Ambadas Danve Vidhan Parishad मधून शिवीगाळासाठी निलंबित, पण माफीला नकार कारण.. | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #BBCMarathi
    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. 1 जुलै रोजी सभागृहात प्रसाद लाड यांच्याशी शाब्दिक चकमक उडाल्यानंतर दानवेंनी सभागृहात शिवीगाळ केला, यानंतर 2 जुलै रोजी त्यांचं निलंबन करण्यात आलं. पण तरीही ते माफी मागायला तयार नाहीत असं का? दीपाली जगताप यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
    व्हीडिओ जर्नलिस्ट - शार्दुल कदम
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 65

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js Месяц назад +21

    या बाईला खाली बघून आमदारांचे होय आणि नाहीचे हात कशी पाहायला मिळाले असतील हेच विशेष 100% पक्षपात

  • @devendragade1
    @devendragade1 Месяц назад +19

    अध्यक्ष पक्षपाती आहेत

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +12

    दबाव आहे... फक्त आता भाजप पक्ष महाराष्ट्रातून संपला...जय भवानी

    • @chetankabadi50
      @chetankabadi50 Месяц назад

      Thodi laj balga, tumhi dya asha shivya kunala mg kalel ky hota, khara tr Danve chya dhungnvr laat marun tyala baher kadhayla hv hota.

  • @kailaswaman1068
    @kailaswaman1068 Месяц назад +10

    शाब्बास माघार नाही ईट ईज ओरीजनल शिवसेना

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 Месяц назад

      Dagdachi shivsena kashala shivaji maharajjancha vicharancha aapaman kartay

  • @prafulldeshmukh2339
    @prafulldeshmukh2339 Месяц назад +14

    Ek no danve saheb 🚩

  • @sudhirsurve-fk8oz
    @sudhirsurve-fk8oz Месяц назад +11

    प्रसाद लाड हा काय राजकारणी आहे का,

  • @kailaswaman1068
    @kailaswaman1068 Месяц назад +7

    खासदार संसदेत शिव्या देतो ते चालत का अरे हम करे सो कायदा संपले दिवस

  • @Kshitij0818
    @Kshitij0818 Месяц назад +5

    घरात आई बहिणी ना शिव्या घालत असेल... म्हणून माफी मागायचा प्रश्नच नाही

  • @mohangawade2779
    @mohangawade2779 Месяц назад +5

    भाजपवाले पण आई बहिणीचा अपमान करतात व छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली गेली तेंव्हा त्यांच्यावर काय कार्यवाही केली भाजपने लोकसभेला मंगुतीवर यांनी पण भाऊ बहिनीचा अपमान केला होता मग त्याला वेगळा न्याय का

  • @prafullpatil5752
    @prafullpatil5752 Месяц назад +10

    दानवे साहेब झिंदाबाद ❤

  • @vijay_madane03
    @vijay_madane03 Месяц назад +3

    मुनगंटीवार याने बहीण भावा बद्दल अतिशय घान वक्तव्य केलं होतं. कोण माफी मागणार.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Месяц назад +5

    मुनगंटीवार बहीण भाऊ नात,याचाच कडुन शिकायलाच पाहिजे ते,गुजरात चे

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 Месяц назад +6

    प्रासाद लाड काही नेता आहे का तो चमचा आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +10

    पक्ष पाती झाली म्हणून आमचा कट्टर शिवसैनिक भडकला त्यांचा मला अभिमान आहे.जय भवानी

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 Месяц назад

      Gunda ahe ha ha kasala shiv sainik balasahebcha shiv sainik

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 Месяц назад +1

    कोणत्याही गोष्टीला साथ नाही द्यायला पाहिजे,एवढी राजनीती बरी नव्हे...हे राजकारणी अशी भाषा वापरता कामा नये विधानसभेचा काही संमान ठेवला पाहिजे.....

