मनसे राष्ट्रवादी वादात अजित पवारांची एंट्री, राज ठाकरेंना काय सुनावले Ajit Pawar | Raj Thackeray RO4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • मनसे राष्ट्रवादी वादात अजित पवारांची एंट्री, राज ठाकरेंना काय सुनावले Ajit Pawar | Raj Thackeray
    #ajitpawar #rajthackeray #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 579

  • @chandrakantjagtap7475
    @chandrakantjagtap7475 2 месяца назад +211

    दादा तुमचे राजकारण सपले आहे .

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 месяца назад +2

      Raj thakrenche tari kuthe urley.
      18 warshe jem tem 1 aamdar.to pan congress ncp chya pathimbyawar.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 месяца назад +271

    राजकारणात भविष्य नसलेले पक्ष मनसे आणि आजीत पवार गट

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 2 месяца назад +15

      लक्ष वेधून घेण्यासाठी दोघांचा केविलवाणा प्रयत्न

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 2 месяца назад

      जे सत्तेत आहे त्यांनी काय केले का
      आणी राज साहेब काय चुकीचे बोलले
      नियोजन नको का करायला
      लोकांना त्रास होतोय यावर राज साहेब बोलताय तर त्यांना काहीपण बोलून विषय भरकवटतंय
      आणी कुठे मिटकरी अजित पवार आणी कुठे राज साहेब
      राज साहेब समजायला नक्कीच वेळ जाईल पण जेव्हा समजलं तेव्हा राज साहेबांचे वेड लागेल
      एकमेव पक्ष आहे मनसे ज्याच्याकडे व्हिजन आहे विकासाची ब्लू प्रिंट आहे
      बाकी पक्षांकडे काय आहे का

    • @VRSanatani
      @VRSanatani 2 месяца назад

      तुमचे काय भविष्य आहे मग आणि काय काम केले आहे तुम्ही मराठी साठी, बरं भविष्य तर कुठल्याच पक्षा चे नाही तडजोड करून चिकटपट्टी लावून आहेत सर्व पक्ष पॉवर मध्ये 😅

    • @atulmane2994
      @atulmane2994 2 месяца назад +1

      मनसे

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 месяца назад +1

      ज्याचं भविष्यच नाही असा तु ...

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 2 месяца назад +210

    अजित पवार तुला महाराष्ट्र त किती किंमत आहे हे सगळ्यांना माहीत आहे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      नसेल आणि कुठल्याही गद्दारांना महाराष्ट्र जनतेने पायदळी तुडवले पाहिजे.
      पण...
      टोलनाके
      मस्जिद भोंगे
      बिनशर्ट (कमरेच्या वर उघडा)
      आणि आता अपेक्षा होती 😢
      बिन ल़गोटाची😅😅
      त्यामुळे राजला पण आता काय किंमत आहे ते येत्या निवडणुकीत दिसून येईल.
      टिप्पणी: एकमेव निवडून आलेला आमदार हा स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर निवडून आलाय....
      मनसे मुळे नाही 😅

    • @RealityCheck787-c9i
      @RealityCheck787-c9i 2 месяца назад +8

      😂 online shivya denare pude aslyavar paya padtat

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 месяца назад +2

      Chougale, तुझी काय किम्मत आहे बे 😂

    • @manoharkashid9494
      @manoharkashid9494 2 месяца назад +1

      जो काका चा झाला नाही तो जनतेचा काय होणार

    • @nikhilkhune641
      @nikhilkhune641 2 месяца назад

      ekta Ajit गाठ padlyavr ajit​@@RealityCheck787-c9i

  • @LaxmiUpare-f3f
    @LaxmiUpare-f3f 2 месяца назад +216

    लोकमत नी खोटारडेपणा केला..😂😂
    अजित पवार राज ठाकरे यांच्या त्या व्यक्तव्यावर काहीही बोललेले नाही.

    • @Sci-fi369
      @Sci-fi369 2 месяца назад +7

      आजपासून यांना ब्लॉक.

    • @avinashmashette7181
      @avinashmashette7181 2 месяца назад

      लोकमत नाही तू खोटंमत आहेस...चुकीचं सांगून लोकांचा वेळ वाया घालवता

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 2 месяца назад +4

      अगदी बरोबर. ह्यांना फक्त लावालावी करून द्यायची आहे.

