बुशी डॅम मध्ये नक्की हे लोकं का बुडाले याचं कारण आलं समोर 💁डॅम ला बळी लागतो | सत्य काय आहे नक्की बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 370

  • @balabhauraut7173
    @balabhauraut7173 3 месяца назад +132

    लहान मुले वाहुन गेले याचं खुप वाईट वाटले भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

    • @asha7715
      @asha7715 3 месяца назад +2

      🎉😂😮6😮😂😢

  • @k.s953
    @k.s953 3 месяца назад +242

    पाणी आग वारा याच्यापुढे कोणाचं चालत नाही😢

  • @nilesh7933
    @nilesh7933 3 месяца назад +91

    तुमच्या गाईड ने सांगितल्या प्रमाणे तुम्ही शूटिंग केलेल्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह कधीही अचानक वाढू शकतो ही गोष्ट मात्र खरी ठरली ...

    • @jyotimoon443
      @jyotimoon443 3 месяца назад +1

      Right 🙏🏻🥺

    • @rajusonavane3145
      @rajusonavane3145 3 месяца назад

      पण आम्ही गप्प राहणार.

  • @meenashete7307
    @meenashete7307 3 месяца назад +1

    Tumhi yavar khup study kelay , khup abhyas kelay , ani lokana samjawun sangta ahat 😊..tq 🤗🙏 tumhi ek khup chan vyakti ahat ..god bless you 🥰

  • @vijayapatil5467
    @vijayapatil5467 3 месяца назад +73

    लहान मुलांनी काय केलते मोठ्याची शिक्षा लहानांना मिळाली छोट्या मुलांनी काय केलते

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803 3 месяца назад +84

    ते लहान मूल आई चे कडेवर बिलगून विश्वासाने बसले आहे.त्याला कल्पना नाहीं मरण वाट पाहत आहे.

    • @priyankanikam2213
      @priyankanikam2213 3 месяца назад +3

      Tyachch mala jast vayit vatla bghun😢

    • @varshapatil4001
      @varshapatil4001 3 месяца назад +1

      Its really heart'touching

    • @priyashinde5967
      @priyashinde5967 3 месяца назад +3

      त्या लहान बाळाचे खूप वाईट वाटतंय. त्याची काहीच चूक नसतांना बळी गेला.😢

    • @rupalimanjrekar4381
      @rupalimanjrekar4381 3 месяца назад

      😢

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 3 месяца назад +4

      मी तीथ आसतो तर फक्त त्या बाळासाठी जीव धोक्यात घालून पाण्यात ऊडी घेतली आसती कारण मी अट्टल पोहणारा आहे.

  • @parmeshwardhule6321
    @parmeshwardhule6321 3 месяца назад +44

    मन खूप सून झालं.. तीन दिवस झालं मला लहान चिमुकले डोळ्यात दिसतात.... जेऊ पण वाटत नाही.. मोठ्यानी आणि कळत्यानी लहानांना घेऊन का गेले... महाराष्ट्र रडतोय तुम्हाला पाहून..... हे देवा तू इतका का निस्टुर आहेस..किमान त्या लहान बाळाचा तर विचार करायला हव हॉट... त्या आईने वाहत असताना बाळ कधी सोडले आसेल बाळाला काय वाटल आसेल त्या क्षणात... रडू येत.. कोणाला सांगता पण येत नाही आणि सहन ही होत नाही.. माय बाप हो तुम्ही कुठल्याही धरणात बुडा पण आपल्या पिल्याना सोबत घेऊन जाऊ नका....त्यांना कळत नाही पण आपण समज दार आहोत..

