Dhananjay Deshmukh Call नंतर वकील Shaumik Solanke यांची पहिली प्रतिक्रिया | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 185

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb День назад +191

    ह्या वकिलाने‌ हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे याची चौकशी झाली पाहिजे

    • @ashokbangar8290
      @ashokbangar8290 23 часа назад +19

      सुरेश धस यांच्या सांगण्यावरून

    • @suryakant9800
      @suryakant9800 23 часа назад

      Suresh dhas jatiwaad nako karu re aamche maratha samjache jawal che mitra aahe,
      Tuzya kade kahi purave asel tr tu fadanvis sir n kade de

    • @Raj1006-j7v
      @Raj1006-j7v 23 часа назад +6

      Nkkich enquiry zali pahije

    • @ShreeKrishna-f7g
      @ShreeKrishna-f7g 23 часа назад

      ​@@ashokbangar8290काय बोलतोस खरंच का😳

    • @Marathiabhang1
      @Marathiabhang1 22 часа назад +6

      Nakki enquiry zali pahije...dhanajay deshmukh la jar konapasun dhoka asel tar he maratha nete

  • @smu77
    @smu77 День назад +156

    धनंजय देशमुख हुशार आहेत... दादा तुम्हीच जातिवाद थांबवू शकता

  • @SVM6963
    @SVM6963 23 часа назад +89

    खरंच धनंजय देशमुख यांनी अशीच पारदर्शकता आणून हे प्रकरण फक्त त्यांच्या भावाला न्याय देण्यासाठी चालवावं, धनंजय मुंडे यांना टार्गेट करणे थांबवावे त्यामुळे दोन जातीत सलोखा राहील.

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c 15 часов назад

      धनंजय मुंडे च्या जवळचा वाल्मीक कराड असल्याने, तपास पारदर्शक होण्यासाठी मागणी होत असेल तर त्यात टार्गेट करण्यासारखे काय आहे?

    • @SVM6963
      @SVM6963 10 часов назад

      @user-ks9qb6uy7c त्यांचा राजीनामा का मागत आहेत मग?

    • @SVM6963
      @SVM6963 10 часов назад

      @user-ks9qb6uy7c तपास सुरू आहे, कारवाई होत आहे, केस सुरू आहे कोर्टात, जे सत्य समोर येईल त्या नूसार पुढील कारवाई होईलच ना

    • @user-ks9qb6uy7c
      @user-ks9qb6uy7c 10 часов назад

      @@SVM6963 4महिन्यासाठी.. तपास निःपक्ष होण्यासाठी

  • @RahulChavan-x9r
    @RahulChavan-x9r 14 часов назад +11

    मी आत्ता पर्यंत ह्या केस ल राजकीय समजून समर्थन देत नव्हतो,पण धनंजय देशमुखांचे असे पारदर्शकता बगून आत्ता फुल्ल सपोर्ट.

  • @rajupatil3126
    @rajupatil3126 22 часа назад +33

    चूक झाली ना माफी मागू नको घोडा लावणार तुला आमच्या भावाला न्याय पाहिजे

  • @amoldhakane8462
    @amoldhakane8462 23 часа назад +86

    हे सगळं काहीतरी संषयास्पद वाटतंय ....फक्त धनंजय मुंडे साहेबचा राजकीय बळी घेण्यासाठी.😢

    • @Raj1006-j7v
      @Raj1006-j7v 23 часа назад +1

      Nkkich

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 13 часов назад +1

      Ho na bhau

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 часов назад

      धन्या वाल्या सोबत सगळेच वंजारी खोटारडे आहेत असं आता वाटत आहे.

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 23 часа назад +48

    सार राजकारण करू आहे, धस्, संदीप हे राज्कीय बदला म्हणून् राजीनामा द्यावा म्हणून् ऑरडत आहेत्,
    आत्ता तरी मुंडे साहेब यांच्या विष्यि वाईट संमजू नये, राजीनामा मागू नये

    • @Sushil_8007
      @Sushil_8007 19 часов назад +3

      तुम्ही एवढं खात्रीने कसं सांगू शकता यात धनंजय मुंडेंचा हात नाहीये म्हणून?

