आमच्या दहिवडी गावापासून सतरा कि.मी अंतरावर हे गाव आहे. खूप वेळा व वारंवार आम्ही सगळे जातो .अदभुत व निसर्गरम्य वातावरणात आहे. व खूपच जागृत देवस्थान आहे. व्हि डी ओ पाहून खूप छान वाटलं व अभिमानाची बाब आहे आम्ही या परिसरात राहतो हरहर महादेव. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2020 आणि2021 या वर्षात यात्रेला जाता आलं नाही खुप सुंदर यात्रा असते मुंगी घाटातून कावडी वर येतानाचा नजरा खूप अप्रतिम या यात्रेला मराठवाडा, विदर्भातील भाविक येत असतात , आमच्या गावातून कोळेकर महाराजयांची दिंडी जाते मुक्कामाला आमच्या गावी मार्डी येथे असते ,4-5वर्षे झाली बैलगाडीच्या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुघरांचा आवाज कमी झाला लहानपणी खूप छान वाटायचं बैलगाड्यांची भली मोठी रांग पाहून आता येतात पण खूप कमी प्रमाणात कारण आता लोक ट्रक टेम्पो ने येतात ,
शिंगणापूर पासुन १२ कि लो मिटर अंतरावर पाणलिंग मंदीर आहे १२ महीने पिंडीच्या भोवती पाणी असते पाण्यात लिंग म्हणून पाणलिंग ऐकुन ८ लिंगे आहेत त्यांपैकीं वावरहिरे या ठिकानी पाणलिंग मंदीर आहे om महादेव
एक वेळेस आम्ही गेलो होतो मुख्य मंदिर पहिलं ,परंतु ये गुप्त महादेव मंदिर नाही पाहिले रात्री उशिरा गेलेलो, परत कधी योग आला तर नक्की या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ।
छान vedeo बनवला आहेस मित्रा बालपण याच ठिकाणी गेलेय माझे बरेच तुझ्या मुळे बालपण आठवले व ऊर्जा मिळाली धन्यवाद आतापेक्षा खूप ओरिजनल परिसर पाहणेचे भाग्य मला मिळाले
ha sari petacha khel ahe mhadewacha ani mata parwaticha tyat mhadew hye harlye ahe mata parwati sobat , ani mang mata parwatinye ek Sundar Ashe bhilne chye rup gheun mhadewala akashirt kele mhanun etha mhadewache lagna lagtye
सिंघण यादव यादव राजा देवगिरीचा याने हे गाव वसवले . देवाची हळद नातेपुते असते. लग्न शिंगणापुरातहोते. वरात वेळापुरात होते. गुप्त लिंगासारखी अजून लहान लिंगे आहेत शिंगणापूरच्या पंचक्रोशित. तसेच पैलवान किरण भगतच गाव मूहि मार्डी हे गुप्त लिंगापासून 10 ते20 मिनिटांच्या अंतरावर आहे.
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🌹🕉️
Om namah shivay ❤
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🌹🌹🌺🌹🌹🌺🌹🔱🕉️🕉️
खुप छान. हर हर महादेव.
ओम नमह शिवाय
आमच कुलदैवत
आमच्या दहिवडी गावापासून सतरा कि.मी अंतरावर हे गाव आहे. खूप वेळा व वारंवार आम्ही सगळे जातो .अदभुत व निसर्गरम्य वातावरणात आहे. व खूपच जागृत देवस्थान आहे. व्हि डी ओ पाहून खूप छान वाटलं व अभिमानाची बाब आहे आम्ही या परिसरात राहतो हरहर महादेव. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझे ही गाव दहिवडी आहे. आपल्या गावा जवळचे विडिओ पाहिल्यावर छान वाट तेय.
हर हर महादेव ,
खुपच छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव
Har har mahadev 😍🙏🙇😍🙏
Har Har Mahadev...Shiv Shambho...Om Namah Shivay 👍👌
।। हर हर महादेव ।।
साहेब तुमच्यामुळे देव दर्शन तरी झालं आमचे मनःपूर्वक🙏धन्यवाद तुमचे हर हर महादेव🌺🙏
खूप छान हर हर महादेव,,,
आमचे कुलदैवत आहे महादेव शिखर शिंगणापुर
अद्भुत माहिती 🙄🙄 छान खुपचं छान माहिती.
