वेतोबा मंदिर आरवली या देवाला चपला का वाहतात ? Vetoba Temple Aravali, Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 443

  • @pramoddabholkar7386
    @pramoddabholkar7386 9 месяцев назад +3

    ओम नमः पराय शिवात्मने वेतालय नमः 🙏🙏🙏

  • @sunandabarde7668
    @sunandabarde7668 Год назад +30

    आमच्या आरवलीचा राजा वेतोबाची महती अफाट आहे. नवसाला पावणाऱ्या वेतोबला केळीच्या घडाचा नवस बोलला जातो. भक्तांच्या हाकेला धावून येणारा व नवसाला पावणारा माझा आरवलीचा राजा वेतोबा 🙏🙏
    धन्यवाद सर.. आपण खुप छान माहिती दिलीत.🙏

  • @raamramesh9803
    @raamramesh9803 Год назад +5

    मी अरवली la जातो माझं श्रद्धा स्थान आहे, देव वेतोबा . वेतोबाच्या नावान चांगभलं.

  • @RKvideoskokan
    @RKvideoskokan 2 месяца назад +1

    ओम नमो परात्परे शिवात्मने वेतालाय नमः

  • @bhaktisalgaonkar8142
    @bhaktisalgaonkar8142 Год назад +5

    श्री देव वेतोबाच्या नावानं चांगभलं! 🙏🙏

  • @janhaviparab5398
    @janhaviparab5398 Год назад +16

    आमचे कुलदेवत आहे वेतोबा 🚩🚩🚩हर हर महादेव 🙏🙏🙏
    आजगाव आणि परुळे गावातही वेतोबा आहे 👍👍👍छान माहिती दिलीत आपण

    • @geetagulvadi87
      @geetagulvadi87 Год назад +1

      तिथपर्यंत कसे जायचे हे कृपा करुन सांगाल का.मला वेतोबाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.एकदा तरी अनुभव घ्यावा असे वाटत आहे.मी मुंबईत असते.

  • @prachibhagwat7666
    @prachibhagwat7666 Год назад +6

    गावातील लोक पण अगदी भक्ती भावाने सगळी माहिती आणि वेतोबाच महात्म्य सांगतात. आपली पण श्रद्धा द्विगुणित होते.

  • @vidyadalvi7933
    @vidyadalvi7933 Год назад +39

    वेतोबाच्या नावाने चांग भल 🌺🌺🙏🙏

    • @vireshkerkar6001
      @vireshkerkar6001 Год назад +1

      वेतोबाच्या नावाने चांगभल

    • @tushartandel5846
      @tushartandel5846 Год назад

      😅😅❤

    • @nareshghag2894
      @nareshghag2894 Год назад +1

      वेतोबाच्या नावाने चांग भलं 🌹🌹

    • @smitaparab1503
      @smitaparab1503 Год назад

      ||वेतोबाच्या नावानं. चान्ग भल ||🙏🏼🙏🏼

    • @hitaprabhu3417
      @hitaprabhu3417 9 месяцев назад

      वेतोबाच्या नावानं चांग भलं

  • @geetamore4694
    @geetamore4694 Год назад +4

    बा वेतोबा देवा, सर्वांना सुखी ठेव.तुझी अशीच प्रेमळ माया राहू दे. तुझ्या चरणी ही प्रार्थना करते.

  • @ratnakanase6780
    @ratnakanase6780 Год назад +9

    फार च सुंदर माहिती पहिल्यांदा ऐकले नी पाहिले वेतोबा शत कोटी प्रणाम🛐🛐🕉 🔱🌼🌼💐💐

  • @श्रद्धासबुरी-ण4छ

    सुंदर माहिती साठी धन्यवाद दादा🙏जय वेतोबा🙏

  • @PrakashJangam-p4p
    @PrakashJangam-p4p 5 месяцев назад

    हर हर महादेव
    वेतोबा देवाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🚩🚩
    जय भवानी जय शिवाजी

  • @govindlad800
    @govindlad800 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ🙏
    जय वेताेबा प्रसन्न🌷

  • @santoshdhanipkar3820
    @santoshdhanipkar3820 9 месяцев назад +1

    वेतोबा च्या नावानं चांगभलं 🙇

  • @pramodtandel5300
    @pramodtandel5300 Год назад +1

    वेतोबा हे मझे ग्रामदैवत, पण ह्या देवाविशयी चि महिती तुमच्या video मार्फत मला प्राप्त झाली, हिं महिति दिल्या बद्दल मी तुमचा मी आभारि आहे,
    वेतोबाच्या नावाने चांगभले,जय वेतोबा.
    तुम्ही आमच्या देव वेतोबा ला व्हिडिओ मार्फत घरोगरी फोहच विलेत त्या बद्दल आभारी