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 14 часов назад +1

      ​​@@Sushil_8007धनंजय मुंडेच काय वैर होत का सरपंचाशी उलट सरपंच युतीच काम करत होते .

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 14 часов назад

      गुंड कोणी पोसले कोणाचे मानस आहेत ते...

  • @SomnathGhule-wq6rb
    @SomnathGhule-wq6rb День назад +75

    या गरिब देशमुख परिवाराचा वापर काही राजकीय मंडळी स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत....! येथे धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी देण्यासाठी चालू आहे...! या‌ वकीलाची चौकशी झाली पाहिजे

  • @SujayBangar
    @SujayBangar 21 час назад +31

    मेलेल्या मढ्यावरच लोणी कोण खायचा प्रयत्न करतय सुरेश धस, बजरंग सोनवणे,शरद पवार

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 14 часов назад

      Tumi मानस मारा अगोदर... मारणारे कोण होते कोणाचे मानस आहेत...

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational1200 23 часа назад +24

    हा वकील मुद्याच कमी बोललाय आणि ok ok जास्त बोललय😂😂

  • @Yogendra67-p8h
    @Yogendra67-p8h 23 часа назад +41

    फक्त ३४ वेळा ok म्हटला बाबा ओके , कुणी कुणी मोजले ..

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade 12 часов назад +5

    या वकिलाने कोणाच्या सांगण्यावरून केलें याची चौकशी झालीच पाहिजे

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 20 часов назад +10

    यामागील आका कोण...यालाच हत्येचं राजकरण सुरू आहे असं म्हणतात...

  • @Wisdom.inmaharastr
    @Wisdom.inmaharastr 22 часа назад +27

    Ok राजकारण ok😂

  • @RahulChavan-x9r
    @RahulChavan-x9r 14 часов назад +5

    ह्यावरून कळतंय,धस,श्रीसागर,बजरंग,सोळंके,ह्यांना संतोष देशमुख यांना न्याय नको,त्यांना फक्त राजीनामा पाहिजे,आणि धस यांना मंत्री पद.😂😂😂

  • @ramdasdahiphale563
    @ramdasdahiphale563 14 часов назад +6

    षडयंत्र काय आहे याची चौकशी झाली पाहिजे

  • @VaishnavMunde-b3w
    @VaishnavMunde-b3w 12 часов назад +4

    चंदन चोराच्या सांगणावरून

  • @ravishep768
    @ravishep768 23 часа назад +33

    वकील ची चोकशी झाली पाहिजे नक्कीच सुरेश धस यात शामिल असणार. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून खूप राजकारण करत आहेत या घटने मागून

  • @As56475yjrsg
    @As56475yjrsg 13 часов назад +4

    85 वर्षाचा तरुण योद्धा या मध्ये आपली पोळी भाजत आहे.

  • @kailasaghao3792
    @kailasaghao3792 23 часа назад +11

    भाऊ बरोबर

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 15 часов назад +5

    यांनी धनंजय गेम करण्याचा प्रयत्न केला आहे. धनु भाऊ याला सोडणार नाही हे मात्र खरे

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 22 часа назад +13

    बघा हो लोकांना सत्य बघा

  • @sapstudio5800
    @sapstudio5800 21 час назад +7

    किती भंगार पणा आहे याचा काय संबंध खोट्या सह्या करायचा याचेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @GovimdMunde
    @GovimdMunde 23 часа назад +13

    कोणाच्या सांगण्यावरून याचिका दाखल केल याचा तपास झालाच पाहिजे नाहीतर दुसऱ्याचा असतो आतापर्यंत बोभाटा केला असता काही करा पण तपासणी झालीच पाहिजे ही दबली नाही पाहिजे

