मधमाशांना न मारता मध कशी काढावी | मधुमक्षिका पालन | Bee hive removal | Honey bee

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 472

  • @sunildmello
    @sunildmello  2 года назад +21

    मधमाशांना न मारता मध कशी काढावी | मधुमक्षिका पालन | Bee hive removal | Honey bee
    आपल्या घरी किंवा आजूबाजूला मधमाशांनी पोळे तयार केले तर आपण घाबरून जाणे स्वाभाविक आहे मात्र श्री दादा सारखे 'मधमाशा मित्र' आपल्याला ह्या पोळ्यापासून सुरक्षितता तर देतातच. मधमाशांना इजा न पोहोचवता पोळे कसे काढतात, माशांना जंगलात कसे सोडतात व मध कशी काढली जाते हे सर्व आज आपण पाहणार आहोत.
    आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
    १. मधमाशांचे पर्यावरणातील व मानवी जीवनातील महत्त्व,
    २. घरी मधमाशांच्या कृत्रिम पोळ्यापासून मध कसा मिळवतात,
    ३. खरी मध कशी ओळखावी,
    ४. घरी मधमाशांनी पोळे बनवल्यास काय करावे,
    इतर बरीच रोचक माहिती.
    विशेष आभार
    सचिन व अमोल मर्ती, वसई - भुईगाव
    श्री सुगंधा चंद्रकांत तरे
    चंद्र-गंधा एन्टरप्रायझेस, ठाणे
    (शुद्ध आणि नैसर्गिक मध, परागकण, मधपोळ्याचे मेण उपलब्ध)
    ९८३३९ २९३३२
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
    ruclips.net/video/X4IYVr241_A/видео.html
    मोगऱ्याची शेती किती फायद्याची
    ruclips.net/video/J4KvtaHNQZE/видео.html
    सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
    ruclips.net/video/b_TnF8Ok4nc/видео.html
    वसईचा अनोखा बाजार
    ruclips.net/video/bBxWcOAfWwE/видео.html
    भात झोडणी व शेतावरील जेवण
    ruclips.net/video/cMduCteGAQw/видео.html
    आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
    ruclips.net/video/vxniFJPkTjU/видео.html
    पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
    ruclips.net/video/Elth1KaMugY/видео.html
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    ruclips.net/video/K5gMCTh4S4M/видео.html
    वसईतील भाजी शेती
    ruclips.net/video/bmP8We3_hII/видео.html
    वसईचा केळीवाला
    ruclips.net/video/mwV8UATbBjg/видео.html
    वसईची फुलशेती
    ruclips.net/video/zgoGzn9y6Xw/видео.html
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    ruclips.net/video/cr_uRWPxmVI/видео.html
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    ruclips.net/video/Tp9xrocunXY/видео.html
    #honeybee #beehiveremoval #beehive #honey #honeybeehive #naturalhoney #naturalhoneyharvesting #beehiveboxes #beehivestracture #honeybeeinformation #honeybeesting #honeyfarming #artificialhoneybeehive #beefriend #vasaifarming #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai

  • @amolgodambe5310
    @amolgodambe5310 2 года назад +6

    SUPPER VLOG , तिम्हा सर्वांची जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची ही संकल्पना खरच अप्रतिम आहे.
    to Be or not to be नव्हे तर " only BEE" म्हणत केलेला हा धाडसी अट्टाहासाच मनापासुन कौतुक 💚💚💚

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अमोल जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 2 года назад +13

    मस्त अभ्यासु विडियो सुनील, एकदा प्रसाद मिळाला होता शाळेत असताना बघताना भिती वाटली पण छान विडियो आभारी सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 2 года назад +2

    पर्यावरण जागतिक दीना दिवशी
    नैसर्गिक व्हिडिओ
    खूपच सुंदर
    माधुरी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +3

    सुनिलजी....
    छान व्हिडीओ 👍 चांगली माहिती मिळाली ... श्री दादांना नमस्कार...धन्यवाद...

