अर्थक्रांती | महाराष्ट्राचा नं. १ सजीव देखावा २०२४ | भारतवीर मित्र मंडळ | कोल्हापूर | गणेश उत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • आत्ताची पिढी अधिक परताव्याच्या मोहापोटी झटपट श्रीमंतीच्या मागे लागून आपल्यासोबत आपल्या संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरत आहे.. त्यांच्या हट्टापुढे पालकहि तयार होऊन पैसे गुंतवतायत.. आणि कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या त्या कंपन्यांकडून अचानकपणे पैसे बुडवले जातात.. एका रात्रीत होत्याचं न्हवतं होऊन जातं. यानंतर त्या कुटुंबाची होणारी वाताहत..त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी निवडलेला कष्टाचा मार्ग. याभोवती हा देखावा फिरतो.
    कष्टाला आणि प्रामाणिकपणाला जर अर्थसाक्षरतेची जोड दिली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखु शकत नाही हा संदेश "अर्थक्रांती" या देखाव्याच्या माध्यमातून भारतवीर मित्र मंडळ यावर्षी देत आहे. अर्थसाक्षरतेचे धडे गिरवायला सर्वांनीं हा देखावा पहावा हि विनंती भारतवीर मित्र मंडळ करत आहे.
    Song credits :-
    Song name :- Vijeta ( Vijeta movie )
    Daughter feels ( Doctor movie )
    Paisa hai toh ( Farzi )
    Pay fufata (lagan )
    Video by :- ‪@prostudiokolhapur‬
    ‪@Omeecreations‬

Комментарии • 88

  • @AtulPawar-x7h
    @AtulPawar-x7h 13 дней назад +1

    एक नंबर देखावा सर्व कलाकारचे अभिनंदन

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      धन्यवाद. आपले हे शब्द आम्हा सर्व सदस्यांचे मनोबल वाढवणारे आहेत. भारतवीर मित्र मंडळ आपले आभारी आहे.

  • @SagarVakarekar-vh2dc
    @SagarVakarekar-vh2dc 20 дней назад +4

    उत्कृष्ट अभिनय सत्य घटनेवर आधारित 👌👌

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад +1

      धन्यवाद. एका ज्वलंत सामाजिक विषयाला आम्ही अधिक बळ देऊ शकलो याचा सार्थ अभिमान आहे.

  • @shbgm6970
    @shbgm6970 17 дней назад +1

    Mandal Ani sarv team ch abhinandan 🙌...अप्रतीम

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      हा देखावा आपण बघितलात याचे समाधान आहे. सर्वच स्तरातून या विषयाचे आणि सामाजिक संदेशाचे खूप कौतुक झाले.
      याचे संपूर्ण श्रेय सर्व सदस्यांसोबतच आपल्यासारख्या प्रत्येक प्रेक्षकांचेदेखील आहे. धन्यवाद.

  • @vikrantkankanwadi9697
    @vikrantkankanwadi9697 20 дней назад +2

    अप्रतिम सीन आहे ,,,,,सलाम तुम्हा सगळ्यांना

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद! आपली कौतुकाची थाप आम्हाला अधिक काम करण्यासाठी पाठबळ देते.

  • @sushilrokade7584
    @sushilrokade7584 20 дней назад +2

    अप्रतिम सादरीकरण ✌🏻👌🏻 अतिशय महत्वपूर्ण विषय उत्कृष्ट पणे मांडल्या बद्दल मंडळाचे अभिनंदन 💐

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад +1

      धन्यवाद. संपूर्ण देखावा पाहण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ दिलात यासाठी आपले आभार.

  • @vilasbhosale3653
    @vilasbhosale3653 20 дней назад +2

    भारत वीर चा पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @ujwalapowar8845
    @ujwalapowar8845 20 дней назад +1

    खूप छान संदेश दिल्याबद्दल सर्व टीमचे व भारतवीर मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉💐👌👌

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      भारतवीरचा देखावा आपण कायम आवडीने आणि आनंदाने बघता आणि यातून समाजप्रभोधनाचा संदेश घेता याचा आनंद आहे. आपले आभार.

  • @SakshiNagaonkar-t3i
    @SakshiNagaonkar-t3i 20 дней назад +2

    nice act by bhartveer! excellent job done by team! sound, direction, vfx at the top!

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      आपली प्रतिक्रिया आमचे मनोबल वाढवणारी आहे. धन्यवाद.

