Ahamad Nagar Hostel | Real horror story | Vashinavi (Mhalsa) | Cutting Pe Meeting

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 267

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 2 месяца назад +29

    😂😂 ही कथा पूर्ण ऐकून हसू येतंय व हि कथा सर्व काल्पनिक आहे आणि मला वाटते 😂😂 कारण मी.. नगर चा... आहे..😂😂

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 2 месяца назад +73

    अहमद नगर नव्हे तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणा

  • @AS-xs6uo
    @AS-xs6uo 2 месяца назад +16

    अहमदनगर ही एक वेगळी ओळख आहे ...वर्षानुवर्षे हेच नाव आहे, सामान्य लोकांना ही हेच नाव पटते पण राजकारणी लोकं काही तरी काढतात आणि त्याला त्यांचे कार्यकर्ते साथ देतात, अहिल्याबाईंच्या नावाने अनेक चांगली कामे करत येतील...पण तसे केले तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रस्सीखेच होणार नाही ना...कोणत्याही पक्षाचा असला तरी राजकारणी हा राजकारणीच असतो...अहमदनगर हेच नाव आम्हा सर्व नगरवासीयांना आवडते...

    • @ashokhiwale3618
      @ashokhiwale3618 2 месяца назад

      "अहमद" शब्दाचा अर्थ "अत्यंत प्रशंसनीय"! अहिल्या म्हटल्यावर गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आठवते जिच्यावर इंद्र मोहीत झाला व फसवून त्याने तिच्याशी जारकर्म केले. अहिल्या शब्दाचा अर्थ कुमारिका, कोणत्याही विकृतीशिवाय असा आहे.

    • @sachin99050
      @sachin99050 21 день назад

      Mag ja ani mughalan cha tondat ghe

  • @mobitechmarathi
    @mobitechmarathi Месяц назад +3

    Love you vaishno 😘💕 story साठी नाही फक्त तुझ्यासाठी खूप छान दिसतेस गोलगप्पा गर्ल ❤ भरपूर video बनव तुला पाहायला मिळते

  • @MangeshPro-ls4dp
    @MangeshPro-ls4dp 4 дня назад +1

    वैष्णवीला मानसिक समस्या आहे किंवा ती मुद्दामहून गोष्टी बनवून सांगते पण खुप छान सांगते... खोटे कसे खरे करून सांगावे हे हिच्या कडून शिकण्यासारखे आहे...

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 3 дня назад

      काय बोलायचं आहे ते ठरवा आधी 🥹 खुश होऊ की दुःखी कळेना 😂

    • @MangeshPro-ls4dp
      @MangeshPro-ls4dp 3 дня назад

      @Wordsmith_Mhalsa माझ्या खरे बोलल्याचा तुम्हाला राग आला असेल तर माफ करा पण तुम्हाला तुमच्या कामाची फक्त प्रशंसा होईल ही अपेक्षा ठेवणे म्हणजे... तरी छान रंगवून बोलता तुम्ही.... be Positive..

  • @LuxuryFork
    @LuxuryFork 2 месяца назад +3

    Mhals tuzi story sangnyachi paddhat khup chan ahe next expisod kevha yeil

  • @SandeepJagtap-l6l
    @SandeepJagtap-l6l 2 месяца назад +16

    माझी बायको सुद्धा नगरची आणि नगर कॉलेजमध्ये शिकली आहे नगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये हे घडलं आहे तिने मला सांगितले पण अशाप्रकारे काहीतरी घडलं असेल हे आम्हाला माहीत नव्हतं
    म्हाळसा काहीही म्हण पण समर्थांची कृपा होती म्हणून तू वाचलीस पुन्हा काही असे उद्योग करायला जाऊ नकोस 😂
    स्टोरी छान होती😱
    Waiting for next episode

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr Месяц назад +4

    ज्याअर्थी तू एवढी खोडकर होतीस,त्याअर्थी तू आणि तूझ्या मैत्रिणीचेच हे(डायरी) कारस्थान असेल...