  • @pravinrane441
    @pravinrane441 Год назад +2

    🌺🙏 जय श्री वेतोबा महाराज 🙏🌺

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Год назад +2

    श्री वेतोबा नम 🌺🌺🌺🙏

  • @nandkumarbandabe5123
    @nandkumarbandabe5123 9 месяцев назад +1

    Vetobachya navan changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Год назад +2

    श्री वेतोबाच्या नावानं चांग भलं👌👌👌👍💐💐💐💐❤❤❤❤❤

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Год назад +1

    Vetoba Bless you all
    Vetobachya navana Chang Bhala

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 Год назад +2

    वेतोबाच्या नावान चांगभल🙏🏻☘️🌹 ह्या व्हिडिओ मार्फत 👌सुंदर माहिती लोकांना कळली👏, त्या बदद्ल तुमचे धन्यवाद🙏🏻👍

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад +7

    वेतोबा देवाला नमस्कार.
    सुखशांती द्या देवा.

  • @govindlad800
    @govindlad800 Год назад +2

    वेताेबाच्या नावांन चांगभलं 🌷🌷🌷🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Год назад

    खुपच छान मंदिर वेतोबाचे

  • @eknathsakpal7026
    @eknathsakpal7026 Год назад

    श्री वेतोबाच्या नावानं चांग भलं

  • @sanjaysawal305
    @sanjaysawal305 Год назад +1

    Amche Gramdaivat, Shri Dev Vetoba chi mahiti savistar sangitali. Manapasun dhanyavad. Apan sangitlele sarva chamatkar khare aahet. Aamhi yache sakhshi aahot.
    He deva Vetoba sarvanche kalyan kar.

  • @sayalimore962
    @sayalimore962 Год назад +1

    वेतोबाच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @varshamore586
    @varshamore586 Год назад

    धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली आहे मी फार वर्षापूर्वी श्री देव वेतोबा चे दर्शन घेतले एकदा संकटात असताना देवाला पादुका चा नवस बोलले देव नवसाला पावले मी देणगी स्वरुपात नवस फेडला असेच वेळोवेळी संकटकाळी देवा धाऊन ये कृपा दृष्टी असू दे श्री देव वेतोबा च्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @sapnishagadekar5777
    @sapnishagadekar5777 9 месяцев назад

    वेतोबाच्या नावानं चांगभलं.....🙏

  • @machhindranathtambe4668
    @machhindranathtambe4668 Год назад +1

    🕉️ श्री वेतोबा प्रमुख पंचायतन नमो नमः 🙏 🌺

  • @sumitgurav5242
    @sumitgurav5242 Год назад

    श्री वेतोबा प्रसन्न❤

  • @dnyaneshwarpatil4166
    @dnyaneshwarpatil4166 Год назад +1

    ❤❤जय श्री वेतोबा देवा❤❤

  • @vijayaparankar1632
    @vijayaparankar1632 8 месяцев назад

    वेतोबा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 Год назад +1

    जय वेतोबा जय जय वेतोबा
    Thanks

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Год назад +3

    आमचं ही ग्राम देवत वेतोबा आहे ,पाट पुरुळे तिकडे सुंदर वेतोबाचे मंदिर आहे,मी पण आमच्या देवाची चप्पल झिजलेली पहिली आहे हे सत्य आहे,जसी माणसाची चप्पल घालून झरते सेम त्या प्रमाणे अनेक चप्पल झिजली आहेत,
    अशा या ग्रामदेव वेतोबा ला कोटी कोटी प्रणाम,

  • @SachinKambi
    @SachinKambi 9 месяцев назад

    Khup khup Chan apple vetoba

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Год назад +1

    🙏🏻 वेतोबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻
    आम्ही मुंबईला असतो. आमचं गांव होडावडे, तालुका वेंगुर्ला. 3-4 महिन्यांनी गावी जाणं होतच. वर्षातून एकदा तरी रेडीचा द्विभूज गणपती, रेडी गावातच असलेलं शिव मंदिर, आणि वेतोबा मंदिर येथे दर्शनाला नक्कीच जातो.

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Год назад +2

    तुम्ही खुप छान माझ्या देवाची ओळख करून दिली, पण त्याला ओळखणं एवढं सोपं नाही.तो आहे म्हणजे आहेच
    हाकेला धावणारा माझा देव.

  • @rachanakushte8118
    @rachanakushte8118 5 месяцев назад

    खुप छान माहिती दिली

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 Год назад +5

    आमच कुलदैवत आहे वेतोबा. परुळे येथील तिथे ही सुंदर मंदिर आहे.

