अहो भाऊ मला चार ते पाच दिवस झालेत. कित्येक वेळा तुम्हाला कमेंट केलें पण दखल घेतल्या जात नाहीत.मी खुप गरजु. भगिनी आहे. मी एकटीच आहे.मला कोणीही मदत करत नाही. देवासारखे तुम्ही भाऊ जागृत करतात आणि सहकार्य करता मला खुपच चांगले वाटले.दिवाळी बोनस साठी खुप प्रयत्न केले आहेत पण काम होत च नाही.तुंम्ही एव्हडे व्हीडिओ बनवता मला खुप वेळा वाटत आपले डी.बी.टी.पैसै आले असतील पण तसे झाले नाही. तरी मला शक्य तेवढे लवकर सहकार्य करावे.आपणांस शुभेच्छा.आऩदी रहा. धन्यवाद. आपली बहीण गरजु. वसुंधरा देशमुख. संभाजी नगर.
16 ऑगस्ट चा फॉर्म भरलेला 27 ऑगस्टला अपलोड झाला आधार कार्ड महाराष्ट्र बँकेमध्ये लिंक आहे शेडिंग आहे तरी एकही रुपया आला नाही म्हणून पोस्टामध्ये खाते खोलला आहे आता तरी पैसे येतील का तरी आठ दिवस झाले एकही रुपया आला नाही
अहो सर्व बरोबर आहे म्हणूनच ३००० मिळाले, मग सप्टेंबर १५०० का नाही,,,,, आणि काय सांगतोस DBT वगैरे, तुला आता कळलं डीबीटी म्हणजे काय असते,,परत परत तेच सांगू नकोस,,,,,,, सर्वांना समजते काय करायचे ते , पैसे मिळाले नाही म्हणून कारण देऊ नकोस,,,,,, रिप्लाय दे मला,,,, लोकांना फसवणूक होऊ करू नकोस व्हिडिओ काधूण ,,,,,,
सर मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
सर जुलै पासून सप्टेंबर परेत4500तीन महीना चे पैसे नाही भेटले पहिला तीन महीना चे पैसे दया दिवाळी चे नतर विधा विनायक पाटील कोटक महिंद्रा बैक मुबंई महालक्ष्मी
संगिता पाटिल सर मी परवाच इंडियन बॅकेत जाऊन आली त्यानी चेक केले आधार कार्ड लिंक आहे अजुन काय करणार ते सांगा सगळे फाॅम बरोबर आहे अप्रुल झाले अजुन केसे येत नाही का या बॅकेत पैसे टाकले नाही का मग कसे येत नाही सगळ्यांना मिळाले मला पण मिळाले पाहिजे ना
आमचा फॉर्म भरायचा बाकी आहे
शिंदे साहेबांना विनंती
शेवटची तारीख लाडकी बहीण सांगा
अहो भाऊ मला चार ते पाच दिवस झालेत. कित्येक वेळा तुम्हाला कमेंट केलें पण दखल घेतल्या जात नाहीत.मी खुप गरजु. भगिनी आहे. मी एकटीच आहे.मला कोणीही मदत करत नाही. देवासारखे तुम्ही भाऊ जागृत करतात आणि सहकार्य करता मला खुपच चांगले वाटले.दिवाळी बोनस साठी खुप प्रयत्न केले आहेत पण काम होत च नाही.तुंम्ही एव्हडे व्हीडिओ बनवता मला खुप वेळा वाटत आपले डी.बी.टी.पैसै आले असतील पण तसे झाले नाही. तरी मला शक्य तेवढे लवकर सहकार्य करावे.आपणांस शुभेच्छा.आऩदी रहा. धन्यवाद. आपली बहीण गरजु. वसुंधरा देशमुख. संभाजी नगर.