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 2 года назад +2

    मधमाश्यांचे संवर्धन आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाला त्याचा किती फायदा होतो, खरच एक आगळावेगळा विचार, सुंदर माहिती आणि खूप हिंमत. ग्रेट

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 2 года назад +2

    सुनील जी खुप चांगली मधमाशांच्या ‌ विषयीची माहिती व्हिडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम 👍👌🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 года назад +2

    खूप महत्वाची माहिती मिळाली, आणि धाडसी प्रात्यक्षिक पण बघता आलं याबद्दल तुम्हा उभयतांचे, तसंच श्री जीं चे मन:पूर्वक आभार. व्हिडिओ च्या शेवटी दिसलेले सचिन हे बावखलांच्या व्हिडिओ शी संबंधित आहेत असा माझा समज आहे.
    मधमाशांचे महत्त्व अधोरेखित करणारा आणि परिपूर्ण माहिती देणारा इंग्रजी लेख मी मध्यंतरी वाचला होता. त्यानंतर त्याचा मराठी तर्जुमा, आणि एक ॲनिमेटेड फिल्म ही पहाण्यात आली होती. कदाचित तुमच्या वाचनात ही आला असेल.
    एपिकल्चर हा शेतीला पूरक व्यवसाय आहे, आणि देशोदेशी हजारो शेतकरी तो करत असतात. आपल्याकडे ही महाबळेश्वर इथे सर्वप्रथम तो सुरू केला गेला. आता बराच लोकप्रिय झाला आहे. मात्र थोडंफार धाडस अंगी असणं फार आवश्यक आहे.
    एपियरीचा मध हा शुद्ध असतो असा एक समज लोकांमध्ये होता, परंतु अलिकडे जेव्हा नामांकित कंपन्यांच्या मधाची चाचणी केली गेली, तेव्हा त्यामध्ये कॉर्न सिरप आढळलं होतं. पुढे काय कारवाई झाली ते समजलं नाही. मौनं सर्वार्थ साधनम् म्हणतात ते उगाच नाही. असो.
    बऱ्याच वर्षांपूर्वी काही कामासाठी गुजरात मध्ये सावरकुंडला इथे जाणं झालं होतं. दिवसभराच्या प्रवासाने अंग ठेचून गेलं होतं, आणि संध्याकाळी टब मध्ये पाण्यात पहुडलो असताना बाथरूमच्या खिडकीत एक भलंमोठं मधमाशांचं पोळं जेव्हा दिसलं, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ते सांगता येणं शक्यच नाही. तुम्हीच कल्पना करा.
    तर असो, उत्तम माहिती मिळाली. ब्लॉग उत्तम वटला आहे. तुम्हा उभयतांचे परत एकदा अभिनंदन!!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपण अगदी बरोबर ओळखलंत, सचिन बावखालच्या व्हिडीओत देखील होता. मक्यापासून मिळणाऱ्या साखरेला मधात मिसळण्याबाबतची माहिती श्री दादांनी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @Dilip_Kachre
    @Dilip_Kachre 6 месяцев назад +1

    खूपच छान विषय घेतला आणि अगदी छान माहिती दिलीत.
    आपले व्हिडीओ आवडतात.

    • @sunildmello
      @sunildmello  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, दिलीप जी

  • @shambhavidesai0104
    @shambhavidesai0104 2 года назад +2

    सुनील जी आज चा विडीयो खुपच छान होता. खुप छान माहिती मिळाली. सुपर्ब विडीयो

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शांभवी जी

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण VDO . बापरे बघून सुद्धा भिती वाटते . मधमाशी पोवळं मध याची एवढी सारी माहिती नव्हती . आम्हाला. मनःपूर्वक धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @maggic37
    @maggic37 2 года назад +1

    नमस्कार दादासाहेब आपण फारच छान काम करत आहे तया बदल धन्यवाद सर जी हे फारच छान माहिती दिली आहे आणी निसर्ग जिवण चक्र सतत चालू राहिले असे काम केले आहे धन्यवाद सर असेच व्ही डीओ बनवुन पाठवा धन्यवाद सर जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 Год назад +1

    खुपच छान माहिती पुर्ण वीडियो,तुमचे सर्व video छान असतात,मी तुमचे सर्व video बघते

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 10 месяцев назад +1

    फार छान माहिती दिली ,सुनिल तुझे खूप आभार

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @ganeshghadi1218
    @ganeshghadi1218 2 года назад +1

