ओंकार तुम्ही साडी नेसून अभिनय केला त्यात चूकीचं काहीच नाही आहे, आणि तुम्ही तरी काळजी नक्कीच घ्याल महिलांची मन दुखावली जाणार नाहीत त्यांची, पण एक सांगू तुम्ही जे आधीच्या show मध्ये भुमिका करत होतात ना grey shade असलेल्या किंवा मला नक्की माहीत नाही काय अर्थ आहे पण play boy म्हणतात वाटतं अश्या characters ना तर अशी characters तुमच्यावर जास्त शोभून दिसतात तुम्ही नक्की करत रहा अश्या भुमिका, आणि तुम्ही reel कधी बनवणार आहात. 😌
We will be always with you Onkar...keep rocking 🔥🔥 and take care❤️❤️
खूप छान उत्कृष्ठ असं काम केलस तू एकदम गोड 🙏🏻☺️☺️☺️☺️
Underrated channel