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa Месяц назад

      आय विश असं काहीतरी असतं बट तसं काही नाहीये, खोडकर फक्त मीच होते, माझ्या मैत्रिणी अशा नाहीयेत, त्या बिचाऱ्या आधीच घाबरल्या होत्या माझ्या कारस्थानांमुळे त्यामुळे त्यांना अजून घाबरवायची माझी तयारी नव्हती

  • @SakshiGamer-f4r
    @SakshiGamer-f4r 2 месяца назад +2

    Mhalsa cha awaj aani story sangaychi paddhat khup chhan aani sundar aahe
    Aani tichya baddal kay bolaych ti tr cute❤

  • @rajeshwarshinde2904
    @rajeshwarshinde2904 2 месяца назад +7

    त्या डायरी चे फोटो पब्लिक करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल....🙏

  • @RajeshSane-u5c
    @RajeshSane-u5c 2 месяца назад +4

    तुझे देख के मेरी मधुबाला मेरा दिल ये पागल झाला❤
    तुने एक बार मुझको बोला ये दिल कामातूनच गेला❤

  • @manishaKathe-xf1cm
    @manishaKathe-xf1cm Месяц назад +1

    Khar ch bhari ahe khup mala pan avdli hii sotry khup

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 2 месяца назад +3

    आमच्या मैत्रिणी hostel मध्ये राहिल्या, त्यांनी असे भुताटकी che कधि अनुभव शेअर केले नाही. पाच वर्ष आम्ही नगर कॉलेज मध्ये शिकलो

  • @AnirudhaKamble-e3c
    @AnirudhaKamble-e3c Месяц назад +3

    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    Next episode upload kara please
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @nehaaS777
    @nehaaS777 11 дней назад +1

    जर तीच सामान आधीच तिथल्या workers bai ने सगळ बांधून नेलं होत तर diary कशीफक्त तिथेच राहिली ???

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 9 дней назад

      त्यांनाच माहित ते... 😳

  • @AnkitaTarde-r8e
    @AnkitaTarde-r8e 2 месяца назад +4

    Wa wa aali mhalsa❤ ptakn jevan karun yete mhanje kas zoptana pahayla....😮 ani ghabrat basayla😂
    Addictive aahe hichya stories😊
    Ghabrto tr khar pn pahayla majja yete😅 tyat hi disate pn cutena mg screen pn paht basawi ❤nahi tr amhi headphone ghalun phone bajula thewte😂
    Next episode kadhi?

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 месяца назад

      निवांत जेवण करून मग ऐका.... नेक्स्ट एपिसोड लवकरच 🥰🥰

  • @BhartiHase
    @BhartiHase 2 месяца назад +1

    Aayeee गोंडस... ❤️
    छान आहे कथा 🥰

  • @ashwinighuge_5778
    @ashwinighuge_5778 Месяц назад +4

    Sagal kalpanik vatat ahe story mhanun majja ali but satya kahi vatat nahiye short film banva 😂

  • @AshwiniKothule-w9k
    @AshwiniKothule-w9k 2 месяца назад +3

    ही स्टोरी आधी पण ऐकलेली आहे दुसऱ्या चैनल वर

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      Shakkya ch nahi... Konitari copy keli asel mazya blog warun.... Tyana Copyright basel...

  • @Snehal527
    @Snehal527 2 месяца назад +10

    "हात काकूंच्या आरपार गेला.'' ती जिवंत नव्हती त्यामुळे हात आरपार जाऊ शकला पण पेन कसा धरला तिने हातात लिहायला? पेन आरपार गेला नाही का? डायरी आरपार गेली नाही का? अथर्व जी चिट्ठी फेकत होता ती कशी हातात धरता येईल? ती चिट्ठी आरपार गेली नाही का?

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ते तीला च माहित असेल...🥹 अणि मी काय मी काय बोलत आहे त्या डायरीमध्ये लिहिलेलं सत्य आहे की कोणी लिहिला आहे हे मला माहित नाही त्याची शहानिशा होण्याची बाकी आहे

    • @Shrikant_9
      @Shrikant_9 2 месяца назад

      Barobar

    • @mohininagare9271
      @mohininagare9271 2 месяца назад

      Hi dear tya mulich record ahe hostel la tich purn naw ky ahe...?