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 23 часа назад +14

    काॅल रेकाॅड नाही करायला हवा होता 😂 याचि चौकशी करा

  • @chandrakantpalve6563
    @chandrakantpalve6563 20 часов назад +16

    खोट्या सह्या करूण मजकूर टाकला.चौकशी झाली पाहिजे

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 10 часов назад +2

    काही लोक मुदामुन राजकारण करीत आहेत

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr День назад +20

    Vakeel chi setting zaliy 😮😮😮 tyachya gadivar lath mara😂😂

  • @Indiastandards
    @Indiastandards 9 часов назад +1

    कहाणीमागचा खरा आका व बोका कोण आहे हे समजल. 😂😂

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 21 час назад +4

    याची चौकशी करावी

  • @gauravadaks2421
    @gauravadaks2421 23 часа назад +3

    परिणामी चालु असलेली केस ही divert करायचा प्रयत्न

  • @krushnasharma-fs5pe
    @krushnasharma-fs5pe 22 часа назад +4

    हे वकील काय कोर्टात न्यायाधीशसमोर ओके, ओके, ओके, आणि फक्त ओकेच करतात काय 😂

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 23 часа назад +7

    काही नाही
    ह्याच्यात
    लई भारी भारी सौदे
    चालू दिसत आहेत
    त्यात
    मुख्यमंत्री पण दिसायलेत
    😂😂

  • @24542Boss
    @24542Boss 9 часов назад

    धनंजय देशमुख अतिशय हुशार व्यक्तीमत्व

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 22 часа назад +13

    संतोष भैया देशमुख च्या खुनाची सखोल चौकशी होयला पाहिजे हे खुप मोठे शडयंञ वाटत आहे धनंजय मुंडे ला बदनाम करन्याचा

  • @Raj1006-j7v
    @Raj1006-j7v 23 часа назад +8

    Vakilachi chaukashi zali pahije

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 11 часов назад +1

    जरांगे धस सोनवणे संदीप

  • @vishnulatpate
    @vishnulatpate 13 часов назад +1

    धनंजय देशमुख प्रामाणिक माणूस आहे. त्यांना न्याय पाहिजे आणि बाकी सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, आव्हाड यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे.
    काही लोक जातीयवाद उफाळून आणत आहेंत.

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 21 час назад +4

    Dhananjay bhau tumcha bhavachya marekaryala jarur shksha zali pahije tyasathi amhi tumchya sobat saglech ahot pn tya aad rajkarn hou deu naka plzzz

  • @RamChate-mp1qi
    @RamChate-mp1qi 13 часов назад

    अशा वकीलांची पदवी रद्द करावी शासनाने, सखोल चौकशी करून.

  • @GaneshKadam9080
    @GaneshKadam9080 15 часов назад +3

    सर्व ओके ओके

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 11 часов назад +1

    Vakilavar case dakhal kara.

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 12 часов назад +1

    देशमुख कुटुंबीय सरळ आहेत त्या गरीब मराठा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांच्या आडुन बाकीचे विरोधक राजकारण करत आहेत तो वकील तु कोण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची देशमुख कुटुंबीयांचा परमीशन असल्याशिवाय कोणत्याही विषयाचा राजकारण केले नाही पाहिजे

  • @dnyaneshwargopalghare226
    @dnyaneshwargopalghare226 15 часов назад +1

    समज्या बद्दल म्हणजे राग म्हणजे काय

  • @jaimah-n7f
    @jaimah-n7f 18 часов назад

    वकील साहेबांना ॲडव्होकेट एक्ट वाचायची गरज आहे.हे प्रकरण मा.मुख्य न्यायाधीश मुंबई ऊच्च न्यायालय यांनी सुमोटो दाखल करून घेऊन लक्ष घालून निकाली काढून न्याय द्यावा ही नम्र विनंती.