  • @sush_dattarjun
    @sush_dattarjun 20 дней назад +2

    अतिशय सुंदर संदेश.... भारतवीर चे अभिनंदन 👏🫡

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      आपल्यासारख्या रसिकांच्या पाठबळावरच तर भरतवीर गेली ४५ वर्षे समाजप्रभोधनाचा हा वारसा अविरतपणे पेलत आहे.

  • @Maruti-kamble
    @Maruti-kamble 20 дней назад +2

    खुप चांगल्या प्रकारे विषय मांडला आहे खूप खूप शुभेच्या पूडच्या प्रयोगाला.

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद. एका ज्वलंत सामाजिक विषयाला आम्ही अधिक बळ देऊ शकलो याचा सार्थ अभिमान आहे.

  • @RehanShaikh-y1c
    @RehanShaikh-y1c 17 дней назад +1

  • @prathameshkamble744
    @prathameshkamble744 20 дней назад +2

    वा रे माझा वाघानो .... जिंकलासा की.... एकदम संवेदनशील विषय येवढ्या सोप्या भाषेत सांगितलं ....

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      आभारी आहे प्रथमेश. आपले हे अभिमानाचे शब्द आमची जबाबदारी वाढवणारे आहेत.

  • @arjunpowar3314
    @arjunpowar3314 20 дней назад +5

    भारतवीर म्हणजे नाद खुळाच!

  • @rajanbiranje186
    @rajanbiranje186 19 дней назад +1

    अतिशय सुंदर संदेश ❤.....

  • @sudarshanpatil8333
    @sudarshanpatil8333 20 дней назад +2

    भारतविरचे मना पासून आभार❤

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद सुदर्शन!आपले हे अभिमानाचे शब्द आमची जबाबदारी वाढवणारे आहेत.

  • @sourabhchougale6054
    @sourabhchougale6054 20 дней назад +2

    भारतवीर म्हणजे नाद खुळाच

  • @Yoo.itz_editz143
    @Yoo.itz_editz143 15 дней назад +2

    The biggest show on maharashtra

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      नक्कीच.. भारतवीरचा देखावा आता कोल्हापूरची वेश ओलांडुन संपूर्ण महाराष्ट्राला साद घालतो आहे. समाजप्रभोधनाची हि नदी आणि तिचे पात्र आता आणखी रुंदावत आहे.

  • @SaurabhKharade-os1qb
    @SaurabhKharade-os1qb 20 дней назад +3

    इथला विषय शेवट च असतोय टॉप चा 🥳✌️🙌

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 19 дней назад +1

    धन्यवाद मित्रानू छान संदेश दिलातात. म्हणून तरूण मित्रानू विचार करून निर्णय घ्या. अफाट कष्टाला पर्याय नाही म्हणून असल्या फसव्या जाहिरातींना बळी पडून.... खुप शुभेच्छा कदम महाराज, क//बावडा. कोल्हापूर. 👍🙏🌹👌 🚩

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      भारतवीर मित्र मंडळ आपले मनःपूर्वक आभारी आहे. सर्वच स्तरातून या विषयाचे आणि सामाजिक संदेशाचे खूप कौतुक झाले. हा देखावा आपण बघितलात आणि अगदी मुद्देसूद विश्लेषण केलात यासाठी धन्यवाद

  • @CH-2424
    @CH-2424 19 дней назад +1

    Khupch Chan ahee.....

  • @dhirajkumargurav5056
    @dhirajkumargurav5056 19 дней назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SagarVakarekar-vh2dc
    @SagarVakarekar-vh2dc 20 дней назад +3

    भारतवीर नादखुळा 👌👌👌

  • @GaneshJogam
    @GaneshJogam 20 дней назад +3

    विषय हार्ड performance ❤❤❤❤

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद! याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे मंडळाच्या सर्व सदस्यांचे आहे.

  • @KrishnatZanjage-gl6vt
    @KrishnatZanjage-gl6vt 17 дней назад +1

    एक नंबर.

  • @ravirajbandopantchougale
    @ravirajbandopantchougale 19 дней назад +2

    महाराष्ट्रातील सजीव देखाव्याचे नंबर 1 मंडळ म्हणजे भारतवीर मित्र मंडळ तुमचा कुणीच नाद करायचा नाही

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  13 дней назад

      नक्कीच.. भारतवीरचा देखावा आता कोल्हापूरची वेश ओलांडुन संपूर्ण महाराष्ट्राला साद घालतो आहे. समाजप्रभोधनाची हि नदी आणि तिचे पात्र आता आणखी रुंदावत आहे.

  • @OmkarUlape-g9i
    @OmkarUlape-g9i 20 дней назад +4

    भारत वीर म्हणजे संपला विषय
    लावा ताकद❤❤❤

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद. ओंकार आपण संपूर्ण देखावा पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात यासाठी आभार.