  • @kiranpardeshi650
    @kiranpardeshi650 11 дней назад +1

    तुमची अलिबाग ची हॉरर स्टोरी एकली मी पुढच्या महिन्यात मी जाणार आहे अलिबाग ल जाऊ का नको

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 9 дней назад

      Ja ja... Aalyawr mla sanga kay zala😌 all the best

  • @hydramortal4212
    @hydramortal4212 2 месяца назад +2

    Saturday la kharch mahit nahi pan horror story aikaych man karat😂❤

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 14 дней назад +1

    माळसाबाई नगर दिल्लीगेट जवळ लेडीज किंवा बॉईज हॉस्टेल कुठ आहे कारण मी नगरचाच आहे शहरातील दिल्लीगेट परीसरात आमच रोजच बसन ऊठन होत आसायच हे कधी आमच्या आयकण्यात आल नाही भुतं तुझे चांगलेच मित्र आहेत वाटत तुमच्यावर फार भुताचा जिव आहे वाटत

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 13 дней назад

      आहे ना, दिल्ली गेट तिकडून जवळच आहे म्हणून दिल्ली गेट सांगितलं त्या जागेच नाव घेतला तर अवघड होईल, मुली राहतात तिकडे अजून सुद्धा,
      आणि हो खूप जीव आहे भूतांचा माझ्यावर आणि माझा पण, कारण आजच्या जगातील माणूस असूनही भूतांनाही लाजवेल अश्या गोष्टी करणाऱ्या लोकांपेक्षा ते चांगले वाटतात मला 😌

  • @RajeshKale-n8d
    @RajeshKale-n8d 2 месяца назад +2

    छान बोलली म्हाळसा, पुढचा पार्ट कधी..??

  • @Scorpiontolife
    @Scorpiontolife 2 месяца назад

    Ohhh bhaiii , it's so terrifying , the way she explained 💀

  • @ChinnuBhoir
    @ChinnuBhoir 2 месяца назад +4

    Mhalsa disayla god aahe...pn story sangun ghabrawte yr😢😱

  • @LuckyKoli-n2z
    @LuckyKoli-n2z 2 месяца назад +4

    Bhava ajun kiti ani Kadhi kadhi episodes ahet mhalsa che mi alarm lawto🥰

  • @gauravdahiwal8740
    @gauravdahiwal8740 2 месяца назад +4

    Oscar story 😂😂😂😂

  • @SHKFam
    @SHKFam 2 месяца назад +5

    Nagar aahe te nagar ch rahanar aahe....ashya khup story ghdlya aahet....budh hospital chi nars ajunhe lift magte...

  • @nandiniashtikar4848
    @nandiniashtikar4848 2 месяца назад

    Mala yanchya story khup avdly ankhi kise vichra❤❤

  • @GauriSawle
    @GauriSawle 2 месяца назад +1

    Khup chaan

  • @subhashlokhande5276
    @subhashlokhande5276 2 месяца назад +1

    Waitingfor next episode

  • @IqbalShaikh-t8o
    @IqbalShaikh-t8o 23 дня назад

    Real horror story no1 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mobitechmarathi
    @mobitechmarathi Месяц назад +1

    ते स्टोरी रहुद्या बाजूला ते सुरुवातीला लागलेलं bag round music मिळेल का रिंगटोन लावायची

  • @chekemanoj
    @chekemanoj Месяц назад +1

    हे भूत बित किरकोळ आहे अहिल्यानगर मद्धे, भूतासोबत कुस्ती खेळणारे आमच्याकडे घराघरात भेटतात

  • @musafir00743
    @musafir00743 2 месяца назад

    Hostels, Schools and Colleges.....Famous haunted places.....

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 2 месяца назад +8

    पुण्यात जॉब ला होतो तेव्हा रोज रात्री 11 वाजता सुट्टी करून गावी 55km bike वरून जायचो रोज कधी भूत दिसल नाय... फेमस होण्यासाठी काय पण बोलायचं

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад +2

      सगळ्यांचेच नशीब नसतं एवढं चांगलं... काय करणार? आणि जॉबला होते म्हणजे शिकलेले असालच की दादा, व्हिडिओच्या अगोदर Disclaimer नावाचा प्रकार असतो तो पण पहा... पुढच्यावेळी ना स्पष्ट मराठीमध्ये डिस्क्लेमर टाकेल... जमेल का वाचायला? आम्हाला खरंच माहीत नव्हतं स्टोरी तुम्ही बघणार आहात...😮 नाहीतर वाचून सुद्धा दाखवलं असतं...
      बाकी धन्यवाद... ऑल द बेस्ट

