कोल इंडिया लिमिटेड भरती 2024|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024
  • कोल इंडिया लिमिटेड भरती 2024
    #coilindia
    #coil
    #महानोकारी
    #महाराष्ट्रभरती
    #maharashtravacancy
    x.com/mahasara...
    PDF ची लिंक खाली दिलेली आहे
    drive.google.c...
    कोल इंडिया लिमिटेड (बी.एस.ई.: 533278, एन.एस.ई.: COALINDIA) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असून भारतामधील सुमारे ८२ टक्के कोळसा कोल इंडियामार्फत पुरवला जातो. २०१२-१३ सालादरम्यान कोल इंडियाने ४५.२ कोटी टन इतक्या कोळशाचे उत्पादन केले. सध्या कोल इंडियाच्या मालकीच्या ४५० खाणी आहेत.

Комментарии •