आई आप्पा घरी आल्यावर दाजी काय बोलले बघा😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2024

Комментарии • 19

  • @संजीवनीशेजाळ
    @संजीवनीशेजाळ Месяц назад +47

    ताई तू नक्की स्वीटी ला वळण लावले का नाही त्या सागरला किती छान मुलगी भेटली असती स्वतःला शहाणी समजते स्वीटी

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 Месяц назад +17

    अग ताई आपाची काळजी फक्त केशवदादा आणि कोमलताई घेतात आजोबांची पण काळजी घेतात ते दोघांची सर कोणाला च येते नाही

  • @Chandana69770
    @Chandana69770 Месяц назад

    ताई तांदळाचे भाजी मला खूप आवडतात मी पाचगणी येथे तुमचं विढिओ रोज बघते मला तुमचं विढिओ आवडतात

  • @ArtistTej
    @ArtistTej Месяц назад +5

    Ghrala aatun pn white colour deun taka chan disel

  • @bhimaraodange
    @bhimaraodange Месяц назад +4

    आप्पाला कुठल्याच मुलांची आप्पाला कुठल्याच मुलांची माया येत नाही सगळ्यांना टीसीपीसी करतात आणि सगळ्यांकडून पैसे फक्त पाहिजेत आप्पाला खूपच वाटते आपत्तीच वेड्यासारखं करतात नुसतं मुलं आपली आहेत आपल्या मुलांना सांभाळून घ्यावं आपल्या मुलांना नीट बोलावा सापांच धोरण नाही आप्पांच्या वयाला हे शोभत नाही

  • @simranmate
    @simranmate Месяц назад +9

    खरच दाजी दिलदार मानुस आहे

  • @parvatiskitchen6959
    @parvatiskitchen6959 Месяц назад +1

    ताई मी पुण्यावरून बोलते तुमच्या इथे खूप छान वातावरण आहे ताजे ताजे फळे ताजी ताजी भाजी किती छान आम्ही पण येतो सीताफळे खायला

  • @diptirao3695
    @diptirao3695 Месяц назад

    Khup chan aahe shet

  • @bhimaraodange
    @bhimaraodange Месяц назад +1

    नुसता मोबाईल धरून उभारता वैशाली ताई आईला जरा मदत करू लागला की आईला को फोन लागते खूप दिवस झाले त्यांनी उन्हात काम केले नाही जरा तरी त्यांना मदत करू लागले की तुमच्यात आल्यावर मी करायचं मुलांशी गेल्यावर बी करायचं

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Месяц назад +5

    ताई तुझ्या घरी आम्ही एकदा येणार आहोत
    तुला चालेल ना आम्हाला तुझी भेटायला
    दाजीचा स्वभाव खुप छान आहे
    तूमचे विडिओ खुप छान असतात

  • @संजीवनीशेजाळ
    @संजीवनीशेजाळ Месяц назад +1

    ड्युटीला ओळखलं

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 Месяц назад +3

    Mulila bahinila karayla pahije tar nehmi tumhich det asta Tai saglyana ...changle ahe pan bhavani aai vdilani aani bhavjayani karayla pahije nehmi tuzhyasthi ...tuch det asti bhavana pan aani sarvana ..aata aaicha upas ahe mhanun dile aaila khup chan ...NAU disacha upas asel na aaicha

    • @prachipatil1762
      @prachipatil1762 Месяц назад +1

      Mag Kay zal शंभू tyncha kade शिकत आहे. Aahe gharch तर dete tai

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 Месяц назад

    Wov ताई मला सीताफळ खूप आवडते आम्हाला विकत खूप महाग सांगतात तुमच मस्त आहे मस्त वातावरणात शुद्ध मोकळी हवा झाडावरची शुद्ध ताजी फळे वॉव 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @priyaransing5548
    @priyaransing5548 Месяц назад

    Birthday Kay bolte te pagal😂😂😂😂😂😂

  • @PoonamnikaljeAP.
    @PoonamnikaljeAP. Месяц назад +1

    😅

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Месяц назад +2

    अग, पोरी बापाला चहा करून दे.

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 Месяц назад +1

    Bapuch मधेच असते चार वेळा सांगते ऊन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sagardhumal-g6j
    @Sagardhumal-g6j Месяц назад

    पाठवून द्या की ताई