    • @Rk-vlogs96
      @Rk-vlogs96 2 месяца назад

      बर ताई 😂😂

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ​@@Rk-vlogs96😊

  • @DurgaprasadPadgaonkar
    @DurgaprasadPadgaonkar 2 месяца назад +1

    Mast 👌👌

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 Месяц назад +3

    पूर्ण पणे काल्पनिक गोष्ट आहे 😂😂😂😂 90s मद्ये अश्या गोष्टी नवीन वाटत पण आता ही गोष्ट खूप repetitive झाली आहे.अहो सगळे ऐकणारे काय मूर्ख आहेत काय
    Anyways it's funny 😂😂😂

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa Месяц назад

      Ghabrle ny.. Hasle tri na... Bas
      Hasnyasaathi ka hooina, tumhi nehmicha free wel dila n bas😌
      It's okay, saglyana ch humour kalto n Disclaimer wachta yeta... Asa nahi...
      Koi n.. All the best

    • @sumitdharmarao9918
      @sumitdharmarao9918 Месяц назад +1

      @@Wordsmith_Mhalsa don't want to hurt but other stories on this channel are nice I really enjoyed while travelling 👍👍👍

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa Месяц назад +1

      ​@@sumitdharmarao9918I didn't ask you to watch the entire video, so let's focus on key points. As I mentioned earlier, if you missed the disclaimer, that's on you, not me. Additionally, I clearly stated the information's accuracy is uncertain and lacks solid proof. If you didn't intend to hurt anyone, why make that comment? Just because you don't have the stomach for certain humor or horror stories doesn't mean others won't enjoy them.
      While telling a story, as a writer, I give 100% more than I could. So, you're not in a position to judge.
      Don't question why I shared this publicly if you can't handle criticism. The video/story is for those who can enjoy and understand not for judgmental bystanders who do nothing.

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  Месяц назад

      Trueee 😊

    • @sumitdharmarao9918
      @sumitdharmarao9918 Месяц назад +1

      @@Wordsmith_Mhalsa great stay happy

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 7 дней назад +1

    Maza javay caha mitrala junay vadyat arshat vait chahre dialsle punyat

  • @Rohitmane45
    @Rohitmane45 2 месяца назад +2

    Heyy Mazi Mhalsa😌❤

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 месяца назад

      आवरा स्वतःला 😂

    • @Rohitmane45
      @Rohitmane45 2 месяца назад

      ​@@TheEmptySpaceOfficial ye dil hai ki manta nahi😌

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale 2 месяца назад +1

    छान क्रिएटिव्हीटी👍

  • @AshviniLalge
    @AshviniLalge 2 месяца назад +2

    o my God 😮

  • @priyawavage453
    @priyawavage453 2 месяца назад +1

    Nagar clg hostel
    vr pn kr ☺️😅😂

  • @HetalPatel-u4e
    @HetalPatel-u4e 2 месяца назад +1

    Mhalsa tula bhetata kasa yeeil?
    Ajun kiti episode aahet... She is the best

  • @hydramortal4212
    @hydramortal4212 2 месяца назад +1

    Nice❤

  • @SUJATAMOPHIRKAR
    @SUJATAMOPHIRKAR 11 дней назад +1

    जर हात आरपार जातो तर पेन कसे धरले असेल?

  • @SohamHase
    @SohamHase 2 месяца назад +1

    My request to government replace CUTE word with MHALSA❤❤❤

  • @niteshbhosle-n5u
    @niteshbhosle-n5u 4 дня назад

    जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसेच जे तुमच्या मनात असेल आणि, मनात भीती असेल तेच दिसते तसेच वाटत राहते

  • @निशिगंधइमिटेशन
    @निशिगंधइमिटेशन 2 месяца назад +2

    सेम कथा मी प्रतिलिपीवर वाचली आहे😂😂

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      Ho mich lihili aahe 😅 mich ahe ti mhalsa

    • @निशिगंधइमिटेशन
      @निशिगंधइमिटेशन 2 месяца назад

      आक्षेप घ्या की मग....ही काही ही बोलते तुमची कथा स्वतःच्या नावाने खपवत आहे.​@@Wordsmith_Mhalsa

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ​@@निशिगंधइमिटेशन katha sangnari pn mich aahe... An lihinari pn mi

