शशांक केतकर भडकला 😡 "आमच्या जीवाशी खेळणं बंद करा” | Ghatkopar Hoarding Accident |
HTML-код
- Опубликовано: 13 май 2024
- घाटकोपरमधील होर्डिंग प्रकरणी अभिनेता शशांक केतकरचा संताप म्हणाला आमच्या जीवाशी खेळणं बंद करा.संपर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
#shashankketkar #ghatkoper #hoarding #petrolpump #accident #mumbai #government #marathiserial #marathiactor #marathinews #rain #storm #bmc #police
The tragic incident in Ghatkopar, where a hoarding collapse claimed fourteen lives, was not an isolated case of illegal construction in the vicinity.
The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) discovered that Ego Media Pvt Ltd, the advertising agency responsible for the Ghatkopar hoarding, had erected eight additional hoardings in the area without obtaining the necessary permissions from the civic body.
The BMC issued a notice to Ego Media Pvt Ltd, instructing them to demolish the unauthorized hoardings. It was revealed that the land parcels on which these hoardings were illegally erected are registered under the ownership of the Home Department and the Maharashtra State Police Housing Welfare Corporation, violating Section 328 of the BMC Act, 1888.
ghatkopar petrol pump
police petrol pump ghatkopar
petrol pump in ghatkopar west
shashank ketkar
tejashri pradhan and shashank ketkar
shashank ketkar movies and tv shows
priyanka shashank ketkar instagram
shashank ketkar baby
shashank ketkar serials
shashank ketkar height
shashank ketkar and tejashree pradhan
shashank ketkar and tejashree pradhan marriage
shashank ketkar information
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/ - Развлечения
खरे आहे शंशाक, आपण पोटतिडकीने बोलत आहे सहमत आहे आहो राजकारणी लोकांना काही फरक पडत नाही बेडर झाले आहे,
आपण बोलता ते बरोबर आहे आपल्या मताशी आम्हीं सहमत आहोत
प्रत्येकाने स्वतःवर आल्यावर न बोलता प्रत्येक वेळी आपलं मत व्यक्त केले पाहिजे
हा बरोबर बोलतोय!
लोकांचे जीव गेल्यावर पैसे देण्याऐवजी, लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी खर्च करा.
फालतू सीरियल दाखवायला,जाहिराती मधून जनतेची लूट करायला लाजा नाही वाटत का, तुमच्याकडे येणारा सर्व पैसा जाहिराती मार्फत जनतेच्या खिशातून जातो.एकतर महगाई आणि यांची लूट .
बरोबर बोलताय
You r absolutely right shashank. Commen man always suffers.
Ek no dada jabardast....Aaj pratyek nagarika chya manaatla bollaas
खरं आहे आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांच्या जिवाशी खेळ आहे हा आता पैसे देऊन त्या कुटुंबातील लोक परत येतील का. सगळीकडे स्ट्रिक रूल्स झाले पाहिजे ह्या घटना परत होऊ शकता
बरोबर आहे.
खूप छान बरोबर बोललात राजकारणी होरमखोर आहेत
खूप छान बोलला
Khupch Chan
एस टी स्टॅन्ड वर खड्डे पडले आहेत. रस्ता खरडून खडी वर आलेली असते.
काही पेट्रोल पंपाच्या कडेला रस्त्यांवर खड्डे आहेत.
फडणवीस शींदे सरकार यांनी नवीन रस्ते सुंदर केले आहेत.
नेत्यांचे वाढदिवसाचं बोर्ड 2-3 महिनाभर असतात ते पालिका दुर्लक्ष करतात
Khup changale vichar mandales mitra,ya rajkarani lokana kahihi ghenden nahi aahe,he fakt apalya polya bhajun ghet aahet
छान
👌💪🙏
💯💯💯💯💯barobar aahey dada
Mi tuzya mtashi sahmat aahey
Rajkarnyana lokachya jivashi kahi deyngeyn nahi tyana fkt paisa ani gadhi ya don gostich mhtvachya aaheyt
Kahi durghtna zali ki shasnatrfey 5 lakh dikleyr kraychey ani mokl vhychey
❤❤❤
लोकांना रोजगार रिटायर झाल्यावर पैसा बेस्ट कर्मचाऱ्यांना दिला नाही गरीब काय बोलणार
मराठी चां विषय येतो तेंव्हा शेपट्या घालतात फक्त रेणुका ताई बोलते
Its very true👍
राजकारणी लोकांना फरक पाडणार नाही फक्त हिंदु मुस्लिम देव पाकिस्थान हेच विषय राजकीय आहे जनतेचं प्रश्न नाही ते तुम्ही बघा
👍
खरेच बोललाय
शशांक केतकर बरोबर बोलतात.
Barobar shashank😮
Rajkarni lokanch zala ka draivar sakat chokashi lavtatat.