484 2 года назад +21

    भाऊ इंजिनियरच होयला पाहिजे होता राव, रस्त्यांना कधीच खड्डे नसते पडले 🤣🤣

    • @HemantShedage-q5g
      @HemantShedage-q5g Год назад

      म्हणजे खडी कमी आणि डांबर जास्त वापरेल 😂😂

  • @Roshan_Ruke
    @Roshan_Ruke 2 года назад +23

    Video चांगल्या बनवा साहेब..खूप सारे बांधव व्हिडिओ बघून नियोजनात फसू शकतात...यात काहीच ठीक वाटत नाही..त्यांची जनावर बघून कळतंय व्यवसाय किती नफ्यात असेल

    • @giteshpawar6933
      @giteshpawar6933 2 года назад

      बरो्बर आहे

    • @maheshkalagate2573
      @maheshkalagate2573 2 года назад

      1दम बरोबर आहे आपले बोलने

    • @maheshkalagate2573
      @maheshkalagate2573 2 года назад +3

      सरखी पेंंन्ड़ी शिवाय दुध नाही आन पेंड घालयला परवडत नाही. कारन पेंनडी चे भाव 43 रुपये किलो आनि दूधाचा भाव 25 रुपये

    • @tukaramindore1503
      @tukaramindore1503 2 года назад

      @@maheshkalagate2573 ghh

  • @VijayJadhav-dj1ik
    @VijayJadhav-dj1ik 2 года назад +12

    घराचि कला आंगन सागते त्यच्या गाई वर तैयारी बगा

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 2 года назад +1

    मोकळ्या गाया सोडून फायदा होतो का जर बाघुन काय होते बंदिस्त त शेण न उचल्या न मुळे काही आजार होतेका

  • @ranjitjagdale3214
    @ranjitjagdale3214 2 года назад

    Agadi barobar...

  • @patil8639
    @patil8639 2 года назад +18

    याची उतरल्यावर video बनवायचा ना राव. काय तुम्ही पण!!

  • @sheetalkumarGhorpade
    @sheetalkumarGhorpade 2 года назад +2

    Hira pallet best ahhe

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 2 года назад +6

    शेतकरी व्हिडिओ पाहून त्यातून काहीतरी घेतील असा बनवा उगाच शेतकरी फसवू नका खरी आणि उपयुक्त ठरेल अशी माहिती दिली तर बरं होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर ते सुखी पण होतील

  • @जनाधॅनगाजवे
    @जनाधॅनगाजवे 11 месяцев назад

    दादा मी गुजरात राज्यातील विडोज बघत आसतो

  • @sagarmote2821
    @sagarmote2821 2 года назад +1

    मला दोन गाई दिसल्या तुमच्या हिडीओ मध्ये फक्त लाल गाई त्याच्या अंगावर ताकद आहे का

  • @desifarming7003
    @desifarming7003 Год назад

    Koi Hindi mey ye formula batayega sir pls Mera gai ka 15 litter sey din ka 7-8 ho gaya 1 mahiney mey

    • @sharaddethe2516
      @sharaddethe2516 Год назад

      Inka kehna yeh hain ki godrej kaandi maka ka bharda 2kg gehu bharda 1 kg aur Rice ka bharda 1 kg

  • @mayursonawane2158
    @mayursonawane2158 6 месяцев назад

    14 गायीचं सरासरी दुध किती आहे वर्षाचं

  • @sureshmane4953
    @sureshmane4953 5 месяцев назад

    Jorat hay rao niyojan

  • @jagadishborse1298
    @jagadishborse1298 Год назад +4

    पाणी टाकल होत का कानुस्ती पेला कोरी😂 काही पन

  • @mangeshgadhave340
    @mangeshgadhave340 2 года назад +3

    कडबा आणि खुराक वर म्हशीचे दूध भरपूर निघेल का हिरवा चारा नाही

  • @dattaburse6796
    @dattaburse6796 2 года назад +1

    tula vyavsthit mahiti sangta yet nahi, 5 minute sathi 20 minutes gheto.
    communication skill ekdam bhangar ahe tuz