  • @explorerinner2550
    @explorerinner2550 2 месяца назад

    Je story sangayla yetat Tyancha sobatch ase ka hote… Mhnje 1 nhi 2 nhi 4-5 veles

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      भूतांना पण फेमस व्हायचं आहे म्हणून 😂

  • @RahulShinde-r8l
    @RahulShinde-r8l Месяц назад +2

    Jyachya sobat ghadat tyalach kalat baki tr sagal cheshta karatat

  • @अन्नपूर्णाकेट्स

    हो ना अहिल्यानगर झाल्यास अभिमानच आहे आम्हाला अहिल्यादेवी पूर्वज आहे आमचे

  • @ashumanwar6273
    @ashumanwar6273 2 месяца назад +1

    छान होता अनुभव😢

  • @shradhachari319
    @shradhachari319 2 месяца назад +2

    Katha chaan ani explain karna pan mast but please ati hasaycha band kara

  • @RakeshBidwe-bh6rh
    @RakeshBidwe-bh6rh 2 месяца назад

    यामध्ये भयानक किंवा हॉरर काय आहे ते शोधून काढले पाहिजे

  • @rupalichavan3731
    @rupalichavan3731 2 месяца назад +1

    Tuzya नेहमीच्या curiosity mule nkkich samana hoil bhutashi

  • @SssJjss-vf4qq
    @SssJjss-vf4qq 2 месяца назад +1

    सगळी भुतं हिला च कशी दिसतात ..?

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      कारण त्यांना मी आवडते 😈 आणि मला पण 😅
      आजच्या जगातील माणसे असून पण, राक्षसांसारख्या वागणाऱ्या लोकांपेक्षा भुते मला जवळचे वाटतात😌

    • @SssJjss-vf4qq
      @SssJjss-vf4qq 2 месяца назад

      @@Wordsmith_Mhalsa 😂😂✅👍🏻

  • @Anand-r5y4z
    @Anand-r5y4z 2 месяца назад +1

    हात आर पार जात होता पण पेन ही पकडला आणि डायरी ही लिहिली 😂

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      जर आपण नीट ऐकलं असेल तर, त्यात जे काही होत ते खरं आहे की खोटं हे नीट सांगता येत नाही हे व्हिडीओ मध्ये मेंशन केलं आहे,
      Comment करायच्या घाई मध्ये main मुद्दा च नाही ऐकलं तुम्ही....
      असे कसे होणार तुम्ही फेमस? 😂😂

    • @Anand-r5y4z
      @Anand-r5y4z 2 месяца назад

      @@Wordsmith_Mhalsa खोटंच आहे नंतर कोणीतरी खोडसाळपणा केला असेल

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ​@@Anand-r5y4zapn milun shodhuya...

    • @yuvrajhivrale2722
      @yuvrajhivrale2722 2 месяца назад

      Khup time nahi lagnar shodhayla .. fakta jar diary madhe lihle ahe tar handwring match karun pahayla have ki hi karach tine lihile ahe ki dusre konki lihile ahe ..
      Ani jari he tinech lihile ael tar may be to pre plan suicide asave .. autopsy report madhe jar ti natural deth kinva brain tumer chya abhavi mrutive zhala asel tar vhichqr karne bhaag mag hi ek mystery ahe ani i like to sovled

  • @manjushadahibhate7359
    @manjushadahibhate7359 2 месяца назад +3

    Mi 3ni story aaiklya goad Avaaj khrokhar aapn anubhvat ahe asa vatta Khup chan ankhin akyala avdel

  • @LuckyKoli-n2z
    @LuckyKoli-n2z 2 месяца назад +1

    Mhalsa, a mhalsa, mhalsaaaaaaa❤️❤️❤️

  • @chaitalilihinar3104
    @chaitalilihinar3104 2 месяца назад +1

    Are ithe pn ka vaishnavi😂

  • @NikuNetke
    @NikuNetke 27 дней назад +1

    Me nagar college pashun baghat ahe 😮😮

  • @jayjadhav929
    @jayjadhav929 2 месяца назад +1

    Mi nagarmadhe rahto Ahilyanagar madhe

  • @AnirudhaKamble-e3c
    @AnirudhaKamble-e3c 2 месяца назад +1

    Next time kadhi yenar hi?? Saree ghalun ye ha❤❤❤

  • @SwatiJondhale-w9c
    @SwatiJondhale-w9c 2 месяца назад +1

    Mhatwach he aahe ki tu wachli mhalsa...😢 tula kahi zal nahi... mahadev rakshan karo tuz...😊 chhan ahe katha