    • @ravirathod2688
      @ravirathod2688 3 месяца назад +4

      बरोबर आहे मला पण हेच व्हिडिओ समोर येत सारखं सारखं खूप वाईट वाटते पूर्ण परिवार वाहून गेला 😢😢😢😢😢

    • @TheHouseOfDecor4373
      @TheHouseOfDecor4373 3 месяца назад +1

      Mulat nirsargachya kushit jasta jau naye nirsarga ekdach mg dhakhawto...je zal te jasta bhayanak ahe...reels mule sagla bhayankr hot challay

    • @parmeshwardhule6321
      @parmeshwardhule6321 3 месяца назад

      ​@@ravirathod2688 khup dukhad ghatana aahe

    • @dubai-shobhakinazarose.1081
      @dubai-shobhakinazarose.1081 3 месяца назад +1

      Hum god ko gunhgaar kyo kahte hai ? Hum jate tab god ki parmishan lete hai kya ?

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 3 месяца назад

      कुठे जायचं कुठे नाही हे समजायला हवं......

  • @sujeetshinde1470
    @sujeetshinde1470 3 месяца назад

    Nice super 1 no.chan mahiti dili hm friends.

  • @sunilpatil8654
    @sunilpatil8654 3 месяца назад +16

    अशा घटना वारंवार होतात ते सर्व लोक पाहून सुद्धा असा आगाऊ पणा करतात व फुकट मरून जातात लोक कधी शानी होणार

  • @parvatiskitchen6959
    @parvatiskitchen6959 3 месяца назад +348

    हाय पांडू भाऊ मी लोणावळ्याची आहे आम्ही लहानपणापासुन भुशी डॅमला जातो तसं काही नाही पाणी थोडं होतं तोपर्यंत त्यांनी बाहेर यायला पाहिजे होतं पण नंतर पाण्याचा प्रवाह जास्त अधिकच वाढला त्यामुळे तसं झालं

    • @Ronyi4e
      @Ronyi4e 3 месяца назад +13

      आम्ही पहिल्यांदाच येणार आहोत तर आम्हाला सांगता का की कोणकोणते पॉइंट केले पाहिजेत ज्यामध्ये रिक्स कमी आहे

    • @shamalslifestyle
      @shamalslifestyle 3 месяца назад

      ​@@Ronyi4eKshala challay ugich... Dusre location ahet tikde fira...ikde nka jau पावसाळा खूप जोरात आहे..

    • @khandushinde4871
      @khandushinde4871 3 месяца назад

      ​@@Ronyi4eकशाला जाता ताई नका जाऊ ओ

    • @prashantzanzan1668
      @prashantzanzan1668 3 месяца назад +4

      चलते का मग माझ्या सोबत....

    • @prashantzanzan1668
      @prashantzanzan1668 3 месяца назад +2

      चलतीस का मग माझ्या सोबत

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 3 месяца назад +27

    पाण्यात जाणं अयोग्य आहे.पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नाही. दुर्घटना अशा तर्हेची घडायचा धोका असतोच. निसर्गापुढे कुणाचंच काहीच चालत नाही. खूप वाईट वाटलं ही दुर्घटना बघून. पांडुरंगजी ,तुम्हीही जाऊ नका please अशा धोकादायक ठिकाणी .वेळ सांगून येत नाही. सर्व मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली.😢- सौ. मेघना लिमये.

  • @akshayharpude9935
    @akshayharpude9935 3 месяца назад +140

    दादा मी पण लोणावळ्यामधलीच आहे दरवर्षी काही ना काही होतच पण माणसं पण खूप बावळटगत करतात लहान मुलांना वगैरे पाण्यात घेऊन जातात ❤

    • @vijayaapte8498
      @vijayaapte8498 3 месяца назад +2

      अगदी बरोबर आहे तुमचं,माणसं समजत असूनही काळजी घेत नाहीत.पाणी येताना दिसल्याबरोबर पटकन बाहेर आले असते तर दुर्घटना घडली नसती.वाईट वाटत.श्रध्दांजली अर्पण करते.

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 3 месяца назад +80

    खुप वाईट घटना घडली 🙏🙏मृत झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 3 месяца назад

    Nit chann samjavun sangitlet.. really.Thanks🙏

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 месяца назад +23

    पांडुरंग संर तुम्ही पण काळजी घ्या पावसात तर नकोच आणि कोणाला नेहु पण नका वेळ काळ सांगुन येतं नाही संर खुप वाईट घडले 😢😢😢😢😢😢😢

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 3 месяца назад +16

    बाहेरच्या मोठ्या माणसांनी थोडा धाडस करून साखळी बनवली आसाती आणि लहान मुलांना बाहेर काढले आसते तर नक्की हे टळले आसते. ओढणी आणि इतर कपडे त्याचा आधार घेता आला आसता. सुरवातीला पाणी कमी होते.
    जे झाले ते फार वाईट झाले लहान मुले होती.