    • @ramraophalake7374
      @ramraophalake7374 2 месяца назад

      Barobar

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 2 месяца назад +65

    तुम्हा तिघांना पण जनता घरी बसवेल काळजी करू नका कोण काय बोलतोय जनता ओळखून आहे

    • @unbiasedfacts8228
      @unbiasedfacts8228 2 месяца назад

      😂 acha ma raj thakray barobar bolle ki chukich sang barrr raj thakray na madhe kashala ghetoy 90 marun alays ka

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 2 месяца назад +119

    अरे अजित दादा 70 हजार कोटीच्या झोलवर बोल काहीतरी

    • @samarthsiddhi2550
      @samarthsiddhi2550 2 месяца назад +3

      Bhai kidhar rakhaa hai isne 70k..Kaun consultant hai iska..bahot kamaya hoga..crypto me rakhaa hai paisa..pakka😂😂😂

  • @balajiprasadlandge5689
    @balajiprasadlandge5689 2 месяца назад +3

    झकास अमोल भाऊ

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn 2 месяца назад +1

    All is well.

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 2 месяца назад +26

    दादा तुमचा पहिला आवाज,पहिला वचक,पहिला आब सर्व गेलं, तुम्ही नाईलाजाने गेलात हे जाणवतं

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 месяца назад +223

    कितीही करा पण उद्धव ठाकरे यांची मते फुटणार नाहीत 🔥 हें सगळ त्याच साठी चालू आहे 😡

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 2 месяца назад +22

      राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील तमाम हिंदु जनता वोट करणारं

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 2 месяца назад +9

      Congress barobar jaun tar maharashtachi vat lavli

    • @Jamsandekars
      @Jamsandekars 2 месяца назад +3

      Bandgul Lok aahet

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад +3

      Janta ithe mahagai ,berojgari ne grast ahet,aani he channelwale ya faltu bataya dakhwun lokanche doki first ahet,Vidhansabhela Ajit gat, mns yanna kayamche ghari basavnar ahe

    • @NileshTorne-g8k
      @NileshTorne-g8k 2 месяца назад +11

      ​@@rdfty-nu8pr अरे😂 हिंदु हिंदू करुण निवडून नाही येवु शकत

  • @vinaypathre29
    @vinaypathre29 2 месяца назад +48

    अजित पवार
    राज ठाकरे बद्दल काही बोलले नही मिटकरी 😊

  • @SharukhPathan-kb2qb
    @SharukhPathan-kb2qb 2 месяца назад +3

    Dada❤❤

  • @rohitmahadeshwar3357
    @rohitmahadeshwar3357 2 месяца назад +24

    Raj thakrey aahet mhanun Maharashtra aahe ❤

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 2 месяца назад +2

      मराठी सुद्धा...

    • @ehsaas5055
      @ehsaas5055 2 месяца назад

      😂😂😂😂😂 मस्त

    • @Attttattttt
      @Attttattttt 2 месяца назад

      Raju painter kohinoor mill cha malak ksa zala re

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 2 месяца назад +32

    फक्त राज साहेब ठाकरे ❤बाकी हे दोघंही कलंक आहेत महाराष्ट्रासाठी

  • @sachinkamble1287
    @sachinkamble1287 2 месяца назад +10

    खर तर मला असे वाटते की राज ठाकरे व अजित पवार या दोघांनी कुस्ती खेळायला पाहिजे कार्यकर्ते भिडण्यापेक्षा बघूदे महाराष्ट्र काय होते ते

  • @rajeshraul4250
    @rajeshraul4250 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र.. जय शिव राय..
    जय भारत..

