या मालिकेत अतिशय इल लॉजिकल गोष्टी दाखवल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये cc tv camera नाही. सगळे पोलीस चुकीच्या कामात मदत करताना दाखवले आहेत. कविता लाड यांनी आता ही मालिका सोडावी
बंद करा हे रहाटगाडगे... लोकांना उल्लू बनवू नका.. बंद करा ही मालिका. काय चांगला संदेश देत आहात तुम्ही यातून?? कुटुंब व्यवस्था कशी उध्वस्त करायची?? हेच शिकवणार का??
Your headline was that Akshara is the legal owner of the house … so why the commentator did not tell us that…that means the headline was false just for trp and to increase viewership… u r cheating the people
Tya nich chanchi cha ha ghanerda prakat konalach ka disat nahi akshrala blame jarayla yete kiti ha faltupana chor karnare sahisalamat mokle phirtat pn tya nalayak adhipati la jara pn laj nahi kalas ahe ha manus mhanje anadi to anadi tya faltu bajache ka ikun ghetat ati karto to haklun dya nich mansala
आठवडाभर हेच चाललंय, काय खोटे बोलते ही बाई , दोन दिवसांपूर्वी सांगत होती शिवानीकडे पुरावा आहे.
अक्षराची बाजू शिवानी सिध्द करणार म्हणे
कस काय? ओमक्या आणि शिवानी गप्प बसलेत अक्षरा रडत, ओरडत बसली असताना. त्यांनी बघितलंय ना सर्व? मग? तेही घाबरलेले दिसताहेत भुवनेश्वरीला. 🙂खरंच बोअरिंग. तेच तेच संवाद!पाठ झालेत.
सगळं खोटं दिशाभूल करणं चाललंय
आता कंटाळा आलाय बंद करा ❤❤
हो ना शिवानी, ओंकार मदतिला का येत नाहीत ?
बंद करा असली मालिका 😡
आपण एखादि सिरीयल आनंद घेण्यासाठी बघतो पण ही तर डोकेदुखी झाली आहे.पण अक्षरा छान काम करते
@@PadmaLokhande अक्षराचा आरडाओरडा कंटाळवाणा होतोय. तिचे बुद्धीचातुर्य कुठेच दिसत नाही. नुसती बडबड!भुवनेश्वरी तिच्यापेक्षा चलाख आहे.
मालीका रटाळ होतं आहे बंद करावीत
रटाळ! अशी काय बोलते ही चमत्कारिक?
Nehmi tashich bolte, nit boltahi yet nahi..
का ही मालिका लोकांचा अंत बघते लेखिकेला अक्कल नाही निदान चॅनल तरी विचार करावा
साक्ष देण्यासाठी
अधिपती म्हणतो
त्या बजावर
विश्वास ठेवू नका
आजीला मात्र अक्षराची
तुम्ही काय बोलताय
एवढं सगळं झालंय
सिरीयल आता बोर होत आहेत एखाद्या पागलालाही सर्व कळते पण अधीपती व अक्षराचे पात्र मुर्ख दाखवले आहेत
आम्हाला असे वाटते ही मालिका बंद करावी
किती महिने ही रडारड दाखवणार आहे ते सांगा
Adhipati omkar Shivani nuste baghat rahatat.Kadhi bolnar dev Jane
ऋषिकेश शेलारला त्यापुढे सिरीज, मालिकांमधून काम मिळाले नाही पाहिजे. शाप देते.कावळ्याचा शाप असो किंवा काही.
😂😂
Atyant tukar malika. Band kara the tech tech dialogue.
Kay prashn vicharla tumhi end madhe😅😅😅 evgana shikayla pahije hota to
Too much torture is not good can't see Akshra 's helplessness it is cruelty serial writer should understand this
Bindik adhipati
बंद मालिका करा बस
संपतच नाही तेच तेच
खरंच मालिका बंद करा छान काम अक्षरा च होतं खरं असेल मालिकेत दाखवा
या मालिकेत अतिशय इल लॉजिकल गोष्टी दाखवल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये cc tv camera नाही. सगळे पोलीस चुकीच्या कामात मदत करताना दाखवले आहेत. कविता लाड यांनी आता ही मालिका सोडावी
शिवानी ओंकार मदतीला का येत नाहीत?
अक्षराने सरळ बीजाचा व्हिडिओ दाखवून पोलीसांचीच कंप्लेंट करायला पाहिजे म्हणजे कोणाच्या सांगणारे बजा बाहेर येत होता ते समजेल
@@purvatulasksr8834 तेही भूवनेश्वरीला घाबरतात, सगळच फालतू दाखवते लेखीका
Torture viewers che amhala writer director producer ne changlach dhada shikvala jai bhuvneshwari chanchi ki
शिकवायला पाहीजे
ही सीरियल खुपच बगण्या लायक नाही
बंद करा हे रहाटगाडगे... लोकांना उल्लू बनवू नका.. बंद करा ही मालिका.
काय चांगला संदेश देत आहात तुम्ही यातून??
कुटुंब व्यवस्था कशी उध्वस्त करायची?? हेच शिकवणार का??
आदीपति वगळो
देवी आहे तर देव्हाऱ्यात बसव
Story writer has no sense, script writer is hopeless,and director is also foolish.They have damaged this good serial.Stop it.
Sarv falatu
आता संपवा..boring व्हायला लागलंय..
Your headline was that Akshara is the legal owner of the house … so why the commentator did not tell us that…that means the headline was false just for trp and to increase viewership… u r cheating the people
Tya nich chanchi cha ha ghanerda prakat konalach ka disat nahi akshrala blame jarayla yete kiti ha faltupana chor karnare sahisalamat mokle phirtat pn tya nalayak adhipati la jara pn laj nahi kalas ahe ha manus mhanje anadi to anadi tya faltu bajache ka ikun ghetat ati karto to haklun dya nich mansala
नीट बोल शिक जरा
Bakwass serial 😂😂😂
बकवास मालिका बंद करा
Farach bekkar sirial, trend badalala..boaring
बंद करा.
Bor zaalay serial cha.