  • @Krishnasalunke1137
    @Krishnasalunke1137 3 месяца назад

    वेतोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙇🙇

  • @saeeshahaldankar4880
    @saeeshahaldankar4880 9 месяцев назад

    Khup shan vethobacha navan sang bhal

  • @rekhabhatia9417
    @rekhabhatia9417 Год назад

    Very nice will b blessed to get darshan

  • @radhikashinde1799
    @radhikashinde1799 Год назад +1

    वेतोबाच्या नावानं चांगभल...! 🌺🙏🏻🔱

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад

    वेतोबा महाराज की जय छान माहिती दिली आवडला विडियो

  • @suchetans..395
    @suchetans..395 Год назад +1

    ओम नमो पराय शिवात्माने वेताळाय नमः 🙏🌹

  • @sangeetachavan203
    @sangeetachavan203 10 месяцев назад

    🕉️🔱वेतोबा घ्या नावाने चांगभलं 🙏

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu3417 9 месяцев назад

    वेतोबाच्य नावानं चांग भलं

  • @triibhuvanegayenparti2395
    @triibhuvanegayenparti2395 Год назад +6

    जय आग्या वेताळ 🙏🙏🙏

  • @rushikeshdongare5519
    @rushikeshdongare5519 Год назад

    Khup sunder mahiti sangitlit dada 🙏🚩vetobachya navana changbhala🚩🙏

  • @kavitananoskar6190
    @kavitananoskar6190 Год назад

    🎉🎉🙏🙏🌹♥️💕❤❤श्री देव वाताबा नावाने
    प्रसन्न चांगभलं

  • @chitramane53
    @chitramane53 Год назад

    Vetobachya navan changa bhai vetoba Prasan. Nice very nice

  • @baburavkudav2825
    @baburavkudav2825 Год назад

    श्री वेतोबा प्रसन्न 🙏🙏🌹🌺

  • @pranalidevasthali6038
    @pranalidevasthali6038 Год назад

    Vetobacha navan changbhal🙏🏼🙏🏼🌸🌸

  • @sahilchandane9249
    @sahilchandane9249 8 месяцев назад

    Vetobachya navan chang bhal 🙏🙏👌👍

  • @KISHORManjrekae-ss9oq
    @KISHORManjrekae-ss9oq Год назад +2

    हे देवस्थान जस आर्वी गावी आहे तसच पूरुळे ता. वेंगुर्ला. येथेही आहे. आरवलीचे मंदिर फार प्रशस्त व जागृत मानले जाते. तसेच वैभवसंपनता पहाताच क्षणी आपल्या नजरेत भरते. भाविकांनी अवश्य आमच्या वेतोबा देवाचे दर्शन घ्यावे.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Год назад +3

    वेतोबाच्या नावाने चांगभलं🎉😊

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 Год назад +1

    🙏🏻 श्री वेतोबाच्या नावाने चांगभल🌹☘️🙏🏻

  • @dineshashar1496
    @dineshashar1496 Год назад

    Mi " Dinesh Ashar, j. J. J school of art, mumbai cha 19977 cha student, Mr, Narayan sonavadekar, yanchach student, Navin Mantralayachi "Ashok Sthambhachi pratikruti yanchyach marg darshamna aamhi ghadvali, purn keli.. Aamachaa Ahobhaghya ki sonavadekar, yanchya barobar rahilo, aamchya art work la tyanchha Demontration Labhala, Mi, 1977 & 1979 cha Maharashtra State Award winner aahe, aaj " VETOBACHE," Darshan ghevun Dhanyavaad Zalo. Te hi Mazhya Guruinni Ghadvalele Vetoba.. "Jai vetoba" Aathavanninchya Gathodyatale kahi amulya Skhan.... Aaj amulya Ananad Devun gele.. Khupach chan.

  • @vidyawalimbe5286
    @vidyawalimbe5286 9 месяцев назад

    श्री वेतोबाच्या नावानं चांगभल

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 Год назад +1

    🙏⚘🚩🚩🚩 जय श्री वेतोबा महाराज 🙏

  • @श्रद्धासबुरी-ण4छ

    🙏वेतोबाचा नावानं चांगभलं 🙏

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 Год назад

    धन्यवाद आणि वेतोबा देवाला नमस्कार

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад

    Amcho gav...🙏Shree vetoba Prassan..🙏

  • @vigumamavlog8744
    @vigumamavlog8744 Год назад

    Vedoba chy navane chang bhale 💖💐. True story . 🙏🙏 majjya aai ch gaon aahe hey.