हर हर महादेव शंभु ☘️☘️🌼🌼🌷🌷🌺🌺🌺🙏🙏
खूप छान 👌हर हर महादेव 🙏
हर.हर.महादेव
हर हर महादेव 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
बैल मेहनत खरी आहे 👍
शंभो पार्वती शिव हर हर महादेव 🙏🚩🚩
👌
...!!हर हर महादेव!!...
Har har Mahadev
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Har har mahadev 😘🤲🙇🙇🤲🙏
Mast 👌
🙏😌ॐ नमः शिवाय 😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Om nam shivay 😘🤲🙇🙏❣️
Shree Shambhu Mahadevai Namaha...
🌹हर हर महादेव 🌹🌹
उर षहळ
har har Mahadev
हार हार महादेव
Far chan ahe sare deva che om namah shivay thanks
हर हर महादेव ओम नमः शिवाय
हशिवशंभो हर हर महादेव
आम्ही जवळच राहतो अकलूजला तरी आम्ही बघीतल नाही पण आज बघीतल तूम्ही छान माहीती दीली हर हर महादेव
आम्ही महादेवाच वरच मंदीर आहे तिथूनच पाया पडुन येतो तिथली सगळी माहीती आहे
आम्ही महादेवाच वरच मंदीर आहे तिथूनच पाया पडुन येतो तिथली सगळी माहीती आहे
श्री स्वामी समर्थ
2020 आणि2021 या वर्षात यात्रेला जाता आलं नाही खुप सुंदर यात्रा असते मुंगी घाटातून कावडी वर येतानाचा नजरा खूप अप्रतिम या यात्रेला मराठवाडा, विदर्भातील भाविक येत असतात , आमच्या गावातून कोळेकर महाराजयांची दिंडी जाते मुक्कामाला आमच्या गावी मार्डी येथे असते ,4-5वर्षे झाली बैलगाडीच्या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुघरांचा आवाज कमी झाला लहानपणी खूप छान वाटायचं बैलगाड्यांची भली मोठी रांग पाहून आता येतात पण खूप कमी प्रमाणात कारण आता लोक ट्रक टेम्पो ने येतात ,
00
Rahanyachi ithe soy aahe kay?
हो
@@khillarcow5048 Thanks! Amache kuldaivat aahe .
माझा महादेव सर्वांच्या हाकेला धावतो.
राम राम महादेव 🙏🌹
Om namah shivay.
Jai Mata Di.
शिंगणापूर पासुन १२ कि लो मिटर अंतरावर पाणलिंग मंदीर आहे १२ महीने पिंडीच्या भोवती पाणी असते पाण्यात लिंग म्हणून पाणलिंग
ऐकुन ८ लिंगे आहेत त्यांपैकीं वावरहिरे या ठिकानी पाणलिंग मंदीर आहे om महादेव
Har har mahadev 😍🙏🙇😍
जय शिव शंभू
🙏🙏🙏🙏🙏
बाबा सांगतात ते खरचं आहे बैलाशिवाय शेतीच नाय एक तरी बैल प्रत्येकानी पाळावा हिच अपेक्षा महादेव चरणी मागणी हरहर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Om.. namo..sivay..
Om namh shivay
महातार बाबा सांगतात ते एकदम बरोबर सांगतात तेच खरं आहे
Har Har mahdeav
Om tyayabakam yajamhe sugadim pustivardanam vurvarukmiv badanat mutromokshi yamamrutat 🙇🙇🤲🤲🤲🙇🙏
ओम नमः शिवाय🌺🌺💐💐
Chan
भारी
Bhola Maza dev mahadev ahe gupt lingache darshan mala janmo janmey milat rahave deva bhagvanta tuzi krupa mala milude
Very nice v
आमचे कूलदैवत आहे शिखर शिंगणापूर हे
Khup chan mahiti
व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान भारी व्हिडिओ होता आवडला
🙏 आम्ही याठिकाणी गेलो होतो. येथुन जवळच माझं सासर आहे राणंद मार्डी
माझं गाव मोही आहे.
कोरोना मुळे 2 वर्ष जाता आले नाही म्हणून खूप आठवण येत होती यात्रेची महादेवाची पण vdo पाहून गेल्यासारखं वाटले
रहस्य ते रहस्य राहु द्यावे .