  • @atulmunde7706
    @atulmunde7706 23 часа назад +6

    Ok okay

  • @stormchaser1184
    @stormchaser1184 21 час назад +1

    वकिलाला कोणी सांगितलं होतं का ही चौकशी झाली पाहिजे

  • @bhaveshchaudhar-hb9vj
    @bhaveshchaudhar-hb9vj 21 час назад +1

    वकील पण फुटला

  • @ajittat7388
    @ajittat7388 23 часа назад +6

    वकील साहेबांचे .... बरोबर आहे
    ... धनंजय देशमुख .. काहीतरी वेगळाच करतात

  • @bharatmate596
    @bharatmate596 13 часов назад

    हा वकील निस्ता ok च म्हणतो ... याची चौकशी होयला पहिजे..

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 23 часа назад +4

    वकीलांच बरोबर आहे काॅल रेकॉर्ड करायला नव्हता पाहिजा

  • @DevidasJarange
    @DevidasJarange День назад +4

    Ok ok ok ok

  • @user-ks9qb6uy7c
    @user-ks9qb6uy7c 16 часов назад

    सलाम देसमुख दादा

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 23 часа назад +2

    Okay

  • @santoshsanap8571
    @santoshsanap8571 22 часа назад +4

    Ya babat chokashi zali pahje

  • @shiade65
    @shiade65 15 часов назад +3

    संदीप क्षीरसागर ने सांगितले असेल या वकील ला असं करायला

  • @KartikBodake-2006
    @KartikBodake-2006 14 часов назад

    सत्तेत सर्व विकला गेला

  • @somnathkanade3789
    @somnathkanade3789 20 часов назад +1

    Ok-ok-ok-ok-ok-ok

  • @Daya44
    @Daya44 12 часов назад

    वकिलाला आली मग आका ची धमकी

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 11 часов назад

    ह्या वकीलाचीच sit चौकशी करा,याने सगळ्या समाजा,समाजामध्ये वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याने है कोणाच्या सांगण्यावरून केले आहे हे प्रकरण पेटवण्यासाठी कोण प्रयत्न शिल आहे ते सगळ्यांसमोर येणे गरजेचे आहे

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 21 час назад +1

    Ok ok

  • @dhanajideshmukh5674
    @dhanajideshmukh5674 9 часов назад

    बघा हा वकील पण धनंजय मुंडे यांना मिळालेला आहे

    • @mohan-pg8pq
      @mohan-pg8pq 6 часов назад +1

      कीव येते बुध्दीची

  • @mr.stranger2953
    @mr.stranger2953 21 час назад +1

    Vakil var case kara

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 10 часов назад

    Without consent of client?

  • @jagansangle-hw3jh
    @jagansangle-hw3jh 9 часов назад

    वकिलाला कोनी सांगतल होत

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 15 часов назад +1

    याची वकिली रद्द करावी.

  • @mainddatta8564
    @mainddatta8564 18 часов назад

    Pahila call dhakav 😡😡😡😡😡😡

  • @PrashantNagargoje-xt3oz
    @PrashantNagargoje-xt3oz 14 часов назад +1

    आर कीती दा ओके ओके

  • @surajthokal59
    @surajthokal59 21 час назад

    वकील न्यायालय कुठ विश्वास ठेवायचा विषय राहिला आहे आहे का

  • @MH22344
    @MH22344 23 часа назад +5

    Ok ok Suresh dhash

  • @ShrikantKagne-z1w
    @ShrikantKagne-z1w 14 часов назад

    Wakilala kiti paise dile

  • @Bhushanbhale-tg3ri
    @Bhushanbhale-tg3ri 15 часов назад

    वकील जरा जास्तच शहाणा दिसतोय मनानेच काही पण मजकूर

  • @KisanBhabad-o9o
    @KisanBhabad-o9o 11 часов назад

    दुसऱ्या बातम्या नाही का

  • @shrimantmunde4167
    @shrimantmunde4167 7 часов назад

    वकील चा आका कोणी तरी आहे
    येक मोठे आके पाच सहा छोटे आके

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 21 час назад +1

    Hyachya mahage chaukashi lava

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 16 часов назад

    सर्व काही ok.ok ok

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 23 часа назад +4

    Aaj kal che vakeel ,doctor ,police he devmanus nahit,,,saitan aahet,,,rakshas aahet he lakshat theva ...dhanda aahe tyanacha ,garibana lootayacha🤣🤣😃😃

