थंडीच्या दिवसात अवश्य करून पहा हे बाजरी चे ४ वेगवेगळे पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Bajra Recipes
HTML-код
- Опубликовано: 5 янв 2025
- #bajrarecipe #winterspecial #bajrekiroti #thalipeeth
साहित्य
बाजरीचे फुलके
२ कप पाणी २ कप बाजरीचे पीठ
मीठ
बाजरीचे उंडे
१ कप पाणी
१ चमचा तेल/तूप मीठ
१ कप बाजरी पीठ
फोडणीसाठी
जिरे मोहरी कढीपत्ता हिंग तीळ
बाजरीचे वडे
२ कप बाजरीचे पीठ
१/२ कप बेसनपीठ
१/२ कप गव्हाचे पीठ
१/४ कप बारीक रवा
१ चमचा जिरे ,१ चमचा ओवा हिरवी मिरची
१ ते २ चमचा तेल चिमूटभर खाण्याचा सोडा
३ चमचे तीळ ३-४ चमचे दही
लाल तिखट हळद हिंग मीठ
१/२ कप कोथिंबीर १/२ कप मेथी
भिजवण्यासाठी १ कप पाणी
बाजरीचे थालीपीठ
२ कप बाजारीच पीठ
१ चमचा तांदूळ पिठी १ चमचा बेसन
५ -६ कांदापात
७-६ पाकळ्या लसूण
३-४ हिरव्या मिरच्या कोथिंबीर
२ चमचे दही
१ चमचा जिरे १/२ चमचा ओवा
तीळ हिंग हळद
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
थंडीच्या दिवसात छान पदार्थ सांगितले. सांगण्याची पद्धत पण छान. सुटसुटीत 😋
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुप खुप सुंदर पदार्थ मी नक्की करुन बघेन ठाणे
खूप खूप धन्यवाद
खूप छान पदार्थ करायला निश्चितच आवडती ल धन्यवाद ताई
खरच एकदम खमंग आणि स्वादिष्ट बाजरीचे पदार्थ खूप आवडले नक्की करून बघणार धन्यवाद ताई
खूपच छान आहेत चारही पदार्थ. थंडीत खाण्याची मजाच येणार मी नक्की बनवणार.
खूप छान आहेत सगळे पदार्थ.मला थालिपीठ खूप आवडलं.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद🙏😊
सर्व पदार्थ मस्त, थालिपीठ खूप छान.
चार ही प्रकार आवडले बाजरीचे.सोपे व पोस्तिक पण.👍👌👌😋
खूप सुंदर आहे 4 पदार्थ आणि हेल्दी आहेत
बाजरीचे चार ही पदार्थ खूप छान वाटले.आता मी पण हे पदार्थ करून बघलं
खूप पौष्टीक आणि चविष्ट पदार्थ आहेत.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
खूप छान आहे सगळे पदार्थ👌👌😋👍
Sarvch khup chan
बाजरीचे चारही पदार्थ मला आवडले, मस्त पौष्टिक
अतिशय सुरेख व हेल्दी बाजरीचे प्रकार 👌👌
खूप च छान मस्त रेसिपी आहे नक्की करून बघेन धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे, थंडीच्या दिवसात खायला मजा येईल.धन्यवाद.
Khupach sunder.. Apratim... thanks for all d wonderful recipes. 😊
खूप छान पदार्थ सांगितले.
धन्यवाद ताई.
खूपच छान .. नक्की करून पाहीन
Thanks for sharing 🙏🌹
एकदम छानच रेसिपी
खूप छान रेसिपी आहे 👌👌👍
सर्व पदार्थ आवडले
अतिशय उपयुक्त पदार्थ
सर्व पदार्थ खूप छान आहेत .फुलके आणि गोळे एकदमच छान दिसतात
Khup chaan recipes sangitlya. Bajriche unde jasst avadle. Thank you
खूपच छान आहे झक्कास
खूप छान आहेत sagle पदार्थ. Mla बाजरी ,मेथीची वडे n थालीपीठ खूप आवडले. नक्की करून बघणार आहे. अभिनंदन धन्यवाद
Khup sundet 👌👌
Sagle padarth khup chan hote bhakri peksha Fulke khup chan vatle 👍🏻
क्या बात है....नक्कीच करून बघणार सगळे पदार्थ....खूप खूप धन्यवाद
all receip mast
Khoop chan
Fulaka ani vade khoopach interesting watle
सगळेच पदार्थ खुपचं छान आहेत
सर्व पदार्थ खूपच छान
रेसिपी मस्त व छान आहे.
Khup chhan aani sopi recipee
Mla vade khup awadle tai😋😋
Khup khup chhan very healthy💪 got nnew recipes
Khup Sundar padartha ahet Wade Ani thalipith
Khoop chaan,must recipe,l will try
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान. I like all items.