    • @TanujaDhamapurkar-b7w
      @TanujaDhamapurkar-b7w 3 месяца назад

      दादा.पणा प्रत्येक जण आपल्या जीवाला जपतो.

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 3 месяца назад +32

    हो पांडू भाऊ तुमचा तो व्हिडीओ बघितला होता जात जाऊ नका अश्या ठिकाणी लहान मु ले पण घेऊन जाता तुमी

  • @spiritual_music
    @spiritual_music 3 месяца назад +7

    देव‌ काय करणार, मस्ती केली की अशी जिरते. काळ आला की सर्व फेल होते

  • @SavitaRakibe-v1i
    @SavitaRakibe-v1i 3 месяца назад +11

    खुपच वाईट झाल वो काळजी घ्या सर्वांनी 😢😢😢पावसाचे दिवस आहे आपल्या घरी एन्जॉय करा पण आस पाण्यात नका जाऊ

  • @Shree_swami_samarth982
    @Shree_swami_samarth982 3 месяца назад +1

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं दादा 💯

  • @ShitalKadam4664
    @ShitalKadam4664 3 месяца назад +10

    खूप माहिती मिळाली तुमच्याकडून धन्यवाद 🙏

  • @vaishalibhalerao2799
    @vaishalibhalerao2799 3 месяца назад +2

    Thank you so much beta 🙏🙏tuze knowledge saglyana upyogache thrnar ahe

  • @neetapise3355
    @neetapise3355 3 месяца назад

    खुप छान माहिती सांगितली खूप छान माहिती सांगितली 👍👍

  • @pranitagurav8687
    @pranitagurav8687 3 месяца назад +7

    खूप वाईट झाले छोटं बाळ वाहून गेलं😂😂 ईश्वरा त्यांच्या आत्म्यास शांती दे

    • @MeeraKamble-le6bg
      @MeeraKamble-le6bg 3 месяца назад +3

      Hechya madhe hasnya sarkh kay ahe dada😢😢

    • @Neetplanet.
      @Neetplanet. 3 месяца назад

      Gltine zal asel dada​@@MeeraKamble-le6bg

  • @आव्या
    @आव्या 3 месяца назад +76

    जे झालं ते खूप वाईट झालं 😢....पण ती लोक पण कसली ना पाण्याचा प्रवाह वाढत होता थोडा थोडा तेव्हाच बाहेर निघून यायचं होत पण अस न करता हौस दांडगी पाण्यात उभारण्याची फोटो व्हिडीयो काढायची मज्जा घ्यायची ते पण लहान लेकरू संग होत समजलं नाही बाहेर यायला आता हि मज्जा केवढ्यात पडली जिवघेणी झाली कि नाही 😢😢...

    • @prajaktajagtap1391
      @prajaktajagtap1391 3 месяца назад +2

      Ha na

    • @jyotimoon443
      @jyotimoon443 3 месяца назад +1

      अगदी बरोबर बोललात आपण 😢🥺

    • @rajusonavane3145
      @rajusonavane3145 3 месяца назад +1

      धाडस होत.आम्हाला काही होत नाही.

    • @neelamentertainmentofficial
      @neelamentertainmentofficial 3 месяца назад +4

      अगदी खरी गोष्ट आहे 😢😢😢

    • @ajitdaptardar5560
      @ajitdaptardar5560 3 месяца назад

      प्रत्येक माणसाला वाटत असते.. कि आपण कधीच मरणार नाही.. पण वेळ आली कि कोणीच मरण टाळू शकत नाही.. त्यांची वेळ आली.. म्हणून ते गेले.. प्रत्येक माणसाची जन्म आणि मृत्यू ची वेळ आणि जागा सुद्धा फिक्स असते... हयाला च प्रक्तन म्हणतात..

