उजनीतून भीम सोडला 60,000 क्युसेक चा विसर्ग | दौंडचा विसर्ग ही मध्यरात्री प्रचंड वाढला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 16

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Месяц назад +8

    ग्रामीण भागातील तलाव पटपट भरुन घेतले पाहिजेत

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 Месяц назад +9

    कॅनाल मधून पाणी सोडण्यात आले तर शेततळी भरून घेण्यात येतील

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад +6

    सर भिमा नदीतील पाणी कमी करून कॅनाल आणि बोगद्यातून पाणी सोडणे आवश्यक व अपेक्षित आहे.

    • @Sp093
      @Sp093 Месяц назад

      2 दिवसापूर्वीच सोडलाय

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg Месяц назад

    नमस्कार श्री युक्त मला सरकारच लाॅजीक समजल नाही ईतक्या मोठ्या पान्याचा विसर्ग नदीत सोडला आहे पन कॅनल आणि बोगद्याद्वारे पानी का सोडत नाहीत हे कळायला मार्ग नाही खाली शेत तळी आजून रिकामी आहेत आनी हे नदीत पानी सोडत आहेत धन्या ते आदीकारी आनी धन्यवाद त्यांची बूद्धी मत्ता
    जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад +1

    🙏🏻❤️

  • @laxmikantbagale1659
    @laxmikantbagale1659 Месяц назад +1

    सर कालव्याला पाणी सोडण्यात आले पाहिजे.

  • @anilkeskar3981
    @anilkeskar3981 Месяц назад +2

    कॅनॉल मध्ये पाणी सोडले आहे का

  • @tukaramshirgire6386
    @tukaramshirgire6386 Месяц назад

    अरे बाबा नदीत पाणी सोडले बरोबर आहे. पण कॅनेला पाणी कधी सोडायचे आहे.

  • @amardeepughade9771
    @amardeepughade9771 Месяц назад +2

    Canola pani kadi yenar ahe.

  • @aabsojagdale9616
    @aabsojagdale9616 Месяц назад

    प्रशासनाला सांगा कॅनलला पाणी सोडायला

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Месяц назад

    साहेब कॅनॉलला पाणी सोडायला सांगा

  • @vijaygame3141
    @vijaygame3141 Месяц назад

    साहेब आमच्या इथे पाणी प्यायची अवस्था बेकार झालेली आहे तरी कॅनॉलमधून पाणी सोडणार आहे का ते सांगणे

  • @ReavanDethe
    @ReavanDethe Месяц назад +1

    कॅनल ला का पाणी सोडत नाहीत

    • @tatyajoglekar
      @tatyajoglekar Месяц назад

      कॅनाल ला पाणी सोडणे अत्यावश्यक आहे. जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी