प्रथम स्थानातील राहूची सकारात्मक फळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 33

  • @Vijay-mh5re
    @Vijay-mh5re 2 года назад

    खूप छान मार्गदर्शन मिळालं. तंतोतंत बरोबर आहे गुरुजी माझ्या ही लग्न स्तानात एकटा राहू आहे.

  • @kalpanadixit5467
    @kalpanadixit5467 12 дней назад

    खूपच छान

  • @vasantjoshi2863
    @vasantjoshi2863 3 года назад

    बर्याच गोष्टी तंतोतंत जुळतात, सुंदर विवेचन

  • @savitakulkarni6133
    @savitakulkarni6133 4 года назад

    Very nice information खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @dhirajlinge3889
    @dhirajlinge3889 2 года назад

    मिथुन लग्न आणि प्रथम स्थानात राहू, मंगळ, बुध,रवी .

  • @shwetamahamuni8592
    @shwetamahamuni8592 2 года назад

    कन्या लग्नात प्रथम स्थानात राहू असेल तर काय परिणाम देईल.

  • @shirishinamdar8879
    @shirishinamdar8879 3 года назад

    नवम ठिकाणी तुला राशीत शुक्र राहूं मंगल

  • @sureshkadav4441
    @sureshkadav4441 4 года назад +1

    उत्तम मार्गदर्शन...

  • @shetiyautkarsh9thb556
    @shetiyautkarsh9thb556 3 года назад

    Khup chhan 👌

  • @सेवककपिलेश्वराचा

    श्री राम
    जय शंकर
    पण तुमच्या आवाजाच्या मागचे मिझिक लक्ष वेधत होत
    सप्तम स्थानिवर परत मार्ग दर्शन कराल का

  • @ak22ninja73
    @ak22ninja73 2 года назад

    नमस्ते सर.
    माझ्या कुंडलीत राहू कर्क राशीत लग्न स्थानी आहे (कर्क लग्न आहे).
    तर चंद्राची उपासना कशी करावी ?
    मी सध्या mentally खूप अस्थिर आणि अस्वस्थ आहे..
    माझं शिक्षण वगैरे सर्वच बिघडलंय. काहिच मार्ग दिसतं नाहीये.
    दशम स्थानात गुरु,शनी आहेत मेष राशीत.
    सप्तमात केतू, युरेनस,नेपच्यून आहे.
    Shaष्ठमात रवी,बुध.
    पंचमात चंद्र,शुक्र,प्लुटो.
    प्लीज सांगा.
    मला सध्या नोकरी वगेरे नाही.नाहीतर मी paid consultantion घेतल असत. मी मेंटली खूप डिप्रेशन मधून जात आहे .
    Please if possible help me.
    वृश्चिक राशी ज्येष्ठा नक्षत्र आहे माझं.

  • @acharekarv
    @acharekarv 3 года назад

    Rahu and Mangal at 1st house

  • @surekhaayachit116
    @surekhaayachit116 Год назад

    छान सांगितले आहे धन्यवाद माझ्या प्रथम स्थानावर राहू आहे व सिंह रास आहे ७व्याघरात शुक व केतू आहे तर सांगा

  • @sandhyajoshi2002
    @sandhyajoshi2002 4 года назад

    सुंदर

  • @swatidabhade4046
    @swatidabhade4046 4 года назад

    माझी सिंह रास आणि कन्या लग्न आहे. प्रथम स्थानात राहु आहे. काय फळे मिळतील ते कृपया सांगाल का?

  • @savitakulkarni6133
    @savitakulkarni6133 3 года назад

    उत्तर दिशेला वायव्य भागात मुख्य प्रवेश द्वार असावे का?

  • @prashantdeshpande5045
    @prashantdeshpande5045 3 года назад +1

    Kuthala mantra ne man vichalit honar nahi ,rahu lagni with Venus in Tula lagna.9112388275.whata app.prashant Deshpande.

  • @atulkadam2142
    @atulkadam2142 Год назад

    मेष लग्ना मध्ये राहू असेल तर ...

  • @maheshdeshmukh4020
    @maheshdeshmukh4020 4 года назад

    छान

  • @aartisamant8082
    @aartisamant8082 3 года назад

    1st stanat rahu asnari Manas far vichitra baghitali me tyacha barobar shani or mangal asla tar khupach vichitra

  • @nileshkulkarni4075
    @nileshkulkarni4075 3 года назад

    Tumhi sangitlya pramane sagla mala lagu hota. Mazya patriket simha lagna ahe Ani tithe rahu ahe - pratham sthan.

  • @arpitatikam5219
    @arpitatikam5219 4 года назад

    राहू बरोबर शनी मंगळ असेल आणि लग्नेश शुक्र भवचलीतात व्ययात आहे तर काय फळ मिळेल.

  • @asmitahaldikar6048
    @asmitahaldikar6048 4 года назад

    द्वितीय स्थानात धनु राशीचा राहू हर्षल नेपच्यून असेल तर काय परिणाम होतील

  • @sanjanalokhande2001
    @sanjanalokhande2001 3 года назад

    आपला मोबाईल क्रमांक