  • @jdpatil1621
    @jdpatil1621 3 месяца назад +5

    पाणी वाढत होत त्याना मजा वाटत असेल जास्त प्रमाणात पाणी वाढेल त्यांचे डोक्यात सेल

  • @sharadeadke2547
    @sharadeadke2547 3 месяца назад +16

    मुल वाहुन गिली ताच वाईट वाटत 😂😂😂😂

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 3 месяца назад

      नालायक हसतोस काय 😡

    • @avinashajabe7079
      @avinashajabe7079 3 месяца назад +3

      खरंच... मुलांचा आई वर किंवा वडिलांवर किती विश्वास असतो.. हे त्या दिवशी समजल... आई ल कौटाळून बसलेले लेकरू... आई सोबत वाहून गेलं 😢

    • @rupalimanjrekar4381
      @rupalimanjrekar4381 3 месяца назад

      @@avinashajabe7079😢

    • @neelamentertainmentofficial
      @neelamentertainmentofficial 3 месяца назад +1

      ​@@avinashajabe7079😢😢 अगदी बरोबर

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 3 месяца назад

    Khup Chan Mahiti Sagitli Aahe

  • @sagamer_111
    @sagamer_111 3 месяца назад +23

    हो दादा भीती vatannya सारखी च घटना घडली आहे पण त्यांची वेळ पण आली होती आणि काळ पण आला होता आणि जेंव्हा काळ आणि वेळ सोबत येते तेव्हा कोणाचं काही चलत नाही खूप दुःख वाटल ही घटना बघून 😭😭😢😢😢😢😞😞😓😓 भावपूर्ण श्रद्धांजली वाहून गेलेल्या परिवाराला

    • @SakshiFashionCollection
      @SakshiFashionCollection 3 месяца назад

      वेळ वगैरे काही नाही एकाची वेळ येऊ शकते पण 5जण एकदम वाहून गेले
      हलगर्जी पणा भोवला
      त्यानीं कमीतकमी लहान मुलांना घेऊन पाण्यात नको जायला पाहिजे होते

    • @sagamer_111
      @sagamer_111 3 месяца назад +1

      @@SakshiFashionCollection हो तूम्ही म्हणता ते बरोबर आहे पण त्या सगळ्यांचं जीवन लिहिलेल तेवढच होत सो लहान किंवा थोर जवाच लागत जीवनाची दोरी तुटल्या वर दुःख आहे लहान लेक्रांच

  • @आव्या
    @आव्या 3 месяца назад +23

    आग पाणी वारा ह्याचा पुढे साक्षात परमेश्वराचे पण चालत नाही 😢😢

  • @neelamentertainmentofficial
    @neelamentertainmentofficial 3 месяца назад +3

    धक्कादायक घटना घडली 😢😢😢 .. खूपच वाईट झालं त्या परिवारा सोबत 🙏🙏🙏 .. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SugatMeshram-92
    @SugatMeshram-92 3 месяца назад

    Vahun gelelyanna bhavpurn shraddhanjali 💐

  • @dineshMestri-j5g
    @dineshMestri-j5g 3 месяца назад

    खुप चांगली. माहितीदीली दादा

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 3 месяца назад +15

    अगदी बरोबर आहे लोकल गाईड बरोबर घ्यावा आणि त्याचे ऐकावे

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 3 месяца назад

    पांढुरंग दादा व्हिडीओ बनवून लोकांना शेअर केल्याबद्दल धन्यवाद. याच्यातून लोक कहीतरी शिकतिल.जे त्यांच्या भल्यासाठी असेल .

