खेडूत पेरणी यंत्राची माहिती द्या व सेटिंग व चरखा पूर्ण माहिती द्या सेटिंग सेटर कशावर ठेवणे किती ठेवणे माहिती हवी आहे सर्व शेतकऱ्यांना याचा 100% उपयोग होईल धन्यवाद🙏
मका पेरणी.ज्वारी पेरणी.हरभरा पेरणी.तूर पेरणी. सूर्यफूल पेरणी.व या सर्वांची बी दाट होणे पातळ होणे यावर चरखा कोणता व किती सेटिंग कशी ठेवावी अशी सविस्तर माहिती द्या.. प्रत्येक बियाण्याची वेगवेगळी माहिती द्या... 🙏🙏🙏🙏
हाच माझा प्रश्न आहे सर्व चकत्या चा व्हिडिओ बनवा सेपरेट सेपरेट व पेटी ची सेटिंग शटर व चकत्या सेटिंग प्रत्येक बियाण्याची सेटिंग पाहिजे डबा वर खाली खेणे हे पण विडीओ मध्ये सागीतलः पाहिजे बियाणे प्रमाणे असा प्रश्न व यावरती एक विडीओ बनवा लवकरच धन्यवाद 🙏🙏
मी नवीन पेरणीयत्र घेतलं आहे,ज्वारी पेरणी केली आहे 4 नंबर चकती ने पण खुप प्रमाणात ते दाट उगवलं आहे, बियाणे कमी प्रमाणात सोडले तर काही चकत्या बियाणे कमी घेत होत्या, त्यामुळे थोडं वाढवल्यानंतर खूप प्रमाणात बियाणे पडले आहे, पण सेटिंग चा कोणताही फार्मूला मला माहित नाही, अशावेळी मी काय करू शकतो जरा कमेंट मध्ये सांगा 🙏भाऊ
नमस्कार सर मला मका जनावरांच्या चाऱ्यासाठी पेरणी करायची आहे, कांदा यंत्र 9 फनी आहे, दोन ओळीतील अंतर 6 इंच ठेवायचे आहे, एकरी 40 किलो बियाणे पेरणी करायची आहे ,चरखा कोणता वापरावा व मोठा गिअर लहान गिअर सेटिंग सांगा
खेडूत पेरणी यंत्राची माहिती द्या व सेटिंग व चरखा पूर्ण माहिती द्या सेटिंग सेटर कशावर ठेवणे किती ठेवणे माहिती हवी आहे सर्व शेतकऱ्यांना याचा 100% उपयोग होईल धन्यवाद🙏
खेडूत कंपनीचे पेरणी यंत्रांची माहिती तुम्ही आमच्या साठी तयार करावे ही विनंती आम्ही विडीओ ची वाट पहात आहोत , 🙏🙏💯 मार्गदर्शन करावे ही विनंती ❤🙏🙏🏻
सेटिंग ची उडीद तूर मूग सोयाबीन मका सेटिंग चा व्हिडिओ द्या
लवकरच व्हिडिओ बनवतो भाऊ❤️
Sahebh ha vedeo taka.. Perni yet aahe...
Turicha charkha vaprlyaver tur kmi pdte ka sir
पेरणी साठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग्ज ची विडीओ बनवा
Chaty
Soyabin pernisathi bailchalit perni yantrachi seting samjaun sanga bhau🙏
Video बनवला आहे भाऊ ❤️
😊 प्रत्येक पेरणी यंत्राच्या मागच्या चाकाचे आर आर पी एम सेटिंग वर चालते प्रत्येकाची सेटिंग वेगवेगळी असते
बाजरी पेरणी
Mug perni cha kiti no chrkha vaprava
6 इंच मका पेरण्यासाठी कोणती सेटिंग वापरा
भूमी ऍग्रो ची पेटी आहे माझ्याकडे मला मूग बाजरी कडधान्य पेरणी साठी कोणते चरखे वापरावे
भुमी ऍग्रो ची पेटी आहे कोनत्या पिकासाठी किती नंबर चरखे वापरावीत हे सागा
साहेब माझ्याकडे पण भुमी च पेरणी यंत्र आहे मला पण माहिती पाहिजे
मका पेरणी.ज्वारी पेरणी.हरभरा पेरणी.तूर पेरणी. सूर्यफूल पेरणी.व या सर्वांची बी दाट होणे पातळ होणे यावर चरखा कोणता व किती सेटिंग कशी ठेवावी अशी सविस्तर माहिती द्या.. प्रत्येक बियाण्याची वेगवेगळी माहिती द्या... 🙏🙏🙏🙏
लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️
हाच माझा प्रश्न आहे सर्व चकत्या चा व्हिडिओ बनवा सेपरेट सेपरेट व पेटी ची सेटिंग शटर व चकत्या सेटिंग प्रत्येक बियाण्याची सेटिंग पाहिजे डबा वर खाली खेणे हे पण विडीओ मध्ये सागीतलः पाहिजे बियाणे प्रमाणे असा प्रश्न व यावरती एक विडीओ बनवा लवकरच धन्यवाद 🙏🙏
शेंगदाण्याला कोणत चरखा वापरतात व्हिडीओ बनवा
ज्वारीला कोणता वापरावा
कापूस पेरणी साठी कोणते चारखी वापरावी व ऐकरी किती बियाणे पडणार माहिती द्यावी दादा
Bagha Bhau
👍
सर गहू पेरणी साठी कोणता चरखा लागतो....