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 2 месяца назад

    मी पण अहिल्या नगर ची आहे ❤ नाव नीट घ्या नाव बदलले आहे आता

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад +1

      सावयी मध्ये येत ते... बोलताना
      आणि तुम्ही पण मग पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणा की मग

  • @lffpresents7522
    @lffpresents7522 2 месяца назад +1

    Imaginary story

  • @tejasbhosale2011
    @tejasbhosale2011 Месяц назад +1

    New story with her please

  • @tonideshmukh530
    @tonideshmukh530 2 месяца назад +1

    Story chan aahe pahile manhe suicide keli hoti ..room bandh hoti natar mante tumer ne geli mag ka room bandhe keli.amhi pan rahile asha hostel madhe jithe jalun Bai meli pan sudewane konala disali nahi.

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      आधी लोकांचा काय समज होता आणि त्याच्या मागची रियल स्टोरी काय होती हे आधीच एक्सप्लेन केलंय... लोकांना असं वाटत होतं की त्यांनी सुसाईड केलंय आणि नंतर जेव्हा गोष्टी ओपन झाल्या तेव्हा समजलं की ती ट्यूमरने गेली होती पूर्ण स्टोरी ऐका पुन्हा एकदा

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  Месяц назад

      परत एकदा बघा सर पॉडकास्ट

  • @diptiswami5835
    @diptiswami5835 2 дня назад

    Kakunna haat lavatana aarpaar jayacha pan pen haataat dharun diary lihita yayachi....😂

    • @diptiswami5835
      @diptiswami5835 2 дня назад

      Next time story lihitana sagalya bajunni vichar kara... pahije tar Ratnakar Matkari vagaire vacha inspiration sathi

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 дня назад

      मनोरंजन झालं न सर PDH थोडीच करायची आहे आपल्याला, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो सर🙏

  • @AJIT40
    @AJIT40 2 месяца назад

    मी पण अहमदनगर जिल्ह्यातील आहे

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      वाह... भेटू लवकरच

    • @AJIT40
      @AJIT40 2 месяца назад

      @@Wordsmith_Mhalsa मी खुप लाजतो म्हणून नको ताई

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ​@@AJIT40😂😂😂

  • @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
    @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 2 месяца назад +3

    किती जोरात बोलतेस हळू बोल.

  • @अन्नपूर्णाकेट्स

    होमी नगर चीच आहे ऐकून आहे हे नगर कॉलेजच्या जवळच राहते मी

  • @tejasbhosale2011
    @tejasbhosale2011 Месяц назад +1

    New story with her please😢

  • @sanjivani61
    @sanjivani61 2 месяца назад +1

    Aahat

  • @amolc8263
    @amolc8263 2 месяца назад

    press out karayla hava mag he.. hostel cha nav sanga

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      Aahet ajun tikde kahi muli rahayla, ugaach ghabrayla nko

  • @Prajwal_Vlogs0
    @Prajwal_Vlogs0 2 месяца назад

    अहमदनगर ❤

  • @anilbarde9749
    @anilbarde9749 2 месяца назад +1

    मी पण नगरचा आहे भो

  • @AnkitaTarde-r8e
    @AnkitaTarde-r8e 2 месяца назад +2

    Mhalsa la bhetata kas yeeil?

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 месяца назад +1

      Next Podcast cha shooting la tumhala bolvto tevha bhetun ghya😌

  • @Rahul-y2o4p
    @Rahul-y2o4p Месяц назад +1

    What's is amazing feak story it was

  • @AJIT40
    @AJIT40 2 месяца назад

    ही स्टोरी खरी आहे का खोटी पण अंगावर काटा येतो

    • @RakeshBidwe-bh6rh
      @RakeshBidwe-bh6rh 2 месяца назад

      यात अंगावर काटा येण्या सारखे काय आहे

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 месяца назад

      Tumhala story samjali nhi vatt

  • @MarathiMaziNews
    @MarathiMaziNews 2 месяца назад

    Ti hostel chi room band ka hoti ani tya baaya jya room saaf karayla aalya hotya, samaan aawarat hotya tyani dairy samanat ka nahi thevun dili?