  • @AkkataiBhandari-vj1cq
    @AkkataiBhandari-vj1cq 3 месяца назад +4

    धन्यवाद बेटा खूप छान माहिती दिली

  • @Trp345
    @Trp345 3 месяца назад +2

    पाणी बळी घेत्त हे खरे आहे

  • @avdhutambavale5101
    @avdhutambavale5101 3 месяца назад

    Khupch vait vatl mn agdi helaun gel lokanchya praytnana devane yash dyayla pahije hot aani srwanche jiv vachayla pahije hote

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 3 месяца назад +48

    परिवार घेऊन अशा ठिकाणी जात जाऊ नका दादा

    • @jyotimoon443
      @jyotimoon443 3 месяца назад

      बरोबर 🥺🙏🏻

  • @chhayapaithankar3619
    @chhayapaithankar3619 3 месяца назад +4

    अति धाडस करू नये.....पाणी...आग....वारा अन.....विजेची उपकरणे.....यांच्या पुढे कोणाचे काही चालत नाही.....तेव्हा शहाणे व्हा....ये जिंदगी ना milengi dubara.....😢😢😢

  • @SangitaPatil-zs7pg
    @SangitaPatil-zs7pg 3 месяца назад +8

    पाणी आग लाईट आणि वाहणे पण सांभाळून चालवा जीवन शांतपणे जगा सावधान करून फरक पडेल आशा आहे खुप छान धन्यवाद जय श्री राम नर्मदे हर 🙏

  • @TANAJIKAMBLE
    @TANAJIKAMBLE 3 месяца назад

    अतिशय अतिशय -हदयद्रावक घटना घडली आहे.परंतु तीतकेच खेद जनक आहे की इतक्या पुढे जाण्याची गरजच काय होती.सोन्या सारखे जीव उमेजण्या पूर्वी कोमेजून गेले हो...

  • @mandakamble1702
    @mandakamble1702 3 месяца назад

    खूप छान सांगितलं आता लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे

  • @arunabadhe3990
    @arunabadhe3990 3 месяца назад +19

    ज्याचं भरलेलं असतं आयुष्य तो कशाही पद्धतीने जातो

    • @arunabadhe3990
      @arunabadhe3990 3 месяца назад

      🙏🙏

    • @pk-if7tb
      @pk-if7tb 3 месяца назад

      Kasala jatat Kay mahit ghari basa aangavar badlya vata panyacha lahan balana bagun lay vaet vatal deva tena tari vacvatche hote tu

  • @statusexpressmarathi
    @statusexpressmarathi 3 месяца назад +3

    निसर्गाला त्यांच्या जाग्यावर सोडून द्या अडथळे केलेत तर तो कायमस्वरूपी आपल्या कुशीत घेऊन जातो

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 3 месяца назад

    Kharach... Atyant durdaivi ashi ghatana ghadli... Lahan mulancha phar vait vatala.... Tyanchi kay chuk .... Manala avar ghatla pahije.. nako te dhadas nahi kela pahije.... Kevdhyat padla,... 2 mintanchi Haus kiti mahagat padli..... Purna parivaras Bhavpurna Shraddhanjali 🙏🙏💐💐😢😢😢😢

  • @JalindarWare-q4c
    @JalindarWare-q4c 3 месяца назад +2

    लहान मुलांच वाईट झाले

  • @kavitamunde7927
    @kavitamunde7927 3 месяца назад +12

    खूप वाईट वाटलं आजचा व्हिडिओ बघून😢

  • @Priyagurme
    @Priyagurme 3 месяца назад +3

    सर अशा ठिकाणी गेलो ना की थोडं जपूनच राहत जा प्लीज सर जान है तो जहान है❤❤😊😊

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 месяца назад

    अरे बाबा तू उन्हाळ्यात गेला असशील ते जोरदार पावसात गेले आणि हे बळी वगैरे काही नसतं पावसाच्या पाण्यापुढे कोणाचेही काहीही चालत नाही तो निसर्ग आहे , तो काही स्वतः होऊन बोलवत नाही की या तुम्ही माझ्याशी खेळायला जो गेला तो गेला अन् जो नाही गेला तो वाचला बास 👐