  • @tejasmore4530
    @tejasmore4530 18 дней назад +1

    Khatarnak 🔥

  • @digambarjadhav2888
    @digambarjadhav2888 20 дней назад +2

    अतिशय छान..

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद! आपली कौतुकाची थाप आम्हाला अधिक काम करण्यासाठी पाठबळ देते.

  • @pallavikhabade6565
    @pallavikhabade6565 20 дней назад +1

    एक नंबर 👍🏻

  • @ShivajiChougale-si9sw
    @ShivajiChougale-si9sw 19 дней назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshjadhav2029
    @santoshjadhav2029 20 дней назад +2

    ❤❤🎉🎉

  • @mayurishelake1164
    @mayurishelake1164 20 дней назад +2

    1 No. 👍

  • @rohitwalavekar6979
    @rohitwalavekar6979 20 дней назад +2

    Chan 💯💯👏

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j 20 дней назад +2

    👍👍👍👍👍

  • @hambirraochougule6967
    @hambirraochougule6967 19 дней назад +1

    🙏 लय 🙏भारी🙏

  • @mehebubhattali6283
    @mehebubhattali6283 20 дней назад +2

    Ekch number 🔥🔥👌👌

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      धन्यवाद! याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे मंडळाच्या सर्व सदस्यांचे आहे.

  • @AniketBajantri
    @AniketBajantri 20 дней назад +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavshinde2361
    @vaibhavshinde2361 20 дней назад +2

    👌👌👍👍

  • @sourabhpatil3458
    @sourabhpatil3458 20 дней назад +2

    💯✅

  • @vikramlale1276
    @vikramlale1276 20 дней назад +1

    😊❤🎉

  • @pallaviulape6655
    @pallaviulape6655 20 дней назад +3

    ❤❤

  • @ravirajalavekar1754
    @ravirajalavekar1754 20 дней назад +3

    👍

  • @RameshPatil-rm3bq
    @RameshPatil-rm3bq 18 дней назад +1

    खूपच छान

  • @abhi6422
    @abhi6422 20 дней назад +3

    ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sangramchougale-gs1sd
    @sangramchougale-gs1sd 20 дней назад +3

    🔥

  • @sandipjadhav1526
    @sandipjadhav1526 20 дней назад +2

    🥳🥳

  • @hemantkashid2458
    @hemantkashid2458 20 дней назад +4

    भारतविर म्हणजे काटा किर्र.....

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  20 дней назад

      क्रांती संघर्ष आणि प्रोजेक्ट मिलाफ, संत तुकाराम या आणि यासारख्या अनेक सजीव देखाव्यांची भारतवीर हि तर होण्याची खाण..

  • @meghadhavale8173
    @meghadhavale8173 20 дней назад +3

    👌👌👌

  • @ujwalagawadeuk473
    @ujwalagawadeuk473 20 дней назад +3

    Mast

  • @tusharpatil6428
    @tusharpatil6428 19 дней назад

    Dialogue la yenari Lip Movement, Acting, puching, ups, downs,emotional scene, रागीट Scene, happy Scene , सर्वांची Energy खूप चांगली वाटली.
    मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे काम चांगले झाले आहे
    कामांमध्ये अशीच energy रहावी अशी गणपती चरणी प्रार्थना.

  • @nileshjadhav8595
    @nileshjadhav8595 20 дней назад +2

    Nol dekhava

  • @SangitaKarmbale
    @SangitaKarmbale 19 дней назад +1

    Khubchand

  • @asmajamadar8512
    @asmajamadar8512 20 дней назад +3

    Reyality

  • @aniketchougale422
    @aniketchougale422 20 дней назад +2

  • @swatikolekar9128
    @swatikolekar9128 20 дней назад +2

  • @psychologytrickss
    @psychologytrickss 19 дней назад +1

  • @shaileshpisal6511
    @shaileshpisal6511 20 дней назад +1

  • @sujaypatil3765
    @sujaypatil3765 20 дней назад +1

  • @VaishnaviChate21
    @VaishnaviChate21 20 дней назад +3

  • @shubhamchougale6511
    @shubhamchougale6511 20 дней назад +2

    ❤❤❤❤❤

  • @akshaychougale2121
    @akshaychougale2121 20 дней назад +3

  • @SurajPatil-g2u
    @SurajPatil-g2u 20 дней назад +2

  • @HemantLale
    @HemantLale 20 дней назад +2

  • @surajpowar7497
    @surajpowar7497 20 дней назад +2