    • @m15-u3q
      @m15-u3q 23 часа назад

      Saglya Doctorana dosh deu naka

  • @Shantaramghule8771
    @Shantaramghule8771 11 часов назад

    वकील मायघाला आहे

  • @SidhuSidhu-q3s
    @SidhuSidhu-q3s 22 часа назад +1

    Ok ok ok😂😂

  • @ShrikantKagne-z1w
    @ShrikantKagne-z1w 14 часов назад

    Dhanjay deshmukh yana pan adkwatil he Dhas sarkhe mans

  • @dr.jayashreeswapnilmahale8188
    @dr.jayashreeswapnilmahale8188 14 часов назад

    दाग मे कुछ तो काला हैं , ok, ok.....,ok😂

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 15 часов назад

    बाकीचं काहीही बोलतोस, खोट्या सह्या करतोस..... आणि म्हणतो एवढं काही..... वारे वकील... विषय संपला... म्हणतो... म्हणजे.. मुंडेच्या नावाने पुन्हा बोंबलायला मोकळे
    ..

  • @shitalandhale1325
    @shitalandhale1325 23 часа назад +1

    Ok ok ok ok kay ahe he

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 13 часов назад

    किती अवघड आहे राव त्यांच्या भाउ गेला आहे आणि तुम्ही लोक विनाकारण राजकारण करीत आहे

  • @ommeherkar
    @ommeherkar 23 часа назад

    Ok

  • @tirupatimundhe3439
    @tirupatimundhe3439 15 часов назад

    Asha lokan mule jast jatiwadh wadhla ahe

  • @pravinwaditke6818
    @pravinwaditke6818 23 часа назад

    ok

  • @atulmunde7706
    @atulmunde7706 23 часа назад +3

    Ok ok bas kar ata

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 21 час назад

    Okk

  • @Techyylife
    @Techyylife 22 часа назад

    😊

  • @samadhanavhad8981
    @samadhanavhad8981 22 часа назад

    अरे किती वेळेस ओ के ओ के करतो

  • @dipaka5582
    @dipaka5582 12 часов назад

    Ya vakilane Dhananjay deshmukh cha fake sign kelya ya mansane. Ani koncha sangywarun kelay? Yachi CID chaukashi zhali pahijen.

  • @v.j1990
    @v.j1990 23 часа назад

    Ya vakila kade koni he aplya. Case deu naye.....tikdech manane kahi pan karel.....

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 23 часа назад +1

    ok ok okokokok ओ क्या है

  • @krishnakarad8825
    @krishnakarad8825 13 часов назад

    सुरेश धस ह्या लोकायली देशमुख कुटुंबाला पुढ करुन राजकारणातला राग काडायचा आहे न्याय पाहीजेका राजीनामा

  • @Satya0707-r7e
    @Satya0707-r7e 23 часа назад +2

    Okay 🆗🆗 बाबा त्या भावाला न्याय मिळावं या साठी लढ तू okok कमी कर

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 21 час назад

    Ok ok re. Baba pan tu ase ka kele

  • @ShrikantKagne-z1w
    @ShrikantKagne-z1w 14 часов назад

    Wakil ha faltu ahe

  • @ShrikantKagne-z1w
    @ShrikantKagne-z1w 14 часов назад

    Wakila tula aakl ahe ka

  • @mainddatta8564
    @mainddatta8564 18 часов назад

    Ok ok karu nko samja samjat ted nko nko nirman karu