आश्विन व स्नेहा यांचा प्रवास आम्ही सुर्वातीपासून पाहिलेला आहे .दोघेही खूप मेहनती आहेत. जिवनात खूप चढ उतार पाहीले आहे .तरी सुध्दा मेहनतीच्या जीवावर ,अहोरात्र कष्ट करून आज हे सुखाचे दिवस आपण बघत आहात . तरीही. रक्ताचे पाणी करून हे दोघे मेहनत करत आहेत . सलाम तुमच्या या प्रवासाला. खुप मोठे व्हा. परत देघांना खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐
खूप छान आहेत सर्व रेसिपी बघून खाण्याची इच्छा होते पण आम्ही भाईंदर मध्ये राहतो एवढ्या लांब आॅडर घेत जा म्हणजे आम्ही चव चाखु 😊 आणि माझं माहेर रोहा आहे आमच्या कडे खेकडे दोन भाग करून करतात विडिओ उशिरा बघते पण बघतेच
खर बोललास अश्विन तुम्ही स्नेहाचा गावाला गेले होतात तेव्हा स्नेहाचा पपानी बनवल होत मटण आमही तो विडिओ पाहीला आहे अशीच प्रगती होऊन दे जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
❤❤❤. तूम्ही जो चिंबोरीचा रस्सा बनवता ना, त्याच सेम रश्श्या मध्ये, बटाटे आणि एक शिप्पी तिसऱ्या घालून कालवण बनवा. चिंबोरीच्या जागी तिसऱ्या घाला. अप्रतिम, सुंदर रस्सा बनतो. करून बघा एकदा.
Purn video bagha mag comment kara amhi jevdha dakhvla te sarv banvun dabbe madhe pack kela Ani order dili ..amche dusre videos pan bagha mag kalel amhi jevda banvto te sarv deto swatha sathi suddha thevat nahi
आश्विन व स्नेहा यांचा प्रवास आम्ही सुर्वातीपासून पाहिलेला आहे .दोघेही खूप मेहनती आहेत. जिवनात खूप चढ उतार पाहीले आहे .तरी सुध्दा मेहनतीच्या जीवावर ,अहोरात्र कष्ट करून आज हे सुखाचे दिवस आपण बघत आहात . तरीही. रक्ताचे पाणी करून हे दोघे मेहनत करत आहेत .
सलाम तुमच्या या प्रवासाला.
खुप मोठे व्हा.
परत देघांना खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐
Thank you so much Dada ♥️🥰
तुम्ही swiggy, zomoto वर पण registered करून घ्या.
खरच,अगदि मनापासून आपल्या मेहनतीला सलाम
Thankyou Dada 🥰😊
खूप छान आहेत सर्व रेसिपी बघून खाण्याची इच्छा होते पण आम्ही भाईंदर मध्ये राहतो एवढ्या लांब आॅडर घेत जा म्हणजे आम्ही चव चाखु 😊 आणि माझं माहेर रोहा आहे आमच्या कडे खेकडे दोन भाग करून करतात विडिओ उशिरा बघते पण बघतेच
खर बोललास अश्विन तुम्ही स्नेहाचा गावाला गेले होतात तेव्हा स्नेहाचा पपानी बनवल होत मटण आमही तो विडिओ पाहीला आहे अशीच प्रगती होऊन दे जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Thanks Tai 😊♥️
खूप छान 😋
Vahini Cooking karatana Head Cap use kara
Thanks dada 😊
Khup chaan video zali
Me pan kal chibori raasa kela hota
Chibori aandayane bharleli hoti khayala khup majja aali
Shree Swami samartha
Thanks Tai 😊♥️ Shree Swami Samarth
Sanunche gift khupch Chan food delevary always utam
Thanks Tai 😊♥️
❤❤❤. तूम्ही जो चिंबोरीचा रस्सा बनवता ना, त्याच सेम रश्श्या मध्ये, बटाटे आणि एक शिप्पी तिसऱ्या घालून कालवण बनवा.
चिंबोरीच्या जागी तिसऱ्या घाला.
अप्रतिम, सुंदर रस्सा बनतो.
करून बघा एकदा.
Recipe khup chan aahe bhai
Recipe Khoob Chhan astat
Thanks Tai 😊♥️
Thankyou 😊
Mehenat kartat
Asaich pragati hohudee🙏
Thanks Tai 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 😊
श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻
Nice .....lazzij..
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप मजा आली जय आगरी
Thanks dada jay Agari ♥️
Discription made menu with price pn taka na
छान 🌹
Khup bhari Dada n vahini ashich mehnat kara
Thanks dada 😊
Khupach chan ashich khup Pragati kara❤❤❤❤❤❤
Thanks Tai 😊♥️
Khupch Chan... sneha mouth watering 😋😁😁😁🤤
Thanks Tai 😊
Good vlog. Plz show tisreya recipe and makle squid masala
Bai Sanu la itaka khau khayla deu naka
Khup chaan
Thanks dada 😊
Khup sundar 🌹🙏
Thanks dada 😊♥️
Nice video, me pan Ulwe madhe rahta, mala pls sangal ka ki tumhi fish kuthun gheta.
Tai panvel,diwale Ani trombe fish market madhun Anto
Thank you dada
Nice 👍👍god bless you allwys👍
Thanks ♥️😊
Bharpur Sara order milavate.....hech subaccha
Thanks Tai 😊♥️
❤️
Chhan chimori saf karatat amhi pan ashich karto
Thanks Tai 😊
Bapre sneha is good hattsof👌
Thanks 😊🙏
Chan dada tai
Thanks dada 😊
महा शिवरात्री बॉक कधी येणार आहे
Snehaxhya babancha video ka nahi Kela.
Khup motha zhala asta tai video mhanun 😊
👍👍👍👍👌👌👌👌
तुम्ही एकदा बोलला होता कि आम्हाला लसूण खूप लागते तर तुम्ही सोडण्यासाठी garlic pealer घेतला आहे का
Nahi hatani solto amhi lahsun 😊
Mast
🤗🤗🤗😍😍😍😍🧿🧿🧿🧿
♥️😊
Thankyou Dada ❤️❤️
Tumhi Agri ahet ka
Ho tai 😊
Kadhi tri ja tyanchyakade
1st like
♥️
Order फक्त एवढीशी, एवढी मच्छी तर घरच्या साठी लागतो.
Video साठी तर नाही ना हे जेवण बनवले.
Purn video bagha mag comment kara amhi jevdha dakhvla te sarv banvun dabbe madhe pack kela Ani order dili ..amche dusre videos pan bagha mag kalel amhi jevda banvto te sarv deto swatha sathi suddha thevat nahi
रेसीपी दाखवितात पण स्टेप पद्धतीने दाखवीत जा डायरेक झालेली दाखवतात त्यात काय काय टाकतात ते दाखवीत जा
Kay tu
Very tasty delicious new KHAL cooking platform aaya Hai recipe upload kijiye.
*************************
Nice🎉