  • @sudhakarmestry8672
    @sudhakarmestry8672 3 месяца назад +2

    लय भारी बोला भावा 🤞👌👍

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 месяца назад +7

    खूप वाईट घटना घडली 🙏🏻🙏🏻

  • @vijaygulavani599
    @vijaygulavani599 3 месяца назад +2

    हे - खरच आहे की नदी . ओठा वगैरे दरवर्षी हे असचं होत असते तर सावध रहा सर्व जण पूर्वी बळी देत होते आता स्वतः हुन च लोक तेथे जातात काळजी घ्या

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 месяца назад +33

    पाण्यापुढ आगावपणा नाही करायचा

  • @dipalimote2939
    @dipalimote2939 3 месяца назад +1

    असं म्हणतात की सगळीकडे देवाला जाता येत नाही म्हणून त्याने आई बनवली कारण आई सारखी माया कोणीच करू शकत नाही .पण आता जमाना बदलला आहे .स्वतःच्या आनंदासाठी लहान बाळाच्या जीव धोक्यात घातला आईंनी

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 месяца назад +5

    मला तर रात्रंदिवस हा व्हिडिओ दिसतो डोळ्यासमोर

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे 🙏🙏❤❤❤❤🎉🎉

  • @meenashete7307
    @meenashete7307 3 месяца назад

    Ji loka vahun geli ti majhya ch shejri rahayla hote , lagnasathi ale hote te , hadapsar

  • @sushilarawde7976
    @sushilarawde7976 3 месяца назад

    Dhanyawad bhaiya changlee suchna dilyabaddl

  • @ujvalatal
    @ujvalatal 3 месяца назад +5

    त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट झालं

  • @k.s953
    @k.s953 3 месяца назад +7

    खूप वाईट झालं

  • @sujatapatil1524
    @sujatapatil1524 3 месяца назад

    लहान मुले कशी घाबरली होती तेच चेहरे आत्वले तरी खूप वाईट वाटते

  • @Seemasasane-k7y
    @Seemasasane-k7y 3 месяца назад +1

    बरोबर पांडू भाऊ

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 3 месяца назад +3

    दादा आम्ही पण गेलतो तिकडं खुप धबधबे आहेत ❤❤

  • @sachinwaghate6318
    @sachinwaghate6318 3 месяца назад

    Khup vait vatla.lahan.mule.radat hoti kami pani hota tevha baher yayla hav hot

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 месяца назад +7

    आजचा व्हिडिओ लयभारी

  • @jyothideshpande9577
    @jyothideshpande9577 3 месяца назад

    अति धाडस करतात लोकं

  • @ArunaNirhali-vj7se
    @ArunaNirhali-vj7se 3 месяца назад

    छान माहिती दिली

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 3 месяца назад +11

    तुमचे पण व्हिडिओ पाहिलेत आम्ही कृष्णाला आणि पूजाला घेऊन ट्रेकिंग करताना.तसेच समुद्रातील पाण्याबरोबर मस्ती करताना.तुम्ही पण असे करू नका.

  • @bharatikale5044
    @bharatikale5044 3 месяца назад

    अशा ठिकाणी थांबावं, जिथून आपण पटकन बाजूला होऊ शकतो पाणी वाढलं तर....

  • @atharvathale4945
    @atharvathale4945 3 месяца назад +2

    सर्व बघत बसले.एकमेकांना पकडून साखळी तयार केली असती तर कदाचित ते बाहेर निघू शकले असते

  • @narayankalange2008
    @narayankalange2008 3 месяца назад +35

    दादा अशा ठिकाणी जाऊ नका

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 3 месяца назад +1

    बिलकुल.....❤👍

  • @santoshjadhao7970
    @santoshjadhao7970 3 месяца назад

    छान संकलन 👍

  • @ujvalatal
    @ujvalatal 3 месяца назад

    खूप चांगली माहिती दिली दादा

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 3 месяца назад +2

    Swatachi nit kalji ghetle nisargachi. Kheli nit olakhta aali aani savadhanta balagli tar rainy picnic changli hote Pani aani aagi shi khelu naka ugach mothi manse navti sangat

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 3 месяца назад

    Je zale te khupach vait zale.mhnun pani agni vayu ya tin goshtipasun jara japunach rahave .tithe lihile asle dhokadayak,aahe tari lok jatat yapudhe lokkani family aso athava friends sobat phirayla ja pan dax rahave.nishpap balkancha nahak bali gela khupach vait vatate.

