LIVE :- लाईव्ह पुणे येथे चालू | इंदोरीकर महाराज | Indurikar Maharaj Comedy kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 172

  • @laxmanpatil5509
    @laxmanpatil5509 2 месяца назад +14

    *महाराज शंभर टक्के खरं सांगतात, असे प्रत्येक गावात दोन तरी महाराज हवेत, तर कुठे थोडा बदल होईल नाही तर देशातील सर्व तरूण तरूणी वाया गेले आहेत.*

  • @surekhapatil7087
    @surekhapatil7087 14 дней назад +2

    राम कृष्ण हरी महाराज तुमच कीर्तन आजच्या काळाची गरज आहे तरून पीढी खुप वाया गेली आहे

  • @virbhadramargpawar7877
    @virbhadramargpawar7877 Год назад +20

    राम कृष्ण हरी माऊली, खूपच छान किर्तन. मी स्वतः समोर बसून ऐकलेले किर्तन आहे. सुरेश भाऊ गोरे तृतीय पुण्यस्मरण निमित्त आंबेठाण चौक चाकण... ❤❤❤❤

  • @GajananShirnath-bd1vz
    @GajananShirnath-bd1vz 10 месяцев назад +30

    ईंदुरीकर महाराजांच्या वाचेला सलाम......
    महाराज सत्य तेच बोलतात........
    कुणी वाईट वाटुन घेऊ नये.........🙏🙏

  • @somnathkole6971
    @somnathkole6971 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantphalke3731
    @shrikantphalke3731 7 месяцев назад +3

    भाग्यवान आहोत ज्यांनी इंदुरीकर महाराजांचे हरिभक्ती कीर्तन याची देही याची डोळा पाहिलं ऐकल आणि अनुभवलं आहे. विठ्ठल विठ्ठल 🚩🚩

  • @govindgalbe5211
    @govindgalbe5211 8 месяцев назад +4

    खूप छान कीर्तन सांगितले

  • @Harishnagalkar-w5p
    @Harishnagalkar-w5p 23 дня назад +1

    Ram Krishna Hari mahuli 🙏🙏

  • @rahulbhute-g2d
    @rahulbhute-g2d 17 дней назад +1

    जय् हरी महाराज

  • @SandeshMahankal
    @SandeshMahankal 11 месяцев назад +9

    जय हरी विठ्ठल. कीर्तन करताना इंदुरीकर महाराजांना खुर्चीवर बसवावे ही विनंती.

  • @prachideo7151
    @prachideo7151 9 месяцев назад +16

    इंदूरीकर महाराज यांचे किर्तन खूप छान असते

  • @rahulbhute-g2d
    @rahulbhute-g2d 17 дней назад +1

    बरोब्र्र् आहे महाराज

  • @rupalikadam5153
    @rupalikadam5153 9 месяцев назад +1

    Khup che chan ahe kirtan

  • @santoshchhapriband4393
    @santoshchhapriband4393 9 месяцев назад +13

    श्री इंदुरकर महाराज जी को श्री शंकर छपरीबंद बुलढाणा महाराष्ट्र से आपको बहोत बहोत राम राम जय हरि ॐ विठ्ठला पांडुरंगा

  • @RadhikaIrve
    @RadhikaIrve 10 месяцев назад +7

    अतिशय सुंदर आहे🙏

  • @diliphiwrale1792
    @diliphiwrale1792 8 месяцев назад +2

    Khup Chan ahe.kirtan.🙏jai.bhim.jai.shivray🙏🙏🙏

  • @sanjaygadre6166
    @sanjaygadre6166 11 месяцев назад +8

    नमस्कार .., माऊली एक विनंती आहे , हल्ली ते भविष्य आणि भविष्यवेत्ते यांच अगाध ज्ञान ऐकल तर . हसावे की रडावे ?? काहीच समजत नाही .. तरी समाजातील या राहू , केतू , शनी , गूरु , बुध , मंगळ , रवी , साडेसाती , पणवती या सर्व गोष्टी सांगून जे अगाध विचार सांगत जनतेला ज्या पध्दतीने फसवले जाते .,, या विषयावर कीर्तन करुन समाज प्रबोधन करण्याची गरज आहे महाराज .,, तेव्हा माझ्या या सूचनेचा मनपूर्वक विचार करुन . पूढील काळात नविन कीर्तन समाजात रुजवावे ... ही पण काळाची गरज आहे महाराज ., ही नम्र विनंती

  • @Tate_sir_account
    @Tate_sir_account Год назад +36

    महाराजांच्या तापाचे सामर्थ्य आहे म्हणून त्यांच्या शब्दात वजन आहे 💪

  • @keshavkokate3939
    @keshavkokate3939 11 месяцев назад +8

    अगदी बरोबर महाराज तुमचं

  • @Krushna-t4r
    @Krushna-t4r Месяц назад +1

    छान किर्तन आहे

  • @dattubhalekar4224
    @dattubhalekar4224 11 месяцев назад +10

    खूप छान कीर्तन आहे.असे कीर्तन आज काळाची गरज आहे

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 3 месяца назад +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤❤