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Месяц назад

    बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 Месяц назад

    सरकार ने आधी स्वताच्या पक्षातील लोकांना कस बोलायचं ते आधी शिकवावं मग दानवेंच्यावर बोलावं

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Месяц назад

    निलंबन रद्द करावे

  • @SubhashudhavrathodRathod
    @SubhashudhavrathodRathod Месяц назад

    Uselese ad

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 Месяц назад

    आंबादास जी , तुम्ही फार मोठे नेते झालात,........आहो तुमचे नेते उद्धव राव यांनी काल सर्व माता. भगिनी ची सपशेल माफी मागितली....ती ही मीडिया समोर.....संपूर्ण राज्यांनी ते पाहिले.......आणी तुम्ही म्हणताय मी फार फार तर दिलगिरी व्यक्त करेल, माफी मागायचा सारखं मी काय केलाय........मग तुझा मालक का माफी मागतोय तुझ्या कृत्य साठी, वक्तव्या साठी

  • @akashdaingade2368
    @akashdaingade2368 Месяц назад

    Pune Former Police Commissionar says truth about Nilam Gore

  • @nileshtarge8179
    @nileshtarge8179 Месяц назад

    कालू राम 😢😢

  • @ravindraganjave5052
    @ravindraganjave5052 Месяц назад

    सज्जनांचा निर्णय

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Месяц назад +2

    शिवीगाळ करण्यासाठी विधान परिषद सदस्य झाले आहेत का...माफी मागण्यास बाध्य करावे....

  • @sadhukale5558
    @sadhukale5558 Месяц назад +1

    घरात पण आशा शिव्या घालतात काय

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад

    अंबादास घरी भांडी घासा.. ठाकरी भाषा आणि निळे झेंडे कायद्या पुढे नाही है सिध्द झाला 🎉

  • @nileshtarge8179
    @nileshtarge8179 Месяц назад

    supriya 90

  • @slcckarjat6952
    @slcckarjat6952 Месяц назад +1

    मी सुध्धा शिवसैनिक आहे , पण सभागृहात शिवीगाळ करणे चुकीचेच आहे.

  • @indiansk48
    @indiansk48 Месяц назад

    Saheb sarv jaude pn sabhagruhat shivya Dene chukichach ahe chup Manya kara

  • @RamnathAwad-c7z
    @RamnathAwad-c7z Месяц назад

    Bijali bijali gundagiri

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Месяц назад

    मला, ताई खालील तिथ हागलि

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx Месяц назад

    Tar uj gap baid

  • @Pushkar682
    @Pushkar682 Месяц назад

    Are ya YZ cha attitude bagha kiti ahe

  • @AshishZimbar
    @AshishZimbar Месяц назад

    हे जिते पैसे भेटतात तिथे खातात

  • @Spardhapariksha343
    @Spardhapariksha343 Месяц назад

    हा हिंदुत्ववादी हिंदूंना शिव्या देताना

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Месяц назад +1

    🍉🍉🍉🍉🍉😡😡

  • @SubhashudhavrathodRathod
    @SubhashudhavrathodRathod Месяц назад

    Usrlese a da

  • @user-ty8xq5yo7f
    @user-ty8xq5yo7f Месяц назад

    Joo shivsena bhavn thodyla nigala thycha shathi yogey Bhashya

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 Месяц назад

    New dirty pilrical tradition Shivi gal is authorised shame on these people stooping so low

  • @spindustries4673
    @spindustries4673 Месяц назад

    Masta 😂 aata kha vadapau

  • @pramodgayki3270
    @pramodgayki3270 Месяц назад +1

    Maharatra asa navata ase vachal vir pahile ghari padhava

  • @shridhargutte7371
    @shridhargutte7371 Месяц назад

    Baimanbaigabasyebaigapbas

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +1

    आई बहिणींना शिव्या देणे हा मर्दपणा आहे का.

  • @vaibhavs9695
    @vaibhavs9695 Месяц назад

    Tukar danve ha janatecha pratinidhi kasa asu shakto.

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад

    अंबादास घरी भांडी घासा.. ठाकरी भाषा आणि निळे झेंडे कायद्या पुढे नाही है सिध्द झाला 🎉

  • @demya3464
    @demya3464 Месяц назад

    अंबादास घरी भांडी घासा.. ठाकरी भाषा आणि निळे झेंडे कायद्या पुढे नाही है सिध्द झाला 🎉