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +114

    मटणकरी हा एक बाजाऊ विचारवंत आहे

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 2 месяца назад +17

    अरे विषय कुठला आणि यांनी स्पष्टीकरण कुठलं दिल ... मिटकरी बघा बुवा...😂😂😂

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 2 месяца назад

    जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे

  • @KiranKumbharkar-j2m
    @KiranKumbharkar-j2m 2 месяца назад

    👍👌झिंदाबाद

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +17

    मिशी काढायचे काय झालं दादा

  • @Ranjeetpawar-g6z
    @Ranjeetpawar-g6z 2 месяца назад +8

    राज प्यायलाय, हा मेडीयटर आहे, किती राहिलात ते पण विचारात घ्या 😢 आता पाठी पवार साहेब नाहीत हे विचारात घ्या दादा 🥰

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 2 месяца назад +4

    राज ठाकरे अन अजित पवार
    दोघ सन्यास घ्या....
    किती जरी ढो ढो केल तरी
    तुमच्या कडे लोक लक्ष देणार नाहीत...
    दर इलेक्शन ला तुम्ही दोघ भांडता...
    नंतर एक होता...

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад +27

    दादा धरण लवकर भरलं बघा 🤣🤣

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 2 месяца назад +41

    द्या की अजुन बिनशर्त पाठिंबा

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 месяца назад

    नमस्कार मंडळी🌹🙏🌹दोन मोठी माणसं बोलत असतानी लहानांनी मध्ये मध्ये बोलूच नये. (विनाकारण महाराष्ट्रातील शकतात भंग होते.)हिच आपली संस्कृतीत आणि संस्कार आहेत. जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @pramodjadhav2272
    @pramodjadhav2272 2 месяца назад +1

    Raj thakare jindabad

  • @VijayKoratkar-w2e
    @VijayKoratkar-w2e 2 месяца назад +2

    हे तीन हि महाशय सभ्य महाराष्ट्राचे नावडते ज्यांना वाटते त्यांचे पाय धुण पाणी हे तीर्थ मानणारे पूजनीय आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreyaspawar8054
    @shreyaspawar8054 2 месяца назад +7

    अजित पवार गट
    विधानसभेच्या जागा 41
    लोकसभेच्या जागा 2
    विधान परिषदेच्या जागा 6
    मनसे
    विधानसभेच्या जागा 1
    लोकसभेच्या जागा 0
    विधान परिषदेच्या जागा 0

    • @wamanparab494
      @wamanparab494 2 месяца назад

      Manse 2024la musndi marnar aahe..
      27 aamdar yenar ...

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 2 месяца назад +4

    राज साहेब तुमचं तोंड भलतच श्रीमंत आहे. तुमचे पुर्ण पक्षाला जेवढी मतं मिळाली त्या पेक्षा जादा (विधानसभेला) लिड एकट्या दादाला मिळालं आहे.

  • @trendingbeasttt
    @trendingbeasttt 2 месяца назад +1

    Ajit dada chi power sampli ahe

  • @rajendrapowar1790
    @rajendrapowar1790 2 месяца назад +32

    दादा तुमी स्वता बोलता की वेशांतर करुण दिल्ली ला शाह ला भेटायला जात होता,आता राज ठाकरे बोलले तर का मिर्ची लागली ,मनाची नसली तर जनाची तरी लाज वाटु दया.

  • @navneetsonawane456
    @navneetsonawane456 2 месяца назад +2

    ऐ मिमिक्री कार शांत बस 😂😂

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 2 месяца назад

    आगदी बरोबर

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 2 месяца назад +13

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @akky6398
    @akky6398 2 месяца назад +21

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 2 месяца назад +1

    राज ठाकरे वर फक्तं टीका करायची एकही संधी लोकमत चे अतिशहाणे पत्रकार सोडत नाहीत , का तर उध्दव सारखे राजं ठाकरे कढून पाकीट मिळत नाहीत ना! म्हणून राज् ठाकरे ह्या पत्रकारांना सत्तेत नको आहेत!

  • @MrVicky-cb9no
    @MrVicky-cb9no 2 месяца назад

    Best DCM Ajit Dada

  • @dhananjaypimpalnerkar691
    @dhananjaypimpalnerkar691 2 месяца назад

    फक्त देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब , राज ठाकरे साहेब ,रामदास आठवले साहेब, आपले सर्वांचे कलाम साहेब ,फक्त महायुती

  • @dilipbhalerao1969
    @dilipbhalerao1969 2 месяца назад +15

    अजित दादा ला भाजप मधुन साईट ला करन्या साठी हा खटाटोप सुरू आहे

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 2 месяца назад

    एक वेळ अशी होती की राजसाहेब यांच्या कडे महाराष्ट्रातील उमद नेतृत्व म्हणून पहात होते पण प्रत्येक वेळी बदलती भुमिका घेवून स्वतःची वाट लावुन घेतली आता लोकांना विश्वास वाटत नाही