  • @subhashlokare2666
    @subhashlokare2666 28 дней назад +1

    ❤ निंदुरिकर महाराजांच्या वाचेला माझा सलाम आहे, कारण ते खरे तेच बोलतात ❤

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Год назад +19

    अप्रतीम कीर्तन महाराज

  • @mohananpat7181
    @mohananpat7181 22 дня назад +1

    सध्याच्या काळात तरुण पिढीने इंदुरी कर महाराज जे सांगतात त्याचे अनुकरण करावे आणि तसे वागावे समाज सुधारण्यास वेळ लागणार नाही

  • @businessnews9292
    @businessnews9292 3 месяца назад +6

    ये ये श्छ ये आहो महाराज सगळे भक्त शांत बसले आहेत 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 ये ये 3:15 ये गप ए 😅😅😅😅😅

  • @poojajadhav3735
    @poojajadhav3735 7 месяцев назад +1

    Mharajana कोटी कोटी pranam 🙏🙏

  • @rahulmaindj6374
    @rahulmaindj6374 11 месяцев назад +3

    Maharaj che kirtan, bodh ghene layak ahe,aplyat kahi badal ghdavine jaruri,
    Very nice 👍 Maharaj

  • @surekhaugale9669
    @surekhaugale9669 Месяц назад +1

    🙏🏻 इंदुरीकराचे कीर्तन ऐकावसं वाटतं

  • @ShrinivasShinde-fg3rw
    @ShrinivasShinde-fg3rw 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी

  • @THE_MARATHI_FIGHTER
    @THE_MARATHI_FIGHTER 13 дней назад +2

    महाराज असं वाटतं तुम्हीच बोलत राहव श्वास कधी घेता कळत नाही पु ल देशपांडे नंतरं तुम्ही 🙏🙏

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 10 месяцев назад +4

    ज्ञानाचे मोल मोत्याहून अधिक श्रेष्ठ आहे.
    परंतू परमेश्वराच्या एकाग्र चिंतनाने सर्वं चिंता दूर होतात.

  • @sahebdevelopers1733
    @sahebdevelopers1733 Год назад +7

    अतिशय कीर्तन आवडलं

  • @linusdias9465
    @linusdias9465 11 месяцев назад +6

    Good kirtan 😊

  • @Mangala889
    @Mangala889 8 месяцев назад +12

    सुंदर किर्तन आहे गुरुमाऊली

  • @DnyaneshwarGanjale
    @DnyaneshwarGanjale Год назад +11

    क्षमा दया शांती तेथे देवाची वसती माऊली

  • @RadhikaIrve
    @RadhikaIrve 10 месяцев назад +15

    👌👌👌👌👌✌✌✌✌एकदम बरोबर महाराज🎉🎉🎉🎉🎉

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 месяцев назад +1

    Super-duper awaaz hai.

  • @ankushraskar9308
    @ankushraskar9308 10 месяцев назад +12

    इंदुरीकर महाराज हे चालतं फिरतं दैवत आहे

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Год назад +10

    राम कृष्ण हरि ओम माउली राम कृष्ण हरि ओम माउली ❤❤

  • @ShrikantKejgir
    @ShrikantKejgir 10 месяцев назад +3

    1नंबरर🎉

  • @vishwanathpaikraopaikrao1745
    @vishwanathpaikraopaikrao1745 8 месяцев назад +1

    nice entertaing show like kapil sharma

  • @ArvindPawar-oe3yd
    @ArvindPawar-oe3yd 10 месяцев назад +1

    Ram krushn hari

  • @rajendrabhagat6434
    @rajendrabhagat6434 Год назад +103

    खरोखरच अतिशय सुंदर व्याख्यान काळाची गरज आहे कोणाला काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही.🙏🙏👍

  • @user-c9b6o
    @user-c9b6o 8 месяцев назад +2

    Nice

  • @SameerIngale-yg9fu
    @SameerIngale-yg9fu 7 месяцев назад +1

    एकच नंबर आहे भारी आहे ❤

  • @sunitatalole
    @sunitatalole 11 месяцев назад +2

    🎉 khoob Sundar kirtan Ahe

  • @sunilthombre1067
    @sunilthombre1067 6 месяцев назад +2

    ખૂબ સુંદર

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq 4 месяца назад +3

    खूप च छान महाराज एक च नंबर मी अजून समोर बसुन तुमच किर्तन ऐकल नाही पण आस ऐकून सुध्दा खूप माझ्या बुद्धी त फरक पडत आहे किर्तन साध्या सोप्या भाषेत सांगात आहात म्हणून माझ्या डोक्यात जात आहे तस माझ शिक्षण फक्त 10 वी आहे असो अता मला ज्ञानेश्वरी ग्रंथ व, त्या ओव्या चे अर्थ समजत आहे तशी मला परमेश्वरानची भक्ती करण्याची आवड आहे समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथ चे वाचन करत आहे व ॐ चैतन्य धारा या पुस्तकाचे लेखक प्रा, विश्वनाथ मुगळे 🙏🙏ज्ञानेश्वर माऊली खूप छान महाराज