टेक्निकल इशू मुळे आमचा फार्म भरला गेला नाही
तारिक वाडऊन द्या अर्जं भरण्यासाठी
, तारीख वाढुन द्या आमचे फमॅ भरले बाकी आहेत
फार्म कुठे भरायचा
साहेब फार्म भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी यागरीब बहीण ला मदत करा मदत करा
फोम भरणा चालु करा
सर तारीख वाढवून द्या मी फोरम भरला नाही
सर मी अजून फॉर्म भरला नाही आहे अशा बराच महिला आहेत की त्यांनी ही अजून फॉर्म भरला नाही Plz सर आम्हाला तारीख वाढवून दृया
Mujhe bhi bharna hai 😢
फॉर्म भरायची तारीख वाढवा हो प्लीज 🥺अजून पण खूप जण बाकी आहेत फॉर्म भरण्यापासून😢
तारीख वाळवून द्या
मुदत वाढवून देण्यात यावी
फॉर्म बऱयाचा बाकी आहे काय कराव लागलं
आम्हाला तारीख वाढवून द्या
मला पण अजून एक रुपया पण आले नाही माझा फार्म अपृरवुड
मला पण् अजून एक रुपया पण आले नाही
आमचे फॉर्म भरणे बाकी आहे
तारीख वाढवून दया फॉर्म भासरण्याची
मला परत फॉर्म भरायचा आहे तोकसा भरावा एवढी माहीती मिळेल का व कोणा कडे कुठे भरावा
सर मला सुद्धा एक रूपया आला नाही तिन महिने झालेत वाट पाहत आहे कधी येणार पैसे 😢😢😢😢
same
Same
मलाही आले नाहीत
आधार लिंक केले आहे तरीही एक ही रूपया आला नाही
@@surekhaadkar6061बैक सिंडिग स्टेटस अंक्टिव दाखवत आहे का. स्टेटस अंक्टिव दाखवत असेल तर च पैसे येणार
15october nantchi kay update ahe te saga plz form bharycha baki ahe
31 ऑक्टोबर पर्यंत तारीख वाढवा
अर्ज ऑनलाईन सुरू करा आत्ता कागद पत्रांची जुळणी झाली आहे
नवीन तारीख 31/10/2024 पर्यंत वाढून मिळावी
.
16 ऑगस्ट चा फॉर्म भरलेला 27 ऑगस्टला अपलोड झाला आधार कार्ड महाराष्ट्र बँकेमध्ये लिंक आहे शेडिंग आहे तरी एकही रुपया आला नाही म्हणून पोस्टामध्ये खाते खोलला आहे आता तरी पैसे येतील का तरी आठ दिवस झाले एकही रुपया आला नाही
तारीख वाढवून द्या form भरण्यासाठी please sir
Thank you sir
तारीख वाढवून द्याform भरण्यासाठी
1500 रुपये आज सकाळी आम्हाला मिळाले व तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्यात मिळाले आहे शिंदे साहेबांचे धन्यवाद आणि दिवाळीचे पण पैसे लवकर देण्यात यावे
Konta jilha
नवीन तारीख किती आहे माझा फॉम भरला नाही आजून
Sir pliz form bharaychi date vadhva pliz
पहिले 3000रुआलेसपटेबरचे1500आलेनाहीत
Amhala pn ek pn rupaye nhi ale nuste roj roj navin update sangta
Nahi ale ek rupye pn
फॉम भरायचा राहिला
मला एकही हप्ता आला नाही सर मी जुलै मध्ये फार्म भरला आणि आगष्टला आप्रवी चा मेसेज आला पण एकही रुपये भेटले नाही कल्याण जि ठाणे 😢😢😢
Sir humne from diye hai pr from hua nai bhr 15 oct last bole to hua nai abhi phr se kbhi chalu hoga
आम्हाला अजून ₹1 सुद्धा मिळाला नाही
I have not fill d form if I give d form now will they accept now . Or new date will b in octeber than tell me
तारीख वाढवा महिला आणखी बराच राहिल्यास आहेत
Ho brobr
15october nachi update saga 😢😢😢
मला आजुन एक रुपया सुदधाआलानाही 😢😢तीनमाहिनेझाले
Aamhla तारिक वाढउन द्या
Please saheb date extend kara
अहो सर्व बरोबर आहे म्हणूनच ३००० मिळाले, मग सप्टेंबर १५०० का नाही,,,,, आणि काय सांगतोस DBT वगैरे, तुला आता कळलं डीबीटी म्हणजे काय असते,,परत परत तेच सांगू नकोस,,,,,,, सर्वांना समजते काय करायचे ते , पैसे मिळाले नाही म्हणून कारण देऊ नकोस,,,,,, रिप्लाय दे मला,,,, लोकांना फसवणूक होऊ करू नकोस व्हिडिओ काधूण ,,,,,,
Please give new date again please
दादा.तारिक वाढुन द्या
Thank you brother eknath shinde gbu
बँकेचे अकाउंट लवकर मिळाले नाही
माझा फाँर्म बरोबर आहे फाँर्म चार आगस्टला अपू् झाला केवायसी केली सर्व कागदपत्रे पूर्ण आहे तरीही पैसे आले नाही
2 अक्टूबरा 1500 रुपए आले अकाउंटला आमजा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मला पहिला हपत्ता आला पण सष्टेबरचे पैसे आले नाही तर कधी येणार जिल्हा पालघर
Mala hi pahila hfta aalay atacha nhi aala
Sir, form bharaycha rahun gela aahe.. Please mudat wadhwa...
