माय लेकाची भन्नाट कॉमेडी | नितीनकुमार बनसोडे यांची कॉमेडी | Mangla bansode loknatya tamasha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2022
  • माय लेकाची भन्नाट कॉमेडी | नितीनकुमार बनसोडे यांची जबरदस्त कॉमेडी | Mangla bansode loknatya tamasha#comedy
    राम राम मंडळी ,
    Nitin Bansode Official RUclips चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम Videos मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा.
    * नितीन बनसोडे अधिकृत या चॅनेल वर आपणास वेगवेगळ्या तमाशा मंडळाचे कार्यक्रम बघण्यास मिळतील
    आज डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने असताना आपली महाराष्ट्राची जुनी लोककला,व कलावंताची कदर करण्यासाठी
    महाराष्ट्राची लोककला तमाशाचा सर्वत्र प्रसार प्रचार व्हावा व लोककला जिवंत राहावी यासाठीच हा प्रयत्न आहे.
    त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
    * आमच्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओज तमाशा मंडळ असोसिएशन च्या परवानगीने प्रसारित केले जातात.
    * सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.
    The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
    Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.

Комментарии • 19

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Год назад +10

    नितीन बनसोडे एक नंबर आहेत 👌🔥❤️

  • @pramodsalunke4803
    @pramodsalunke4803 Год назад +5

    मगला बनसोडे आवाज ऐकच नंबर खूप बारी

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 Год назад +2

    खुप छान आवाज आहे.एकच नंबर तमाशा आहे

  • @yuvrajtakmoge4355
    @yuvrajtakmoge4355 Год назад +1

    कार्यक्रम खूपच छान आहे कुठे साजरा केला कार्यक्रम अगदी सुंदर आहे कुठे साजरा केला

  • @subhashjadhav9732
    @subhashjadhav9732 Год назад

    नितीनदा खरच ग्रेट कलाकार आहात, नं १ तमाशा.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад

    सुंदर कार्यक्रम नितीन दादा एक नंबर

  • @rameshsabale1861
    @rameshsabale1861 Год назад +1

    Komal dance no1

  • @cghfcgh
    @cghfcgh Год назад +1

    Sir good I love you

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Год назад

    खूप छान

  • @user-fz9wy4se4t
    @user-fz9wy4se4t Год назад

    नितीन भाऊ नादच खुळा तुमचा

  • @samarthmane6316
    @samarthmane6316 9 месяцев назад

    Very nice

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 Год назад

    नितीन भाऊ कुठे फोडला नारळ

  • @shubhamnisal6264
    @shubhamnisal6264 8 месяцев назад

    Manchar chi landawadi maza goan cha show hai khup chan show zhala 😊

  • @dipakpomane467
    @dipakpomane467 Год назад

    Nice dada

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Год назад +1

    Karadkar