  • @DineshNakat
    @DineshNakat 10 месяцев назад +2

    Jay Gajanan

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil Год назад +19

    ❤दया,शमा,शांति,ज्याच्या,जवळ,आहे,तो,देव,मनूष्य,आहे,जय,जय,रामकृष्ण,हरी❤

    • @zawanamala
      @zawanamala Год назад

      ,,,,,, xxबबबबब🙄😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 10 месяцев назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻 Ramkrishnahari Jay Jay Ramkrishnahari Jay Jay🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 pandurang hari 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 4 месяца назад +1

    Real truth.

  • @bhushansonwane7544
    @bhushansonwane7544 11 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @sadahivshinde1655
    @sadahivshinde1655 Год назад +6

    very good kirtan

  • @nareshlonkar8356
    @nareshlonkar8356 10 месяцев назад +2

    Jay hari mauli

  • @mansimayekar5725
    @mansimayekar5725 2 месяца назад +2

    Gurumauli is 🍡🍡🍡🍡🙏🏻🙏🏻

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 9 месяцев назад +2

    ड्रायव्हर बाबतीत सांगायचं आहे

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 10 месяцев назад +1

    Ram Krishna hàri

  • @sujataWaychal-d2i
    @sujataWaychal-d2i 3 месяца назад +1

    👌👌🙏🙏

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du 6 месяцев назад +2

    परमार्थ करुन परमेश्वर भंजन हा खरा परमार्थ!!! राम कृष्ण हरी!!

  • @KalpanaSurve-u7i
    @KalpanaSurve-u7i 10 месяцев назад +1

    Indurikar Maharaj chalta firta sikxan ahe ❤❤❤❤❤

  • @VikuBurande-fl2lt
    @VikuBurande-fl2lt 11 месяцев назад +1

    राम कुष्ण हरी

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад +4

    खरय महाराज.मोबाईलने मुलांची वाट लावली.

  • @kishormore4489
    @kishormore4489 3 месяца назад +1

    Jay Jay ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏💐💐 Jay Hari vitthal pandurang 🙏🙏💐💐

  • @RameshShrirame-j8r
    @RameshShrirame-j8r 11 месяцев назад +2

    राम कृष्ण हरी 🙏 आहेत सारी मंडळी या शेतकरी राजा होता आणि तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा आहेत सारी मंडळी या शेतकरी राजा होता आणि तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा आहेत सारी मंडळी या शेतकरी राजा होता आणि त्याला फार आहेत सारी मंडळी होती ती फक्त त्या दोन व्यक्ती आहेत हे लक्षात घेऊन त्यांना आहेत

  • @pk19842
    @pk19842 Год назад +28

    महाराज सर्व धर्म समभाव हाच एक पर्याय आहे ❤

    • @pgksharemarket9774
      @pgksharemarket9774 10 месяцев назад +7

      Hindu na sangayachi jarurat nahi. Hindu sodun sarv sambhav hohuch shakat nahi, Rahu , Ketu Shukra Shani gharat pujayache nasatata darroj faqt navgrahpujecha veli. Murk sirf sambhavachi secular chi bhasa bolto. Gaddar Hindu kabhi nahi sudarega.

    • @mohansapkal4032
      @mohansapkal4032 7 месяцев назад

      Cl ft by by bus by mo😢😢 by 🎉😅 mo Dr CTw mk Hu taw😮😊​@@pgksharemarket9774😢 no.

    • @PralhadKawthe
      @PralhadKawthe 6 месяцев назад

      ​@@pgksharemarket9774मी

    • @SandipPawar-h8e
      @SandipPawar-h8e 6 месяцев назад

      पं, अंक​@@pgksharemarket9774

    • @GrokashRathod
      @GrokashRathod 4 месяца назад

      O​@@pgksharemarket9774

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 7 месяцев назад +1

    All kirtan are related to open the eyes of everyone.

  • @santoshyashwantrao2205
    @santoshyashwantrao2205 10 месяцев назад +1

    ❤ very nice

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 месяцев назад +2

    Anytime and every time always Lord vithal vithal vithal bolo happy raho and tension bhagao.

