श्री चक्रधर स्वामी हरताळा इतिहास | Chakradhar Swami Hartala History | महानुभावपंथ | Mahanubhav
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- जळगाव- नागपूर महामार्गावर मुक्ताईनगरच्या पाच किलोमीटर अलीकडे हरताळा चांगदेव फाटा लागतो. जळगावकरांना या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी महामार्ग हाच एक उत्तम पर्याय आहे. कारण रेल्वेमार्ग फक्त भुसावळ स्टेशनपर्यंत आहे. तेथून पुन्हा बसने प्रवास करावा लागेल. तसं जळगावपासून हे अंतर अवघ्या ५५ किलोमीटरवर असल्याने तुम्ही बाइक अथवा कारनेदेखील प्रवास करू शकतात; पण या हायवेवरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे बाइकने जाताना जरा सांभाळून जावे लागेल. धुळे शहरापासून हे अंतर जवळपास १५० किलोमीटर आहे. धुळे बसस्थानकावरून मुक्ताईनगरसाठी दिवसभरात अनेक बसेस असतात, तर नंदुरबार शहरापासून हे डेस्टिनेशन जवळपास २१५ किलोमीटरवर आहे. नंदुरबारपासून भुसावळपर्यंत रेल्वेचा पर्याय असून, कार अथवा खासगी वाहनाने येण्यासाठी शिरपूर-चोपडा- भुसावळ हा मार्ग योग्य आहे.
श्री चक्रधर स्वामी हरताळा इतिहास | Chakradhar Swami Hartala History | महानुभावपंथ | Mahanubhav:
• श्री चक्रधर स्वामी हरत...
श्री चक्रधर स्वामी मंदिर हरताळा | Chakradhar Swami Hartala | महानुभावपंथ | Mahanubhav | Jalgaon:
• श्री चक्रधर स्वामी मंद...
श्रीक्षेत्र जाळीचा देव | Jalicha Dev | Chakradhar Swami | Mahanubhava | महानुभाव | Buldhana: • श्रीक्षेत्र जाळीचा देव...
श्रीक्षेत्र जाळीचा देव व महानुभावपंथ इतिहास | Jalicha Dev Mahanubhavpanth Etihaas | Chakradharswami:
• श्रीक्षेत्र जाळीचा देव...
#jalichadev #mahanubhav_youtube_channel #mahanubhavudu #mahanubhav_panth #mahanubhav_panth_lilacharitra_uttarardh #mahanubhav_panth_aarti #mahanubhav_panth_pravachan #mahanubhav_panth_pravachan #mahanubhav #mahanubhav_panth_leelacharitra #chakradhar #chakradharpur #chakradharswami #hindu #hindutva #hinduism #temple #templesofindia #templestatus #maharashtratourism #maharashtratravel #dandavat #dandavatpranam #washim
#temples #temple #india #travel #templesofindia #photography #travelphotography #hinduism #templephotography #architecture #incredibleindia #photooftheday #hindu #travelgram #history #nature #ancient #templearchitecture #thailand #god #instagram #shiva #hindutemple #asia #karnataka #instagood #art #culture #ig #wanderlust #jalgaon #hartala #history
Disclaimer:
"This channel and I do not claim any right over any of the graphics, images, songs used in this video. All rights reserved to the respective copyright owners."
श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाला आपल्या या पंथाला माझ्या परिवाराचे खूप खूप दंडवत प्रणाम ।
आपली लिळा सांगण्याची हातोटी फार चांगली आहे . ऐकत राहावेसे वाटते आपण चॅनेलवर बाबांना लिळाचरी त्र सांगण्याची विनंती करा
बाबा दंडवत प्रणाम
या पंथाला प्रतीथी पंथ पण म्हणतात कारण यात ईश्वराची प्रचीती येते साक्षात्कार दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण जय श्री चक्रधर स्वामी
दंडवत प्रणाम
सादर दंडवत प्रणाम बाबाजी❤
अतिशय सुरेख लीळा विश्लेषण केले।
जसंच्या तसा प्रसंग उभा राहिला, लीळा ऐकताना।
Khup chan lila sangitali babaji Dandvat pranam 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
बाबाजी ने बहुत ही सुन्दर ढंग से भगवान की महिमा व्याख्यान दिया। दंडवत प्रणाम ।जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम
😊😊😊😊😊😊😊😊😊
Dandwat..pranam.babajee
खुप छान पध्दतीने लीळा सांगितली बाबाजी आपण
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम🙏🙏 बाबा👌👌🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा .खूप छान आपण लीळा सांगितले .खूप मनापासून आभारी आहोत
खुप सुंदर अस छान बाबांनी माहिती दिली दंडवत प्रणाम बाबा
खुप छान माहिती दिली दंडवत प्रणाम
दडंवत प्रणाम बाबा खुपछान लिळा सागितलि ऐकुन मन प्रसन्न झाले
Dandavt pranam khupach chan
Wao that's great chakradhar swamincha pravas kiti sulalit prakare sangitla baba tumhi Ani thanku so much jyanni ha vedio upload kela Ani mahanubha panthacha prasar kela wao thankuuu so much dandavat pranam jai shri chakradhara 🙏🏳️🏳️
दंडवत प्रणाम बाबा आपल्याला कोटी कोटी खुप अवऀणनीय लीळा सांगितली सगळ्यांना दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम 🙏
Jai shree chakradhar prabhuji dandvat pranam 🙏
danyavad dada tumchya mule baban kadun आम्हाला purn lila yeikaila भेटली 🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत. दंडवत प्रणाम जी
दंडवत प्रणाम बाबाजी. !