    खूप धाडसी आणि वेगळ्या प्रकारच्या माहितीचा व्हिडिओ. धन्यवाद,🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, गणेश जी

  • @prafulkulkarni2531
    @prafulkulkarni2531 2 года назад +4

    खुपच छान offbeat informative

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, प्रफुल जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 года назад +3

    🙏 खूप मस्त व्हिडिओ सुनिलजी 👍💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      धन्यवाद, थॉमस जी

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 года назад +1

    मस्त व्हिडिओ सुनिल आज खूप चांगली माहिती मिळाली आजचा व्हिडिओ पाहुन तू तर आमचे तोडंच गोड करून टाकले छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, व्हायलेट जी

  • @kk7134
    @kk7134 2 года назад +1

    खुपच सुंदर माहिती...अभ्यासू विश्लेषण 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @smitapatil2648
    @smitapatil2648 2 года назад +1

    अप्रतिम!
    श्री दादांच्या कार्याला अनेक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @harshalshikokar6984
    @harshalshikokar6984 2 года назад +2

    Shree dada khup information bhetli aaj tujha mule thanks so much ❤️❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      श्री दादांतर्फे खूप खूप धन्यवाद, हर्षल जी

  • @eliasdias9909
    @eliasdias9909 Год назад +1

    छान माहिती मिळाली , आपणास धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, एलिस जी

  • @sudhirdesai8439
    @sudhirdesai8439 2 года назад +1

    छान माहितीपूर्ण सुंदर व्लॉग!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद, सुधीर जी

  • @harishpratap1707
    @harishpratap1707 2 года назад

    अप्रतिम, खूपच अभ्यासपूर्ण व्हिडीओ, नवीन माहिती. धाडसी चित्रीकरण. धन्यवाद सुनीलजी!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, हरिष जी

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +8

    *Excellent Topic 🐝World Environment Day* 🌱
    *Thankyou Mr Sugandha, Mr Sachin & Mr Amol for sharing your expertise with us, alongwith Sunil & Anisha for an enterprising vlog* 🙌🏽

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Baalah Ji

  • @sujatavijaycorreia8109
    @sujatavijaycorreia8109 2 года назад +1

    खूपच अभ्यासपूर्ण vlog आहे.. excellent Mr Shree 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, सुजाता जी

  • @m.kviews3643
    @m.kviews3643 Год назад +1

    मनुष्य प्राणी पर्यावरणासाठी सर्वात जास्त घातक आहे, बरेच लोक अज्ञानामुळे मधमाश्या,साप, कीटक घाबरून मारून टाकतात, पण आपण ज्या गोष्टीला जन्म देऊ शकत नाही,तिला मारण्याचा अधिकार पण आपल्याला नाही, हे लोक विसरतात, छान विडिओ व उत्तम माहिती मिळाली 🙏🌷

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद

  • @snehavartak123
    @snehavartak123 2 года назад +1

    Khup chan mahiti milali thanks sachin dada

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, स्नेहा जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 2 года назад +1

    खूप मस्त माहिती ने भरलेला विडिओ. हनी बी खूप महत्वाचे घटक आहे आपल्या निसर्गा मध्ये. सुनिलजी आपण मस्त विडिओ बनवला. असेच माहिती ने भरलेलं विडिओ भविष्यात पाहायला आवडेल 👍🏻🤘🏻🙌🏻☺️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      नक्की प्रयत्न करू, कृतांत जी. धन्यवाद

  • @rabicadmello1682
    @rabicadmello1682 2 года назад +1

    Sunil bhai lai bhari frst time asa video pahaila milala dhanyvad

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रबिका जी

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 10 месяцев назад +2

    Lakdacha box banavlyavar pahilyanda madhmashya tyat kasha yanar?

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад +1

      ह्याबाबत अधिक माहिती आपल्याला व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल. धन्यवाद, अक्षय जी

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 4 месяца назад +1

    एक नंबर भाऊ खतरनाक मधमाशाचे फायदे मला माहितीच नव्हते तेवढे

    • @sunildmello
      @sunildmello  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 2 года назад +1

    khup chan mahiti bhetli sunil sir.....apritam video

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

  • @anishmalkar3710
    @anishmalkar3710 3 месяца назад +1

    SUNILJI you are doing great job. this type of detailing and dedication is very rare, god bless U. keep it up.