  • @sumitjadhav5089
    @sumitjadhav5089 2 месяца назад

    Saheb तुम्हीं किती वेळा राजकारण सोडलं

  • @Dineshdanke-r6f
    @Dineshdanke-r6f 2 месяца назад +7

    महाराष्ट्र राज्य मराठी भाऊ बहिण मुल मुली सर्व जनते साठी नेहमी योगदान दिले आहे ते फक्त मा राज साहेब ठाकरे यांनी मनसे फक्त मनसे फक्त राजसाहेब ठाकरे यांनी नौकरी सो वा गोरगरीब जनतेसाठी कोणत्याही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहीले ते फक्त मा राज साहेब ठाकरे आणि मनसैनिक फक्त मनसे 🚂🚂🚂🚂🚂 हे सर्व सामान्य जनता कधी ही विसरणार नाही फक्त मनसे 🚂🚂🚂 जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pappupawar2926
    @pappupawar2926 2 месяца назад +10

    हे तिघे पण बेवारस आहेत कळेल तुम्हाला लवकरच

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 2 месяца назад

    राज ठाकरे ❤❤

  • @rahulwakode5924
    @rahulwakode5924 2 месяца назад +1

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @adv.VK1005
    @adv.VK1005 2 месяца назад

    Fakt Ajit Dada

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 месяца назад +3

    मनसे...... मतदार नसलेला पक्ष, उनसे...... उमेदवार नसलेला पक्ष देवेंद्र फडणवीस चे बोल

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 месяца назад +11

    महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आलेले पक्ष मनसे आणि अजित पवार गट😂

  • @Rameshshigwan1234
    @Rameshshigwan1234 2 месяца назад +2

    राज ठाकरे जर ऐक इशारा केला तर सर्व महाराष्ट्र बंद पडेल बाकी सरकारला पण कोण विचारणार नाही
    एवढा दरारा आहे
    एकदा सत्ता आली कि सर्व कशी सुता सारखी सरळ होतात बघा

    • @ravindranathandurlekar1388
      @ravindranathandurlekar1388 2 месяца назад

      मगर बीन शर्ट का बीन लंगोटी पाठींबा कां? म्हणजे ऊघडा नायडू पाठींबा कां? मराठी माणुस आदिवासी नाही ऊघडा नागडा राहायला आणी ते गुजराती फेकु द्वयीच्या समोर।

    • @DevendraBab
      @DevendraBab 2 месяца назад

      😂😂😂😂 good joke

  • @pramodjadhav2272
    @pramodjadhav2272 2 месяца назад

    Only Raj saheb

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 2 месяца назад

    जेव्हा किल्लारी येथे भूकंप झाला होता तेव्हा पवार साहेबांनी तेये स्वत याबून सर्व प्रकारच्या व्यवस्था केली सर्व प्रकारच्या संस्था, शासकीय मदत अधिकारी सर्व प्रकारच्या मदतीने समस्या दूर केली, तेथील तेव्हा चे आमदार खालिक काझी घटना ऐकून हार्ट अटॅक ने वारले हे काम असते नेत्याचे

  • @trendingbeasttt
    @trendingbeasttt 2 месяца назад +1

    Atta fakt udhhav balasaheb thakre

  • @Tiger2014-j7b
    @Tiger2014-j7b 2 месяца назад

    Ekach wada, ajit dada❤❤❤

  • @mauli8159
    @mauli8159 2 месяца назад +3

    राज ठाकरे नुसता बोलायच्या कामाचा आहे, स्वतःच काही कर्तुत्व नाही. दुपारी झोपेतून जागा होतो

  • @bapumoule
    @bapumoule 2 месяца назад +2

    Tag लाईन बदला लोकमत वाल्यांनो संज्या ला भोंगा म्हणताय दादा 😂😂😂

  • @hanmntdev1013
    @hanmntdev1013 2 месяца назад

    वा रे लोकमत राज ठाकरे बद्दल एक शब्द तरी बोलले का दादा

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 2 месяца назад +13

    बारामती मध्ये धमकी दिली होती यांनि मी माजा उद्योग करेन पण तस काही झालं नाही

  • @nasirmomin4318
    @nasirmomin4318 2 месяца назад +4

    यांचे बाप शरद पवार साहेब ❤

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 2 месяца назад

    एकच वादा अजित दादा ❤

  • @NileshZimbal
    @NileshZimbal 2 месяца назад +1

    जर कोणी खोटं बोलावं तर ते फक्त पवारांनीच बोलाव.