  • @rajnandinivishalpatil5843
    @rajnandinivishalpatil5843 Год назад

    Yz hepline

  • @akashmhaske9169
    @akashmhaske9169 2 года назад +1

    हे कस शक्य आहे साहेब चारा कमी केला तर गाई अशक्त होऊन जाईल आज दुध वाढेल पण पुढे काय

    • @sandipjagdale228
      @sandipjagdale228 Год назад

      मग गाई काय हत्ती वाणी दिसत्या का तूम्हाला😅

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 5 месяцев назад +1

    व्हिडीओ मध्ये खरी माहिती चालू करायला 3 मिनिटे लागली अगोदर फक्त वायफळ बडबड

  • @Vi-ih1dq
    @Vi-ih1dq 2 года назад +3

    लगा गाय सांबळा

  • @kishorsanap4851
    @kishorsanap4851 2 года назад +2

    साहेब तुमचा नंबर द्या आम्हाला कळलं काहीतरी माहिती साहेब मला सुद्धा मुक्त गोठा करायचा

  • @Ravan_premi
    @Ravan_premi 2 года назад +1

    Eka time la 7 kg khady?? Ke 2 ni time milun??

  • @shivrajmogale3146
    @shivrajmogale3146 2 года назад

    दोन टाईम च पशुखाद्य किती किलो होतेय ते साग

  • @haribhusnur4423
    @haribhusnur4423 2 года назад

    Nasha utarali vr jaycha na bhau vichyarayla

  • @dattaburse6796
    @dattaburse6796 2 года назад +5

    15 gayi
    2 lakh mahina....????
    150 litter dudh ×25 rate = 3750 per day ×30 days =112500
    khadyacha kharch kiti ......?
    ugach dishabhul karu nkos...

  • @satyamsgaikwad3402
    @satyamsgaikwad3402 2 месяца назад

    Full 90

  • @marutipinjale6043
    @marutipinjale6043 2 года назад

    Nice 👌👌👌👌

  • @sangramsangave9465
    @sangramsangave9465 2 года назад +1

    तुम्ही मूरघास ल दारू मंता मग गुरणा काय शान घालू काय आमची दिशा भटकवण्याच काम करू नका

  • @sharadwankhade5946
    @sharadwankhade5946 2 года назад +1

    कोणतं गवत लावलेलं आहे मला पण सांग

  • @munnshaikh5636
    @munnshaikh5636 Год назад

    Bhaula utarya chi garaj hoti rao

  • @bhapkarsachin4598
    @bhapkarsachin4598 Год назад +2

    अजून रात्रीची उतरली नाही वाटतं

  • @sagarmote2821
    @sagarmote2821 2 года назад +1

    सगळ्या गाईच्या अंगावर मासं सुध्दा दिसेना

  • @prakashsuryawanshi34
    @prakashsuryawanshi34 2 года назад

    माहिती काय ववस्तीत सांगितली नाही
    तुम्ही चारा, खाद्य लागवड कशी देता 1time 2 time

  • @ankitpatil6263
    @ankitpatil6263 2 года назад

    Tumchya dudhala rate kiti aahe

  • @Hirajcha_stutaswala
    @Hirajcha_stutaswala 2 года назад

    हिरवा चारा धार काढून ठेवायचंय का

  • @वासकोदगामा-न1ड

    😂😂 हे नगरचं‌‌ बेण आहे...😂😂
    आणि युट्युबर पण त्याचासारखाच म्हणजे अत्यलपबुद्धी.😂😂

  • @dhanrajahire5087
    @dhanrajahire5087 6 месяцев назад

    हाफ म्याड इंजिनिअर वाटतो बाबा.....

  • @shivrajmogale3146
    @shivrajmogale3146 2 года назад

    पशु खादय एका टाईमला 7 किलो देता काय

  • @murugeshkoli2285
    @murugeshkoli2285 2 года назад +2

    खाद्य भिजून घालायचं रात्री भिजून सकाळी घालने

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  2 года назад

      12 तास भिजवून घालने

    • @kevaljawale555
      @kevaljawale555 2 года назад +2

      @@kisanhelpline त्यांचा नंबर द्या की

  • @vijayghatage
    @vijayghatage 4 месяца назад

    Zop za marada

  • @uddhavshinde5064
    @uddhavshinde5064 2 года назад

    म्हशीला जमते का

  • @aadityashiudkar1413
    @aadityashiudkar1413 2 года назад +1

    साहेब काहीही व्हिडिओ बनवू नका
    तो सांगतोय त्याला काहीच ताळतंत्र नाही.