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 Год назад

    सुनील तुझे व्हिडिओ खूप छान असतात मित्रा तू असाच खुश रहा आणि व्हिडीओ बनवत रहा गॉड ब्लेस यू

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आशिष जी

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 года назад +1

    मस्त अभ्यासु विडिओ 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, बाळाराम जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 года назад +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम 😊👏👏💐💐🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, मालिनी जी

  • @deepakdesai4841
    @deepakdesai4841 2 года назад +2

    छान माहिती दिली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, दीपक जी

  • @ajayawate878
    @ajayawate878 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अजय जी

  • @royalart3002
    @royalart3002 2 года назад +1

    Cchan mahiti dilyabaddle dhanyavaad🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब आबारी रॉयल

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 2 года назад

    Khup chan video chan mahiti milali chan kam kartat he dada. Dhanyavad sir

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +3

    Perfect selection of vlog on World Environment Day. Thanks ☺️

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 2 года назад +1

    Madhmashi ek sundar mahiti dili

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, संतोष जी

  • @sasodekar
    @sasodekar 2 года назад +5

    Wa Sunil. It was not only video, but finally a good message and motivation with logic. How nice it is , if we think that we are creating ecology and have our own honey, plus it will help environment also. Yes, there are courses from govt also, but such initiatives must be spread across...Many people do on commercial ways. But I think this is nice concept - Take training, and have it yourself, as honey is good for health also. Isnt it one example of sustainable solution to protect environment as well as to become Atmanirbhar also...

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for this wonderful comment, Shailendra Ji

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 2 года назад +3

    Very informative video! Thanx for making and sharing.

  • @pravingamre6338
    @pravingamre6338 2 года назад

    Masta mahiti dilyabadal dhanyawad, khup chaan kaam kart aahat tumhi

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 года назад +1

    खुप छान माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला 🙏✨

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @swatinaik1229
    @swatinaik1229 2 года назад +1

    वाव सुनीलभाऊ खूपच छान विडीओ 👌👌हॅट्स ऑफ तुम्हा सर्वांना 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 года назад +2

    Va va khupach chan ani mahiti purna ahey Video nehmi Sarkhach Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, माया जी

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 2 года назад

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली छान दादा

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रंजना जी

  • @yogismita2692
    @yogismita2692 2 года назад

    Tumchamule aamcha hi dhyanat bhar padt aahe ,thanks sunilji.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, योगिस्मिता जी

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 2 года назад

    व्वा व्वा व्वा....
    सुनीलजी,
    खूप छान माहिती दिलीत.
    असेच कल्पक, अभ्यासपूर्ण व पर्यावरणाची वृद्धी करणारे व्हिडिओ बनवीत राहा. लोकांना प्रेरणा देत राहा. त्यांना सजग व ज्ञानवंत बनवा.
    👌👌👌👏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रविंद्र जी

  • @kevinpinto5587
    @kevinpinto5587 2 года назад +1

    Awesome video
    Great share

  • @sujaywalavalkar1909
    @sujaywalavalkar1909 2 года назад

    दादा तु मधमाश्यान विषयी खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सुजय जी

  • @vishalnaik4044
    @vishalnaik4044 2 года назад +2

    खुपच छान सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @madhurirahate3803
    @madhurirahate3803 10 месяцев назад +1

    Thank you so much Sunil bhau. Chaan information share kelit tumhi hya video madhun. Aamhi pan virar west lach rahato. Amchya hi society madhe khup madh mashya aahet. Te satat pola banavat asatat pan tyana natural way ne remove kasa karava he konalach mahit nhavat. Tumhi hi information share kelya baddal khup khup dhanyavad. Me nakki tyana contact karen. Atleast next time pasun hya madh mashanyna vachavala tari jail. Tumhala aani tumhchya family la personally bhetayala khup aavaden. Tumche video baghayala khup aavadatat. Mala Vasai talukyat rahun 33 years jhali pan tumche jevha video baghete tevha samajate ki kharach aapala vasai virar he kiti sundar aahe. We r really blessed for this natural beauty. Tumhi Nanbhat madhech rahatat ka.

