मंगलाताई बनसोडे काय बोल्या प्रेक्षकांना || MANGALA BANSODE TAMASA 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2022
  • मंगलाताई बनसोडे काय बोल्या प्रेक्षकांना || MANGALA BANSODE TAMASA 2022

Комментарии • 49

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 2 года назад +12

    आदरणीय ताई या वयात देखील इतके कष्ट. मनापासून धन्यवाद ताई

  • @rushikeshchavan4157
    @rushikeshchavan4157 2 года назад +6

    करवडी 21-5-2022...मंगलाताईंच्या गावात😍😍मी होतो

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Год назад +2

    राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेता ,मंगला बनसोडे यांचा तमाशा संपूर्ण महाराष्ट्र भर तुफान गाजलेला सताऱ्या जिल्यातील एकमेव तमाशा,,

  • @dineshtapsalesurveyor4372
    @dineshtapsalesurveyor4372 Год назад +2

    सरकारला विनंती आहे या कलाकारा कडे लक्ष द्या महाराष्ट्राची लोकधारा जपणारा हा कलावंत वर्ग कुठेतरी भरडत चालला आहे

  • @sandipelhande7952
    @sandipelhande7952 2 года назад +7

    मंगलाताई हार्दिक अभिनंदन आपले

    • @baluvanpure7160
      @baluvanpure7160 Год назад +2

      खुप छान कार्यक्रम आहे.

  • @subhashkhandekar1044
    @subhashkhandekar1044 Год назад +2

    छान ताई तुमच्या सारख्या कलावंतांची गरज आहे या महाराष्ट्राला

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 года назад +6

    मंगलाताई.तुमचे.हार्दीक.आभिनंदन

  • @monalichavan8618
    @monalichavan8618 Год назад +1

    M फलटण तालुका दुधेबीवी वारुगड तुमचा कायरकक्रम बघुन माझे प्रत वाचले आहेत धन्यवाद

  • @mukundraomisal9839
    @mukundraomisal9839 2 года назад +4

    मंगला ताई बनंसोडे तमाशा मंडळ
    यांचे अभिनंदन

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Год назад +1

    कलाकार कसे आणि काय असतात हे मंगला ताई ना कलते. धन्यवाद ताई या वयात एवढं काम.

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 Год назад +1

    फार छान मंगला ताई बनसोडे
    नितीन भाऊ ल नक्की च राष्ट्र पती पुरस्कार भेटेल
    जय हिंद

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Год назад

    एवढ्या वयातही ठणठणीत आवाज आणि कला सादरीकरण...सलाम ताई....! लक्ष्मण जाधव, करकंब ता.पंढरपूर

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Год назад

    मंगला ताई बनसोडे तूमचे मनापासून आभार 🙏

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 года назад +3

    मंगलाजी बनसोडे यांचे मनापासून अभिनंदन

  • @marutiabhangabhangmaruti5102
    @marutiabhangabhangmaruti5102 2 года назад +1

    मंगलाताई आणि नितिन बनसोडे आपले मनापासून अभिनंदन. येडे उपाले ता. कडेगांव जि. सांगली

  • @manikraobhujbal3113
    @manikraobhujbal3113 2 года назад +2

    मंगला बनसोडे यांचे हार्दिक अभिनंदन

  • @satishwaghmode2338
    @satishwaghmode2338 Год назад

    मंगला बनसोडे यानां हादिक.शुभेच्छा

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 4 месяца назад +1

    ताई बोधेगावला या बनोमाच्या ज़त्रेला,उन्हाल्यातपन या,नितीनभावंडा काय चाललय

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 Год назад

    खुप छान कार्यक्रम आहे

  • @kale5445
    @kale5445 2 года назад +1

    अभिनंदन बनसोडे

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 месяца назад

    Mangal tai salute to you jug jug jio

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 2 года назад +7

    बनसोडे तुमचे हार्दिक आभार..सलाम तुमच्या कलेला..

  • @rajupathate3218
    @rajupathate3218 2 года назад

    Bahut achha Mangla tai

  • @aannashebmane9765
    @aannashebmane9765 2 года назад +2

    मंगला बनसोडे हार्दिक अभिनंदन

  • @mr.perfect.nottyboy207
    @mr.perfect.nottyboy207 2 года назад +4

    Kothe zala program

  • @jayavantgarade1619
    @jayavantgarade1619 2 года назад

    अभिनंदन बनसोडे परीवार

  • @maheshthakur2719
    @maheshthakur2719 2 года назад

    ताई तुम्ही फार चांगले आहे

  • @pathanmohammadkhan327
    @pathanmohammadkhan327 2 года назад +1

    अभिनंदन 🙏🤲🌹

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 Год назад

    मंगला. ताई.नितीन दादा. तुम्ही. 1नबंर. कला.सादर. करता.मी.तमाशा. 10.ते15.वषे.पाहत.नहतो.पण.रामनवमी. केदुरला.तमाशा. पाहिला.काय ते.लोक.तुफान. गदी होती.

  • @kiranchaudhari5296
    @kiranchaudhari5296 2 года назад +1

    Mast

  • @babathavare3397
    @babathavare3397 Год назад

    पंढरपूर ला येनार आहे का नितीन भाऊ

  • @user-eu5ho6lt5d
    @user-eu5ho6lt5d Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @jagdishgavad9694
    @jagdishgavad9694 2 года назад +1

    👌👌👌👌

  • @amoipawar4449
    @amoipawar4449 2 года назад +2

    नितीन कुमार. मंगला बनसोडे. तमाशा. करंवडी. तालुका. कराड. जिल्हा सातारा

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 года назад +2

    Karadakar

    • @vidyadharchandanshiv8664
      @vidyadharchandanshiv8664 2 года назад

      कला सम्राट मंगला बनसोडे तुमच्या कलेला ऋदयाच्या तळापासून सलाम.

    • @krishnadevmali239
      @krishnadevmali239 2 года назад

      लोककलेतील लोककलेतील थोर कलावंत मंगला बनसोडे यांना हार्दिक शुभेच्छा आजही वयाची सत्तरी ओलडल्यानंतरही लोकांच्यासाठी मनोरंजनातून लोकशिक्षण देण्याचा त्या प्रयत्न करतात याबद्दल तुमचे अभिनंदन धन्यवाद

  • @khandugade718
    @khandugade718 Год назад

    Mst

  • @ashokadhagale2912
    @ashokadhagale2912 2 года назад

    मंगला आत्या

  • @balrajkharad3379
    @balrajkharad3379 Год назад

    नोचालेजं मगंला ताई..

  • @dattatraykotwal4269
    @dattatraykotwal4269 2 года назад +1

    Me hoto teth

  • @jagannathghare4660
    @jagannathghare4660 2 года назад +1

  • @saurabhmasalkar8784
    @saurabhmasalkar8784 Год назад

    मंगला बनसोडे नितीन कुमार करीत आहे

  • @rushikeshyedale9807
    @rushikeshyedale9807 2 года назад

    आराम करा लैका बरोबर किती रोम़स करनार

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 11 месяцев назад

    Kalewar prem ❤ adwitiy