माझं ५फणी सरी पेरणी यंत्र आहे. तर मला २सरी उडीद १ सरी तुर व पुन्हा २ सरी उडीद करता येईल का.
ज्वारी गहू मग हरभरा कोणती चकली वापरावे कितीवर पेटी ठेवायची
ज्वारी साठी 15 नंबर
गहु आणि हरभरा 5 नंबर
मक्का पेरणी video बनवा छकती कोणती .मक्का बारीक मोठी असते
Video बनवला आहे
मुग सेटिंग कसी लावायची पेटी किती नंबर ठेवायची
धना कोथिंबीर पेरणी साठी कोणता चरखा वापरावा भैय्यासाहेब विडिओ बनवा
5 fani datani tur peryachi tar kitwaya tasavar yete
भुईमूग पेरणी साठी किती नंबर चक्री वापरावे सर
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
❤
सर्व सेटिंग पाठवा मी बालाजी ॲग्रो पेटी वापरतो
Bhau jvari sathi konta chrkha vaprava
Gehu perni konta charka vaprawa
मुग पेरणी साठी चा वीडियो बनव भाऊ
सोयाबीन आणि खात करण्याची सेटिंग आम्हाला सांगा मौसम कंपनीचे पेरणी यंत्र घेतले
मी नवीन पेरणीयत्र घेतलं आहे,ज्वारी पेरणी केली आहे 4 नंबर चकती ने पण खुप प्रमाणात ते दाट उगवलं आहे, बियाणे कमी प्रमाणात सोडले तर काही चकत्या बियाणे कमी घेत होत्या, त्यामुळे थोडं वाढवल्यानंतर खूप प्रमाणात बियाणे पडले आहे, पण सेटिंग चा कोणताही फार्मूला मला माहित नाही, अशावेळी मी काय करू शकतो जरा कमेंट मध्ये सांगा 🙏भाऊ
सूर्य फुल पेरणी साठी कोणते व्हिल वापरावे?
मका पातळ पेरण्यासाठी किती नंबरचा
भाऊ सोयाबीन करिता व तुरी करीता किती नंबर चा चरका वापरायचा व बॉक्स मधील पत्रा किती वर ठेवाचा
लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ❤️
लिंक पाठवा, सर
हरभरा पेरणी सेटिंग आणि रोटार हे बनवा किती सेटिंग ठेवल्याने किती बी पडणार येकर मध्ये फास्ट व्हिडिओ बनवा पेरणी सुरू झाली आहे
सरी मका पेरणी साठी कोणते नंबर चा चरखा वापरावा
Dhaicha sathi konta charkha waprava pls rpy me
तिळा साठी कोणता नंबरचा चरका वापरावे लागते
विडियो बनवल्य बद्ल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
❤
Dada gsw tokn yantr mahite sang dada
मका पेरणी साठी कोणता चरखा लावावा व कसे सेटिंग पेटीचे सेटींग कसे लावावे
भाऊ 5 मी चा व्हिडिओ आणि 3 मिनिट टाईम पास आहे महत्त्वाचे मुढे सांगत जा
काबुली चणा साठी कुठली फिरकी लागते
बीट साठी कोणता चरखा वापरतात
सांगा लवकर सर
छान
❤
खेडूत पेरणीयंत्राची व्हिडियो बनवा व माहिती सांगा भाऊ कोणती चरखे कसे वापरावे
आरे भावा मिच तुला कधीपासून सांगायलो आसा एक विडीओ बनवा जरूर ,🙏👍
गवार पेरणीसाठी कोणता चरखा वापरायचा
मुक्ताला किती नंबर चक्री वापरावे लागते
Video बनवला आहे भाऊ ❤️ बघा channel वर
Bhau गहू ला कोणती वापरावी
कपाशी पेरणी व्हिडियओ बनवा
All perni video's
Banavloy bhau ❤️ bagha channel vr jaun
Sir mala sanga tumhi bamfar ka nahi basavla karan kay sanga
संपूर्ण माहिती सांगा भात मका पिकांची सुध्दा
Thik aahe. ❤️👍
उडीद मूग कोणती चाकी वापरले
करडा पेरणी ला कोणता चारका कोणता लागतो
सोयाबीन साठी कोणता चरखाकोणता वापरला जातो
भाऊ नमस्कार पेरणी यंञ सेटिंग गहु,सोयाबीन, तूर, मका,याचा चार्ट बनवून टाका.