    • @sunildmello
      @sunildmello  10 месяцев назад

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी. मी वटार येथे राहतो.

  • @5281978
    @5281978 2 года назад +2

    Very informative video.First hand knowledge on rare subject.Thanks for posting.

  • @poonamskitchen7579
    @poonamskitchen7579 2 года назад

    Sir Khup chhan mahiti dilit madhmashyabaddal

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, पुनम जी

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 2 года назад +1

    Aati sundhar dada 💝❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, तुषार जी

  • @rajendrajadhav7788
    @rajendrajadhav7788 2 года назад

    छान माहिती धन्यवाद सर

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, राजेंद्र जी

  • @sonalsurve1123
    @sonalsurve1123 2 года назад +1

    प्रथम डीमेलो दांपत्यांना माझा मनःपुर्वक नमस्कार आणि तुमच्या अभ्यासपुर्ण कार्याला सलाम. खुपच माहीतीपुर्ण विडीओ. मी वसई भुई गावात दर महीन्याला जात असतो तेव्हा श्री भाऊ कडुन मध नक्कीच घेईन.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी. श्री दादा ठाणे येथे राहतात आणि आपल्याला मध हवी असल्यास त्यांना व्हिडिओच्या माहितीत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद

    • @sonalsurve1123
      @sonalsurve1123 2 года назад +1

      @@sunildmello सुनील भाऊ खुप आभार, देउ बोरेम कोरम

    • @sonalsurve1123
      @sonalsurve1123 2 года назад

      सुनील भाऊ मला कादोडी भाषा शिकायची असल्यास काही language app आहे का ? आणि कुपारी समाज महोत्सव बघण्याची ईच्छा आहे तर साधारण कुठल्या महीन्यात बघायला मीळतो. यावर तुम्ही काही सुचवाल का ? मी विरार ला च राहतो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@sonalsurve1123 जी, हो आम्ही कादोडी भाषेत एक अंक काढतो ते सर्व अंक आपल्याला खालील ॲप वर मिळतील. धन्यवाद
      play.google.com/store/apps/details?id=com.aminnovent.materialtablayout.kadodi

  • @prasadmhatre600
    @prasadmhatre600 Год назад +1

    Mast👌 dokyavar Masha alya

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, प्रसाद जी

  • @quora93book72
    @quora93book72 2 года назад +1

    लय भारी वा डिमेलो साहेब

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 года назад

    मस्तच व्हिडीओ. अप्रतिम!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, रघुनाथ जी

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 2 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली..

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूब आबारी मामी

  • @Natugreen
    @Natugreen 2 года назад +1

    दादा खूप छान....

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, प्रशांत जी

  • @rashmipathrave9995
    @rashmipathrave9995 2 года назад +1

    Excellent Dada.Nice vlog on world environmental day. Majha shalet high school made khoop poli hoti.Baghun aathvan aali. 👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 2 года назад +1

    sunil sir, what an awesome information u have given . god bless u.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words

  • @nileshchaphekar7358
    @nileshchaphekar7358 2 года назад +1

    आपण सर्वांनी मिळून मधमाश्यांची एक पुर्ण वसाहत वाचवलित व ती विस्थापित करण्याकरिता जे कष्ट घेतलेत त्या बद्दल आपले खुप खुप आभार
    धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 года назад

    Khup chan mahiti sagitli dada ani very nice video ahe 👌👍😍❤️

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी

  • @pratibhapawar5642
    @pratibhapawar5642 2 года назад

    Khup Chan mahiti dili👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, प्रतिभा जी

  • @thesamboy13
    @thesamboy13 2 года назад +1

    Proud to see your courage an good message to save the honey bee. 🐝.

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 2 года назад +1

    I m lucky enough to see this. What a vlog dear. U r great Thanks .👌👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Sunil Ji

  • @kavyahridayache1234
    @kavyahridayache1234 2 года назад +1

    सूनिलजी खूप छान प्रकारे मधमाश्या विषयी माहितीपर vdo बनविला आहे. शुध्द मध कुठे मिळेल काही कल्पना आहे का ?

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास श्री सर ही माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @fernandesfernandes4833
    @fernandesfernandes4833 28 дней назад +1

    Wow very good 👍

  • @arundeshmukh4382
    @arundeshmukh4382 2 года назад +2

    Every vdo is a learning and informative process. The most effective and genuine channel.

