खूप मस्त! अभिनय वास्तवाला धरून. त्याबद्दल गौरेश व इतर सहकलाकारांचे कौतुक. रोशनने दिग्दर्शनाची बाजूही छान सांभाळलीय. पार्श्वसंगीत भय उत्पन्न करण्यास साह्यभूत ठरतेय.
संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन...💐💐💐सर्वांनी खूप छान काम केलं आहे. विशेष म्हणजे कोकणी माणूस अंकुश जाधव याने खूप छान असं पात्र निभावलं आहे.त्याचं मनपूर्वक अभिनंदन...💐💐💐
GREAT 👍
ओम् नमः पराय शिवात्मने वेतालय नमः 🙏
Khup chan aahe🎉
Mst video
Thanks ❤️😊
Khup chan👌👌
Thanks ❤️😊
खुपच छान कलाकृती🎉
धन्यवाद ❤️😊
Mst maya bhai🎉🎉
Thanks ❤️😊
Thank you ❤
Khupch chan Gouresh 🎉🎉🎉Keep it up
Thanks 😊
Osm bhava
Thanks ❤️😊
छान झालीय फिल्म
धन्यवाद ❤️😊
खूप छान.....
धन्यवाद भावा ❤️😊
❤
❤️❤️
Chaan
धन्यवाद ❤️😊
खूप छान झाली आहे शॉर्टफिल्म
पुढेही अजून चांगले विषय घेऊन शॉर्टफिल्म पाहायला मिळतील आम्हाला ही आशा आहे
धन्यवाद. ❤️😊
हो नक्कीच 😊👍
मस्त भन्नाट भावा 👆👌👌
धन्यवाद ❤️😊
खूप छान सुंदर सादरीकरण ❤👌
धन्यवाद ❤️😊
फारच छान
धन्यवाद ❤️😊
खुप खुप छान आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉
धन्यवाद भावा ❤️😊
Very nice
Thanks
सर्व कलाकारांनी छान अभिनय...
धन्यवाद ❤️😊
Khup chan content ahe👍👌👌👌 and writing, direction, acting pan khup bhari kelay ❤
Thanks ❤️😊
गौरेश उत्तम अभिनय छान....
धन्यवाद ❤️😊
खूपचछान!!!!!
धन्यवाद ❤️😊
फार छान 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️😇
धन्यवाद ❤️😊
Thank you ❤
.धन्यवाद
निलेश खूप छान काम केलं आहे.. सर्वांचं काम कौतुक करण्यासारखे आहे.. मनःपूर्वक अभिनंदन 👌👍
धन्यवाद ❤️😊
जबरदस्त मांडणी
धन्यवाद ❤️😊
Khup chhan . .... Meaningful ... Going to share on my RUclips channel
Ok. Thanks ❤️😊
Community tab madhe share kar 👍
Grate work gauresh & team 🎉❤
धन्यवाद ❤️😊
खुप छान शॉर्ट फिल्म आहे निलेश तुमच्या सर्व टीम ने खुप छान acting केली 👌👌👌
Thanks bhava ❤️😊
खूप मस्त❤
धन्यवाद ❤️😊
Apratim❤❤❤❤
धन्यवाद ❤️😊
Khup chan mast ❤
Thanks ❤️😊
1no
Thanks ❤️😊
अप्रतिम ❤️
Thank you❤❤
धन्यवाद ❤️😊
Mast❤❤
Thanks ❤️😊
Khupach chan❤
Thanks ❤️😊
1 number 👌👌👌👌👌
Thanks ❤️😊
Nice ❤️😍
Thanks 🤗
Kamallllllll❤🎉
धन्यवाद ❤️😊
खूप छान काम केले सर्वांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा गौरेश छान केलं काम❤
Thank you ❤
Thanks ❤️😊
खरंच खूप छान सादरीकरण आहे❤
Thank you ❤❤
धन्यवाद ❤️😊
खूप छान विषय...खूप आवडल.सर्व कलाकारांच काम देखील छान.असेच गावातील विषय लोकांपर्यंत पोहचवत रहा...तुम्हा सर्व टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐😊
धन्यवाद ❤️😊
खूप छान,
धन्यवाद ❤️😊
Good one, loved it ❤
Thanks ✌️
खरच खुप खुप चान सा दरी करण संपूर्ण टिम च खुप खुप अभिनंदन .पुढिला वाटचालीस खुप खुप सुभेच्छा.
धन्यवाद ❤️😊
एकदम भारी खूप छान ❤❤
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद 🙏
Thanks Tai
खूप छान पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद ❤🙏
@@maheshmohite3346👍
Thank you ❤
Super ❤ भारी आहे.