Bhau magche chak chalu madhe band padte kahi upay sanga na
Udyach video banavato bhau.❤️
सोयाबीन पेरणी साठी चरखा किती नंबर वापरायचा
पाठीमागील चाकाचे सेटिंग कसे
पिकाच्या मकाला किती खाचीची फिरकी वापरायची
लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️. धन्यवाद comment केल्याबद्दल ❤️
खत पेरणीची कोणती चकती वापरावी
मका व भुईमुग साठी कोणती चकती वापरावी भारत agro ch machin aahe
भयमु साठि कोणती चकतीवापराची
वैभव पेरणी यंत्र ची माहीती टाका
Dharti perni yantr vr cotton Perli jate ka bhau
उडिद ला कुठल्या चरका वापरायचे
जरा माहिती द्या सर
5 number charkha yane 1 yekar la kiti kilo biyan padte
Soyabin che
Maka akri किती पाडावी आणि चरकa 5 khach चा वापरलीत tr किती padel
Soyabin la kiti nabar vr lavaych
व्हिडिओ आहे भाऊ channel वर ❤️👍
मोसम पेरणी मशीन गहू पेरासाठी कोणता चारखा वापराचा
कपाशी 2 फूटवार दाणे पडतील त्या साठी किती no. व होल वाली चकती व्वापारावी
दादर साठी किती no. ची चकटी वापरावी
प्रत्येक पिकासाठी वेगवेगळा व्हिडिओ करावा
Chana ko kitne number ka gair lagta hai
Or 30 ki setting kaise hongi
Chota chana
🤝🤝👍👍
प्रत्येक बियाण्याची वेगवेगळा व्हिडिओ करावा
भोईमुग पेरनि साटि किति शेटीग लावायचि भाऊ
भाऊ,कोणत्या अवजारासाठी कोणता गियर वापरावा ,यावर व्हिडीयो बनवा,,जेणेकरुन अवरेज चांगला पडेल..
लवकरच पुढचा विडीओ बनवा, सर
भूइमुग किती नंबर वापरु
ऊडीद मका या साठी कोनती चरखा वापरा वि
तीळ पेरणीवर सेटींग व्हिडिओ बनवा भाऊ
भुमी ऑग्रो पेरनीयनियंत्र चरखा माहीती चा व्हीडीओ बनवा
Bhau khat 1yekar asel tr 1bag soya bin asel tr 1 bag khat chi sheting saga
सोयाबीन ची सेटिंग किती वर ठेवायची
तूर पेरणी किती फुटावर व कोणती चकली कोणी मी बारामती वरून बोलतोय
प्रतेक बियानाला कोण चे च रका लगतो व सेटिंग कितिवर ठे वायची तयाचा चार्ट तयार करन फोटो पाठ वा
भाऊ मका करीता कोणता चरखा वापरावा
Vido banavloy bhau ❤️
हॅलो नमस्कार सर मला एकरी अठरा ते वीस किलो बियाणे पाडायचे आहे सोयाबीनचे तर त्याच्याबद्दल सेटिंग किती वरची ठेवावी व कोणती फिरकी वापरावी
सर्व पिकाची सेटिंग ची व्हिडिओ दाखवा
सर माझ्याकडे भूमी पेटी आहे मला माहिती सांगा भिंगऱ्या बादल
Bhau gahu pearni karita kiti nmbar cha carkha vapraycha
भाऊ भात पेरणी साठी कोणता चरखा वापरावा व खत पुढे की मागे सांगा
नमस्कार सर
मला मका जनावरांच्या चाऱ्यासाठी पेरणी करायची आहे, कांदा यंत्र 9 फनी आहे, दोन ओळीतील अंतर 6 इंच ठेवायचे आहे, एकरी 40 किलो बियाणे पेरणी करायची आहे ,चरखा कोणता वापरावा व मोठा गिअर लहान गिअर सेटिंग सांगा
मका साठी कोणता चरखा सेटिंग सांगा
माझ्याकडं पाच फनी पेरणी यंत्र पेटी आणि नऊ फनी तिफन आहे तर त्याची सेटिंग 18 इंच अंतरावर पेरण्यासाठी कशी लावावी ते सांगा ना भाऊ प्लीज
खताला कोणती वापरायची
Udya video banavato bhau ❤️
संपूर्ण माहिती द्या सर
Ho❤️
शेंगदाणे पेरणी साठी किती नंबर चा चरखा पाहिजे
Mung perni sathi yekri 3 kg paryant perni zali pahije Asa chrkha sanga ?
Ani 4A cha chrkha 8 kg paryant biyane sodto
तूर पेराताना चरक्याच्या खाच्यात किती बी बसावेत
1
10 kg mung yekri , kiti no. Cha chrkha vapraycha
भूमी पेरणी यंत्र चे सर्व माहिती द्या
हरभरा पेरनी चा व्हिडिओ तयार कारा
Chana karita charka konta vapracha ani 25kg biya.kiti no.cha kata lavacha