  • @DattaBarve-od7lh
    @DattaBarve-od7lh 2 месяца назад

    तुम्ही फक्त जलसंपदा किंग आहे

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 2 месяца назад

    आजित पवार जिंदाबाद

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 2 месяца назад

    नॉन्सेन्स ब्लडी फुल. .....लोकमत तुम्ही काय पिऊन बातम्या टाकता का राज ठाकरे यांच्या मनसेच्या व अजित दादांच्या भांडणा बद्दल एक तर वाक्य बोललेत का दादा......

  • @NileshGotarane
    @NileshGotarane 2 месяца назад +3

    डबल डोळकी अशी अवस्था झालीय राज ठाकरेंची मनसे वरचा विश्वास जनतेचा राहिला नाही

  • @salimpatel247
    @salimpatel247 2 месяца назад +3

    मटणकरी तुम्ही कुठे विश्वासार्ह आहात ? तुम्ही राजकारणी कोणाचे नसता आणि विश्वासार्ह तर बिलकुल नसता

  • @vishalsayyz
    @vishalsayyz 2 месяца назад +4

    Raj thakare saheb only baki gele udat 😍😍

  • @sandipdalvi5557
    @sandipdalvi5557 2 месяца назад

    सगळे राजकारणी सारखे आहेत.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 месяца назад +2

    तुम्हीच सांगीतलंय दादा हे सर्व

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 2 месяца назад +1

    फक्त उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे 🎉

  • @adhanglemukesh8745
    @adhanglemukesh8745 2 месяца назад +1

    हे नेते पुन्हा एकत्र होतील, एका थाटात जेवतील सुद्धा, कार्यकर्त्यांनी ह्याचे भान ठेवावे, उगाच केसेस अंगावर पडतील असे काही करू नका

  • @SandipJadhav-m7s
    @SandipJadhav-m7s 2 месяца назад

    राज ठाकरे नां वाटत मराठी तरुणांना रोजगार मिळावा परराज्यातील लोकांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवसाय उद्योग आणी रोजगार या सर्व क्षेत्रात परराज्यातील लोकांनच प्रस्थ आहे राज ठाकरे नच म्हणन आहे की महाराष्ट्र राज्यातील तरूण प्रथम उद्योग आणी रोजगार जाणे ही बाब लहान मुळीच नाही महाराष्ट्रातील लोकांना हे समजून घ्यायला हवे की राज ठाकरे बरोबर आहे

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 месяца назад

      महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प मोदींनी गुजरात कडे वळविले,

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 месяца назад

      महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातकडे वळविले, पण हा राज ठाकरे हाताची घडी तोंडावर बोट !! हा आपला बिन शर्ट मोदींना पाठिंबा देतोय. लाचार राज ठाकरे आता संपला.😅

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z 2 месяца назад

    Raj barobar aahe

  • @महाराष्ट्र-न4ङ
    @महाराष्ट्र-न4ङ 2 месяца назад

    दिलेला शब्द पाळला अजित दादा नी एक खासदार निवडून आणला

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 2 месяца назад +1

    Raj thakare je bole te khare bole hote Karan tase अजित पवार साहेब बोलले आहे काही वर्ष पूर्वी तेच राज साहेब बोलले आहे त्याचे इतके राजकारण नको खरे ते खरे मना

  • @kirtikumardongre5177
    @kirtikumardongre5177 2 месяца назад

    राज साहेब तुम्ही फक्त बोलत आहे.