  • @yogeshgawande7802
    @yogeshgawande7802 Год назад

    वेतबाच्या नावन चांग भल ....

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 Год назад +1

    देव वेतोबाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @amankawathe6918
    @amankawathe6918 Год назад +1

    श्रीदेव क्षेत्रपाल वेतोबाचा नावाने चांगभल 🙏

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 Год назад

    खूप खूप छान माहिती धन्यवाद

  • @swatitanpure6390
    @swatitanpure6390 Год назад

    वेताबा नावानं चांगभलं

  • @rasikatulaskar9499
    @rasikatulaskar9499 Год назад

    Jaya deva vetoba
    Mazhe aajol takavar . Amhi vetoba darshanala jato darvarshi . Mahiti devachi itaranahi zhli . Namaste 🙏

  • @lalitasamant8353
    @lalitasamant8353 Год назад +1

    Mi javun aaley sunder mandir aahe prasad dekhil milala apratim mandir

  • @vaishalikumbhar6832
    @vaishalikumbhar6832 Год назад

    Ata new Marathi program pn yenar ahe Monday pasun vetoba mhnun purn gavatl dakhvnar ahe tya program mdhe mi khup exited ahe to program bghnyasathi😊

  • @sahilchandane9249
    @sahilchandane9249 8 месяцев назад

    Vetal Baba ki yay 🙏👌👍

  • @bandunikhade5208
    @bandunikhade5208 Год назад

    Chang bhal,🌹🌹🙏🙏🙏

  • @aartinaik5098
    @aartinaik5098 8 месяцев назад

    Vetobachya navane chang bhal 🙏🌹

  • @CharuParab
    @CharuParab Год назад

    वेतोबा घ्या नावाने चांगभलं ❤❤🎉🎉🎉🎉

  • @bhushanbobade3751
    @bhushanbobade3751 11 месяцев назад

    वेतोबाचा नावानं चांगभलं ❤❤

  • @nandagchandoskar4513
    @nandagchandoskar4513 11 месяцев назад

    Vah to Bacha navane Chang Bhala

  • @preeteshbhadvankar11
    @preeteshbhadvankar11 Год назад +1

    🌺वेतोबाच्या नावानं चांभलं🌺🙏🙏

  • @shreyanaik6840
    @shreyanaik6840 Год назад +3

    Jai Shree Vetobha 🙏🌺

  • @sanjaykadam5315
    @sanjaykadam5315 Год назад

    जय श्री वेतोबा

  • @sakshimadhav1577
    @sakshimadhav1577 Год назад +2

    वेतोबाच्या नावने चांगभलं

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar8999 Год назад

    छान माहीती .

  • @jayshrijadhav7017
    @jayshrijadhav7017 Год назад

    वेतोबाच्या नावानं चांगभलं

  • @digvijaychavhan5548
    @digvijaychavhan5548 Год назад

    जय वेतोबाच्या नावाने चांग भल 🙏🌺🌺

  • @giridharraut2369
    @giridharraut2369 Год назад

    वेतोबा च्या नावानी चांगभलं ...💐💐💐

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Год назад

    खरतर ही जोतीबा खंडोबाची रूप आहेत .वेतोबाच्या नावान चांग भल

  • @swati-pt
    @swati-pt Год назад

    श्री वेतोबाच्या नावाने चांगभलं

  • @chitrapatankar6632
    @chitrapatankar6632 Год назад

    वेतोबाच्या नावानं चांगभलं!

  • @aartinaik5098
    @aartinaik5098 9 месяцев назад

    Vetobachya navane chang bhal 🙏🙏

  • @poojasamant9367
    @poojasamant9367 Год назад

    🙏श्री वेतोबा नमो नमः 🙏

  • @vijayaragji7909
    @vijayaragji7909 Год назад

    एतोबाच्या नांवाने चांगभलं.

  • @alkajagtab8715
    @alkajagtab8715 Год назад

    Detabacha navan chang bhal ati sundar sangta

  • @kumudinipatil516
    @kumudinipatil516 10 месяцев назад

    वेतोबा. चार नावाने चांगभलं

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Год назад

    जय श्री वेतोबा देवा आशीर्वाद असू दे आमच्या कुटुंबाला

  • @achyutshirodkar7786
    @achyutshirodkar7786 Год назад

    Vetobachya Navan Chang Bhala.

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Год назад

    छान 🙏🏻🙏🏻

  • @sudhirkadu514
    @sudhirkadu514 Год назад

    येतोबा चया नावानं चांगभलं..❤❤

  • @ashwiniambre5742
    @ashwiniambre5742 Год назад +1

    Vetobachya navane chang bhala.🙏🙏🙏🌺🌺