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 3 месяца назад +14

    काळजी घ्या पाऊसा पाण्याचे दिवस आहे ,पहीले आपण आपले कुटुंब महत्वाचे

  • @pratikshajawir.6983
    @pratikshajawir.6983 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jyotitaipardeshi1364
    @jyotitaipardeshi1364 3 месяца назад +1

    तो ऐरीया धोकादायकच आहे काही वर्षां पुर्वी आम्ही पण तिथेच अडकलो होतो पण नशीब बलवत्तर म्हणून वाचलो नाहीतर मी माझे मालक माझी मैत्रिण तिचा नवरा आम्ही सर्वच वाहून गेलो असतो

  • @PRS1152
    @PRS1152 3 месяца назад

    If flow of water increasing within no time then Gov has to build intermediate wall to reduce flow and people enjoy the nature

  • @adityadabhane2582
    @adityadabhane2582 3 месяца назад

    छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏

  • @tarkeshwarirathod2630
    @tarkeshwarirathod2630 3 месяца назад

    He barobar aahe ki Navin pani bali ghetach

  • @ONLY_1-S2L
    @ONLY_1-S2L 2 месяца назад

    Amchya yete hi ghatna zali ahe khup ch vait zal 😭😭

  • @ProGamer8sm
    @ProGamer8sm 3 месяца назад

    खुपच चांगलीच माहिती दिली आहे

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 месяца назад +8

    महणजे परत तीथे जाऊचं नका😊

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 3 месяца назад +1

    Hi khri goshth aahe mi pn chandoli dharnachya parisaratil aahe ani hya goshti jithe dharan ast tithe lagir astek karan jithe te lok ubhe aahet tithe 3 odhyabcha milap aahe tyamule ashya jagevar jar ekhadi mahila periods madhe geli tr tithe tya devyancha prakop hoto hi satya ghtna aahe

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 3 месяца назад

    To vedio kadhi yeil tith shoot kelay to.

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 3 месяца назад

    मुळात वर्षाविहार साठी श्रावण महिन्यात जावे

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 3 месяца назад +3

    दादा माझा पण भाऊ सोमेश्वर धबधबा इथे बुडाला तेव्हा

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 3 месяца назад +1

    ... छान , ❤ , ...

  • @swapnaparadkar414
    @swapnaparadkar414 3 месяца назад

    Barobar bolta Dada tumhi

  • @shindukavishwar4907
    @shindukavishwar4907 3 месяца назад +1

    पांडू लोकांना कितीही सांगितले तरी लोक एकत नाही.

  • @NilamBhandkoli
    @NilamBhandkoli 3 месяца назад

    5:51

  • @asiyabanokhan4587
    @asiyabanokhan4587 3 месяца назад

    Sahi bole bhau
    Paani jaan mangta hai
    Waha. Kitne log marte hain unke bhatakte aatma ek doosre ko leke jaati hai aise jagah pe jaana bahut khatarnaak hai

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 3 месяца назад

    लहान मुलं भेदरून उभी होती त्याच वाईट वाटते . खुप वाईट वाटले.काळजात घालमेल होती ये.

  • @AnjumShaikh-vk9lo
    @AnjumShaikh-vk9lo 3 месяца назад +1

    खर बोललात भाऊ 👍👍👍

  • @DineshKhade-r2f
    @DineshKhade-r2f 3 месяца назад +3

    खरी माहिती सांगा.

  • @ManjushaParwar-wr4ts
    @ManjushaParwar-wr4ts 3 месяца назад +1

    Radhe. Radhe 🙏🙏🙏🙏🙏🙏. From Goa. Teck

  • @YogitaHake-uo2ix
    @YogitaHake-uo2ix 3 месяца назад +5

    Dada pn pausalat gharich rahile pahije karan aamhi pn bhandar dar la gelo tevha pn ek vakti photo kadtana khali padla aamcha somar mhanun aamhi kadhich jat nahi