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Arun Ji

  • @santoshkumarhattarki8431
    @santoshkumarhattarki8431 2 года назад +1

    shree dada u r great. eco friend
    , good messege

  • @bhartikaskar1469
    @bhartikaskar1469 2 года назад +1

    Very nice informative video. Thank you very much

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 2 года назад +1

    खुप छान सुनीलजी

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, सरोज जी

  • @dineshjadhav9356
    @dineshjadhav9356 2 года назад +1

    खुपच छान!

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, दिनेश जी

  • @shraddhasandan1409
    @shraddhasandan1409 2 года назад +1

    आप्रतिम विडिओ...💯🥰👍👌😋

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, श्रद्धा जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад

    सुंदर व्हिडीओग्राफी👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @prakashwagh315
    @prakashwagh315 2 года назад

    Apratim job from Wagh Sir London UK.

  • @varsha4677
    @varsha4677 2 года назад +2

    Great work done Sunil....but pls take care 👍

  • @54sps
    @54sps 2 года назад

    आवश्यक आणि सुंदर माहिती. माझ्या ठाण्यात रहाणाऱ्या मित्रांना मी व्हिडिओ लिंक शेअर केली आणि त्यांना या बद्दल सांगितले. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, शरश्चंद्र जी

  • @snehavartak123
    @snehavartak123 2 года назад +1

    Shree dada dhnyvad

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, स्नेहा जी

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 2 года назад +1

    Sunil Ekdam mast kiti chan mahiti Detos Re Tu kharach Tuze kase aabhar manayche Te kalat nahi phar chan beta jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌷🌹⚘💐🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, दीप जी.
      जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण

  • @narayankelkar6048
    @narayankelkar6048 7 месяцев назад +1

    आवडले.

    • @sunildmello
      @sunildmello  7 месяцев назад

      धन्यवाद, नारायण जी

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 2 года назад +4

    Thank you for informative video
    Please apply multani Or sticky mud the stinks of beehive will go .

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for suggesting the remedy, Maryanne Ji

  • @pramodinichavan6483
    @pramodinichavan6483 2 года назад +1

    सुनील जी खुपचं छान माहिती दिली.हयाना आपल्या इथं मधमाशी चे पोळं काढायला बोलुन शकतो का? मी नालासोपारा आचोळा रोड येथे राहते इथं ल्या मधमाशा काळया रंगाच्या होत्या त्यांची माहीती सांगाल का

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      आपण त्यांना खालील क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती देऊ शकतील. खूप खूप धन्यवाद, प्रमोदीनी जी
      ९८३३९ २९३३२

  • @sandycomedy3
    @sandycomedy3 2 года назад +1

    Khup chan Sunil bhau

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, संदीप जी

  • @anitagonsalves8694
    @anitagonsalves8694 2 года назад +1

    Good info of honeybee...tnx Sunil 🙌🏼

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Год назад +1

    Khup.chn video

    • @sunildmello
      @sunildmello  Год назад

      धन्यवाद, अर्चना जी

  • @velankanidsouza3466
    @velankanidsouza3466 2 года назад +1

    Khup chan Sunil 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      खूप खूप धन्यवाद, वेलंकनी जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 2 года назад +1

    greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done

  • @avinashp886
    @avinashp886 2 года назад +1

    Khup chyan bhau

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, अविनाश जी

  • @victoralphonso5887
    @victoralphonso5887 2 года назад

    Very unique video thanks sunil

  • @justinafiger2626
    @justinafiger2626 2 года назад

    Khup Chan mahiti milali. Thanks,👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      धन्यवाद, जस्टीना जी

    • @arunnaik5592
      @arunnaik5592 2 года назад +1

      Very nice and dearing video, thanks, Arun naik

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      @@arunnaik5592 Ji, thanks a lot

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 2 года назад +1

    Very informative. Never knew how the honeybee ecosystem works. Thanks for making this video 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 года назад

      Thanks a lot for your kind words, Suchita Ji

  • @glendaalmeida8492
    @glendaalmeida8492 2 года назад +1

    Very informative video.... Hats off to you Brother 👍👍👍