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद 🙏
Khatarnaaaaak❤❤❤
धन्यवाद ❤️😊
Nice acting all artist❤
Thank you
Thanks ❤️😊
Thank you❤
भारी केल आहे. आवडला खूप
धन्यवाद ❤️😊
❤❤
Thanks
❤❤
खूपच छान 🎉
धन्यवाद ❤️😊
चूप छान❤
धन्यवाद ❤️😊
खुपच छान 👌👌👍👍
धन्यवाद ❤️😊
अप्रतिम चित्रपट ❤
धन्यवाद मित्रा ❤️😊
धन्यवाद ❤
Khup chan movie aahe aani abhinay khup chan kela aahe
धन्यवाद ❤️😊
खुप छान सादरीकरण
संपूर्ण टीमला शुभेच्छा🎭🎥🔥👍👍
धन्यवाद भावा ❤️😊
Superb 👍👍all the best all of u
Thanks ❤️😊
Khup mast❤
Thanks ❤️😊
छान आहे फिल्म! पार्श्वसंगीतामुळे अजून जास्त उठावदार वाटली गोष्ट.. निलेश आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन आणि शुभेच्छा 👏🏻👍🏻🎊
धन्यवाद ❤️😊
Great Mahesh, Gauresh and team.. 🌸💐💐🌷💐💐🌸..
Thanks ❤️😊
Thanks sir😊❤🙏
Thank you ❤
Chhan,.... Mast satyghatnavar adharit💯 Nice acting.... Over all good. Keep it up 🔥😇
Thanks ❤️😊
Thank you so much ❤
खूप छान
धन्यवाद ❤️😊
Ekdam massta
Khup chan
धन्यवाद ❤️😊
Great ❤ wonderful Acting 🎬👌👍💐 🌹 Congratulations keep it up
Thank you so much
Very nice,& all the best for future projects.❤❤❤❤❤
Thanks ❤️😊
❤❤
Thank you ❤
khupp chan roshan 🎉🎉🎉
Thank you 😊
Thank You
Ek no....
धन्यवाद भावा ❤️😊
Thank you❤❤❤
❤❤❤❤❤
❤️❤️
अप्रतिम👌🏻 , सर्वांचे काम वाखाणण्याजोगे👏🏻 आणि topic एकदम हटके👍🏻
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद 🙏
Thank ❤
Mst 👌🏻👌🏻👌🏻
Thanks 🤗
Thanks❤
सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केलं🎉❤
धन्यवाद ❤️😊
Thank you ❤
खुप छान 👍👍👍 जुने दिवस आठवले. शाळेच्या सुट्टया पडल्या कि गावी आणि मग आजी अश्याच गोष्टी सांगायच्या.....
मस्त 👍👍👍
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद ❤
Thanks ❤❤❤❤❤❤❤
Thank you ❤
भारीच टीमने खूप मेहनत घेतली अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद भावा ❤️😊
Thank you 😊
खूप छान !!! गौरेश तुझे व सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
धन्यवाद ❤️😊
Thank you ❤
😍😍👌👌
❤️❤️
Mast👌👌 keep it up hubbyy❤❤😘😘
Thanks 🤗
Thank you ❤
Mst
Thanks
Thank you
👌👌
❤️❤️
पुडच्या वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद ❤️😊
धन्यवाद 🙏
❤ अप्रतिम पुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा ❤👌
धन्यवाद ❤️😊
खुप छान मित्रांनो... keep it up❤
धन्यवाद ❤️😊
❤❤❤❤❤❤❤
❤️❤️
खूप मस्त! अभिनय वास्तवाला धरून. त्याबद्दल गौरेश व इतर सहकलाकारांचे कौतुक. रोशनने दिग्दर्शनाची बाजूही छान सांभाळलीय. पार्श्वसंगीत भय उत्पन्न करण्यास साह्यभूत ठरतेय.
धन्यवाद ❤️😊
अप्रतिम अभिनय आणि पार्श्वभूमी संगीत तर खूप छान आहे.. अंगावर काटा उभा राहिला.❤ खूप खूप शुभेच्छा @गौरेश नाईक आणि टीम
धन्यवाद ❤️😊
Thank you ❤
Saglya team ne ekdam masst kam kelye
संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन...💐💐💐सर्वांनी खूप छान काम केलं आहे. विशेष म्हणजे कोकणी माणूस अंकुश जाधव याने खूप छान असं पात्र निभावलं आहे.त्याचं मनपूर्वक अभिनंदन...💐💐💐
धन्यवाद 🙏❤️😊
Thank you
Thanks ❤
धन्यवाद
🥳🥳✌🏻🎉 thanks everyone ❤ means a lot 😊
Welcome ❤️😊
खुप मस्त
धन्यवाद ❤️😊
छान छान आहे संकल्पना आणि काम पण उत्कुष्ट. तुमच्या टीम ला आणि तुम्हाला पुढील वाटचालीस तुम्हाला माझा काढून शुभेच्छा. ❤
Thanks ❤️😊
धन्यवाद भावा🙏❤
Thank you ❤
अप्रतिम सादरीकरण सर्वांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद ❤️😊
👏👏👏👏
❤️❤️
❤❤❤❤❤
Utkrushta kam kaharach khup avdala
धन्यवाद ❤️😊
खुप छान ! सर्वांनी फार कष्ट घेतले आहेत.सर्व टीमने उत्कृष्ट काम केल आहे. सर्व आपल्या NP Creation टीमला खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद भावा ❤️😊
धन्यवाद ❤
Thank you❤❤❤❤
छान होती रात्रीची पहिली की धडकी भरते राखणदार pexa रखवालदार नाव अजून शोभल असतं
Thank you ❤
Ek sangu malvani bhashet hava hota
Hmm 👍
मला पण छोटासा रोल भेटेल का❤
👍
Very Nice
Thanks
खूप छान
धन्यवाद ❤️😊
खूपच छान
धन्यवाद ❤️😊