Thank you so much।sagle padarth khupacha sunder
Khoopach chaan recipes ahet.I will try..
👌👌👌
Sagale prakar khup channn👌👌👌
Khup sunder prakare sangitle khup bhari
लय भारी रेसीपी ताई धन्यवाद
छान रेसिपी आहे, तुम्ही सांगता पण छान, तुमचा आवाज छान आहे
Khup chaan. Delicious i will try.Thanks for sharing.
Welcome, enjoy!
Char hi recipe khup chhan. Nakkich try kru. Thank you
Khop chhan recipe ahe.saglech chhan hote.
सगळेच पदार्थ खूप छान आहेत.
खुप छान पदार्थ आहे .
Saglyach recipe khup chan ahet... Khup avdalya. Mostly thalipith
खुप छान,, सगळंच छान केलंत,,थालिपिठ
खूप खूप धन्यवाद !!
सर्वच. चारही.पदार्थ.आवडले.
खुपच. छान.माहीती. दिली.
त्याबद्दल.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
खूपच छान चारही पदार्थ ताई...
खूप खूप धन्यवाद
Khupach chhan recipe ahet...ata cold season madhe useful ahe
खूप छान आहे ते 4 री पदार्थ मी नक्की करून बघेन धन्यवाद ❤🎉
Welcome 🤗
Khupach chan bajariche gole ha prakar khup awadla navin ahe
खुप छान रेसिपी 👍👌👌🤗
Khupch chhan aani paushtik receipies.
खूप खूप धन्यवाद🙏😊
Sagale padartha superrrrrr
Khupach chhan recipe aahet .mast prakar aahe . Thank you .
Khup chan recipe ahet tai .....ani tumchi recipe explain karaychi style khup chan ani clear ahe..👏👏
खुपच चविष्ट आणि सोपे पटकन होणारे.😋😋
चारी पदार्थ खूपच छान नक्की करून पाहू 👍
Char he padarth khup chaan poushtik Ani mast ahe.
Charahi padarth ekdam mast aahet😋😋
सगळे पदार्थ खूप छान आहे 🙏🌷🌷👌⭐️⭐️⭐️⭐️
फारच छान सर्व पदार्थ
खुपच मस्त 👌👌
Steamed balls 😋 tasty & healthy & easy & quick recipe...
Thanks for reminding...
Welcome 🤗
चारी प्रकार अप्रतिम 👌👌👌👌
Khup mast recepies...
खूपच सुंदर रेसिपी बनवली ताई😊
खूप खूप धन्यवाद
🙏❤ ताई खुप छान मस्तच बनवले आहे🙏❤❤❤
चारी पदार्थ खूप छान
खुप छान आहे सगळेच पदार्थ.
ताई तुमचा आवाज खूप छान आहे. बोलण्याची पद्धत ही छान आहे
Charhi padarth mastach aahet 👌👌👍😋thalipith jast avdle 👍👍👍mi bajri anli ahe, ya thandit nakkich he padarth try Karen 🥰😋
फारच टेस्टी असणार 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
खूपच सुंदर आहे सर्व रेसिपी
खूप खूप धन्यवाद🙏😊
मूळातच बाजरी मला खुप आवडते आणि त्यात मला वडे खूप आवडले
Aati Sundar 👌👌😊😊
खूप खूप धन्यवाद !!
खूप छान व झटपटहोणारे😊
खूप खूप धन्यवाद
Khup che chan bajrichy bory aavdli
Best 👍👍👍 all4,. recipes.
Badhiya 👌👌👍🏻
Thank you 🤗
Superb n thanks for sharing this vedio n explain very nicely
Khup chan sarvch padartha chan 👌👍
अप्रतिम 👌👌👍
Thank you
Superb all recipies 👌👌
Apratim bajariche items. Thanks a lot .
Very nice recipes. Surely l will make it.
मस्तच!ऊंडे सगळ्यात छान वाटले...👍👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
मराठी किचन ला खूप खूप शुभेच्छा .तुमच्या रेसिपी छान असतात मी बनवतो खूप छान होतात अशाच नवीन रेसिपी दाखवत जावा आम्ही बनवत जातो आणि शेअर पण करत असतो
खूपच छान. मस्त.
धन्यवाद
Khupch chan aahet reciep🙏👌
चार ही पदार्थ छान आहेत. तुमची सांगण्याची पद्धत पण आवडली. साध्या, सहजपणे उपलब्ध असलेल्या सामग्री ने करण्या सारख्या पौष्टिक पदार्थ कृती आहेत.
Khup Chan ahet char hi padharthe dhanyavad
Welcome ताई
चार ही पद्ध ती आवडल्या पण थालिपीठ जास्त आवडले
खूपच छान आहेत सगळे प्रकार बनवले की नक्की तुम्हाला कळवते ,👌👌👌👌👌👍
अतिसुंदर बेटा
छानच सुंदर!