त्याच्यातच आनंद असतो.
शोध घ्यावा प्रतीशोध घेवु नये.
जय सनातन
एक वेळेस आम्ही गेलो होतो मुख्य मंदिर पहिलं ,परंतु ये गुप्त महादेव मंदिर नाही पाहिले रात्री उशिरा गेलेलो, परत कधी योग आला तर नक्की या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ।
मी एकदा चालत चैत्र यात्रेला गेलोे होतो कावडी मुंगी घाटातून वर चढताना पाहणे हा खूप मोठा उत्सव असतो
🙏🏻
छान vedeo बनवला आहेस मित्रा बालपण याच ठिकाणी गेलेय माझे बरेच तुझ्या मुळे बालपण आठवले व ऊर्जा मिळाली धन्यवाद आतापेक्षा खूप ओरिजनल परिसर पाहणेचे भाग्य मला मिळाले
छान 🙏🙏
🌅🚩🌻💐🍀🙏🙏🙏
👌👌👌
Mast
ha sari petacha khel ahe mhadewacha ani mata parwaticha tyat mhadew hye harlye ahe mata parwati sobat , ani mang mata parwatinye ek Sundar Ashe bhilne chye rup gheun mhadewala akashirt kele mhanun etha mhadewache lagna lagtye
पुजारी साहेब जटाशंकरला जटा आपटली आहे असे म्हणतात तुम्ही सांगताय गुप्त लिंग येथे आपटली.🙏🙏🚩🚩 असो ॐनःम शिवाय 🙏🚩 ॐ नःम शिवाय 🙏🚩
Amache kuldaivat.
आमच्या सावकर-पाटील परिवार आणि नातेवाईक, आप्तेष्ठ यांचे कुलस्वामी आणि आमच्या कुलाचे दैवत हरहर महादेव 🙏🙏🙏आभारी आहे.
हर हर महादेव
सिंघण यादव यादव राजा देवगिरीचा याने हे गाव वसवले . देवाची हळद नातेपुते असते. लग्न शिंगणापुरातहोते. वरात वेळापुरात होते. गुप्त लिंगासारखी अजून लहान लिंगे आहेत शिंगणापूरच्या पंचक्रोशित. तसेच पैलवान किरण भगतच गाव मूहि मार्डी हे गुप्त लिंगापासून 10 ते20 मिनिटांच्या अंतरावर आहे.
🙏🏻har har mahadev
@@vaishalimalushte4210 शिंगणापूरच्या का तुम्ही
🙏🙏🙏
Om namah Shivaya 🌹🌷🌷🌹🙏🙏
सध्या इतकं पाणी आहे
आमचे कुलदैवत आहे
माझं माहेर आहे हे. मला अभिमान आहे
Amach kuldaivat aahe.
🔱
👌👌🙏🙏
हर हर महादेव
Om Nam Shivay 🙏☘️🌼
Maz Kuldaivat Aahe🙏🙏 please Kulachar kay asto yachi mahiti milel ka🙏🙏
🙏🙏 khup lahanpani aai wadilan sobat yayacho aathwani tajya jhalya🙏🙏
Om namha shivay. parmeshwarane aaplyala bharpur dile aahe . aani aapan tya pratek vastucha vapar kasa karto.
🚩🌹🌹🌹👏🌹🌹🚩
शिखर शिंगणापूर महादेव मंदिर ते हे गुप्त लिंग मंदिर अंतर किती आहे
4-5 km
आशा बसलेल्या आजीकडून गरज नसली तरी साहित्य आवर्जून घ्यावं.
ह्या वर्षी चा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार तर पहाण्यास बरे होईल 🚩🚩🚩🚩🚩
Poll
मुख्य मंदिर बघीतले आहे पण गुप्त लिंग नव्हते बघीतले
अरे ह्या आजीकडून वस्तू खरेदी करून महादेवाला प्रसाद पावला
हर हर महादेव
ते बाबा माझ्या आईचे मामा आहेत
amhi payi eto karan amchi kawad asti sangamner madhun
Artkb
Om namo martand
12 mhine pani asta ka heta
हे माझं गाव आहे
Vdo banvala mhnun khup thx bhau
tyalya bhutyacha kawdicha anad ghya mungi ghatatun war chadtatna
Dada aajibai na thodi madat karaychi hoti.har har mahadev.