Deta bada dijiye na sir plz
तारीखबाडऑ सर
To fill form will you increase d date pls inform
मला रविवारी 29 तारखेला 1500 रुपये मिळाले आहे.थँक्यू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ही योजना कायम चाल्ली पाहिजे 😊
सर मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
Thanks shinde sir thank you so much
Shinde Saheb July madhe form bharna hota paise aalenahi
Sharmila Pan 4500 Aliya hai tumse khoob khoob dhanyvad
सर जुलै पासून सप्टेंबर परेत4500तीन महीना चे पैसे नाही भेटले पहिला तीन महीना चे पैसे दया दिवाळी चे नतर विधा विनायक पाटील कोटक महिंद्रा बैक मुबंई महालक्ष्मी
Bonus kadhi milnar्msg chi vat pahate
लिंक चालू होत नाही आहे सर
Ladli bahan tarikh wala sanga Saheb
Balaji teesra part ladai
Sab fak h Koi paise ni aare h
सर मला लाभ मिळाला नाही शारदा ज्ञानेश्वर मोरखडे एकही हप्ता मिळाला नाही
Tarikh vadhva
लाडकी बहिण योजना मला लाभ मिळाला नाही 😢 एकही हप्ता मिळाला नाही 😢
संगिता पाटिल
सर मी परवाच इंडियन बॅकेत जाऊन आली त्यानी चेक केले आधार कार्ड लिंक आहे अजुन काय करणार ते सांगा सगळे फाॅम बरोबर आहे अप्रुल झाले अजुन केसे येत नाही का या बॅकेत पैसे टाकले नाही का मग कसे येत नाही सगळ्यांना मिळाले मला पण मिळाले पाहिजे ना
Sir please tarikh badhao na
Sir mi lina patil September madye from barla ahe tri mala ajun 1 rupees pn nhi aala ahet DPT account open kel ahe
Aamcha form bharayacha rahilele ahe sir mudat vadhava
31oct parynt tarikha vadhavun dya
At lis 31 October
फोम भरायला चालू आहे का बद झाल
दादा मी फॅम भरला आहे जुलै महिन्यात फॅम मंजुर झाला आहे बॅकेला आधार कार्ड लिंक आहे केवाशी केले आहे तरी पैसे आले आले
Ek hi rupya le Lena nahin form April August Suvarna
तारिख वाढवुन द्या
Sar mujhe aaj subha 11 baje 1500 rupe aaye hai thank you so much 🎉
फाॅम भरणे चालू आहे का सर
Tarikh Varun Daya pharmacy
मला आताच साडेचार हजार रुपये आले आहे धन्यवाद शिदे साहेब
Mala 3000 aalay
Mala 3000 aage nahin Rekha Gaikwad Aurangabad Bajaj Nagar
नवीन तारीख .........नवीन तारीख..........नवीन तारीख
किती वेळा आले ते सांगा
Tarikh sanga sar
अजूनही खूप लोक आहेत फॉर्म भरायचे. तारीख कमी आणि फॉर्म जास्त होते
Sir Tarikh vadhva
आमचाफामभरायचाबाकी आहे
अजुन एक पण रूपया आला नाही😢
फॉर्म भरण्याची तारीख आणखीन वाढेल का
Mala ajun ek hi paise aale nahimag kadi yenar
Arajachi tarikh ky ahe sir
भाऊ आम्हाला पैसे मिळाले आहे 4500हजार रूपये मिळले आहे
Kadi mile
आमचा फाॅर्म भरायचा बाकी आहे कुठे भरावे
मुदत संपली का
Mala yakahi rupaye milale nahi plz mala paise pathva