खुप सुंदर इतिहास सांगितला आहे !
इतरही बरीच माहिती दिली आहे!
दंडवत प्रणाम!!
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय !!
दंडवत प्रणाम 🙏🏼
आदरणीय बाबाजींना तपस्वीनी आई व भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाम 👌👌👌👏👏👋💐💐💐💐💐💐💐👏👏👏
दंडवत प्रणाम बाबा
Dandwat🙏 pranaam🙏 🌹🌹babaji
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जय श्रीकृष्ण
खुपच छान व उपयोगी माहिती 🙏🙏🌹
खुप छान धन्यवाद दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹
नंदलाल बाबांनी छान माहिती दिली
🌹 दंडवत 🌹 प्रणाम 🌹 बाबाजी 🌹 जय श्री चक्रधर 🌹🙏🙏🌹 खूप छान लिळा प्रवचन केलं आहे बाबा दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
Dandwat pranam
जय श्री चक्रधरा परमेश्वरा साष्टांग दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम गुरुजी
दंडवत बाबा
खूप छान माहिती दिली दंडवत
Kup. Chan. Mahiti. Dandavat pranam babaji
Dandawat Pranam
दंडवतप्रणाम बाबाजी अतिशय सुंदर निरोपन केले,धन्यवाद
Dandvat prnam jai shree chkrdhar swami guru pornimecheya hardik subecheya
दंडवत प्रणाम.. 🙏🙏
जय श्री चक्रधर...जय श्री सर्वज्ञ.. 📿🙏🙏
Dandvat prnam baba avisamraniy lilda sangitali baba
दंडवत प्रणाम
Dadvat prnam Babaji
दंडवत प्रणाम बाबाजी धन्यवाद बाबाजी अतिशय सुंदर लिळा यूक्त निरूपण जय जय स्वामी श्री चक्रधरा कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबाजी 👏👏👏👏👏🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹🌹🌹🌹👌👍
Guru pornimecheya hardik subechya sarv guruvaryababaji tasech aaina dandvat prnam jai shree chkrdhar swami
Nice
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम खूप छान माहिती मिळाली.
Khup chhan Lila babaji ,dandvat pranam
आपल्या श्रीचणी सास्टांग दंडवत प्रणाम 🙏 बाबाजी आपण खुप छान लिळा सांगीतली
Dandvat Pranam
दंडव प्रमाण
दंडवत प्रणाम
Dandwat pranam baba ....khupach chan lila nirupan
परमेश्वराची प्रतीची येते
दंडवत प्रणाम, बाबानीं खूप सुंदर निरूपण केले
फारच छान दांडवत प्रणाम
बाबांना साष्टांग दंडवत
खूपच छान लिळा सांगितली, दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय
Danvdat pranam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dandat prnam
दंडवत
Dandavat pranam
❤❤दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤
❤❤बाबाजी मनाला पटत नाही चागली माहिती दिलीत दंडवत प्रणाम घ्यावा ❤❤
दादा यांना दंडवत प्रणाम 🙏🙏
Dandvat
Dandvaat pranam ji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷🍀🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷🍀🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌸🌺🌸🌺🌻🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🥀🌹🥀🌹🥀🌹🥀⚘⚘⚘⚘⚘⚘🌻⚘🌻⚘🌻⚘🌻⚘🌻⚘⚘⚘⚘
दंडवत प्रणाम मेरे प्रभु जी और दादा जी
दंडवत प्रणाम बाबा, धान लिला 🙏🏻
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹🌹
Dandvat pranam babaji🙏🙏
दंडवत प्रणाम गुरु जी
Dandvat Pranam 🙏🙏pu dadaji 🎉🎉
दंडवत प्रणाम दादा खुप च छान लीळा सांगितली
दंडवत प्रणाम दादा
Sadar Dandvat pranam Babaji na
Dandvat pranam🙏
बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम
Dandavat pranaam babaji 🙏🌹🌹🙏
🙏🙏आदरनीय नदंलाल बाबाजी माझा साष्टांग दंडवत प्रणाम बाबा 🙏👪🌷🌷
दंडवत🎉🙏🙏🙏
Dandwat pranam baba jina
श्री श्रेत्राला दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी
dandvat आम्ही कालच गेलो होतो hya baba na pahile तिथे
Dandwat.parnam.babaji
🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌👌👌👌
दंडवत बाबा पण तुम्ही मानले स्वामी ची सावली पडत नाय मग स्वामी चार चांगदेव भक्त होते त्या ना कशी सावली दिसली
He gaw konya jilhyat ahe baba
चांगदेव हरताळे कुठे आले येण्याचा मार्ग सांगणे
हरताळ कुठे आहे पत्ता सांगा
स्वामीजी हरताळ हे गांव कोनत्या तालुक व जिल्ह्य़ात आहे.
||जय श्रीकृष्ण ||
District- jalgaon Talukka- Muktainagar
हरताळा येथे कसे यावे, लोकेशन सांगायचे
❤❤दडंवत प्रणाम, हरताळा हे स्थान कोठे आहे, येथे कस जायचे ते सागा
Google map vr or google vr search kara.... Dandavat 🙏
Hindi me anuwad karo marathi me samaj nahi ata hai
Mahatma ji hindi me anuvad karo marati me samaj nahi ata hai hame
D
P.
ऐ
द ड वत. प र ना म
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
Dandavar pranam