  • @Sachin_Sonawane09
    @Sachin_Sonawane09 2 месяца назад +5

    70 हजार कोटी लुटले जनतेचे धरणवीर ने

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 2 месяца назад

    Ajit Pawar is a finished politician. He is stigma on Maharashtra politics

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 месяца назад

    2019ते 2024महाराष्ट्राची वापरीत वर्षं ठरली आहेत इतिहासात ह्या पाच वर्षाची नोंद होईल

  • @shivanshmithbhavkar5597
    @shivanshmithbhavkar5597 2 месяца назад +1

    मनसेच काही होवून दे
    आम्ही लडवया आहोत, हे आम्ही दाखवून दिले आहे, कारण मिठीयाने स्वता सिध केले आहे, की राज साहीबाणी जीते जीते खासदारकी साठी सभा घेतल्या तीथे उमेदवार निवडुन आले आहेत, कोणी काही बोलूदे .
    एकदा का हाती चालायला लागला ना की कीतीही कुत्रे बुकुदे काही फरक पडत नाही
    जय राज साहेब , जय मनसे 🚩

  • @sagarp-3121
    @sagarp-3121 2 месяца назад

    सन्माननीय राज साहेब यांनी 4 सभा घेतल्या आणि 4 खासदार निवडून आणले ही आहे साहेबांची पॉवर

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 2 месяца назад +2

    Ajit Pawar यांनी सुरुवात केली मी दिल्लीला वेश बदलून जातं होतो मग आता काय झालं मग कबूल कर की मी ते खोटे बोललो

  • @nikeshjambhulkar4431
    @nikeshjambhulkar4431 2 месяца назад +27

    मीडिया वाले खूप बावळट लोक आहे धुतलं म्हणजे काय

  • @Kaushikkankekar1987
    @Kaushikkankekar1987 2 месяца назад

    एक आंदोलन दाखव पूर्ण केल्या शिवाय सोडलेल.

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 2 месяца назад

    😊😊😊😊😊

  • @sPatil-er6mc
    @sPatil-er6mc 2 месяца назад

    लोकमत लोकल चॅनल वाल्यांसारख वागू नका caption येक आणि बातमी दुसरीच...

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 2 месяца назад

    ररररररररररररररर राजू पेंटर

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 2 месяца назад +1

    दोन्ही व्यक्तिमत्त्व बोलघेवडे आहेत मिटकरीनी तर दादांचे पी ए व्हावे

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 2 месяца назад +1

    🚩🚩Are matankari Ajya labad Aahe🚩🚩

  • @diliphiwrale1792
    @diliphiwrale1792 2 месяца назад +1

    70,000/ koti

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 2 месяца назад

    आता जे सतेत आहेत त्यांना कधी जनतेने निवडून देऊ नका 😊

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 месяца назад

    शिंदे यांनी पक्ष फोडला पण बाळासाहेबांचा फोटो लावतात पण अजित पवार ज्यांनी पक्ष उभा केला शरद पवार ने त्याचा फोटो नाही लावत 😅😅😅😅 आले मोठे महाराष्ट्राच कल्याण करायला 😅😅😅

  • @sagarkarde4542
    @sagarkarde4542 2 месяца назад

    राजसाहेब जे बोलतायत ते काय चुकीचं नाहीच त्यावर मिटकरी बोलुन प्रसिध्दी मिळवण्याचे उद्योग आहेत राजसाहेब मिटकरी बददल एक शब्द पण बोलले ना हीत

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 месяца назад +12

    धरणातील सुपारीवर वेळ घालवू नका जनहिताचे काही तरी करा

  • @mithi9022
    @mithi9022 2 месяца назад

    ठाकरेंना दादा बद्दल काय प्रोब्लेम आहे हेच समजत नाही

  • @मंगेशमगावंडे
    @मंगेशमगावंडे 2 месяца назад

    बोलणे सहन होत नाही,,, तर दुसऱ्या कोणा वर बोलू नये राज ठाकरे नि

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 2 месяца назад +1

    सगळ्यात जास्त वाट महाराष्ट्राची राष्ट्रवादी ने लावली आहे..

  • @pundlikadhav4996
    @pundlikadhav4996 2 месяца назад

    बर बर आसेच पाहिज़े विनास काली विपरती बुध्दीज़ाय भाज़प मधे

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 2 месяца назад +1

    लोकमत... तुम्हीच तुमची ही बातमी परत पहा, अजितदादा पवार यांचे मिटकरी-मनसे याबद्दल काहीतरी बोलणे आहे का यात?
    😂😂

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 месяца назад +7

    सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने
    खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ
    आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩++..^&