  • @Farming-Point619
    @Farming-Point619 2 года назад +5

    सर आपण चुकीचा संदेश देत आहेत.

  • @dipakbejekar854
    @dipakbejekar854 2 года назад

    भाऊ दुधाचे भाऊ कुठंतरी वाढले आहे आणि भाऊ तुम्ही मनताका वास यतो देशीदारू सारखा चुकीच बोलत आहे

  • @rajnandinivishalpatil5843
    @rajnandinivishalpatil5843 Год назад

    10rs kilo ,,.,,zedu bam

  • @krushnapol9536
    @krushnapol9536 11 месяцев назад

    खोट बोलत आहे आमची गोटा आहे की ४५गाय आहे

  • @sagarmote2821
    @sagarmote2821 2 года назад +2

    गाई दाखवां तुमच्या

  • @chandrakantpatil5455
    @chandrakantpatil5455 Год назад

    Bro bar ahe

  • @vipulpatil9021
    @vipulpatil9021 2 года назад +1

    Yancha phone no milel ka

  • @rameshwarmaind8095
    @rameshwarmaind8095 2 года назад +2

    याला हाना रे

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 2 года назад +1

    ह्यांची एकही गाय तयार नाही

  • @sagarshelke9144
    @sagarshelke9144 11 месяцев назад

    नंबर पाठवा

  • @ashokgund5775
    @ashokgund5775 2 года назад

    या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @rahulsul4390
    @rahulsul4390 Год назад

    तू लोकांना एड्यात काड आता

  • @annajadhav7430
    @annajadhav7430 2 года назад

    मला माहिती सांगतात ते चा नंबर आहे

  • @pankajthorat3294
    @pankajthorat3294 2 года назад +1

    Dishabhul kartoy ha channel

  • @virajkand4370
    @virajkand4370 Год назад

    चानृल ््वाले फका फेकी करू नका

  • @eaknathrathod-gr2xh
    @eaknathrathod-gr2xh Год назад

    🤣😂😂

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 2 года назад

    Kay tari fektoy

  • @autoteck3763
    @autoteck3763 2 года назад

    Jaanvar tr dng dng hoel aahe yache 😂😂😒

  • @yogeshburkul9665
    @yogeshburkul9665 2 года назад

    नंबर सेंड करा सर

  • @autoteck3763
    @autoteck3763 2 года назад +1

    Video बनवणाऱ्या च्या 🤬🤬🤬🤬🤬

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 2 года назад +1

    Pagal ahe he.....cahannel vale laksh dya

  • @amolnaykodi4658
    @amolnaykodi4658 2 года назад +1

    He yad zav ahe vatat chutya ahe yad

  • @shubhamlone1007
    @shubhamlone1007 Год назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @lokeshhiray135
    @lokeshhiray135 2 года назад

    Lae bor krto re tu kiti video lamvto

  • @AshishYadav-gv8tw
    @AshishYadav-gv8tw 2 года назад

    बकवास

  • @santoshyewale1286
    @santoshyewale1286 2 года назад

    Boyycot channel

  • @satishghuge2436
    @satishghuge2436 2 года назад +1

    Faltu aahe ha video an channel

  • @vinitpatil4673
    @vinitpatil4673 2 года назад

    Mobail no dyana

  • @dhanlingreure8300
    @dhanlingreure8300 Год назад

    सर त्याचा मोबाईल नंबर पाठवा मला बोलायचे आहे मोबाईल नंबर पाठवा

  • @sagarnilange2484
    @sagarnilange2484 2 года назад

    यांचा contact number dya.... Plz

  • @nandkishorjadhav8785
    @nandkishorjadhav8785 2 года назад +1

    contact number dya saheb..?

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 2 года назад

    आपला फोन नंबर द्या

  • @shankarsurvase732
    @shankarsurvase732 2 года назад

    Sir आपण mobile number detaka? me karat आहे sir

    • @shankarsurvase732
      @shankarsurvase732 2 года назад

      तांदूळ भरडून बिझवून चारलयास काय हानिकारक होईल का?