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад +1

      Te aata tyana ch maahit... Ka nahi thewli... Kadachit disali nasawi....

    • @explorerinner2550
      @explorerinner2550 2 месяца назад

      Good question

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 месяца назад +6

    Sorry reporting your video. It's ahilyanagar not ahmad

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 2 месяца назад

    Aye... Amhi ngrche he

  • @Pratham1593
    @Pratham1593 2 месяца назад

    Real ka lihilay mag jar manoranjan asen tar

  • @subhashlokhande5276
    @subhashlokhande5276 2 месяца назад

    Ty mulich purn nav ky hot

  • @soniyakadam5813
    @soniyakadam5813 2 месяца назад +1

    Phone navate kay Teva ?

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      Hota n... Tila mahit nawta kay ghadat aahe

    • @samitk89
      @samitk89 2 месяца назад

      @@Wordsmith_Mhalsa Tichyakade tyacha number navta n tine magitla asta tar ti khup desperate aahe as vatal asta 😉
      but hi story The Sixth Sense and Others ya hollywood movie varun inspired vatate still Narration was good 👍

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад

      ​@@samitk89 मला असं वाटतं की रियल गोष्टींवरूनच मूव्हीज किंवा पुस्तकांमधल्या गोष्टी बनल्या जातात, मला माफ करा मी हॉलीवुड च्या फक्त ॲक्शन फिल्म्स बघते...
      त्यामुळे असल्या लव्ह स्टोरीज, किंवा त्या रिलेटेड असणारे मुव्हीज मध्ये माझा दुर दुर पर्यंत संबंध नाहीये,
      आता तुम्ही सजेस्ट केलंच आहे तर मी नक्कीच बघेन आणि तुम्हाला सांगेल की संदर्भ लागत आहे की नाही

  • @surajmore2062
    @surajmore2062 День назад

    Hila alibaug la pan bhut dislela😂.. khot bolaychi ek maryada aste.. Hilach saglikade anubhav kase yetat.. Story maker for view and money

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 часа назад

      ज्याला अनुभव येतात ते सांगतील, प्रॉब्लेम असायची पणं मर्यादा असते ,

  • @himanshutuplondhe4615
    @himanshutuplondhe4615 24 дня назад

    Goshti banavnyach talent aahe hichyakade.....bus baki kahi nahi.

  • @ashwinilade5083
    @ashwinilade5083 2 месяца назад +1

    😅

  • @ManishaSanap-h5m
    @ManishaSanap-h5m 2 месяца назад +1

    कोणते होतेल् आहे नाव सांग

    • @Wordsmith_Mhalsa
      @Wordsmith_Mhalsa 2 месяца назад +1

      अजूनही काही मुली राहता तिकडे... घाबरून जायला नको, आणि त्यांची सुद्धा बदनामी नको

  • @RohitDukale-b3w
    @RohitDukale-b3w 2 месяца назад +1

    😮😮😮😮

  • @AnirudhaKamble-e3c
    @AnirudhaKamble-e3c 2 месяца назад +1

    Sorry bhava pn mi zoom karun mhalsa la pahto...😍😍😍

    • @TheEmptySpaceOfficial
      @TheEmptySpaceOfficial  2 месяца назад +1

      मला पण बघत जा भावा येवढा हि वाईट नाही दिसत मी😊

  • @angelsflowers1837
    @angelsflowers1837 2 месяца назад +1

    Konte college name plz

  • @Sopanhandal
    @Sopanhandal 2 месяца назад

    अहिल्या नगर

  • @akshaymanwar4523
    @akshaymanwar4523 2 месяца назад +1

    Kahihii

  • @girishkokadwar5858
    @girishkokadwar5858 21 день назад

    Krupaya he khar ahe ka sanga....ugch khar ahe mhanun scripted nka sangu channel che views ani like vadvayla

  • @somnathsanjaykhaire384
    @somnathsanjaykhaire384 2 месяца назад

    1dm fake aahe
    Because I am
    Nagarkar

  • @minakshikadam8924
    @minakshikadam8924 Месяц назад +1

    Kalpnik aahe