  • @tanajibirajadar105
    @tanajibirajadar105 2 месяца назад +1

    महाराज याना सवय जालेय सगळे गप बसले तरी पण मदे ये पेर्‍या गप मनतेतच सवय पडलेय😂😂😂

  • @kailasratan6398
    @kailasratan6398 10 месяцев назад +1

    Khup chan ahe ❤❤❤❤❤

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Год назад +2

    विना आनुदानीत डी एड कालेज नी दिलेले शिक्षकानी शिक्षणाचा जागर केला जि प शाळांचा जगरण गोंधळ करुन येळकोट येळकोट बेल भंडार????

  • @balukakad6733
    @balukakad6733 Год назад +1

    राम कृष्ण हारी

  • @SunilPoul-e6z
    @SunilPoul-e6z 9 месяцев назад +2

    देवा पेक्षा माणसाचा फोटो लय मोठा आहे

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 10 месяцев назад +2

    100% सत्य

  • @narayangosavi4290
    @narayangosavi4290 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @pawarprashant7758
    @pawarprashant7758 8 месяцев назад +1

    महाराज याचा नंबर पाहिजे कोणाकडे आहे तर द्या ple 🙏🙏

  • @savitabade12
    @savitabade12 Год назад +38

    कूठेआहे मी पुण्यात आहे

    • @anitagaikwad8587
      @anitagaikwad8587 Год назад +13

      चाकण येथे आहे

    • @NamdevRathod-kc6vr
      @NamdevRathod-kc6vr Год назад +5

      0MP🇦🇮

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl 11 месяцев назад +3

      Chakan

    • @SureshJ.Khalate
      @SureshJ.Khalate 4 месяца назад

      39:01 😅​@@anitagaikwad8587

    • @ashamagar8526
      @ashamagar8526 2 месяца назад

      6क्ष6थ 43:36 43:36 43:36 भत्रसढ458ऋथचौ​@@NamdevRathod-kc6vr

  • @chandrashenkagde5611
    @chandrashenkagde5611 Год назад +2

    जय श्री राम

  • @WARANAGRAMINPATSANSTHAPADALI
    @WARANAGRAMINPATSANSTHAPADALI 3 месяца назад +1

    ९ महिन्यापासून live आहे काय.

    • @Indorikar
      @Indorikar  3 месяца назад

      Nahi. 9 mahinyapurvi live kele hote.

  • @sourabhpawar5087
    @sourabhpawar5087 9 месяцев назад +1

    👍👍

  • @ArvindPawar-oe3yd
    @ArvindPawar-oe3yd 10 месяцев назад +1

    Mauli

  • @sanjaychavan9720
    @sanjaychavan9720 2 месяца назад +1

    Chatrapati sambhajinagar

  • @bnlgaming2156
    @bnlgaming2156 9 месяцев назад +1

    edurikar Maharaj yacha mo nbar kay ahe te sagav

  • @SakharamBagad
    @SakharamBagad 4 месяца назад +1

    Hi

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 Год назад +5

    मोबाईल मुळे मुलांचं खूपच नुकसान होत आहे.

  • @balkrishnakore-zf2hv
    @balkrishnakore-zf2hv Год назад +3

    Khup chan maharaj😍

  • @sathebm
    @sathebm Год назад +5

    सर्व लोकानी मिलुन सर्व राजकर्णियांची घराणेशाही संपवा. निवडणूक मध्‍ये मनोज जरांगे सारखे प्रामाणिक लोकाना मत द्यावे व सत्तेत अनावे

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад +2

    Recordbreak gardi recordbreake kirtan

  • @vijaydalvi4732
    @vijaydalvi4732 Год назад +4

    Mast kirtan ek number
    Aajchi paristhiti mandli aahe
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @haribhaudhotre6753
    @haribhaudhotre6753 11 месяцев назад +2

    🌄🌈🙏

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Год назад +4

    गोरे याचा आहे कार्यक्रम

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 Год назад +3

    🙏🙏🙏

  • @RohitDoke-kg9ey
    @RohitDoke-kg9ey Год назад +5

    ❤❤❤❤

  • @dhananjayjadhav6154
    @dhananjayjadhav6154 10 месяцев назад +1

    Ade

  • @priyamore1635
    @priyamore1635 11 месяцев назад +1

    Nehami baykanach ka boltat maharaj

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Месяц назад +1

    कर्कश वाचाळ विर

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 Год назад +1

    ईनदोरीकर महाराज तुमचया सोबत फिरनारा तुमचा वकिल Advocate pandurang shivalikar हां पुनयाचया इनकम टैक्स डिपार्टमेंट आकुरडि आफिस मधुन कोरे चैक चोरून खोटया सहया करुन कोटयावधी रूपये लुटुनहि पुने पोलीसानी यावर फकत १ कोटीचाच गुनहा नोनदलाय व तो तुमचा कार्य करता महनवतो

  • @SamarthSatpute-i9i
    @SamarthSatpute-i9i Месяц назад +1

    Chal kirtan karta